✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बाहूबली हॉस्टेलचे दिवस - भाग ७

द
दशानन यांनी
Fri, 01/23/2009 - 21:32  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
7370 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

ट
टुकुल Fri, 01/23/2009 - 21:52 नवीन

द्णका चालु आहे राजे...

बाहुबळी ला सुंदर समाप्त दिला... (लेखांचा सपाटा चालु आहे, विप्र कडुन सल्ला घेवुन सेक्रेटरी ठेवलित का? ह. घ्या )
  • Log in or register to post comments
द
दशानन Fri, 01/23/2009 - 21:55 नवीन

बाहुबळी

नसुन बाहुबली आहे. बाकी एकदा विप्र नां भेटाच... आनंद कळेल जगण्यातला... काहीच शब्द पण जादू आहे हे नक्कीच. अवांतर जास्त नको येथे.. खरडू आपण ह्या विषयी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
च
चतुरंग Fri, 01/23/2009 - 22:00 नवीन

मस्तच राजे!

लेखमाला आवडली. एकदम प्रामाणिक लेखन असल्याने भावले. चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Fri, 01/23/2009 - 22:05 नवीन

+१

हेच म्हणतो --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
ट
टारझन Sat, 01/24/2009 - 08:14 नवीन

-१

टोट्टल असहमत , त्या कार्ट्याला भेटल्यावर जाणवलं .. हा लेखात जेवढा मार खातो तेवढा त्याच्या कडं पाहिल्यावर त्याला पेलेल का ? लिहीलंय झकास ... पण मार खाल्ला की णाही ह्यावर आमचं प्रश्नचिण्ह कायम :) काय राजे बरोबर णा ? - टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
द
दशानन Sat, 01/24/2009 - 11:55 नवीन

मार

मार खाण्यासाठी राक्षसी देहच हवा असे काही नाही.. एक कठोर मन.. उतुंग ध्येय... आपल्या कार्याविषयी आपूलकी.. कष्ट सहन करण्याची ताकत असली म्हणजे झाले.. यश तुमच्या पायात... वरील गुण असल्यावर मार खाण्यासाठी मीच काय माझ्या हून अर्धे वजन असलेला कोणीही एरागैरा नथु खैरा चालेल ! तेव्हा तुझा डिएल वरचा फोटो दाखव ना लोकांना... कळेल लोकांना तु कसा आडवा-तिडवा सुटला आहेस तीनचार वर्षात.. पण अजब आहे ना... ताडाचं झाड एकदम... ढेरेदार आंब्याच्या झाडात तबदिल कसे झाले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
व
विनायक प्रभू Sat, 01/24/2009 - 16:34 नवीन

आंब्याचे झाड

आंब्याचे झाड? लेख आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 01/26/2009 - 02:49 नवीन

हाहाहा..

हाहाहा.. आंब्याचे झाड. पुण्याचे पेशवे Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
य
योगी९०० Fri, 01/23/2009 - 22:57 नवीन

अतिशय मजा आली..

पुर्ण ७ भाग वाचून मजा आली. अण्णांना भेटलात हे बरे वाटले. त्यांचा खुपच मार खाल्लात हो तुम्ही..त्यांना ही बरे वाटले असेल तुम्हाला बघून.. अण्णा म्हणाले " आपला धर्म अहिंसा शिकवतो.. इतकी वर्ष झाली... कुठे ना कुठे तुला देखील अहिंसेचे महत्व कळालेच असेल नाही ! मग.. आम्ही हॉस्टेल मध्ये शाळेमध्ये हेच शिकवण्याचा प्रयत्न करतो.. बस पण तुम्ही मुलं ... तुझ्यासारखी वात्रट मुंल हा स्वर्ग सोडून पळुन जायला बघतात..." हम्म....गांधीजींनी बहुदा हातात छडी घेऊनच अहिंसा शिकवायला हवी होती....तरच आम्हा सर्वांना उमजले असते.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 01/23/2009 - 23:13 नवीन

मालीका आवडली.

राजे मालीका मस्तच. "अहिंसावादी" अण्णांना कोणी विसरणार नाही. राजेंची अजुन चांगली ओळख ह्या मालीकेतुन झाली
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 01/23/2009 - 23:18 नवीन

छान !

राजे, हॉस्टेलवरील आण्णांचा तुम्ही खाल्लेला मार ;) आणि तेथिल दिवसांच्या आठवणी तुम्ही छान सांगितल्या आहेत. :) हा भाग तर खुपच सुंदर, हळवा करणारा होता. :)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sat, 01/24/2009 - 03:36 नवीन

छान!

लेखमाला छानच होती राजे! अभिनंदन!! पण संपली हे वाचूनही जरा बरं वाटलं! अहो कारण या ७ भागांत तुम्ही इतक्या वेळा मार खाल्लांत की वाचून-वाचून आम्हीच कोडगे व्हायला लागलो होतो.....:) बाकी एकदा विप्र नां भेटाच... आनंद कळेल जगण्यातला... काहीच शब्द पण जादू आहे हे नक्कीच. आमचीही हे जादूचे प्रयोग बघायची लई इच्छा आहे.... कधी जमतं ते बघायचं... :) बाकी लेखमालेबद्दल पुन्हा अभिनंदन!! -पिडां
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 01/24/2009 - 08:03 नवीन

+१

क्या बात है राजे !! अतीशय सुंदर शेवट केलात मालीकेचा !!! अवांतर : सहजराव, मालीका च्या ऐवजी चुकुन मल्लीका वाचले !! ;-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sat, 01/24/2009 - 08:55 नवीन

सगळ्यात

सगळ्यात आवडलेला भाग आहे. एकदम भावस्पर्शी. खट्याळ मारुती चे वर्णन वाचल्यासारखे वाटते आहे. शेवटही भावला. प्रामाणिकपणा ह खुप मदत करतो माणसाला.
  • Log in or register to post comments
स
स्पृहा Sat, 01/24/2009 - 12:26 नवीन

फटक्यांनी

फटक्यांनी माणूस सरळ आणि शहाणा होतो.....:) खुप छान......मजा आली वाचायला.....
  • Log in or register to post comments
अ
अवलिया Sat, 01/24/2009 - 12:41 नवीन

कै च्या कै

म्हणजे ? राजे सरळ आणि शहाणा आहे असे ? --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पृहा
स
स्पृहा Sat, 01/24/2009 - 13:02 नवीन

म्हणजे ?

म्हणजे ? राजे सरळ आणि शहाणा आहे असे ? दाखवायचे आणि खायचे दात वेगवेगळे असतात.....;)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 01/24/2009 - 13:27 नवीन

हा भागही

हा भागही फार आवडला... :) मला अण्णा हे फणसासारखे वाटले,,बाहेरुन काटेरी पण आतुन गोडच गोड.. मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 01/27/2009 - 23:23 नवीन

हेच म्हणते..

लेखमाला आवडली. योग्य ठिकाणी समाप्ती.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
ब्रिटिश Sat, 01/24/2009 - 17:09 नवीन

जल्ला क

जल्ला क लीवत र बाला तु ? यकदम रापचीक ! मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sat, 01/24/2009 - 18:21 नवीन

राजसाहेब, आपले लेखन आनंद देऊन गेले!

तसेच शिकवणही! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
दशानन Sat, 01/24/2009 - 18:23 नवीन

तुम्हाला

तुम्हाला माझ्या लेखनाने आनंद मिळाला ह्यातच देव पावला ! धन्यवाद. ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
अ
अनंत छंदी Sat, 01/24/2009 - 19:51 नवीन

सुंदर

आपल्या लेखनाने निखळ आनंद मिळाला! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sat, 01/24/2009 - 20:28 नवीन

सुंदर शेवट

मस्त रे कार्ट्या . . . बरेच दिवस ह्या मालीकेतल्या भागाची वाट पहात होतो. सुरुवातीचे विनोदी भाग अन् आता हळुवार / हळवा शेवट. मजा आली वाचायला. आण्णा चे व्यक्तीचित्र सुरेख जमलं आहे. इतके दिवस हा आण्णा मला उगाचच मारकुटा वाटत होता. बाणाच्या म्हणन्याप्रमाणे एकदम फणसासारखा निघाला. आता वाटते बरं झालं तुला कुटला त्यानं, एवढा मार खाउनही इतक्या उचापती केल्या नसता कुटला तुला तर वाया गेला असता की तु! (ह. घे.) फुडच्या लेकनाला सुबेच्चा. :-) सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sat, 01/24/2009 - 20:37 नवीन

मालिका आवडली

अण्णांना फणसासारखे काटेरी, आतून गोड केलेत हे बरे झाले. पण मुलांना इतके मारू नये असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 01/25/2009 - 13:59 नवीन

ज्यांनी

ज्यांनी खेचली आहे त्यांचे आभार... बघतो तुमच्या कडे जरा वेळ मिळू दे ! ज्यांनी मनापासून आवडले असे व्यक्तीगत स्वरुपामधे कळवले त्यांचे खास आभार.. ! ज्यांनी फक्त वाचले पण प्रतिसाद दिला नाही ... त्यांचे आयपी आहेत माझ्या कडे.. तुम्ही लिहाल कधी तर तेव्हा बघा.. प्रतिसादच देणार नाय ;) - जोक ए पार्ट.. तुमचे पण आभार.. ! लहानांना आशिर्वाद ! मोठ्याना साष्टांग दंडवत ! आपलाच, जैनाचा कार्ट ******* सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!! अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
  • Log in or register to post comments
र
रवि Mon, 01/26/2009 - 02:46 नवीन

लेखमाला आवडली ........

लेखमाला आवडली ........ व शेवटही आवडला ....... रवि अनंत अमुची धेयासक्ती अनंत अन आशा ......
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/27/2009 - 22:32 नवीन

अरे वा

अरे वा ! बाहुबलीचा हा भाग वाचूनही बरे वाटले. फार खंड पडला होता मध्ये. पण कथा उगिचच संपवून टाकलीत. तुम्ही १६ वेळा पळाला होतात त्यामुळे तितके तरी भाग असतील असे वाटत होते :) मालिका मस्तच होती. फार आवडली. शेवटच्या भागातील अहिंसावादी अण्णांचा संवाद मजेदारच. माझा प्रवास आणि बाहुबली अश्या दोन मोठ्या आणि रंजक लेखमाला लिहिल्याबद्दल अभिनंदन. तुमचे प्रामाणिक आणि सरळ लेखन फार आवडते. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Wed, 01/28/2009 - 01:25 नवीन

लेखमाला आवडली

तुमच्या चिकाटीचं प्रचंड कौतुक वाटतं :) ------ अण्णांना २००७ साली भेटून आलात ते फार उत्तम केलं; नाहीतर सारखं वाटत राहतं -- भेटायला हवं...पण भेटणं होतच नाही. योग्य ठिकाणी लेखमाला थांबवल्याबद्दलही अभिनंदन.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 01/28/2009 - 01:32 नवीन

मस्तच.

मस्तच. बाहुबली हॉस्टेलची कथा आवडली.
  • Log in or register to post comments
द
दशानन Wed, 01/28/2009 - 10:06 नवीन

धन्यावाद. ज

धन्यावाद. ज्यांनी वाचले व प्रतिसाद दिला त्यासर्वांचे धन्यवाद. ******* सध्या आम्ही ... ह्यावर लिहतो आहोत !!! गाणी-न्युज्-सॉफ्टवेयर-गेम्स ! सगळे एकाच जागी
  • Log in or register to post comments
R
Rahul D Tue, 04/12/2016 - 17:27 नवीन

1 ते 6 भाग गायब आहेत.

1 ते 6 भाग गायब आहेत.
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 04/12/2016 - 18:13 नवीन

इकडे तिकडे सापडतील. गुगल करा.

इकडे तिकडे सापडतील. गुगल करा. आणि आपल्याला धन्यवाद..आपल्यामुळे ही मालिका वाचायला मिळाली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rahul D
श
श्रीरंग_जोशी Tue, 04/12/2016 - 18:41 नवीन

धन्यवाद

त्यांच्या ब्लॉगवर आहेत भाग क्र. १ ते ६.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
व
विजय पुरोहित Tue, 04/12/2016 - 18:43 नवीन

इथं नक्की कोण कुणाला कशासाठी

इथं नक्की कोण कुणाला कशासाठी धन्यवाद देत आहे तेच कळत नाहीये?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा