✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आओ, कानसेन, पहेचानो...तिसरा भाग

ब
बहुगुणी यांनी
Wed, 07/07/2010 - 09:46  ·  लेख
लेख
या स्पर्धेचा पहिला भाग गाण्यांच्या दुव्यांसह आणि विजेत्यांच्या नावासह इथे पहायला मिळेल, आणि दुसरा भाग इथे. *********** जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी पेश करीन, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय, अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. **************** कानसेन क्रमांक २२: मिसळपाव कानसेन क्रमांक २३: निखिल देशपांडे कानसेन क्रमांक २४: ------ कानसेन क्रमांक २५: पांथस्थ आणि चतुरंग कानसेन क्रमांक २६: मिसळपाव कानसेन क्रमांक २७: प्रभो कानसेन क्रमांक २८:मस्त कलंदर **************** सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद!

Book traversal links for आओ, कानसेन, पहेचानो...तिसरा भाग

  • ‹ आओ, कानसेन, पहेचानो...दुसरा भाग
  • Up
  • आओ, कानसेन, पहेचानो...भाग ४ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
18263 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

क्रमांक २३

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 17:56 नवीन
हिंदी गाणं, मुखडा: Image removed. सर्व्हरचा अजूनही प्रॉब्लेम वाटतोय, निदान माझ्याकडे तरी, तुम्हाला व्यवस्थित ऐकायला मिळावं ही आशा आहे....
  • Log in or register to post comments

अपलम

निखिल देशपांडे
Wed, 07/07/2010 - 18:02 नवीन
अपलम चपलम चित्रपट आझाद निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अपलम चपलम

गणपा
Wed, 07/07/2010 - 18:04 नवीन
अपलम चपलम चपलाईरे ...... बरोबर का? हापिसात तुनळि वर बंदी आहे लि़क नाही देता येत :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

दोन मिनिटांच्या आघाडीने निखिल देशपांडे विजेते!

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 18:13 नवीन
सॉरी गणपा! पण गाणं बरोबर ओळखलं! कानसेन क्र. २३: निखिल देशपांडे पुढचे टाकतो आहे...
  • Log in or register to post comments

क्रमांक २४

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 18:16 नवीन
हिंदी गाणं, मुखडा...Image removed.
  • Log in or register to post comments

गाणं ऐकूच

विसोबा खेचर
Wed, 07/07/2010 - 21:10 नवीन
गाणं ऐकूच आलं नाही साहेब.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

स्पिकर्स

टारझन
गुरुवार, 07/08/2010 - 00:28 नवीन
स्पिकर्स चालु आहेत ना ? आपली एक शंका हो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

चिंगारी

गणपा
Wed, 07/07/2010 - 18:27 नवीन
चिंगारी कोई भडके????
  • Log in or register to post comments

नाई बा!

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 18:39 नवीन
लड बाप्पू! और आने दो....!
  • Log in or register to post comments

मंडळी..हे जरा अवघड असू शकेल म्हणून..

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 19:01 नवीन
थोडी मदतः एका स्पर्धकाने 'किशोर वाटतो आहे' असं म्हंटलं (कानात!),... तर हे गाणं किशोरचं नाहीये इतकीच मदत .... यापुढच्या अपलोड्स ना मात्र मला वेळ लागणार आहे, प्रश्न तयार आहेत, पण वेळ नाही:-( [पापी पेट का सवाल है!!! ऑफिसला जाणं भाग आहे!] तेंव्हा निदान २ तास तरी पुढचा प्रश्न नसेल, क्षमस्व! - बहुगुणी
  • Log in or register to post comments

तूर्तास मी

विसोबा खेचर
Wed, 07/07/2010 - 21:20 नवीन
तूर्तास मी सायबर कॅफेमधून ऑनलाईन येतो, अर्थात दिवसातला फारच कमी वेळ.. त्यामुळे एखादा नवीन क्लू आल्यानंतर त्याला माझ्या कानी यायला बराच वेळ लागू शकतो.. तो पर्यंत माझ्यापेक्षा जास्त वेळ ऑनलाईन असणार्‍यांना अर्थातच माझ्यापेक्षा खूप लौकर संधी मिळणार.. व माझा नंबर कधीच लागणार नाही किंवा बराच उशिराने लागेल.. अन्यथा, ह्या स्पर्धेत निर्विवादपणे प्रथम क्रमांकावर राहणे मला सहज शक्य आहे.. हे मी गर्वाने नाही परंतु अभिमानाने म्हणू शकतो.. तेवढी श्रवणभक्ति केली आहे म्हणून..! आणि हे फक्त सिनेसंगीताबद्दलच नव्हे, तर रागदारी संगीताबद्दलही! राग, ताल, गायक, त्याचं घराणं, त्याची गुरुपरंपरा.. अगदी सगळं! (कानसेन) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments

मला तर ऐकू येतं आहे...

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 22:26 नवीन
तुकडा छोटाच आहे (फक्त ८ सेकंदांचा), त्यामुळे असेल कदाचित, आणि divshare.com च्या संस्थळाचा (Slow/no downloading)चा त्रास मलाही जाणवतो आहे त्याचाही परिणाम असावा. असो. हे गाणं होतं 'आपकी याद आती रही रातभर', गायलं आहे छाया गांगुली यांनी, स्मिता पाटीलच्या गमन या चित्रपटासाठी. इथे पहायला मिळेल. पुढ्चा प्रश्न थोड्याच वेळात टाकतो आहे, आशा आहे की सर्वांना ऐकायला मिळेल.
  • Log in or register to post comments

हम्म.. आता

विसोबा खेचर
Wed, 07/07/2010 - 22:39 नवीन
हम्म.. आता गाणं ऐकू येतंय.. साहेब आता काय बोलू? :) ह्याची मूळ ठुमरी 'जाने ना कैसे..' मी शोभा गुर्टुंकडून एका खाजगी मैफलीत ऐकली होती..ह्यात भैरवीचे काही अनोखे रंग आहेत साहेब.. छोटेखानी, खाजगी मैफल होती ती.. ऐकायला आम्ही गिनेचुने श्रोते.. भाईंच्या भाषेत 'बेभान झाला होता सारा मामला..!' पुरुषोत्तम वालावलकर होते पेटीला, नाव अगदी तोंडावर आहे पण आता आठवत नाही.. - भोपाळ्चे कुणी खासाहेब होते सारंगीवर..! जन्मजन्मांतरीचा दोस्त असल्यासारखा वाटला होता तेव्हा तो मला म्हातारा खासहेब! मैफलीनंतर चहा-विडी पितांना वागलाही अगदी तसाच होता.. अलीकडेच वारला तो.. सारी मैफल ही अशी कब्जात घेतली होती शोभाताईंनी..आजही आठवण ताजी आहे साहेब..! लिहीन एकदा केव्हातरी या गाण्याबद्दल..अगदी नक्की! :) (भरपूर ठुमर्‍या-दादरे ऐकलेला) तात्या. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

दांडि गुल !

मिसळपाव
Wed, 07/07/2010 - 22:39 नवीन
गणपाप्रमाणे मलाहि पटकन् 'चिंगारी कोई...' वाटलं. नंतर 'बाजार' ची सगळी शोधून आलो. असो. त्या निमित्ताने 'फिर छिडि रात...' परत ऐकून झालं. फ्रिझ मधे डबा ठेवायला जावं नी मागे ठेवलेली, विसरून गेलेली आंबा वडी दिसावी तसं झालं :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

वाह! क्या बात है, तात्या आणि मिसळपाव....

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 22:43 नवीन
सही प्रतिक्रीया आहेत दोघांच्या! तात्या: येऊच द्या रसग्रहण लवकर. मिसळपाव: आंबा वडी सापडल्याचा आनंद आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

क्या बात है!

चतुरंग
Wed, 07/07/2010 - 22:44 नवीन
फ्रिझ मधे डबा ठेवायला जावं नी मागे ठेवलेली, विसरून गेलेली आंबा वडी दिसावी तसं झालं :) (फ्रिझमधली आंबावडी दुसरीकडे लपवून ठेवणारा)चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव

क्रमांक २५

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 22:32 नवीन
हिंदी गाणं आहे, अंतरा देतोयः Image removed.
  • Log in or register to post comments

गाणं

Nile
Wed, 07/07/2010 - 23:08 नवीन
गाणं ऐकल्यासारखं वाटतंय पण काय उजेड पडेना राव. :( किशोरचं आहे का? -अवगुणी -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

साला अगदी ऐकलेलं आहे हे समजतंय!

चतुरंग
Wed, 07/07/2010 - 23:12 नवीन
पण अंतरा असल्याने जाम सुधरत नाहीये, आणखी थोडा क्लू द्या राव! :( चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

हो ना.. ते

मस्त कलंदर
Wed, 07/07/2010 - 23:16 नवीन
हो ना.. ते गाणं असावं म्हणून किती गाणी ऐकून झाली.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+१

मिसळपाव
Wed, 07/07/2010 - 23:26 नवीन
.... ती सगळी गाणी आपापला बोनस!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

शर्मिलाचा सिनेमा आहे..

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 23:27 नवीन
आणि एक आवाज भूपेन्द्रचा...
  • Log in or register to post comments

दिल ढुंडता

मनिष
Wed, 07/07/2010 - 23:31 नवीन
दिल ढुंडता है, फिर वही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

काय 'शर्मिला-भूपेन्द्र'चा गूगल सर्च मारला काय, मनिषराव?

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 23:35 नवीन
सॉरी, ते वेगळंच गाणं आहे:-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष

जिंदगीमे जब तुम्हारे गम नहि थे....

पांथस्थ
Wed, 07/07/2010 - 23:39 नवीन
गीतः जिंदगीमे जब तुम्हारे गम नहि थे.... गायकः अनुराधा / भुपेंद्र चित्रपटः दुरियां आपलं एकदम आवडतं गाणं! - पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

चिंगारी

Nile
Wed, 07/07/2010 - 23:32 नवीन
चिंगारी कोई भडके? -Nile
  • Log in or register to post comments

यात किशोरचा आवाज आहे, नाइल, भूपेन्द्र नव्हे..

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 23:37 नवीन
यात किशोरचा आवाज आहे, नाइल, भूपेन्द्र नव्हे.. आणखी प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

सॉरी,

Nile
Wed, 07/07/2010 - 23:39 नवीन
सॉरी, भुपेंद्र हिंट पाहिलीच नव्हती. :-( छ्या! मग काय आठवत नाही, किशोर शिवाय मला कुणाचाच आवाज ओळखत नाही. :| -Nile
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्लू ऐकून

मस्त कलंदर
Wed, 07/07/2010 - 23:38 नवीन
क्लू ऐकून "दिल ढूंढता है" च वाटले होते.. पण त्याचे सॅड/स्लो वर्जन शोधतेय.. मनिष तू दिलेल्या गाण्यात हा पीस येत नाहीए @ नाईल, हे गाणे किशोर कुमारने गायलेय.. याला जर तू भुपेन्द्र म्हणालास, तर दोघेही जीव देतील... :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

स्लो

मस्त कलंदर
Wed, 07/07/2010 - 23:43 नवीन
स्लो वर्जनमध्ये पण हा म्युझिक पीस नाही.. अगदी ओळखीचे गाणं असूनही आता बुवा मी हार मानली... :( मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

मी आपली

रेवती
Wed, 07/07/2010 - 23:47 नवीन
मी आपली गृह प्रवेशातली गाणी अगदी मन लावून ऐकतीये. काही म्हणता काही सापडत नाहिये. रेवती
  • Log in or register to post comments

जिंदगी में जब तुम्हारे गम नहीं थे!

चतुरंग
Wed, 07/07/2010 - 23:49 नवीन
दूरियाँ - अनुराधा पौडवाल, भूपेंद्र संगीत जयदेव http://www.hindigeetmala.com/song/jindagee_me_jab_tumhare_ghum.htm चतुरंग
  • Log in or register to post comments

_/\_ मस्त

मस्त कलंदर
Wed, 07/07/2010 - 23:53 नवीन
_/\_ मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

संयुक्त विजेते: पांथस्थ आणि चतुरंग

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 23:52 नवीन
कानसेन २५: पांथस्थ आणि चतुरंग
  • Log in or register to post comments

आता पुढचं एकदमच सोप्पं गाणं!

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 23:54 नवीन
आता यावर किती जण एकाच वेळी सिक्सर मारताहेत तेच पहायचं! Coming up!
  • Log in or register to post comments

क्रमांक २६

बहुगुणी
Wed, 07/07/2010 - 23:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

दुवा पाहिजेच!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 00:00 नवीन
नुसतं गाणं ओळखून भागणार नाही.
  • Log in or register to post comments

ये दिल और उनकी निगाहों के...

मिसळपाव
गुरुवार, 07/08/2010 - 00:06 नवीन
प्रेम पर्बत (हे यु टयुब वरनं - मला माहिती नव्हतं). - http://www.youtube.com/watch?v=bw0BY6HXWjg BTW, हि नुसती ध्वनीफित आहे. चित्र फित सापडत नाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

कानसेन क्र. २६: मिसळपाव

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 00:10 नवीन
मिसळपाव, once again! (बाकीच्यांना मैदानात तर येऊ द्या!)
  • Log in or register to post comments

अर्रर्रर्र....

मिसळपाव
गुरुवार, 07/08/2010 - 00:53 नवीन
खरं सांगायचं तर प्रभो, चतुरंग, मस्त कलंदर वगैरे मंडळींच्या आधी सिक्सर मारायची घाई झाली. आय यॅम म्हंजे एक्दमच सारी हां....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्रमांक २७

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 00:14 नवीन
Image removed. थोडंसं कठीण असू शकेल असं वाटतं म्हणून काही क्लूजः १. रूना २. अमोल ३. चौपाटी
  • Log in or register to post comments

तुम्हें हो ना हो , घरोंदा

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 00:19 नवीन
तुम्हें हो ना हो , घरोंदा http://www.youtube.com/watch?v=tqKcH804fb4 (कालच ऐकल्याचं आठवतंय ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

मुझे प्यार

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 00:24 नवीन
मुझे प्यार तुमसे नहीं कै दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

येस्स!

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 00:21 नवीन
कानसेन क्र. २७: प्रभो (Clues दिले नसते तर ओळखता आलं असतं का हो? मला नसतं आलं म्हणून विचारतोय.)
  • Log in or register to post comments

कालपासून

प्रभो
गुरुवार, 07/08/2010 - 00:23 नवीन
कालपासून घरोंदाची गाणी दोन वेळा ऐकून झालीत....त्यामुळे जरा पटकन लिंक लागली...एवढ्या लवकर नसतं जमलं..थोडा वेळ लागला असता अजून...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

पीसच्या

मस्त कलंदर
गुरुवार, 07/08/2010 - 00:44 नवीन
पीसच्या शेवटचा भाग युनिक आहे.. अगदी तेवढी दोन सेकंदांची क्लिप असती तरी व्यवस्थित ओळखता आले असते... इकडे मॅच बघेबघेपर्यंत दोन-तीन कोडी येऊन त्यांची उत्तरे पण ओळखून झाली होती.. मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

क्रमांक २८: या पानावरचा शेवटचा प्रश्न

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 00:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

गुमनाम है

रेवती
गुरुवार, 07/08/2010 - 00:30 नवीन
गुमनाम है कोइ दुवा रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

थोडं साम्य आहे, पण गाणं ते नव्हे

बहुगुणी
गुरुवार, 07/08/2010 - 00:35 नवीन
(दोन्हीचा राग वगैरे एकच आहे का विचारायला हवं तात्यांना!)
  • Log in or register to post comments

मुझको इस

मस्त कलंदर
गुरुवार, 07/08/2010 - 00:40 नवीन
मुझको इस रात की तन्हाई में आवाज ना दो.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा