राज्या, लिहीत रहा बे.
आम्ही वाचतो आहोत, फक्त मायला ते क्रमशःचे भुत डोक्यावरुन काढुन टाक आता ...
बाकी तुझ्या १५१ व्या लेखाला शुभेच्छा ...!!! :)
------
छोटा डॉन
क्रमशः लिहणे माझा जन्मसिध्द अधिकार आहे व तो मी वापरणारच :D
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
राजे.... तुमचे विचार वाचून ......चांगलं वाटलं....
मी तसा गेले ५-६ महीने मिपा वाचत होतो.....तुमचं लिखाण वाचायला जाम मजा आली....
-(नव्याचे नऊ दिवस) प्रभो -
>मनातील दुखः येथे लिहल्यावर कमी होते ह्याचा अनुभव मला झाला व त्यामुळे मी खुप सुखावलो.
आशा आहे की आपले जास्त लेखन येणार नाही कारण आता आपण सुखी असाल. पण धन्यवाद काही लोक इतके का लिहतात ते कळले, दु:खी असणार बिचारे :-)
परंतु, सहजरावांनी स्पष्ट नाव घेवुन बोलावे कुणी लेखन करु नये ते... उगाचच वैचारिक बुरखे घेवुन सुखी दु:खी अशा मानीव कल्पनांवर आधारीत वर्गीकरण करुन फार मोठा तीर मारल्याचा आव आणु नये.
--अवलिया
हे फारसे खरे नसावे.. आता तुम्ही कुठे लिहिता ? .. ;)
बाकी राजे तुमचे अभिनंदन
ऋषिकेश
------------------
दुपारचे ३ वाजून १५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया संतवाणी "जगी सर्वसुखी असा कोण आहे...."
अभिनंदन राजे!तुमच्या लिखाणा बद्दल
माझ्या सारख्या वाचकांना भरपूर आनंद मिळाला!!
लिहीने सुरुच ठेवा. :)
(राजे! तुम्ही न मोजता लिहावे, आम्ही न मोजता वाचावे! काय? :D )
अभिनंदन राजे :)
बाकी तुमचा वाचकवर्ग कसा आहे? तुमच्या कोणत्या लेखाला किती प्रतिसाद मिळाले, वाचने किती वगैरे विदा आला असता तर तुलना करायला बरे झाले असते.
--अवलिया
'माझे शब्द' च्या माजी संस्थळचालकाच्या लेखाच्या लेखनाचे अज्याबात आश्चर्य नाही. खरं तर ! विविध अनुभवांचे लेखन राजेंकडून व्हायला पाहिजे. वाढत्या वयातील ( काय लिहायची गरज होती) लेखनात-अनुभवात अधिक समृद्धपणा आला पाहिजे, (म्हणजे तो आहेच) तेव्हा भरभरुन लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा...!!!
अवांतर : आपल्या मराठी लेखनात हिंदी शब्दाचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. :)
-दिलीप बिरुटे
(उंटावरुन शेळ्या हाकणारा राज जैन यांचा मित्र)
वाढत्या वयातील ( काय लिहायची गरज होती) लेखनात-अनुभवात अधिक समृद्धपणा आला पाहिजे,
सहमत आहे. हाच सल्ला आमच्या वयोवृद्ध ज्ञानतपस्वी रिडर मित्राला दिला होता, त्याने दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या लेखनात संस्कृत शब्दांचा वापर वाढवला.
--अवलिया
(रिमोटवरुन चॅनेल बदलणारा प्रा डॉ यांचा मित्र)
१५० लेख? एक पुस्तक करून टाका. फायदा: त्यात कुणाला प्रतिसाद देता येणार नाही, अर्थात one way communication आणि "संभाव्य" तोटा: जर कोणी विकत घेतले नाही तर? :? संभाव्य तोटा जर "क्रमशः" लिहीले तर नक्की होईल ;)
धन्यवाद मिपाकर... & धन्यवाद तात्या...
वरील शब्द वाचले आणि मला क्षणभर वाटले तुम्ही मिपाचा निरोप घेता की काय? :)
वा .. अभिनंदन आणि शुभेच्छा !
माझी सफर आणि बाहुबली या लेखमाला छान होत्या. :)
-- लिखाळ.
'वाटते आहे', 'कुठेतरी वाचले आहे', अशी संदिग्ध विधाने करणार्याला म. संकेतस्थळांवरच्या चर्चेत मानाचे पान असते असे वाटते ;)
कोल्हापूरकरांचा वि़जय असो...!
प्रादेशिक मतभेद करणार्या प्राजू यांचा निषेध करुन कोल्हापूरकडील कोणत्याही लेखक/ लेखिकेला दोन दिवस प्रतिसाद लिहिणार नाही. (ह.घे)
-दिलीप बिरुटे
प्रादेशिक मतभेद करणार्या प्राजू यांचा निषेध करुन कोल्हापूरकडील कोणत्याही लेखक/ लेखिकेला दोन दिवस प्रतिसाद लिहिणार नाही. (ह.घे)
-दिलीप बिरुटे
प्राजू लक्षात घे हा मराठवाडा/विदर्भातील लेखकांचा आपल्या पश्चीम महाराष्ट्रावर नेहमीच असा आकस असतो ;)
( चला सुरु झाली आणखी एका सनातन मुद्द्यावर मारामारी)
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
प्रतिक्रिया
अभिन॑दन.....
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
राजेंच्या
सामंतकाका
फोटो
लिही लिही ...
क्रमशः
धन्य अहात...
ही सही नऊ
च्यायला
रहस्यभेद केलात की
ढिशक्यॅव
सहमत आहे.
?
सहजकाका
मला पण एक
अभिनंदन!
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
१५००००००० लेख होतील हो...
ते तात्या बघुन घेतील
अभिनंदन
असच लिहित रहा
अभिनंदन राजे !
वाढत्या
अरे वा!
राजे,
हार्दीक
वा - आता १५१
सही हे
राजा, तरी
हो !
मग राजे
अभिनंदन
शिंव्हावलोकन
वा ..
अभिनंदन!
अरे
प्रादेशिक मतभेद..
प्रादेशिक
अरे वा!