✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पीके !

व
वेदश्री यांनी
Fri, 04/25/2008 - 16:08  ·  लेख
लेख
  • पीके - २
  • पीके - ३
  • पीके - ४

Book traversal links for पीके !

  • पीके - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30507 वाचन

💬 प्रतिसाद (83)

प्रतिक्रिया

अ
अभिज्ञ Fri, 04/25/2008 - 16:13 नवीन

उत्तर

दोन मुंग्या एक केक खात आहेत पण त्यांच्याच जवळ उभी असलेली तिसरी मुंगी खात नाहीये. ती का खात नसेल तो केक? कारण केकला मुंग्या लागल्या आहेत. -) असे असावे. अबब
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 16:15 नवीन

मी सांगू? मी सांगू???

कारण त्या केकला मुंग्या लागलेल्या आहेत ना! तीची आई रागावते मुंग्या लागलेलं खाल्लं की :-)
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 16:39 नवीन

तिला..

तिला डायबेटीस झालेला असेल. :))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मन Fri, 04/25/2008 - 22:56 नवीन

आणखी एक उत्तर............

त्या मुंगीला जागचे हलता येत नसेल.... कारण तिच्या "पायांना मुंग्या" आल्या असतील !! आपलेच, साठ्यांचे कार्टे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:21 नवीन

पीके - २

अरे वा ! अबब आणि ध.मु. दोघांनीही एकदम बरोबर उत्तरे दिलीत. नुकतंच केजी पास केलेला विद्यार्थी कोणते गाणे म्हणेल?
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:23 नवीन

क्रेझी किया रे

क्रेझी किया रे क्रेझी किया रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:31 नवीन

केजी किया रे !

योग्य उत्तराच्या खूप जवळ आहे हे उत्तर.. खरे उत्तर 'केजी किया रे' असे आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:29 नवीन

पीके - ३

एक आजारी गरूड अन्नाच्या शोधार्थ उडत असतो तर पोलिस त्याला अटक करतात ! का बरं?
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 16:32 नवीन

illegal flying !!!!

illegal flying !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:36 नवीन

पीके - ४

अरे वाह ! बरोबर.. इतरांनीही कोडी विचारावी.. माझ्याकडे खूप लिमिटेड कोटा आहे ! १३चा घन किती? ( गणितज्ज्ञांनी माफ करावे ! )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:38 नवीन

१३ * १३ * १३

सुरूऽऽऽऽर आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 16:40 नवीन

तेरा चा घन

तीन तेरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:41 नवीन

>सुरूऽऽऽऽर

>सुरूऽऽऽऽर बरोब्बर ! >आमच्या आनंदयात्री मास्तरांची शिकवणी! ये बात कुछ हजम नहीं हुई |
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:42 नवीन

देवा

अशाच सज्जनांचा सहवास दे ! -(कृतकृत्य मास्तर) मिष्टर आनंद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:38 नवीन

पीके - ५

एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:41 नवीन

कारण...

कारण पक्याच्या मित्राचे नाव दिनेश असूनही त्याला सगळे दोस्त 'दिन्या' म्हणायचे. झाले सिद्ध.. हाय काय अन् नाय काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:43 नवीन

अम्ह्म..

अम्ह्म.. इतके सरळसोट नाही याचे उत्तर ! सुरूवात मुद्दाम सोप्या कोड्यांनी केली मी.. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:52 नवीन

वेदश्रीताई

कृपया तुम्हीच प्रकाश पाडा उत्तराचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 17:39 नवीन

थिंक थिंक..

विचार करा की जरा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नंदन Fri, 04/25/2008 - 16:43 नवीन

अजून एक....

एका सुसरीचं मगरावर प्रेम बसतं. दोघांच्या घरून विरोध म्हणून ते पळून जाऊन लग्न करायचं ठरवतात. ठरलेल्या रात्री, सुसर नदीकिनारी येते, वाट बघते आणि गाणं म्हणते. कोणतं गाणं?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:45 नवीन

:)

...मगर तुम ना आये ! नंद्या तु बी उतरलास की !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:47 नवीन

आलं.. मला आलं

चाँद फिर निकला.. मगर तुम ना आये..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:46 नवीन

सुसरबाई तुझी पाठ मऊ..

हेच ते गाणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:47 नवीन

खी खी खी

खी खी खी :) खी खी खी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 16:46 नवीन

गाणे...

चांद फिर निकला, मगर तुम ना आये
  • Log in or register to post comments
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 16:47 नवीन

पीके - गणिती !

१३ च्या निम्मे ८ होतात, हे सिद्ध करा !!!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:49 नवीन

कसलं सोप्पय

आठ एके आठ आठ दुणे तेरा .... म्हणून १३ च्या निम्मे ८! हे हे कसलं सोप्पय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:52 नवीन

हे हे कसलं सोप्पय!

हे हे हे ... आमच्या क्यालसी मधे ८ च होतात म्हणुन. -(यम थ्री मधी ३ दा नापास झालेला) गणितयात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
व
वेदश्री Fri, 04/25/2008 - 17:37 नवीन

गलत जव्वाब

गलत जव्वाब.. लॉजिकल थिंकिंग आवश्यक आहे पीके असला तरीही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 16:48 नवीन

घ्या

१. हमे और जीनेकी चाहत ना होती, 'मगर' तुम ना होते २. आजा 'मगर' मधुर चांदनी में हम अशी अजून करता येतील...
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 04/25/2008 - 16:49 नवीन

वा..

उत्तर आवडले, नारदाचार्य :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारदाचार्य
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:50 नवीन

सनम

अहो मुनीवर्य ते 'सनम' आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारदाचार्य
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 16:53 नवीन

काय बॉ हे?

सनम बरोबर, पण त्या सुसरीची सनम मगरच ना हो? आणि जरा गुणगुणून बघा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:55 नवीन

पाहिले गुणगुणून...

आणि.... शेजारचे पळून गेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारदाचार्य
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 16:58 नवीन

मग...?

पकाऊ कोड्याच्या उत्तरावर त्यांनी काय टाळ्या वाजवायच्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नंदन Fri, 04/25/2008 - 16:52 नवीन

गणिती पीके-२

प्रश्न - २० फूट X २० फूट X १२ फूट पाण्याचा हौद आहे. त्यात निम्म्या उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्यात जर सर्वसाधारण आकाराचा हत्ती पडला, तर काय होईल?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:55 नवीन

हात्तिच्या

एवढेच ना .. सोप्पय .. तुम्हाला माहित नाही ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 16:57 नवीन

२ गोष्टी होतील..

१. हत्ती ओला होईल. २. हत्तीचा पोपट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 16:58 नवीन

पोपट :))))))))

एक्झ्याक्टली हेच म्हणायचे होते नंदु :))) हहपुवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नंदन Fri, 04/25/2008 - 16:59 नवीन

:D

दोन्ही उत्तरे बरोबर :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
न
नारदाचार्य Fri, 04/25/2008 - 16:55 नवीन

धबाक्क्क्क्क्

धबाक्क्क्क्क... काही पाणी इकडे काही तिकडे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 04/25/2008 - 17:00 नवीन

तो..

स्विमींग करेल
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/25/2008 - 17:03 नवीन

हौद--हत्ती---पाणी

तिथला वाचमेन दचकून खुर्चीतून धाप्पकन सांडेल.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:05 नवीन

अगदी बरोब्बर!

१० पैकी १०.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:08 नवीन

ठ्ठप्पाक !!

ठ्ठप्पाक !! कपाळावर हात मारुन घेतला वॉचमनने ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
न
नंदन Fri, 04/25/2008 - 17:08 नवीन

अजून एक गणित

पन्नासातून पाच किती वेळा वजा करता येऊ शकतात?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:10 नवीन

किती वेळा बरं....

एकदाच! आलं की नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:11 नवीन

तडफडाट

झाला .. माझं विंटरनेट स्लो आहे म्हणुन :( माझ्या आधी पोष्ट झाला तुझा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
आ
आनंदयात्री Fri, 04/25/2008 - 17:10 नवीन

एकदाच !

५० मधुन ५ हा आकडा वजा केला की ० रहाणार ! (बाकी शुन्य ही कादंबरी न आवडलेला) - आंद्या पाणिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
म
मनस्वी Fri, 04/25/2008 - 17:12 नवीन

पण मास्तर..

तुमच्या शिकवणीप्रमाणे ४५ रहायला पाहिजेत.. म्हणजे तुम्ही आम्हाला भरगच्च फी घेउन चूकीचे शिकवले तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा