✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पीके !

व
वेदश्री यांनी
Fri, 04/25/2008 - 16:08  ·  लेख
लेख
  • पीके - २
  • पीके - ३
  • पीके - ४

Book traversal links for पीके !

  • पीके - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30507 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:14 नवीन

छ्या छ्या

तुम्ही शिकवणी विसरलात .. तुम्ही म्हणता तशी आमची शिकवणी असली असती तर मुंगी एवढी सुसंस्कारी नसली असती :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नंदन Fri, 04/25/2008 - 17:13 नवीन

आंद्या...

एकदाच बरोबर आहे...पण पन्नासातून एकदा ५ घालवले की ४५ उरतात. पुन्हा ५ घालवायला, पन्नास कुठनं आणायचे? :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:16 नवीन

मास्तर

तुमचीच शिकवणी लावा(वी) म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
न
नंदन Fri, 04/25/2008 - 17:17 नवीन

अवश्य

पण नारदाचार्य, थोडी 'कळ' काढा :) [ह. घ्या. हो]

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारदाचार्य
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:19 नवीन

आम्ही

आभासी विश्वात सगळेच हलके घेतो. 'कळ' काढण्याचा स्वभाव असला की हलकेच घ्यावे लागते. त्यामुळे बिनधास्त चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:16 नवीन

हात्तिचायला

आमचा हत्ती झाला .. अळी मिळी गुप चिळी ठेवली असती तर काही बिघडले नसते :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
श
शितल Fri, 04/25/2008 - 17:17 नवीन

असेच आपले

चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही?
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 17:20 नवीन

कारण

त्याचे पाय दुखत नसतात? (अंदाजपंचे)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:21 नवीन

उत्तर

.......... झाला की नाही पोपट?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:26 नवीन

कारण

त्याला झाडावर बसायचा कंटाळा आलेला असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:34 नवीन

आता

बास की डोकं पकवणं. द्या की उत्तर काय ते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:18 नवीन

फाष्टेश्ट फिफ्टी

मिपावरची 'फाष्टेश्ट फिफ्टी' म्हणुन गिनली जाइल ... वेदश्री चा विजय असो ! पीके चा विजय असो ! मिपाधर्माचा विजय असो !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:23 नवीन

ए...माझा पण एक कोडा....

एका झाडावर ४ हत्ती बसलेले असतात... पहिला हत्ती पडतो...का? दुसरा पण पडतो...का? तिसरा पण पडतो...का? चौथा पण पडतो....का? शेवटी झाड पण पडते...का का का?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:24 नवीन

कारण...

भूकंप होतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:25 नवीन

कारण...

त्यांना मुंगीचा धक्का लागतो.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:29 नवीन

चुक्क!

बसल्या बसल्या पहिला हत्ती पेंगत असतो, त्याचा तोल जातो. आता सांगा दुसरा का पडतो?
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:32 नवीन

असं होय...

पहिला पडतो तेव्हा मोठ्ठा आवाज होतो ठप्प्पाक्क्क. तो ऐकून दुसरा दचकतो आणि पडतो. हे दोघे कसे पडले हे पहायला जाऊन तिसरा पडतो आणि या तिघांचे असे झाले या धक्क्यानेच चौथा पडतो. आता झाड का पडले ते तूच सांग धमाल मुला...
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 04/25/2008 - 17:33 नवीन

:)

चला आता मी घालते कोडी, दोन हत्ती ज॑गलातुन चालले असतात, एक जण असाच झाडावर जाऊन बसतो, तर दुसरा का नाही? अरे, पहिला बसल्यावर झाड आडवे नाही का होणार, मग दुसरा बापुडा कसा बर बसणार ?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:37 नवीन

थोडं बरोबर थोडं चुक..

दुसरा पहिल्याच्या शेपटीला धरून बसलेला असतो ना...म्हणून तिसरा 'काय झालं?' बघायला जातो आणि धुब्बुक! चौथ्याला वाटतं हा काय बॉ नवा खेळ म्हणून तोही..धुब्बुक.. आणि शेवटी.............. झाडाला वाटतं............आपणही हत्तीच आहोत म्हणून तेही.....
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:39 नवीन

लय भारी....

खासच. लय लय भारी. हे हत्ती कुठल्या सर्कसचे आहेत पहावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:40 नवीन

आणि

धमुला वाटतं.. आपण झाड आहोत.. म्हणून मग तो उभा रहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
शितल Fri, 04/25/2008 - 17:39 नवीन

:>

एका फ्रीज मध्ये जिराफ कसा बसेल ?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:41 नवीन

हॅ हॅ

हॅ हॅ हॅ.... दार उघडून...बास का ताई...आमीच शिकवलं की त्याला असं फ्रिजात शिरायला :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:40 नवीन

कुडकुडत!

बरोबर?
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 17:42 नवीन

घ्या अजून येक

भिंतीवरुन मुंग्या चाललेल्या असतात्,रेडीओवर गाणं चालू असतं "ओ साथी चलऽऽ". अचानक गाणं संपतं आणि सगळ्या मुंग्या खाली पडतात. ?????? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:43 नवीन

टाळ्या....टाळ्या....टाळ्या...

आता टाळ्या वाजवायला लागल्यावर आणखी काय होणार भौ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Fri, 04/25/2008 - 17:48 नवीन

:)

धम्या लेका अगदी सह्ही जवाब. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
शितल Fri, 04/25/2008 - 17:45 नवीन

:

बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का?
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:51 नवीन

कारण

अग्गं.. तो फ्रिजमध्ये नसतो का... विसरलीस पण इतक्यात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 17:56 नवीन

वाटलंच होतं...

हे उत्तर येणार असं. तेवढ्यात नारायणानं बोलावलं आणि इकडं मनस्वीनं बाजी मारली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
च
चतुरंग Fri, 04/25/2008 - 22:31 नवीन

एक मुंगी स्कूटरवरुन चाललेली असते ती एकदम खाली पडते

असे का? चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 04/25/2008 - 22:35 नवीन

असे का?

तिचा ब्रेक पर्यत पाय पोचला नसेल !!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
स
सरपंच Fri, 04/25/2008 - 22:59 नवीन

आता पुरे

या चर्चेत ८०+ प्रतिसाद आले आहेत. एवढ्या लांबलेल्या चर्चा कुठेतरी थांबायला हव्यात. या आधीच पिके २ व पिके ३ सुरू झाले आहेत , तेथे प्रतिसाद द्यावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा