Skip to main content

ताज्या घडामोडी - जानेवारी २०२५

लेखक वेडा बेडूक यांनी गुरुवार, 02/01/2025 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण या धाग्यावर "अशा चर्चा होणे गरजेचे आहे" असे मुक्त विहारि यांनी म्हटले, म्हणून हा धागा. आ़जची ठ्ळक घडामोडः अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोराने सुरू केला गोळीबार; १५ लोकांचा मृत्यू https://www.loksatta.com/desh-videsh/us-new-orleans-truck-attack-10-kil… लोकसत्ता ने हल्लेखोराचे नाव दिलेले नसले, तरी ते "शमसुद्दिन जब्बार" असे असून त्याने अमेरिकन सैन्यात सेवा केल्याचे कळते. त्याच्या वाहनात आय्सिस (ISIS) चा ध्वज आढळल्याच्या देखील वार्ता आहेत. अमेरिके करता नववर्षाचि सुरुवातच दहशतवादी आक्रमणाने झाली आहे. या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली! दहशतवादाला कोणताही धर्म नसतो याचा आपण उद् घोष करु या.

वाचने 16207
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

बांग्लादेश को दोषी नहीं ठहरा सकते', सैफ अली खान पर हमले के बाद घुसपैठियों के समर्थन में आए फारूक अब्दुल्ला https://www.jagran.com/jammu-and-kashmir/jammu-farooq-abdullah-defends-…

Sambhal Violence: मुल्ला अफरोज के मोबाइल से मिले अहम सबूत, कई वीडियो किए गए हैं डिलीट, पुलिस को यह भी पता चला https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-violence-import… ------ संभल बद्दल, जितके खोदत जावे तितके कमीच... एका पुस्तकाचा विषय होईल, इतकी माहिती गोळा झाली आहे...

महाकुंभ में आग ट्रेलर, पिक्चर अभी बाकी…’ पत्र लिखकर दी धमकी, लगाए पाकिस्तान-फिलिस्तीन के नारे https://www.patrika.com/aligarh-news/mahakumbh-2025-fire-tragedy-threat… -------

In reply to by मुक्त विहारि

अन्य राज्यों तक पहुंची महाकुंभ में लगी आग के जांच की आंच, ATS ने NSUI नेता के बेटे को जारी किया नोटिस https://www.patrika.com/prayagraj/the-heat-of-the-investigation-of-the-… ------ हे आगीचे प्रकरण, साधे नाही...

https://www.livelaw.in/high-court/bombay-high-court/bombay-high-court-l… लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या सर्वधर्मीय ध्वनिप्रदूषणावर या निवाड्यानुसार सार्वत्रिक कारवाई झाली तर अगदी देव पावला!

In reply to by मुक्त विहारि

बांगलादेशींना दाखला देणं भोवलं, तहसीलदारांचं निलंबन, महाराष्ट्रात पहिली कारवाई https://news18marathi.com/maharashtra/first-action-in-maharashtra-again…

In reply to by मुक्त विहारि

दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप https://www.loksatta.com/maharashtra/two-lakh-bangladeshi-rohingyas-app… -----

नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ https://www.loksatta.com/desh-videsh/russia-ukrain-war-might-not-have-h… ------------ धाडसी निर्णय.....

US Illegal Migrants : अमेरिकेने कागदपत्रांशिवाय बेकायदरित्या राहणाऱ्या लोकांना विमानात भरलं आणि… https://www.tv9marathi.com/international/america-us-start-action-agains… --------

In reply to by मुक्त विहारि

त्या विमानात भरलेल्या लोकांत ७ बांग्लादेशी पण होते असे आज बातमीत वाचले. "बेकाय्देशीररित्या वास्तव्य करणाऱ्या अमुक इतक्या रोहिंग्या बांग्लादेशी लोकांना भारताने हाकलुन दिले" अशा बातम्या वाचाय्ला मिळतील तो सुदिन म्हणायचा!

सावधान! Maha Kumbh में झारखंड का गैंग एक्टिव, चल रहा 500 के नकली नोट खपाने का खेल https://www.jagran.com/uttar-pradesh/prayagraj-fake-currency-racket-bus… ------- आगीची घटना झाली आणि आता खोट्या नोटा...

परमाणु हथियारों वाला इस्लामी राष्ट्र बन सकता है ब्रिटेन, फैल रहा शरिया कानून', जानें किसने कही ये बात https://www.indiatv.in/world/europe/britain-could-become-islamist-natio… -------

परिक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा, नितेश राणेंची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी https://marathi.abplive.com/news/politics/nitesh-rane-demand-to-the-edu… ---------