✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ताज्या घडामोडी - जानेवारी २०२५

व
वेडा बेडूक यांनी
गुरुवार, 01/02/2025 - 17:01  ·  लेख
लेख
संतोष देशमुख हत्या प्रकरण या धाग्यावर "अशा चर्चा होणे गरजेचे आहे" असे मुक्त विहारि यांनी म्हटले, म्हणून हा धागा. आ़जची ठ्ळक घडामोडः अमेरिकेत दहशतवादी हल्ला, आधी ट्रकने चिरडले अन् नंतर हल्लेखोराने सुरू केला गोळीबार; १५ लोकांचा मृत्यू https://www.loksatta.com/desh-videsh/us-new-orleans-truck-attack-10-killed-30-injured-aam-93-4802313/ लोकसत्ता ने हल्लेखोराचे नाव दिलेले नसले, तरी ते "शमसुद्दिन जब्बार" असे असून त्याने अमेरिकन सैन्यात सेवा केल्याचे कळते. त्याच्या वाहनात आय्सिस (ISIS) चा ध्वज आढळल्याच्या देखील वार्ता आहेत. अमेरिके करता नववर्षाचि सुरुवातच दहशतवादी आक्रमणाने झाली आहे. या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली! दहशतवादाला कोणताही धर्म नसतो याचा आपण उद् घोष करु या.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15972 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

पाकिस्तानने मुळात आमचे सैनिक

सुबोध खरे
Sat, 01/18/2025 - 18:28 नवीन
पाकिस्तानने मुळात आमचे सैनिक कारगिल मध्ये आहेत हे मान्य केलेले नव्हते तर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मुजाहिद्दीन आहेत असेच सांगितले होते यामुळे त्यांचे मारल्या गेलेल्या नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्रीच्या जवानांना साधे अंत्यसंस्कार नीट मिळाले नाहीत. बाकी मृत्यूनंतर मिळणारे सन्मान तर राहू द्याच. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबियांना मृत्यूनंतर मिळणाऱ्या विमा संतोष फंड आणि निवृत्तीवेतन हे मिळण्यास सुद्धा अक्षम्य दिरंगाई झाली. याचे कारण त्यांना युद्धात मृत्यू आला हेच मुळी सुरुवातीस दाखवता आले नव्हते. या मुळे त्या काळात पाकिस्तानी लष्करात बराच असंतोष पसरला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

भारताने मात्र मुस्लिम पद्धती

रात्रीचे चांदणे
Sat, 01/18/2025 - 21:28 नवीन
भारताने मात्र मुस्लिम पद्धती नुसार अंतिम संस्कार केले. खर तर याची काहीच गरज नव्हती. हिंदू पद्धतीनुसार जाळून टाकायला पाहिजे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

गुप्तहेर हे देशासाठी काम करत

विजुभाऊ
Sat, 01/18/2025 - 17:20 नवीन
गुप्तहेर हे देशासाठी काम करत असतात. पण शेवटी ते देखील माणूसच असतात. पकडले गेल्यावर काय होणार ते त्याना माहीत असते. पण तरीही ते करतात. पकडला गेल्यावर ,जगातील कोणताच देश आपला गुप्तहेर तेथे होता हे मान्य करत नाही. हे गुप्तहेरांचे झाले. पण पाकिस्तानच्या सैनीकाना कारगिलमधे युद्धात मरण आल्यावर त्यांच्या यथोचित गौरव करणे सोडाच पण त्यांच्या देशाने त्यांची मृतशरीरे देखील स्वीकारण्यास नकार दिला होता. त्या सैनीकांबद्दल मात्र वाईट वाटले. सैनीक हा सैनीक असतो. त्याच्या मृत्यू नंतर त्याला सन्मान मिळायलाच हवा.
  • Log in or register to post comments

फिडेल कॅस्ट्रो च्या रांगेत

विजुभाऊ
Sat, 01/18/2025 - 17:22 नवीन
फिडेल कॅस्ट्रो च्या रांगेत बसवत ज्या मोरारजी देसाईना निशान ए पाकिस्तान हा तेथला सर्वोच्च गौरव दिला गेला त्यानी तर आपली गुप्तहेर यंत्रणा मोडकळीस आणली होती. त्यामुळे कित्येक गुप्तहेराना जीव गमवावे लागले होते.
  • Log in or register to post comments

डोनाल्ड

माईसाहेब कुरसूंदीकर
Mon, 01/20/2025 - 09:42 नवीन
आज डोनाल्ड ट्रम्प ह्यांचा शपथविधी होईल. ट्रम्प ह्यांच्या उपजत स्वभावाप्रमाणे त्यानी सगळे वादग्रस्त कसे होईल ह्याची काळजी घेतली आहे. विविध देशप्रमुखांना आमंत्रण दिले गेले आहे पण ब्रिटन्,जर्मनी आणी भारत ह्या महत्वाच्या देशप्रमुखांना ट्रम्प ह्यांनी आमंत्रण दिलेले नाही. भारतातर्फे एस जयशंकर शपथविधीला उपस्थित राहतील. भारतातील काही मंडळींची विचित्र अवस्था झाली आहे. मोदी ह्यांना आमंत्रण नाही म्हणुन झालेला आनंद , मुकेश/नीता अंबानी ह्यांना मिळालेल्या आमंत्रणाने हिरावुन घेतला. असो. हा आठवडा ट्रम्प ह्यांचा असणार आहे.
  • Log in or register to post comments

डॉनल्ड ट्रम्पने स्वतःच्या

कॉमी
Mon, 01/20/2025 - 10:09 नवीन
डॉनल्ड ट्रम्पने स्वतःच्या नावाचे क्रिपटो टोकन विकायला काढले आणि तेव्हढ्यात त्याची बायको, मेलानियाने सुद्धा काढले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/20/2025 - 10:13 नवीन
>>>> ट्रम्प ह्यांच्या उपजत स्वभावाप्रमाणे त्यानी सगळे वादग्रस्त कसे होईल ह्याची काळजी घेतली आहे. =)) गुणसूत्रे मिळते जुळतेच आहेत असे वाटते. >>>> मोदी ह्यांना आमंत्रण नाही म्हणुन झालेला आनंद , मुकेश/नीता अंबानी ह्यांना मिळालेल्या आमंत्रणाने हिरावुन घेतला. नाही नाही नाही. मोदी यांना निमंत्रण नाही पण मुकेश, नीता अंबानीमुळे विरोधक खुश आहेत. पण यातला माष्टर स्ट्रोक काय आहे त्याचा आयटीसेलचा आणि भक्तांचा अभ्यास सुरु आहे असे कळते. खरं खोटे देव जाणे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अदानी क्यू नही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 01/20/2025 - 12:21 नवीन
देशाच्या सत्तेच्या नाड्या ज्यांनी आवळल्या आहेत आणि सोशियल मीडिया ज्याला पन्नास टक्के देशाचा प्रमुख म्हणते अशा अदानीची निमंत्रण पत्रिका अटक वॉरंटमुळे अडकली असावी अशी दाट शक्यता आहे, अशी जालजतावर चर्चा आहे. खरं खोटे देवास माहिती. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अमेरिकेत ट्रंप, भारतात मोदी,

श्रीगुरुजी
Mon, 01/20/2025 - 10:31 नवीन
अमेरिकेत ट्रंप, भारतात मोदी, रशियात पुटिन आणि इस्राएलमध्ये नेतनयाहू . . . मिपावरील आणि भारतातील निधर्मांधांच्या पार्श्वभागात आगडोंब उसळलाय. कितीही बरनॉल, कैलास जीवन वगैरे चोपडले तरीही आगडोंब शांत होणार नाही.
  • Log in or register to post comments

बांगलादेशी घुसखोर...

मुक्त विहारि
Mon, 01/20/2025 - 17:03 नवीन
https://www.lokmat.com/thane/bangladeshi-workers-hired-for-metro-work-contractor-reveals-truth-in-lokmat-investigation-a-a301/
  • Log in or register to post comments

एगिये बांग्ला... म्हणजे काय?

मुक्त विहारि
Mon, 01/20/2025 - 18:20 नवीन
पश्चिम बंगाल से बांग्लादेशी घुसपैठियों को दूसरे राज्यों में भेजने के वैल्यू चेन का नाम है ‘एगिये बांग्ला’ (https://www.republicbharat.com/india/uttar-pradesh/waqf-board-properties-in-kanpur-cm-yogi-adityanath) ------
  • Log in or register to post comments

लिंक चुकली आहे...

मुक्त विहारि
Mon, 01/20/2025 - 18:20 नवीन
https://www.prabhatkhabar.com/state/west-bengal/asansol/bangladeshi-infiltrators-are-being-supplied-sukant ही लिंक आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

परिस्थिती

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 01/21/2025 - 14:55 नवीन
नियती नेहमीच विचित्र खेळ खेळत असते. भारतातील अनेक संपादकांना,बुद्धिमंतांना ह्याचा अनुभव २०२४ साली आला. २०२५ उजाडले तरीही नियती खेळ दाखवतच आहे.अदानीचे वाटोळे होवो म्हणून प्रार्थना करणार्याना हल्लीच एक धक्का बसला. हिंडेनबर्ग ही कंपनीच बंद झाली!. कंपनीचे प्रवर्तक एंडरसन ह्यांची चौकशी व्हायची शक्यता आहे असे म्हंटले जातेय. दुसरा धक्का -मुकेश अंबानी आणि निता अंबानी ह्यांची ट्रम्प ह्यांच्या शपथविधी समारंभातील उपस्थिती. आणि तिसरा धक्का आजच प्रसिद्ध झाला. गौतम अदानी ह्यांचा पुत्र जीत अदानी ह्याचा विवाह २०२५ मध्ये होणार आहे. विवाहपूर्व सोहळा उदयपूर येथे असुन तो डोळे दिपवणारा असणार आहे अशा बातम्या आहेत. ५८ देशांतील शेफ्स, पाहुण्यांची ने-आण करायला १००० आलिशान गाड्या,उदयपूर येथील सर्व पंचतारांकित हॉटेल्स बूक झाली आहेत. ट्रम्प ह्यांनी शपथ घ्यावी आणि लगेच ही बातमी प्रसिद्ध व्हावी हा योगायोग तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments

सहमत

वामन देशमुख
Tue, 01/21/2025 - 15:19 नवीन
नियती नेहमीच विचित्र खेळ खेळत असते...
मला वाटतेय, मार्च पर्यंत अजून काही राजकीय आणि आर्थिक खेळ दिसतील! ;-)
गौतम अदानी ह्यांचा पुत्र जीत अदानी ह्याचा विवाह २०२५ मध्ये होणार आहे. विवाहपूर्व सोहळा उदयपूर येथे असुन तो डोळे दिपवणारा असणार आहे अशा बातम्या आहेत. ५८ देशांतील शेफ्स, पाहुण्यांची ने-आण करायला १००० आलिशान गाड्या,उदयपूर येथील सर्व पंचतारांकित हॉटेल्स बूक झाली आहेत.
वर-वधू व संबंधितांचे अभिनंदन. बाकी, ज्यांना परवडते, आवडते त्यांनी - जसा हवा तसा, जिथे हवा तिथे, जितका हवा तितका खर्च करावा; जगाला पोखरणाऱ्या डाव्या वाळवीला फाट्यावर मारावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

महाकुंभ अग्निकांड, खालिस्तानी आतंकियों ने जिम्मेदारी ली थी

मुक्त विहारि
Wed, 01/22/2025 - 18:19 नवीन
महाकुंभ अग्निकांड, 10 हिरासत में, 117 से पूछताछ:NIA-ATS के रडार पर 1000 संदिग्ध, इनमें 90% गैर हिंदू; खालिस्तानी आतंकियों ने जिम्मेदारी ली थी https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/varanasi/news/maha-kumbh-mela-terrorist-connection-up-ats-nia-prayagraj-134337577.html
  • Log in or register to post comments

संभल हिंसा का पाकिस्तानी लिंक, दुबई में छिपे गैंगस्टर शारिक साठा

मुक्त विहारि
Wed, 01/22/2025 - 20:16 नवीन
संभल हिंसा का पाकिस्तानी लिंक, दुबई में छिपे गैंगस्टर शारिक साठा से है कनेक्शन, जानिए पूरी कहानी https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/pakistani-link-of-sambhal-violence-connection-with-gangster-shariq-satha-gang-hiding-in-dubai-know-the-whole-story-lclam-strc-2148027-2025-01-21 ------ संभल बद्दल जितके वाचावे तितके कमीच.... प्रवास एका तीर्थक्षेत्राचा......तीर्थक्षेत्र ते आतंकवाद्यांचे आश्रयस्थान..... ------
  • Log in or register to post comments

संभल: मस्जिद में तेज लाउडस्पीकर बजाने में दो इमामों पर केस, पुलि

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 20:43 नवीन
संभल: मस्जिद में तेज लाउडस्पीकर बजाने में दो इमामों पर केस, पुलिस ने पहले भी दी थी चेतावनी https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-case-filed-against-two-imams-for-playing-loud-speakers-in-mosque-police-warned-them-earlier-2025-01-23 ----- ह्या आधी पण संभल मध्ये अशी घटना झाली होती.. -------- संभल: लाउडस्पीकर की आवाज सुनकर मस्जिद की तरफ भागे पुलिस अफसर, इमाम गिरफ्तार, 2 लाख का चालान https://www.aajtak.in/india/news/story/sambhal-officers-rushed-towards-the-mosque-along-with-police-force-after-loudspeaker-sound-ntc-rptc-2120768-2024-12-14 ------ संभल म्हणजे एक, कृष्ण-विवर होत चालले आहे... जितके आत जावे, तितके कमीच.... -----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

गुजरात के द्वारका में बड़ा बुलडोजर ऐक्शन, अवैध मजहबी ढांचे भी कर

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 11:26 नवीन
गुजरात के द्वारका में बड़ा बुलडोजर ऐक्शन, अवैध मजहबी ढांचे भी कर दिए पत्थर https://www.livehindustan.com/gujarat/bulldozer-action-in-dwarka-gujarat-36-illegal-structures-removed-201737454466214.html ------
  • Log in or register to post comments

मुस्लिम बहुल इलाके में अल्पसंख्यक वाला फरमान, 72 घंटे के बाद DEO

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 11:30 नवीन
मुस्लिम बहुल इलाके में अल्पसंख्यक वाला फरमान, 72 घंटे के बाद DEO नासिर हुसैन लिया वापस; जानें https://navbharattimes.indiatimes.com/state/bihar/kishanganj/kishanganj-deo-nasir-husain-u-turn-on-urdu-classes-order-withdrawn-know-reason/articleshow/116860848.cms ------
  • Log in or register to post comments

बांगलादेशी घुसखोर...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 19:41 नवीन
https://www.esakal.com/maharashtra/infiltrated-into-india-took-advantage-of-ladki-bahin-yojana-this-caused-a-bangladeshi-woman-exposed-ymk86
  • Log in or register to post comments

बांगलादेशी घुसखोर...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 19:46 नवीन
उल्हासनगरातील आशेळे गावातून दोन बांगलादेशीना अटक ;आशेळे व मानेरेगाव बांगलादेशीचे आश्रयस्थान? https://www.lokmat.com/thane/two-bangladeshis-arrested-from-ashele-village-in-ulhasnagar-ashele-and-maneregaon-a-haven-for-bangladeshis-a-a562-c941/
  • Log in or register to post comments

बांगलादेशी घुसखोर आणि त्यांचे समर्थक....

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 20:07 नवीन
बांग्लादेश को दोषी नहीं ठहरा सकते', सैफ अली खान पर हमले के बाद घुसपैठियों के समर्थन में आए फारूक अब्दुल्ला https://www.jagran.com/jammu-and-kashmir/jammu-farooq-abdullah-defends-bangladeshi-infiltrators-amid-saif-ali-khan-attack-23871629.html
  • Log in or register to post comments

संभल आणि आतंकवादी...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 20:18 नवीन
Sambhal Violence: मुल्ला अफरोज के मोबाइल से मिले अहम सबूत, कई वीडियो किए गए हैं डिलीट, पुलिस को यह भी पता चला https://www.amarujala.com/uttar-pradesh/sambhal/sambhal-violence-important-evidence-found-from-mullah-afroz-s-mobile-many-videos-have-been-deleted-2025-01-23 ------ संभल बद्दल, जितके खोदत जावे तितके कमीच... एका पुस्तकाचा विषय होईल, इतकी माहिती गोळा झाली आहे...
  • Log in or register to post comments

महाकुंभ में आग ट्रेलर, पिक्चर अभी बाकी…’ पत्र लिखकर दी धमकी, लगा

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 20:28 नवीन
महाकुंभ में आग ट्रेलर, पिक्चर अभी बाकी…’ पत्र लिखकर दी धमकी, लगाए पाकिस्तान-फिलिस्तीन के नारे https://www.patrika.com/aligarh-news/mahakumbh-2025-fire-tragedy-threat-letter-found-in-aligarh-raised-slogans-of-pakistan-palestine-19339948 -------
  • Log in or register to post comments

महाकुंभ मध्ये लागलेली आग...

मुक्त विहारि
गुरुवार, 01/23/2025 - 20:35 नवीन
अन्य राज्यों तक पहुंची महाकुंभ में लगी आग के जांच की आंच, ATS ने NSUI नेता के बेटे को जारी किया नोटिस https://www.patrika.com/prayagraj/the-heat-of-the-investigation-of-the-maha-kumbh-fire-has-reached-other-states-ats-issued-notice-to-the-son-of-nsui-leader-19338132 ------ हे आगीचे प्रकरण, साधे नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मुक्तविहारी या id चे काहीतरी

Vichar Manus
गुरुवार, 01/23/2025 - 21:26 नवीन
मुक्तविहारी या id चे काहीतरी करा, प्रचंड वैताग आणला आहे
  • Log in or register to post comments

कोंबडे झाकले तरी, सूर्य उगवायचा रहात नाही...

मुक्त विहारि
Fri, 01/24/2025 - 09:51 नवीन
छापील बातम्या आहेत. तूम्ही झोपा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

https://www.livelaw.in/high

रामचंद्र
गुरुवार, 01/23/2025 - 22:49 नवीन
https://www.livelaw.in/high-court/bombay-high-court/bombay-high-court-loudspeakers-not-essential-religious-practice-mumbai-police-281854 लाऊडस्पीकरवरून होणाऱ्या सर्वधर्मीय ध्वनिप्रदूषणावर या निवाड्यानुसार सार्वत्रिक कारवाई झाली तर अगदी देव पावला!
  • Log in or register to post comments

अतिशय उत्तम निर्णय...

मुक्त विहारि
Fri, 01/24/2025 - 09:56 नवीन
विशेषत: गणपती मिरवणूक, नवरात्र, दही हंडी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामचंद्र

बांगलादेशी घुसखोर...

मुक्त विहारि
Fri, 01/24/2025 - 10:15 नवीन
बांगलादेशी घुसखोरांना सर्रास दिला जातोय जन्म दाखला? मामला नेमका काय? https://marathi.indiatimes.com/maharashtra/thane/bjp-leader-kirit-somaiya-claims-that-there-are-more-than-one-thousand-bangladeshi-infiltrators-in-bhiwandi/articleshow/117506409.cms -------
  • Log in or register to post comments

बांगलादेशी घुसखोर...

मुक्त विहारि
Fri, 01/24/2025 - 20:36 नवीन
बांगलादेशींना दाखला देणं भोवलं, तहसीलदारांचं निलंबन, महाराष्ट्रात पहिली कारवाई https://news18marathi.com/maharashtra/first-action-in-maharashtra-against-officers-who-gave-certificates-to-bangladeshi-rohingyas-tahasildar-suspended-1321151.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बांगलादेशी घुसखोर...

मुक्त विहारि
Fri, 01/24/2025 - 20:48 नवीन
दोन लाख बांगलादेशींना जन्म दाखल्याचे वाटप; भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप https://www.loksatta.com/maharashtra/two-lakh-bangladeshi-rohingyas-applied-for-birth-certificates-in-maharashtra-alleges-by-bjp-leader-kirit-somaiya-rno-news-kvg-85-4846506/ -----
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ

मुक्त विहारि
Sat, 01/25/2025 - 11:31 नवीन
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ https://www.loksatta.com/desh-videsh/russia-ukrain-war-might-not-have-happened-if-donald-trump-were-president-says-vladimir-putin-kvg-85-4847722/ ------------ धाडसी निर्णय.....
  • Log in or register to post comments

मुक्त विहारी जी,लिंक चुकली वाटते आहे.

कर्नलतपस्वी
Sat, 01/25/2025 - 13:38 नवीन
कृपया तपासून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

धन्यवाद.... लिंक पाठवली आहे...

मुक्त विहारि
Sat, 01/25/2025 - 18:35 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh/fed-up-with-alcoholic-and-abusive-husbands-two-women-marry-each-other-in-up-kvg-85-4847821/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

फक्त लिंकच चुकीची नाही....

Vichar Manus
Sat, 01/25/2025 - 14:04 नवीन
फक्त लिंकच चुकीची नाही....
  • Log in or register to post comments

उगी उगी

मुक्त विहारि
Sat, 01/25/2025 - 18:36 नवीन
बाळा तुझी नत्थु गुग्गुळ खायची वेळ झाली. डोस नीट घेत जा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Vichar Manus

अमेरिकेने कागदपत्रांशिवाय बेकायदरित्या राहणाऱ्या लोकांना विमानात

मुक्त विहारि
Sat, 01/25/2025 - 18:55 नवीन
US Illegal Migrants : अमेरिकेने कागदपत्रांशिवाय बेकायदरित्या राहणाऱ्या लोकांना विमानात भरलं आणि… https://www.tv9marathi.com/international/america-us-start-action-against-illegal-migrants-deportation-white-house-post-photos-of-military-planes-donald-trump-promise-in-election-campaign-1339451.html --------
  • Log in or register to post comments

त्या विमानात भरलेल्या लोकांत

टर्मीनेटर
Sun, 01/26/2025 - 14:04 नवीन
त्या विमानात भरलेल्या लोकांत ७ बांग्लादेशी पण होते असे आज बातमीत वाचले. "बेकाय्देशीररित्या वास्तव्य करणाऱ्या अमुक इतक्या रोहिंग्या बांग्लादेशी लोकांना भारताने हाकलुन दिले" अशा बातम्या वाचाय्ला मिळतील तो सुदिन म्हणायचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असे होणे शक्य नाही....

मुक्त विहारि
Sat, 02/01/2025 - 08:18 नवीन
हिंदू कधीच एक होत नाहीत. आपलेच नाणे खोटे आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

Maha Kumbh में चल रहा 500 के नकली नोट खपाने का खेल

मुक्त विहारि
Sun, 01/26/2025 - 07:25 नवीन
सावधान! Maha Kumbh में झारखंड का गैंग एक्टिव, चल रहा 500 के नकली नोट खपाने का खेल https://www.jagran.com/uttar-pradesh/prayagraj-fake-currency-racket-busted-at-maha-kumbh2025-23872413.html ------- आगीची घटना झाली आणि आता खोट्या नोटा...
  • Log in or register to post comments

परमाणु हथियारों वाला इस्लामी राष्ट्र बन सकता है ब्रिटेन, फैल रहा

मुक्त विहारि
Sat, 02/01/2025 - 08:21 नवीन
परमाणु हथियारों वाला इस्लामी राष्ट्र बन सकता है ब्रिटेन, फैल रहा शरिया कानून', जानें किसने कही ये बात https://www.indiatv.in/world/europe/britain-could-become-islamist-nation-with-nuclear-power-former-home-secretary-suella-braverman-2025-01-30-1109438 -------
  • Log in or register to post comments

परिक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा, नितेश

मुक्त विहारि
Mon, 02/10/2025 - 05:10 नवीन
परिक्षेसाठी शाळेत बुरखा घालून बसण्याचे परिपत्रक रद्द करा, नितेश राणेंची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी https://marathi.abplive.com/news/politics/nitesh-rane-demand-to-the-education-minister-is-to-cancel-the-circular-of-burqa-sitting-in-schools-for-exams-maharashtra-politics-marathi-news-1341398 ---------
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा