उपयोजक यांन्च्य्या धाग्यात :" पण कधीतरी अमेरिकेच्या (पाश्चिमात्यांच्या " दुसर्या बाजूवर देखील चर्चा व्हायला हवी"
असे होते , त्यातून हि विचार मांडत आहे
आधीच क्षमा मागतो कि हे अमेरिके बद्दल नाही .. याच कारण कि "पाश्चिमात्य देश म्हणजे काही फक्त अमेरिका नव्हे "
कानडा , ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड इत्यादी देश याशिव्या जुने इंग्लंड आणि आजकाल बरेच जण आयर्लंड ला हि स्थलांतरित होतात ... याशिवाय इंग्रजी भाषा ना बोलणारे काही इयूरोप मधील देश आणि सिंगापोर आणि जपान सारखया प्रगत देशात हि लोकं कायमचे राहायला गेले आहेत ...
पण खालील विचार मुखत्वे ऑस्ट्रेल्यात , न्यू झीलंड आणि कदाचित कानडा ला लागू होतील ...
तर दुसरी बाजू मांडताना हे नमूद केले पाहिजे कि हे एका भारतीय स्थलनातराच्या दृष्टितीने लिहिलेले आहे त्यामुळं भारताचा संधर्भ येणारच पण त्यामागे " भारतात कसे वाईट आणि परदेशी कसे चांगले असे मांडण्याचा कोणताही हेतू नाही आणि दुसरे कि हे जे मुद्दे आहेत ते प्रश्न आहेत कि कसे हे ज्याचे त्यांने ठरवायचे आहे.
जसे कि "स्वतःचे काम, संडास साफ करण्यापासून स्वयंपाक सर्व स्वतः करावे लागते इकडे " हा प्रश्न आहे कि " एक वैश्विक नागरिक म्हणून याचा उपयोग तुम्ही जगात इतरत्र वावरताना होईल" हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे
प्रत्येक प्रशान बरोबर त्याची पण दुसरीबाजू लिहिण्याची इच्छाच होती पण मग त्याचे रूपांतर परत " बघा अजून एक एन आर आय इकडे कसे सगळे चांगले आहे असे लिहीत आहे " तसे होऊ नये म्हणून ते टाळले आहे
१) पूर्ण वेळ ( ६ दिवस ) घरकाम + गाडी चालक हि गोष्ट फक्त "मेगा रिच" लोकानंच परवडते
२) वैद्यकीय तज्ञ एकदम भेटत नाही , त्याआधी सर्वसाधारण ( जी पी ) ची भेट घ्यावी लागते
३) नोकरी करणाऱ्याला आयकर वाचवण्यासाठी भारताच्या मानाने उपाय कमी आहेत
४) छोटे उद्योग काढताना जरी सरकार अडथळा कमी असला तरी सुरवातीचे विशेष करून कोणास नोकरी वर ठेवण्याचा खर्च खूप असतो ... त्यामुळे सुरवातीला तरी जास्तीचे रोख पैसे जवळ असावे लागतात
५) आयकर ४५% पर्यंत जाऊ शकतो
६) भारतापासून दूर पडते
७) वयस्कर लोकांनां किंवा तरुण पण ज्यांचे भारतात फारसे उत्पन्न किंवा स्थापित झालेली नोकरी नाही त्यांना व्हिझिट व्हिसा मिळण्यास कधी कधी अवघड होते
८) नेहमी पेक्षा इतर गोष्टी श्कियावया लागतात ( किरकोळ दुरुस्ती + संडास साफ ते स्वयंपाक )
९) छोट्या दुरुस्ती पासून ते स्प्लिट एयर कंडिशन बसवणे रस्ताही तंत्रांच्या कधी कधी लगेच मिळत नाही
१०) भारतीय उपहारगृहे जरी अनेक असली आणि भारतीय लोकसंख्या जरी बरिच असली तरी अंतरांमुळे म्हणा किंवा इतर कारणाने "घरगुती डबा पद्धतीचे जेवण अजून तरी सर्रास मिळत नाही, एक दोन ठिकाणी ( सिडनी मध्ये) कोणतरी टी फीन सेवा सुरु केली आहे असे ऐकले आहे
११) जरी बहुतेक सर्व आणि विविध राज्यातील भारतीय पदार्थ मिळत असले तरी स्वतः प्रवासी म्हणून असे पदार्थ आणण्यावर खूपच निर्बंध आहेत , विशेष करून करून ऑस्ट्रेलियात , ( इथे न्यूझीलंड ची सफरचंदे पण येऊ देत नाहीत तर भारतातील काय आणणार कप्पाळ )
१२) अनेकदा प्रयत्न करून हि हापूस आंबा यासास्वी रित्या आणि नेहमी प्रमाणे कोणी आयात करू शकले नाही ! आणि जखमेवर मीठ म्हणजे अ ) येथे पायरी सारखा आंबा मिळतो आणि हापूस ची चटक वाढते ब ) बहुतेकडं भारतात डिसेंबर जानेवारीतच यायला जमते त्यामुळे दरवर्षी भारतात येऊन सुद्धा हापूस नशिबी नाही ... बस आता लिहिवाट नाही .. बाजारात जाऊन हापूस सरखय दिसणाऱ्या आर २ नाईचं आंबीवर ताव मारण्याची वेळ झाली ( निदान फळ तर मोठे असेल तुक म्हणे त्यातलया त्यात !)
सध्या तरी एवढेच सुचतंय अजून सुचेल कि लिहीन अर्हताःत कोणास "अमेरिकेशिवाय इतर" फॉरेन मध्ये गम्य असले तर !
वाचने
19481
प्रतिक्रिया
76
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम चर्चेची अपेक्षा
+२००१२०२३
In reply to उत्तम चर्चेची अपेक्षा by तर्कवादी
अवांतर- मोकलायाची लई आठवण आली.https://www.misalpav.com/node/6332चरचेची
In reply to +२००१२०२३ by रंगीला रतन
मिपावरच लिहून तात्पुरते अन्यत्र साचवून ठेवणे बरे पडते.
In reply to चरचेची by चौकस२१२
हे वापरा-
In reply to मिपावरच लिहून तात्पुरते अन्यत्र साचवून ठेवणे बरे पडते. by चित्रगुप्त
हो विकसित आणि मुख्यत्वे
In reply to उत्तम चर्चेची अपेक्षा by तर्कवादी
धन्यवाद चौकसजी
दृष्टीकोन आवडला
In reply to धन्यवाद चौकसजी by श्वेता२४
याचा अर्थ परदेशातील काही
वेगळी सिस्टिम
कोणता देश ? जर्मनी का ?
In reply to वेगळी सिस्टिम by निपा
netherlands .
In reply to कोणता देश ? जर्मनी का ? by तर्कवादी
अधिक माहिती
In reply to वेगळी सिस्टिम by निपा
वरील सगळे मुद्दे +
In reply to वेगळी सिस्टिम by निपा
@ निपा
मला तरी २५-३० वर्षीच्या सुट्ट्या असतात. त्या देताना कुणी खळखळ करत नाही. sick leave अनलिमिटेड आहेत. पूर्ण पगार मिळतो. जर मुलं आजारी असेल तर विशेष सुट्टी मिळते. डॉक्टर ची general अपॉइंटमेंट असेल तरी सुट्टी मिळते . गव्हर्नमेंट ऑफिस ची अपॉइंटमेंट असेल तरी सुट्टी मिळते .हे फक्त तुमच्या कंपनीपुरतं आहे की सर्वच कंपन्यांची पॉलीसी आहे? हे जाणून घ्यायला आवडेल४ *हफ्ताचे working तास .
In reply to @ निपा by श्वेता२४
सरकारी नियम आहे म्हणजे सगळ्या कंपन्यांना लागु आहे.
In reply to @ निपा by श्वेता२४
नातेवाईकांचा अनुभव
साधी सर्दी झाली कि लोक हमखास
In reply to नातेवाईकांचा अनुभव by चंद्रसूर्यकुमार
'बिमार' शब्द फारा दिवसांनी वाचला, बरे वाटले.
In reply to साधी सर्दी झाली कि लोक हमखास by निपा
आम्ही चंद्रपूर नागपूर चे
In reply to 'बिमार' शब्द फारा दिवसांनी वाचला, बरे वाटले. by चित्रगुप्त
आता फुडच्या सहा महिन्यात मजा
साफसफाई
बाप रे! परदेशस्थ भारतीय
In reply to साफसफाई by हणमंतअण्णा शंक…
मूळ प्रश्नकर्तीचा तो उद्धेश
In reply to साफसफाई by हणमंतअण्णा शंक…
'आमचे संडास आम्हासच साफ करावे
In reply to साफसफाई by हणमंतअण्णा शंक…
मध्यमवर्गीय माणसे बरीच लवचिक
अमेरिकेतील वाईटात वाईट
In reply to मध्यमवर्गीय माणसे बरीच लवचिक by श्रीगुरुजी
मी सुमारे ६ वर्षे अमेरिकेत
In reply to अमेरिकेतील वाईटात वाईट by तर्कवादी
खरं आहे.
In reply to मी सुमारे ६ वर्षे अमेरिकेत by श्रीगुरुजी
आपले संपूर्ण सोशल जीवन मागे
In reply to अमेरिकेतील वाईटात वाईट by तर्कवादी
लेखाचा मूळ प्रश्न इतर
In reply to आपले संपूर्ण सोशल जीवन मागे by साहना
पुरुषांचा बाहेरख्याली पणा !!!!!!!!!!
In reply to आपले संपूर्ण सोशल जीवन मागे by साहना
> भारतीय पुरुष पण परावलंबी
In reply to पुरुषांचा बाहेरख्याली पणा !!!!!!!!!! by चौकस२१२
बाकी मान्य पण
In reply to आपले संपूर्ण सोशल जीवन मागे by साहना
चांगली चर्चा.
तरी लोकांना का आवडते?
ट्रम्प तात्यांसाठी
In reply to तरी लोकांना का आवडते? by Trump
Trump
अमेरिकेतील स्वयंसरक्षण कायदा
नाही हे इतके सोपे नाही. stand
In reply to अमेरिकेतील स्वयंसरक्षण कायदा by Trump
इस्टेटीच्या एखाद्या निर्जन
In reply to नाही हे इतके सोपे नाही. stand by साहना
श्री जॉन ऑलिव्हर यांची चित्रफित थोड्क्यात आणि अतिरंजितपणे ती
In reply to इस्टेटीच्या एखाद्या निर्जन by गवि
अजून मुद्दे ते असे
काही अडचणी
७५ पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांचे जीवन तिकडे कसे असते ?
अमेरिकेत ६५+ अश्या साधारण ८
In reply to ७५ पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांचे जीवन तिकडे कसे असते ? by चित्रगुप्त
परदेशात व्हिसा कोणता यावर
In reply to ७५ पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांचे जीवन तिकडे कसे असते ? by चित्रगुप्त
मूळ प्रश्नाला सविस्तर पणे
हे एवढे सोपे आहे का?
In reply to मूळ प्रश्नाला सविस्तर पणे by साहना
> हे एवढे सोपे आहे का?
In reply to हे एवढे सोपे आहे का? by चौकस२१२
अजब न्याय वर्तुळाचा !
In reply to > हे एवढे सोपे आहे का? by साहना
> एकीकडे कायदेशीर रित्या येऊन
In reply to अजब न्याय वर्तुळाचा ! by चौकस२१२
* रॉजर रॉस नावाचा एक माणूस
In reply to अजब न्याय वर्तुळाचा ! by चौकस२१२
तुलना
In reply to मूळ प्रश्नाला सविस्तर पणे by साहना
भारताची तुलना चीन, मेक्सिको
In reply to तुलना by चौकस२१२
श्री साहना, चित्राबद्दल
In reply to भारताची तुलना चीन, मेक्सिको by साहना
भारताची नंबर दोनची
In reply to भारताची तुलना चीन, मेक्सिको by साहना
ह्या असमानते मुळे भारतीय
In reply to भारताची तुलना चीन, मेक्सिको by साहना
जकार्ता चे दरडोई उत्पन्न ५७
In reply to ह्या असमानते मुळे भारतीय by चौकस२१२
साहना मी लिहिताना थोडी चूक
In reply to जकार्ता चे दरडोई उत्पन्न ५७ by साहना
श्री साहना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
In reply to मूळ प्रश्नाला सविस्तर पणे by साहना
असो मूळ धागा हा पाश्चिमात्यांच्यात काय प्रश्न , अडचणी आहेत
In reply to श्री साहना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by Trump
पाश्चात्य ह्या विषयावरील आपला
In reply to श्री साहना प्रतिसादाबद्दल धन्यवाद. by Trump
तुम्ही हळु हळु शांतीप्रिय
In reply to पाश्चात्य ह्या विषयावरील आपला by साहना
एकूण सामंत यावर भर असल्याने
माझे जपानमधील काही अनुभव.
हे बघा ऐका आणि सांगा
थोडीच बघली. चांगली हजामत केली आहे.
In reply to हे बघा ऐका आणि सांगा by चित्रगुप्त
भारताची नंबर दोनची