जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात?
पहिला पीके मीच विचारते..
दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक?
वाचने
30710
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
आणि
In reply to थोडं बरोबर थोडं चुक.. by धमाल मुलगा
:>
हॅ हॅ
In reply to :> by शितल
कुडकुडत!
घ्या अजून येक
टाळ्या....टाळ्या....टाळ्या...
In reply to घ्या अजून येक by इनोबा म्हणे
:)
In reply to टाळ्या....टाळ्या....टाळ्या... by धमाल मुलगा
:
कारण
In reply to : by शितल
वाटलंच होतं...
In reply to कारण by मनस्वी
एक मुंगी स्कूटरवरुन चाललेली असते ती एकदम खाली पडते
असे का?
In reply to एक मुंगी स्कूटरवरुन चाललेली असते ती एकदम खाली पडते by चतुरंग
आता पुरे