अहमदाबाद क्रॅश - बोईंग ७८७ ड्रीमलायनर - भंगलेलं स्वप्न.
२४२ लोकांना घेऊन उड्डाण करणारे एअर इंडियाचे अहमदाबाद ते गॅटविक (लंडन) मार्गावर निघालेले बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफ नंतर लगेचच शहरी वस्तीत कोसळले आहे. कोणतीही कारणमीमांसा होऊ शकायला थोडा वेळ लागेल. दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी हे उड्डाण झालं होतं.
इथे अपडेट करत राहता यावे म्हणून धागा.
कॅप्टन सुमित सब्रवाल कमांडर होते तर कॅप्टन क्लाइव्ह कुंदर हे को पायलट होते.
ड्रीम लायनर हे विमान (मॉडेल) तुलनेत नवीन आहे. त्यात अनेक आधुनिक सुविधा, विशेषतः हाय फाय म्हणता येतील अशा आहेत. वरवरचे उदाहरण म्हणजे खिडक्या बंद करण्याचे झाकण न वापरता बटण फिरवून काच काळी करत नेणे आणि गडद करणे.
अनेक इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सुविधा वाढवत नेल्या की त्या प्रमाणात अंतर्गत गुंतागुंत आणि सिस्टिम्स वाढतात. जितक्या सिस्टिम्स जास्त तितके मालफंक्शन होण्याचे अधिक पर्याय निर्माण होतात.
काहीही ठोस बोलण्यास अजून खूप माहिती येणे गरजेचे आहे. एअर इंडिया आणि बोईंग या दोघांनाही आता मोठ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक देशांचे नागरिक त्या विमानात असल्याने त्या त्या देशांचा सहभाग अर्थातच होत जाणार.
त्या जीव गमावलेल्या लोकांच्या बाबतीत काय बोलावे ? क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. आणि मानवी वस्तीवर इतके मोठे विमान कोसळल्याने जमिनीवर देखील अतोनात नुकसान झाले आहे. डॉक्टर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळल्याचं कळलं.
हे सर्व खूप दूरवर जाणार. ड्रीम लायनर हे एक स्वप्नच जणू होतं. त्याचं भवितव्य पण टांगणीला लागणार काही काळ तरी. जोवर पायलटची चूक होती असं सिद्ध केलं जात नाही तोवर.
अधिक अपडेट इथे करत राहू.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
फारच वाईट
एअर लाईनपेक्षा दुप्पट लगेज
एक्स वर एकाने लिहिलेली पोस्ट
अगदीच दूरस्थ शक्यता. इतक्या
हीहीही
अगदी अगदी
या घटनेनंतर बऱ्याच जणांच्या
गवि तुम्ही लॉस ऑफ लिफ्ट विषयी
शक्यता कसलीच कळत नाहीये.
आताच हा दुवा पाहिला.
अनुभवी
Message from N. Chandrasekaran, Chairman, Tata Sons
वजन जास्ती झालं का हा एक
विमानाचं वजन करता येतं का?
विमानाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी गरज आहे
अंदाज.
समजा प्रत्येक प्रवासी ऐंशी
१५+७ किलो वजन नेत असेल तर
अगदी कमी धरले तरचा हिशोब
हम्म
रॅम एअर टरबाईन डीप्लॉय झालेले
हम्म
हो. ही शक्यता आता ठळक झाली
हो. रॅम एअर टरबाईन डीप्लॉय
आपण भारतीय लोक निवाडा देण्यात
हरकत.
बिरुटे सर
सध्या
इंधनाच्या नळीचा गळा आवळला
चौकशी समिती.
समिती महत्वाची आहे माहितीपूर्ण प्रतिसाद !
पण आता ताक फुंकून पित आहेत.
पण आता ताक फुंकून पित आहेत
सध्या तरी, दोन्ही इंजिने एकाच
असं ऐकून आहे की....
गविजी
एक व्हॉट्स अप फॉरवर्ड
असे होणे शक्य नाही.
एक इंजिन रनवे वरच अंशतः किंवा
अंहं...
गविशेठ विमान तंत्रज्ञ आहेत
इनार्शिया ऊर्फ जडत्व याचा
बरोबर टेकऑफ हे कारण असू शकत नाही
बरोबर टेकऑफ हे कारण असू शकतं नाही
टेक ऑफ साठी लागलेली अधिकची
विमानतळावरुन विमानाने टेक ऑफ
यावरून आठवले. आम्हाला उड्डाण
>>कोपायलटची खुर्ची निसटली, तो
असे काही होणे माझ्यामते
अगदी अगदी