थोडी मदतः
एका स्पर्धकाने 'किशोर वाटतो आहे' असं म्हंटलं (कानात!),...
तर हे गाणं किशोरचं नाहीये इतकीच मदत ....
यापुढच्या अपलोड्स ना मात्र मला वेळ लागणार आहे, प्रश्न तयार आहेत, पण वेळ नाही:-( [पापी पेट का सवाल है!!! ऑफिसला जाणं भाग आहे!]
तेंव्हा निदान २ तास तरी पुढचा प्रश्न नसेल, क्षमस्व!
- बहुगुणी
तूर्तास मी सायबर कॅफेमधून ऑनलाईन येतो, अर्थात दिवसातला फारच कमी वेळ.. त्यामुळे एखादा नवीन क्लू आल्यानंतर त्याला माझ्या कानी यायला बराच वेळ लागू शकतो.. तो पर्यंत माझ्यापेक्षा जास्त वेळ ऑनलाईन असणार्यांना अर्थातच माझ्यापेक्षा खूप लौकर संधी मिळणार.. व माझा नंबर कधीच लागणार नाही किंवा बराच उशिराने लागेल..
अन्यथा, ह्या स्पर्धेत निर्विवादपणे प्रथम क्रमांकावर राहणे मला सहज शक्य आहे.. हे मी गर्वाने नाही परंतु अभिमानाने म्हणू शकतो.. तेवढी श्रवणभक्ति केली आहे म्हणून..!
आणि हे फक्त सिनेसंगीताबद्दलच नव्हे, तर रागदारी संगीताबद्दलही! राग, ताल, गायक, त्याचं घराणं, त्याची गुरुपरंपरा.. अगदी सगळं!
(कानसेन) तात्या.
तुकडा छोटाच आहे (फक्त ८ सेकंदांचा), त्यामुळे असेल कदाचित, आणि divshare.com च्या संस्थळाचा (Slow/no downloading)चा त्रास मलाही जाणवतो आहे त्याचाही परिणाम असावा.
असो. हे गाणं होतं 'आपकी याद आती रही रातभर',
गायलं आहे छाया गांगुली यांनी, स्मिता पाटीलच्या गमन या चित्रपटासाठी. इथे पहायला मिळेल.
पुढ्चा प्रश्न थोड्याच वेळात टाकतो आहे, आशा आहे की सर्वांना ऐकायला मिळेल.
हम्म.. आता गाणं ऐकू येतंय..
साहेब आता काय बोलू? :)
ह्याची मूळ ठुमरी 'जाने ना कैसे..' मी शोभा गुर्टुंकडून एका खाजगी मैफलीत ऐकली होती..ह्यात भैरवीचे काही अनोखे रंग आहेत साहेब..
छोटेखानी, खाजगी मैफल होती ती.. ऐकायला आम्ही गिनेचुने श्रोते.. भाईंच्या भाषेत 'बेभान झाला होता सारा मामला..!' पुरुषोत्तम वालावलकर होते पेटीला, नाव अगदी तोंडावर आहे पण आता आठवत नाही.. - भोपाळ्चे कुणी खासाहेब होते सारंगीवर..! जन्मजन्मांतरीचा दोस्त असल्यासारखा वाटला होता तेव्हा तो मला म्हातारा खासहेब! मैफलीनंतर चहा-विडी पितांना वागलाही अगदी तसाच होता.. अलीकडेच वारला तो..
सारी मैफल ही अशी कब्जात घेतली होती शोभाताईंनी..आजही आठवण ताजी आहे साहेब..!
लिहीन एकदा केव्हातरी या गाण्याबद्दल..अगदी नक्की! :)
(भरपूर ठुमर्या-दादरे ऐकलेला) तात्या.
क्लू ऐकून "दिल ढूंढता है" च वाटले होते.. पण त्याचे सॅड/स्लो वर्जन शोधतेय.. मनिष तू दिलेल्या गाण्यात हा पीस येत नाहीए
@ नाईल, हे गाणे किशोर कुमारने गायलेय.. याला जर तू भुपेन्द्र म्हणालास, तर दोघेही जीव देतील... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
स्लो वर्जनमध्ये पण हा म्युझिक पीस नाही..
अगदी ओळखीचे गाणं असूनही आता बुवा मी हार मानली... :(
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
पीसच्या शेवटचा भाग युनिक आहे.. अगदी तेवढी दोन सेकंदांची क्लिप असती तरी व्यवस्थित ओळखता आले असते... इकडे मॅच बघेबघेपर्यंत दोन-तीन कोडी येऊन त्यांची उत्तरे पण ओळखून झाली होती..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
प्रतिक्रिया
क्रमांक २३
अपलम
अपलम चपलम
दोन मिनिटांच्या आघाडीने निखिल देशपांडे विजेते!
क्रमांक २४
गाणं ऐकूच
स्पिकर्स
चिंगारी
नाई बा!
मंडळी..हे जरा अवघड असू शकेल म्हणून..
तूर्तास मी
मला तर ऐकू येतं आहे...
हम्म.. आता
दांडि गुल !
वाह! क्या बात है, तात्या आणि मिसळपाव....
क्या बात है!
क्रमांक २५
गाणं
साला अगदी ऐकलेलं आहे हे समजतंय!
हो ना.. ते
+१
शर्मिलाचा सिनेमा आहे..
दिल ढुंडता
काय 'शर्मिला-भूपेन्द्र'चा गूगल सर्च मारला काय, मनिषराव?
जिंदगीमे जब तुम्हारे गम नहि थे....
चिंगारी
यात किशोरचा आवाज आहे, नाइल, भूपेन्द्र नव्हे..
सॉरी,
क्लू ऐकून
स्लो
मी आपली
जिंदगी में जब तुम्हारे गम नहीं थे!
_/\_ मस्त
संयुक्त विजेते: पांथस्थ आणि चतुरंग
आता पुढचं एकदमच सोप्पं गाणं!
क्रमांक २६
दुवा पाहिजेच!
ये दिल और उनकी निगाहों के...
कानसेन क्र. २६: मिसळपाव
अर्रर्रर्र....
क्रमांक २७
तुम्हें हो ना हो , घरोंदा
मुझे प्यार
येस्स!
कालपासून
पीसच्या
क्रमांक २८: या पानावरचा शेवटचा प्रश्न
गुमनाम है
थोडं साम्य आहे, पण गाणं ते नव्हे
मुझको इस