सध्या काय पाहतेय? ---२०२६
या रे या
stranger things च्या फ्यान लोकांनो
इकडे या
भावनांचे पाट वाहू द्या
stranger things ला भरलेल्या मनाने
गुड बाय करू या
शेवटचा भाग right side up अक्षरश: दोन तास मनःपटलावर अधिराज्य करतो.वेकना मरणार हे माहितीच होत . पण एल पण गायब होणार होत हे अनपेक्षित होत . सुपरनॅचरल मालिका असं गृहीत चालताना यात सायन्सचा वर्म होल हा कन्सेप्ट हि सिरीज सगळ्यांसाठी बघणीय होते.कारण ते भूत खेत जाम बोर करतात.
कोणाचं कौतुक करावं ???
सायकोकायनेटिक क्षमता असलेली इलेव्हन ,मैत्रीने घट्ट विणलेले माइक,लुकास, डस्टिन आणि विल,मॅक्स, धडाकेबाज नॅन्सीचा,स्टीव्ह ,हूपर,जोनाथन,रॉबिन जॉयसी,गोड गोडुली हॉली,डफर, बडबडी एरिका की हेन्री उर्फ वन उर्फ वेकना उर्फ खेकडा भजी(भारतीयांनी दिलेले नाव ) :) की पिसाळलेल्या कुत्र्यासारखे मागे लागणारे डेमोगोर्गनच यांचं करायचं.
२०१६ पासून १० वर्षात ५ सीझन आणि ४२ भागांत ही सगळी पात्र आपल्या बरोबरच वाढत होती.हृदयस्पर्शी मैत्रीचा अर्थ पुन्हा पुन्हा पटवून देत होती. ८० च्या दशकातील जुन्या आठवणी पॉप गाण्याने जाग्या होत होत्या https://en.wikipedia.org/wiki/Stranger_Things:_Music_from_the_Netflix_Original_Series ."Running Up That Hill (A Deal with God)" by Kate Bush हे गाणं आता माझी मोबाइल रिंगटोन आहे .
यावर इन्स्टावर थेअरी ,कॉमेडी,अशा रीलचा महापूर आला आहे .त्यात मॅक्स समोर गेट आलं तरी वेड्या सारख्या का बडबडत आहे हा प्रश्न असो :),वेकना भाऊने केलेला वेट लॉस,एल सारखी पॉवर आल्याचा विश्वास असो :)
वर्गीकरण
याद्या
7672
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
सध्या या सिजनचे २ भाग पाहुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zat Pat Pata Pat : Danny Panditव्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर
In reply to सध्या या सिजनचे २ भाग पाहुन by मदनबाण
तुमच्या मागच्या धाग्यात असंका
In reply to व्हाईट टायगर.. नेटफ्लिक्सवर by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शीशा हो या दिल हो आख़िर टूट जाता है... : आशा [ 1980 ]वेगळा आहे पिक्चर. आवडला का?
In reply to तुमच्या मागच्या धाग्यात असंका by मदनबाण
मागे दिवंगत मिपाकर चौकटराजा
In reply to वेगळा आहे पिक्चर. आवडला का? by असंका
व्हय जी, आवडला. :)
In reply to वेगळा आहे पिक्चर. आवडला का? by असंका
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1वरील प्रतिसाद @असंका यांना
In reply to व्हय जी, आवडला. :) by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1ही मालिका पाहायला सुरुवात
stranger things पहिला खंड
@Bhakti, एक अनाहूत सल्ला -
In reply to stranger things पहिला खंड by कांदा लिंबू
Stranger things
रेग्युलर थिंग्स
शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द
In reply to रेग्युलर थिंग्स by हणमंतअण्णा शंक…
शेवटचा एपिसोड देखिल बेहद्द आवडला.शेवटच्या एपिसोडचा शेवट रडवून गेला!काळ किती पळत राहतो,आपणही त्याच्याबरोबर पळले पाहिजे.चारचौघी नाटक
छान नाटक आहे हे.
In reply to चारचौघी नाटक by Bhakti
Stranger Things मधला
one last time. watch the never-before-seen behind-the-scenes documentary on the making of Stranger Things 5. january 12th.गाणं आवडलं! इथे शेअर केल्या
In reply to Stranger Things मधला by Bhakti
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Peddi Reddy... : Bullet Bandi Laxman | Madeen Sk | Naga Durga | Leading Boysसेव्हन इयर्स इन तिबेट-seven years in Tibet
मध्यरात्रीचे स्वातंत्र्य
The Day of the Jackal
In reply to मध्यरात्रीचे स्वातंत्र्य by अमरेंद्र बाहुबली
अरे वा, पुस्तक नी १९७३ ला
In reply to The Day of the Jackal by जुइ
जॅकलचा दिवस अर्थात द डे ऑफ द
In reply to मध्यरात्रीचे स्वातंत्र्य by अमरेंद्र बाहुबली
पाताल लोक पर्व पहिले.
एनोला होम्स १ आणि २
दोन्ही पाहिले आहेत!
In reply to एनोला होम्स १ आणि २ by Bhakti
श्रीगुरूजी सध्या लपून मिपा
कुणाला कशाचं, बोडकीला केसाचं!
In reply to श्रीगुरूजी सध्या लपून मिपा by अमरेंद्र बाहुबली
खरंच की!
In reply to श्रीगुरूजी सध्या लपून मिपा by अमरेंद्र बाहुबली
यंग शेल्डन -Young Sheldon
+१००
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
माझी लेक आधीच बडबडी आहे.ती
In reply to +१०० by सोत्रि
पाहते लेकीबरोवर
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु
In reply to पाहते लेकीबरोवर by जुइ
धन्यवाद!
In reply to हो,आमचा तिसरा सीझन पाहणे सुरु by Bhakti
आमच्या घरातली शेल्डन आणि मिमो
In reply to यंग शेल्डन -Young Sheldon by Bhakti
एकांकिका: स्वातंत्र्य सौभाग्य.
एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा
काका, वेबसिरीजचे तेच तर
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
काका, वेबसिरीजचे तेच तर
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
आपण चित्रकार कलाकार आहेत
In reply to एवढे सगळे कसे बघू शकते ब्वा by चित्रगुप्त
अलाईस ईन बॉर्डरलँड पहिला सीझन
ह्या आठवड्यात 'Better call
लालो ची एंट्री झाली का? :)
In reply to ह्या आठवड्यात 'Better call by टर्मीनेटर
'लालो' हे नाव परिचयाचे वाटत
In reply to लालो ची एंट्री झाली का? :) by अमरेंद्र बाहुबली
लालो ची एंट्री
In reply to लालो ची एंट्री झाली का? :) by अमरेंद्र बाहुबली
मला मात्र शेवट आवडला! शेवटी
In reply to लालो ची एंट्री by टर्मीनेटर
'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण
In reply to मला मात्र शेवट आवडला! शेवटी by अमरेंद्र बाहुबली
नार्कोज आणि नार्कोज: मेक्सिको
In reply to 'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण by टर्मीनेटर
तुमच्या एंगल ने एंड पाहिला तर
In reply to 'हायझेनबर्ग कडे रसायनशास्त्राची उत्तम जाण by टर्मीनेटर
आवरण
भैरप्पांचे आवरण हे पुस्तक
In reply to आवरण by कपिलमुनी
**द क्वीन्स गॅम्बिट
फिर आयेगी हसीन दिलरुबा
"प्राइड अँड प्रेज्युडिस"
'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर
In reply to "प्राइड अँड प्रेज्युडिस" by Bhakti
ट्रेलर पाहिला ,आवडला. आता
In reply to 'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर by टर्मीनेटर
घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन
In reply to ट्रेलर पाहिला ,आवडला. आता by Bhakti
मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय
In reply to घरच्या सगळ्यांनी एकत्र बसुन by टर्मीनेटर
Oldboy चे भारतीय वर्जन! हा
In reply to मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय by प्रचेतस
गार्गी छानच
In reply to Oldboy चे भारतीय वर्जन! हा by अमरेंद्र बाहुबली
गार्गी कुठे बघता येईल?
In reply to गार्गी छानच by स्वधर्म
'गार्गी' बघायची तुमची इच्छा
In reply to गार्गी कुठे बघता येईल? by प्रचेतस
तुम्ही केलेल्या वर्णनानुसार
In reply to 'गार्गी' बघायची तुमची इच्छा by टर्मीनेटर
प्रचेतस सर, गार्गी
In reply to तुम्ही केलेल्या वर्णनानुसार by प्रचेतस
अर्रर्र
In reply to गार्गी कुठे बघता येईल? by प्रचेतस
महाराजा मस्तच आहे!
In reply to मध्यंतरी नेटफ्लिक्सवर विजय by प्रचेतस
सेतुपतीचे बरेचसे चित्रपट
In reply to महाराजा मस्तच आहे! by टर्मीनेटर
छान आहे, रियाने मस्तच काम
In reply to 'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर by टर्मीनेटर
पण शेवट समजला नाही.तिला
In reply to छान आहे, रियाने मस्तच काम by Bhakti
सुंदर सिनेमा!
In reply to "प्राइड अँड प्रेज्युडिस" by Bhakti
"बौद्ध मूर्तीशास्त्र"
धुरंधर नेटफ्लिक्सवर आलाय, लाभ
"साबर बोंड" (कॅक्टस पिअर्स)
तरल मनोवृत्तीच्या पब्लिक ने
॔॓Queen of katwe
काल आपला आवडता हीरो अमर
+१
In reply to काल आपला आवडता हीरो अमर by विजुभाऊ
In the Blink of an Eye हा
ट्रेलर
In reply to In the Blink of an Eye हा by Bhakti
नेफिवर His & Hers ही सिरीज
भक्तीचं वाचन लेखन आकलन संपर्क
कौतुकासाठी कंकाका धन्यवाद !
In reply to भक्तीचं वाचन लेखन आकलन संपर्क by कंजूस
गांधी टॉक्स आणि उत्तर