२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.
अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.
काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार.
त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं.
हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर.
अधिक अपडेट इथे करत राहू.
वाचने
44938
प्रतिक्रिया
188
मिसळपाव
प्रतिक्रिया
कारण बोईंगमधला बिघाड नसून
चुकीचा अर्थ
In reply to कारण बोईंगमधला बिघाड नसून by कंजूस
अहवाल
धन्स
In reply to अहवाल by कपिलमुनी
अहवाल...
इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन
In reply to अहवाल... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
किंचित बदल. दहा सेकंदांत
In reply to इंजिन १ आणि इंजिन २ ला इंधन by आग्या१९९०
God that plays dice.
सहज बटण फिरवलं आणि बंद केले
हेल्लो
विचलनसुधार प्रणाली
In reply to हेल्लो by भागो
इंधन बंद कोणी केलं?
इंधन कट ऑफ व्हॉल्व सारखी
In reply to इंधन बंद कोणी केलं? by गामा पैलवान
RAT
१७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन
https://youtu.be/_hCfvD26hHU
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
हंम.
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
२०१८ ची अॅडव्हायसरी
In reply to १७ डिसेंबर २०१८ ला अमेरिकन by शाम भागवत
कूटाज्ञा घातपात
कुठे मिळाला
In reply to कूटाज्ञा घातपात by गामा पैलवान
आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल
In reply to कुठे मिळाला by कपिलमुनी
आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल घडवून आणले यांचा हिशोब लागणे अवघड.आमच्या बथ्थड कंपणीत पण सॉफ्ट्वेयर वर्जन कंत्रोल आहे. कोणी ध चा म केला की जगाला कळते. बोईंग मधे ते अजुनही नाही हे ऐकुन मला माझ्या बथ्थड कंपणीचा अभिमान वाटला .. बाकी धागा जरा सिरियस आहे म्हणुन जास्त पाचकळ विनोद करत नाही.बोईंगमधील गुणवत्तानियंत्रणाचे धिंडवडे
In reply to आज्ञाप्रणालीत कोणी कोणते बदल by सुक्या
बोईंगच्या इतिहासातली काळी पाने
In reply to कुठे मिळाला by कपिलमुनी
लॉक्ड इन
मी ऐकलंय की 'It's locked in'
In reply to लॉक्ड इन by गामा पैलवान
फ्लाईंग ब्लाईंड पुस्तक
फ्लेमआउट आणि रीस्टर्ट
अतिशय गंभीर : नादुरुस्त इंधनपुरवठा
भयपटीय मजकूर
लॉक्ड आऊट
हळूहळू वैमानिकांची चूक कडे मिडीयाचं वळवणं चालू आहे.
बराच वेळ लागणार नाही. काही
In reply to हळूहळू वैमानिकांची चूक कडे मिडीयाचं वळवणं चालू आहे. by अकिलिज
ह्या विमानबद्दल मला अजूनही एक
787 च्या इकॉनॉमी क्लासमध्ये 2
In reply to ह्या विमानबद्दल मला अजूनही एक by अमरेंद्र बाहुबली
छान !
चूक कशी झाली
ते कळण्याच्या पलीकडे केस गेली
In reply to चूक कशी झाली by कपिलमुनी
जवळपास टेकऑफच्या क्षणीच
पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण
In reply to जवळपास टेकऑफच्या क्षणीच by गवि
पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण
In reply to पण कॉकपिटचे संपूर्ण संभाषण by अमरेंद्र बाहुबली
जे दोघे वैमानिक तेच विमान
+१
In reply to जे दोघे वैमानिक तेच विमान by कंजूस
what was boeing advisory about switches
ड्रीमलायनरच्या भिरभिऱ्याचा गुंता
उड्डाणक्षमपत्राविना तब्बल आठ उड्डाणे
ये तो कबका होणा था ....
नवा दावा
परत एकदा इंधनकळ .... !