लई ब्येस लिवलासा. ओ पाप्पे त्वाडा ज्वाब नै यार!
आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले. पन काय हार्कत न्हाय.पुडल्या जन्मी तुम्च्याकडंच येनार आपून शिखाया! बल्ले बल्ले!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
भडक्क मेकर शेठ,
एकदम फर्मास !
आपण करणार तुमचा हा कोर्स. बाकी, फक्त शनिवार-रवीवार असा एखादा पर्याय आहे का? तेव्हाच जमेल. नोकरी सांभाळून करेन म्हणतो. मराठी माणूस आहे हो मी!
ज ह ब ह र्ह्या मारलंय राव. नुसतं ठकाठक..ठकाठक !!!
२.सुरेल गळ्यापेक्षा दणकट बाहू, मजबूत छाती,सहागठ्ठी पोटस्नायू, पीळदार शरीरयष्टी कमवावी...
आणि जमल्यास नाकातुन गाण्याचा यत्न करावा. मग नियम क्र. १० ला वजन प्राप्त होतं :-))
- (मी का !) ध मा ल.
आमी पन गाय्क बनाय्चा पिरयत्न क्येला व्हता पन तवा तुमच्यासारका गुरु न्हाय भ्येटला. आता आम्चे वय जाले.
गुरुदेव,
हरकत नाही...यकांदा जवान पोरगा निवडायचा क्यामेर्याम्होरं नाचायला, आन् मधनंआधनं कडव्या-कड्व्याला हजेरी लावायची कुठंतरी भारी ठिकानी हुबं र्हायलेलं आन् हातात ती वाकडी काठी धरलेली....मस्त हातवारे वगैरे करुन मुखडा घोळवताना क्यामेरा सोत्ताम्होरं ठिवायचा, बाकी नाचानाची पोरांस्नी करु द्याची!
काय भड्डक्कमकर शेठ? बरुबर हाय का न्हाय? घेता मला अशिश्टन डायरेक्टर म्हून?
"(काशी) कशी करायची..... असे वाचले."
हो मला पण काशीच वाटले ... [ ह.घ्या.]
असो...
अजून लिहायचे आहे पण नंतर सवडीने ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
लै भारी लिवलं आहे! एकदम हाऊसफुल्ल! :)
बाकी मस्तच हजामत करून टाकली आहे...!
मलाही तुमच्या करियर गाईडन्स वर्गात नांव नोंदणी करायची आहे! गानकला ही खूप कठीण वगैरे असते असा गैरसमज मी गेली कित्येक वर्ष बाळगला होता, तो आज दूर झाला! धन्यवाद.... :)
तात्या.
धन्यवाद धन्यवाद.....
आमच्या क्लासला खूप मतब्बर मंडळी येणार तर...दुपारी वर्गाबद्दल पहिल्यांदा लिहिल्यानंतर रात्री पाहतो तर काय, क्लासला तोबा गर्दी......
धन्यवाद धन्यवाद.....
धन्यवाद धन्यवाद.....
सगळ्यांची नावं नोंदवून घेतली आहेत...... आता नीट क्लासला यायचं आणि जोमानं अभ्यास करायचा....
....
भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग ..
( आमची कोठेही शाखा नाही)
प्रतिक्रिया
जबरदस्त
भडक मकर सायेब...
भडमकर,
असेच म्हणते...
भडकमकर्स करीअर गायडंस क्लास
खल्लास !
यकांदा
भडकमकर्स करीअर गायडंस क्लास
वा वा
नावनोंदणी
हे मी...
मला पण असेच वाटले ...
भले!
लै भारी!
ह ह पु वा
धिकताना
धन्यवाद
ओ भडकमकरसाहेब!
झकास
मी पण....मी पण....
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
झकास!
चक दे फट्टे
सगळ्यांची
( आमची कोठेही शाखा नाही) ?????
मी तर फी नाही भरली
सर्वांना धन्यवाद....
अप्रतिम -- इ
इंटरनेट्प
इंटरनेट्प
>>इंटरनेट्प
आंबोळी , इंटरनेट प्रेमी हे एक
होतकरु
@श्री