नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :) जय माहिष्मती!
मी संगणकावरून लॉगिन करू शकलो, परंतु भ्र्मणध्वनीवरून लॉगिन करता येत नाही. "Unrecognized username or password" अशी एरर दिसते. पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न केला तर ईमेल आयडी दिल्यानंतर "an email will be sent with instructions to reset your password." असा संदेश दिसतो, पण ईमेल येत नाही. जो मिपा आयडी व पासवर्ड वापरून संगणकावरून लॉगिन करता येते, तोच वापरून भ्रमणध्वनीवरून लॉगिन करता येत नाही.
प्रतिक्रिया
आलो!
आलो!
टेका. सरकून घेत आहे. आपले…
टेका. सरकून घेत आहे. आपले चंसुकु कुठे गेले.
मी पण
आलो... मी पण
चान्सुकू, भक्तिताई, कंकाका,…
चान्सुकू, भक्तिताई, कंकाका, वामन देशमुख सॉरी आपल कांदा लिंबू सर, अभ्याजी, चामुंडराय, श्रीगुरुजी… हजेरी लावा पटापट.
हा खरडफळा म्हणजे, पावसात घर…
हा खरडफळा म्हणजे, पावसात घर पडल्यावर सगळे पडक्या घरासमोरील अंगणात बसलेत तसे वाटतेय. :)
हा हा.. छान आहे उपमा..
हा हा.. छान आहे उपमा..
ह. ह. पु. वा.. आवड्ल्या…
ह. ह. पु. वा.. आवड्ल्या गेला आहे.
प्रतिसादाला उपप्रतिसाद न…
प्रतिसादाला उपप्रतिसाद न देता एकाखाली एक देत गेलं तर खरड फळ्याचा अधिक फील येईल. उलट दिशेत वाहणारा खफ.. हॅपी खरडिंग..
नव्या मीपावरील नवा लेख/कविता…
नव्या मीपावरील नवा लेख/कविता माझी! हा नवा रेकॉर्ड तयार झाला, सर्वात जास्त मिपाकराना भेटलेला तसेच सगळ्यात जास्त वेळा मरूएनटी पुन्हा जिवंत झालेला ह्या दोन रेकॉर्ड नंतर हा तिसरा रेकॉर्ड माझ्या नावावर! :)
जय माहिष्मती!
उपमा आणी सांजा वेगवेगळे…
उपमा आणी सांजा वेगवेगळे असतात हे मला फार उशिरा कळले!
काही लै भारी धागे वर आलेत…
काही लै भारी धागे वर आलेत...
सं.मं.: खरडफळा, मागील 2 महिन्याच्या तरी, कमितकमी परत हवा राव
मोकलाया दाही दिशा
17 वर्षांपूर्वीचे धागे दिसत आहेत तर मग त्या मोकलाया दाही दिशाने काय घोडं मारलं आहे? ती अजरामर कविता पण 17 वर्षांपूर्वीचीच आहे.
बाडिस.... अजरामर आहे ते
बाडिस.... अजरामर आहे ते
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
सर्व मिपाकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
@गवि, तूर्तास खरडफळ्याची…
@गवि, तूर्तास खरडफळ्याची कल्पना आवडली.
एक नंबर अबा!
@गवि इथे तुमच्या प्रतिसादात…
@गवि
इथे तुमच्या प्रतिसादात चित्र उमटलेले दिसत आहेत पण चाचणी धाग्यावर मी चढवलेले चित्र उमटले नाही. तुमचा HTML Code येथे लिहिता का?
थेट इमेज अपलोड सोय आता आहे…
थेट इमेज अपलोड सोय आता आहे. अन्यत्र कुठेतरी अपलोड करूुन इथे एम्बेड करायला नको यापुढे.
इमेज अपलोड बटण आहे. ती जर झाली नसेल तर साईझ चेक करा. फार मोठी असू नये.
(No subject)
चक्क कॉपी पेस्ट करता आलं…
चक्क कॉपी पेस्ट करता आलं. पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव. :)
चलो भुर्रर्र... विजयनगर... हंपी
I
आता मिपा कसं वापरायचं नव्याने शिकावं लागेल 😅
आता थेट इमेजी टाकता येताहेत…
आता थेट इमेजी टाकता येताहेत.
😊😂😆😀🤣👌👍👏😉🫢
शोध सुविधा खूपच चांगली झालीय…
शोध सुविधा खूपच चांगली झालीय. एकदम फास्ट आहे.
👌👍👏
अरे वा! मजाच!😄
अरे वा! मजाच!😄
ट्रम्पतात्या
तात्यांशी वाकडं त्याचे नदीवर…
तात्यांशी वाकडं त्याचे नदीवर लाकडं
तात्याशी नीट त्याला सोन्याची वीट! 😄
मिपाचं नवीन रूप आवडलं, खफ…
मिपाचं नवीन रूप आवडलं, खफ लवकरच येईल ही अपेक्षा.
Test
Test
मी संगणकावरून लॉगिन करू शकलो…
मी संगणकावरून लॉगिन करू शकलो, परंतु भ्र्मणध्वनीवरून लॉगिन करता येत नाही. "Unrecognized username or password" अशी एरर दिसते. पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न केला तर ईमेल आयडी दिल्यानंतर "an email will be sent with instructions to reset your password." असा संदेश दिसतो, पण ईमेल येत नाही. जो मिपा आयडी व पासवर्ड वापरून संगणकावरून लॉगिन करता येते, तोच वापरून भ्रमणध्वनीवरून लॉगिन करता येत नाही.
प्रशासकांना / जाणकारांना पृष्ठरचनेविषयी एक विनंती ....
प्रशासकांना / जाणकारांना एक विनंती :
दोन ओळींच्या मध्ये बरीच पांढरी जागा दिसते आहे. काही सेटिंग बदलता येईल काय? जाणकारांच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत. धन्यवाद!
-गा.पै.