✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

द
दशानन यांनी
Wed, 01/28/2009 - 14:42  ·  लेख
लेख
  • भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश)
  • भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६
  • भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल

Book traversal links for भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

  • भटकंती - दुसरा स्टॉप - मनाली (हिमाचल प्रदेश) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10489 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

छान लेखमाला

महेश हतोळकर
Wed, 01/28/2009 - 14:54 नवीन
राजे, छान लिहिलंय. आधीप्रमाणेच ही लेख माला सुद्धा वाचनीय होऊ द्या! फोटो पहाण्यासारखे आहेत. अवांतरः आयला याच्या पायाला भिंगरी आहे काय रे? सफर झाली, बाहुबली हॉस्टेल झालं, दिल्ली ते दिल्ली झालं आणि आता भटकंती!
  • Log in or register to post comments

अरे वा

सहज
Wed, 01/28/2009 - 14:58 नवीन
राजे मस्तच आहे ही सचित्र ओळख गुडगावची!!
  • Log in or register to post comments

१+

शितल
Wed, 01/28/2009 - 20:09 नवीन
सहमत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

राजे

मधु मलुष्टे ज्…
Wed, 01/28/2009 - 15:00 नवीन
राजे छान माहिती दिलीत गुडगांव बद्दल. धन्यवाद! सगळे फोटोज एकाच साइजचे असते तर लेख अजुन छान दिसला असता. पण जास्त फरक पडत नाही. दुसर्‍या स्टॉपच्या प्रतिक्षेत आहोत. --मधु मलुष्टे ज्यु.बी.ए.
  • Log in or register to post comments

फोटो सर्व

दशानन
Wed, 01/28/2009 - 15:10 नवीन
फोटो सर्व एकाच साईज मध्ये.. पुढील लेखात घेऊन विचारात. पण काय आहे सगळेच फोटो मी काढलेले नाही आहे.. गुगल सेवा वापरली आहे त्यामुळे ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधु मलुष्टे ज्यु. बी. ए.

राजे

निखिल देशपांडे
Wed, 01/28/2009 - 15:03 नवीन
राजे पुढचा स्टोप लवक्र येवु द्या..... लेख छान जमला आहे.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Wed, 01/28/2009 - 15:04 नवीन
लै भारी रे --अवलिया काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला? मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
  • Log in or register to post comments

वडाप पध्दत!!!

ढ
Wed, 01/28/2009 - 15:14 नवीन
ह्ये म्ह्नंजी हातकणंगल्याला उतरल्यासारखं वाटलं. काय काय? बेष्ट लिवलंय तुमी.
  • Log in or register to post comments

छान माहिती

मैत्र
Wed, 01/28/2009 - 15:19 नवीन
गुडगाव नुसतं ऐकलेलं की खूप पॉश आणि असुरक्षित. बाकी काहीच माहित नाही. अशी सचित्र माहिती आणि सगळा इतिहास भूगोल - आवडलं. धन्यवाद राज!
  • Log in or register to post comments

+१

चित्रा
गुरुवार, 01/29/2009 - 01:23 नवीन
असेच म्हणते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र

इतिहास

विनायक प्रभू
Wed, 01/28/2009 - 15:20 नवीन
इतिहास तज्ञ होणार की काञ?
  • Log in or register to post comments

नाय गेली

दशानन
Wed, 01/28/2009 - 15:22 नवीन
नाय गेली दहा वर्षात जे अनुभवलं तेच लिहलं ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

छान

मृगनयनी
Wed, 01/28/2009 - 15:47 नवीन
छान लिहिलंत हो राजे! अजून येऊ देत..... हे "गुडगाव" महाभारतात कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? (जसे दिल्ली शहर "हस्तिनापूर" नावाने प्रसिद्ध होते.) द्रोणाचार्यांव्यतिरिक्त, इतरही अनेक ऐतिहासिक घटनांशी या गावाचा संबंध असावा, असे एका "उत्खनन-पुस्तिकेत" वाचल्याचे आठवते. :-? युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

>>महाभारतात

दशानन
Wed, 01/28/2009 - 15:53 नवीन
>>महाभारतात कोणत्या नावाने प्रसिद्ध होते? महाभारतात गुरुगांवचा इतिहास सापडत नाही, मी काय माहीतीगार नाही पण मी देखील कधी काळी ह्याबद्दल जाणकारांना विचारलं होतं ! >>इतरही अनेक ऐतिहासिक घटनांशी या गावाचा संबंध असावा हो. पण इग्रजांच्याकाळात येथील बहुजण समाज हा इंग्रजांच्याच बाजुने होता कारण नोकरी. ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मस्त फोटू

स्पृहा
Wed, 01/28/2009 - 15:54 नवीन
मस्त फोटू आणि वर्णन! पटपट येउदे अजून........
  • Log in or register to post comments

व्वा राजे व्वा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 01/28/2009 - 16:09 नवीन
गुडगावबद्दलचा एक माहितीपूर्ण लेख, चांगल्या वर्णनाबरोबर चित्र पाहतांना लेख वाचून पूर्ण कधी झाला ते कळले नाही. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

गुडगाव चे

शंकरराव
Wed, 01/28/2009 - 16:22 नवीन
गुडगाव चे सचित्र वर्णन आवडले खवय्यांसाठी काही ओळी आणखी खरडल्या असत्या तर ... शंकर यादव उर्फ पुजारी
  • Log in or register to post comments

अरे खरंच....

दशानन
Wed, 01/28/2009 - 16:26 नवीन
अरे खरंच.... हॉटेल्स हा विषय माझ्या डोक्यात आलाच नाही... पुन्हा कधी तरी लिहतो ह्यावर.. ! ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शंकरराव

गुरगांवची

लिखाळ
Wed, 01/28/2009 - 16:36 नवीन
गुडगांवची सचित्र ओळख छान. पुढची भटकंती वाचायला उत्सुक आहे. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

+१

ब्रिटिश टिंग्या
Wed, 01/28/2009 - 16:38 नवीन
असेच म्हणतो! गुडगांवची सचित्र ओळख छान. तिथल्या "विशेष आयटी, बीपीओ कल्चर"विषयी वाचायला आवडले असते ;) - टिंग्या अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

"विशेष

दशानन
Wed, 01/28/2009 - 16:44 नवीन
"विशेष आयटी, बीपीओ कल्चर" हे बघीतल्यावर भल्या भल्या संस्कृतीरक्षकांना फिट येते ;) व मिपावर पुन्हा वाद नको म्हणून चित्रे टाकली नाहीत.. =)) ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

>> व मिपावर

लिखाळ
Wed, 01/28/2009 - 17:14 नवीन
>> व मिपावर पुन्हा वाद नको म्हणून चित्रे टाकली नाहीत.. << म्हणजे चित्रे आहेत तर :) !! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

लई

ब्रिटिश
Wed, 01/28/2009 - 16:52 नवीन
लई ब्येष्ट, चांगलच लीवलय अवांतर : तुमच्यात आमाला सांमत दिसले, लेखांचे शतकाला शुभेच्छा मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments

लेख मस्त.

स्वाती राजेश
Wed, 01/28/2009 - 16:57 नवीन
दिल्ली चे वर्णन आणि फोटो मस्तच!!!! पुढील भाग लवकरच येऊ देत....:)
  • Log in or register to post comments

गुडगावची

शाल्मली
Wed, 01/28/2009 - 18:19 नवीन
गुडगावची सचित्र भटकंती आवडली. पुढची भटकंती लवकर टाका.. --शाल्मली.
  • Log in or register to post comments

+१

वल्लरी
Wed, 01/28/2009 - 19:48 नवीन
असेच म्हणते... :) ---वल्लरी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाल्मली

छायाचित्र

सुचेल तसं
Wed, 01/28/2009 - 20:48 नवीन
छायाचित्रे आणि माहिती आवडली!!! कीप इट अप!!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

मस्त फोटो

मदनबाण
Wed, 01/28/2009 - 21:18 नवीन
मस्त फोटो आणि वर्णन... मदनबाण..... Each work has to pass through these stages—Ridicule, Opposition, and then Acceptance. Those who think ahead of their time are sure to be Misunderstood. Swami Vivekananda.
  • Log in or register to post comments

गुडगावची धावती ओळख आवडली!

चतुरंग
Wed, 01/28/2009 - 21:29 नवीन
अतिझपाट्याने झालेले मेट्रोकरण आणि ते न पेलवल्याने आलेली समृद्धीची सूज हा प्रकार मी साधारण ८-१० वर्षांपूर्वी हैद्राबादमधे अनुभवला. तोच आता गुडगावला आलेला भासतो आहे पण आणखीनच आधुनिक पद्धतीने. राजे, पुढल्या भागात लोकांबद्दल, एकंदर दैनंदिन जीवनाबद्दल थोडे विस्ताराने वाचायला आवडेल. तुम्ही बिझिनेसमधे आहात त्यामुळे पदोपदी लोकांचे येणारे अनुभव आमच्या ज्ञानात भर घालतील. चतुरंग
  • Log in or register to post comments

गुरगांवं, एक घाबरवणारे शहर...

संजय अभ्यंकर
Wed, 01/28/2009 - 21:45 नवीन
दिल्ली ते दारुहेडा मार्गावर गुरगांव हे छोटे गांव लागत असे. एकेकाळी हिरो होंडा, रिको ऑटो इ. कं दारुहेडात होत्या. गुरगांवात, मारुति आली, हि.हों. आली, पण गुरगांवात बदल झालेले दिसले ते बी.पी.ओ., आय.टी. संस्कृती पासुनच. आज गुरगांवा वरून जाताना माणूस दडपून जातो. एकेकाळी आमचा चहा पाण्याचा थांबा ओळखण्या पलीकडे गेला. अवांतर: राजे, आज गुरगांवात चहा कितीला मिळतो? संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments

>>आज

दशानन
गुरुवार, 01/29/2009 - 09:16 नवीन
>>आज गुरगांवा वरून जाताना माणूस दडपून जातो. १००% सहमत. मी गेली १० वर्ष गुडगाव मध्ये राहत आहे, गुडगाव चा हा अती विकास मी जवळ जवळ माझ्या डोळ्यांनी स्वतः पाहीला आहे, डोळे दिपवणा-या ह्या शहराच्या मागचा भाग तसाच भयानक व भितीदायक आहे हे खरं आहे मी वर उल्लेख केला आहे संघटीत गुन्हेगारीचा पण त्याच बरोबर मागे वर्ष-दोन वर्षामागे लिफ्ट देऊन शंभर पासून हजारो साठी माणसांचे मुडदे पाडणारे ( कमीत कमी २५ हत्या... ज्यांची प्रेते सापडली नाहीत, ज्यांची माहीती नाही तो आकडाच वेगळा असावा) पण ह्या शहरांने पाहीले. * चहा ;) फेमस ! अगदी टपरीवर ३-५ रुं... बाकी हॉटेल्स मध्ये दर दहा ८ रु. च्यावर गेला आहे ! * दारुहेडा दाहरुहेडा , ह्याचा पण हाल गुडगावं सारखाचं पण जरा छोट्याप्रमाणात विकसित झालेले कारण एक हायवे सोडला तर वाहतुकीचे दुसरे साधन नाही, जसे रेल्वे, एअरपोर्ट जवळ नाही... असल्या कारणामुळे दाहरुहेडाचा सर्वांगीण विकास म्हणावा तसा झाला नाही पण मानेसर मध्ये देण्यालायक जागाच राहीली नाही म्हणून हरयाणा सरकारने दाहरुहेडा ला जमीन आवंटीत केली होती त्याचा फायदा त्या नगराला झालाच. ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर

राजे

अवलिया
Wed, 01/28/2009 - 23:03 नवीन
राजे तुम्ही भारतभर फिरलेले दिसता... जरा एकदा कलादालनात पण तुमच्या सहलीचे फोटो येवुद्या... खजुराहोपासुन करा सुरवात... :) --अवलिया काय? तुम्ही अजुन तुमची खव साफ नाही केली‍? मिपाच्या इतिहासाला गुढ बनवायला हातभार नाही लावला? मिपाकर कसे म्हणवते तुम्हाला !!!
  • Log in or register to post comments

फिरलो

दशानन
गुरुवार, 01/29/2009 - 09:17 नवीन
:( फिरलो भयानक पण फोटो काढण्याचं वेड मला कधीच नव्हतं (ह्याचे कारण, ह्म्म्म मी स्वतः फोटोजेनिक नाही आहे, माझे फोटो वाईट येतात हे असू शकेल.) ******* येथे काय लिहावे ह्याचा विचार करत जागा मोकळी केली पण, अजून योग्य पंच लाइन सापडली नाही... बघतो ! काय तरी सापडले तर टंकतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

छान

मनस्वी
गुरुवार, 01/29/2009 - 10:04 नवीन
सचित्र सफर छान आहे.
  • Log in or register to post comments

राजे

घाशीराम कोतवाल १.२
गुरुवार, 01/29/2009 - 10:22 नवीन
राजे तुमची भटकंती मिलींद गुणाजीच्या भटकंती सारखी उत्तोरोत्तर वाढत जाओ आणी आम्हाला चांगले चांगले लेख वाचायला मिळो आमचा नवा प्रयत्न बघा जरा जाणता राजा हे जरा जुन आहे
  • Log in or register to post comments

खुप छान

बनी
Fri, 01/30/2009 - 14:19 नवीन
:) खुप छान आहे लेख.....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा