पेरणा :- प्राची ताईची अबोला..
http://misalpav.com/node/50707#comment-1153556
ढबोला...
तुझ्या ढबोल्या भावाने सोडला मागे भस्मासूर जीव झाला वेडापिसा त्याचा पाहुनिया नूर तुझ्या ढबोल्या भावाने कशी ओरपली नळी? उरे हडकांचा ढीग रस्साजाई खोल तळी तुझ्या ढबोल्या भावाने किती भाकरी हादडल्या.. अगं वेडे भातही आता आला नं संपाया! तुझ्या ढबोल्या भावापुढे मी सपशेल शरण, बघावे तेव्हा तेव्हा याचे चालूच चरणं ! (“चरणं” मधला “च” हा चरख्यातला “च” आहे याच्री कृपया नोंद घ्यावी) पैजारबुवा,काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
8359
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा माऊली
ण वर टिबं
ढण्यवाद
In reply to ण वर टिबं by कर्नलतपस्वी
कवी चावले
चरणं जाऊदेत..
जेवताना यापुढे
कहर!!
ख्या ख्या ख्या :=)
अं हं ...
फारच भारी! ढबोला विशेषण
__/\__
हा तर षट्कार =))
भारिये विडंबन!!!
भारी विडंबन.:)
लोल... भारी
ढबोला शब्दाने कोषात मोलाची भर
हा .... हा .... हा .... !
छान
कविता अतिशय हुच्च आहे
हहपुवा :D
In reply to कविता अतिशय हुच्च आहे by तुषार काळभोर
फर्मास विडंबन. माझ्यासारख्या