मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
वाचने
39016
प्रतिक्रिया
222
मिसळपाव
प्रतिक्रिया
नामांतर
सहमत
In reply to नामांतर by कर्नलतपस्वी
मागील आडिच वर्षात का नाही
In reply to नामांतर by कर्नलतपस्वी
मागील आडिच वर्षात का नाही केले२०१४ ते २०१९ का नाही केले?सर्वात मोठा फायदा बारामतीच्या
सेनेचा मतदार त्यांच्या
In reply to सर्वात मोठा फायदा बारामतीच्या by विजुभाऊ
सेनेचा मतदार त्यांच्या पक्षाकडे वळणार.भाजपचे सध्याचे गलिच्छ राजकारण पाहीले तर भाजपचा ही वळनार.मग महाराष्ट्राचे काय होणार?
In reply to सेनेचा मतदार त्यांच्या by अमरेंद्र बाहुबली
सेना म्हणजेच महाराष्ट्र
एक बाजू
कुबडी
+१
In reply to कुबडी by कपिलमुनी
इतिहास गवाह आहे. काका
इतिहास
In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत
+१. महापालिका भादपच्या
In reply to इतिहास by कपिलमुनी
विनाकारण मुंबईच्या पन्चायती!
In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली
अहाहा काय तर्क
In reply to +१. महापालिका भादपच्या by अमरेंद्र बाहुबली
इतिहास सांगतो, गुज्जू मराठी
In reply to इतिहास by कपिलमुनी
+१ सहमत.
In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे
+१
In reply to इतिहास सांगतो, गुज्जू मराठी by सुबोध खरे
आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात
In reply to इतिहास गवाह आहे. काका by विवेकपटाईत
पोळीला तूप लावून ऊंदीर कसा
In reply to आमची सौ. उंदराला पिंजऱ्यात by एकुलता एक डॉन
नाही
In reply to पोळीला तूप लावून ऊंदीर कसा by अमरेंद्र बाहुबली
उन्द्राला तुप लाउन
In reply to नाही by सुबोध खरे
मग पोळीला काय लावावे?
In reply to उन्द्राला तुप लाउन by एकुलता एक डॉन
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची
म्हणजे नक्की गेम कोणाचा झाला?
In reply to एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची by विजुभाऊ
अडीच वर्षांपूर्वी हीच मागणी
श्री शिंदे मुख्यमंत्री आणि
शिवसेना आम्ही भाजपला वाकवले
In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump
शिवसेना आम्ही भाजपला वाकवले
In reply to श्री शिंदे मुख्यमंत्री आणि by Trump
सुधांत सिंह राजपूत यांची केस
In reply to शिवसेना आम्ही भाजपला वाकवले by सुबोध खरे
या सगळ्या गदारोळात खरा गेम
आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
जे पी नड्डा ने आदेश दिल्यावर
In reply to आणि मंत्रीमंडळात सहभागी होणार by गणेशा
परफेक्ट प्रतिसाद.
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
या सगळ्या गदारोळात खरा गेम
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by गणेशा
नाही
In reply to या सगळ्या गदारोळात खरा गेम by प्रसाद_१९८२
आपल्या दोघांच्या अफाट
फायली “क्लीअर” झाल्याकी परत
In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे
महाराष्ट्र कोणता पक्ष नाही..
In reply to आपल्या दोघांच्या अफाट by सुबोध खरे
ऊध्दव ठाकरेंकडे परत आलेल्या
(No subject)
फडणवीसांनी केंद्राकडे जाणे योग्य होईल.
मविआची सत्ता गेली, देशाचे
उद्याच्या विश्वास ठराव विरोध
फडणवीस शपथवीधी वेळी नाराज
बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री
In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली
फडणवींसांचे डोळे पाणावले होते
In reply to बरोबर काम करणारे १०-१२ मंत्री by डँबिस००७
वराती मागून घोडे
In reply to फडणवीस शपथवीधी वेळी नाराज by अमरेंद्र बाहुबली
शिंदे गटाची नाराजी वेळीच
In reply to वराती मागून घोडे by शाम भागवत
काका रॉक्स ऑलवेज.
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
काका रॉक्स ऑलवेज.हेच मी नेहमी ईथे सांगीतलं की लगेच काकाद्वेष्टे दांडपट्टा घेऊन लढाई करायला येतात. काकाद्वेष्ट्यांना काका काय चीज आहे हे कधीच कळनार नाही. :)अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि
In reply to काका रॉक्स ऑलवेज. by अमरेंद्र बाहुबली
अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि
In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by कानडाऊ योगेशु
अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि भाजपद्वेषामुळे तुम्हाला भाजपाच्या विरोधात जे आहे ते सगळेच योग्य आहेत असे वाटतेआजीबात नाही. मी काकाद्वेष्ट्यांसारखा नाही. काका विरूध्द जे ते तुम्हाला जसं बरोबर वाटतं तसा मी नाही.काकांनी शिवसेनेचा भाजपविरूध्द वापर करुन शिवसेनेला वार्यावर सोडुन दिलेले आहे.हे कधी झालं?? काकाचर शेवटपर्यंत सोबत होते. गद्दारी आपल्या माणसांनी केली.गद्दारी आपल्या माणसांनी केली.
In reply to अहो तुमचा प्रॉब्लेम हा आहे कि by अमरेंद्र बाहुबली
गद्दारी होणार हे काकांना हे
In reply to गद्दारी आपल्या माणसांनी केली. by कानडाऊ योगेशु
गद्दारी होणार हे काकांना हे माहीती नसणे हे मानणे म्हणजे काकांच्या कुवतीवरच शंका घेण्यासारखे होईल.काकांना माहीत असेल/नसेल तरी काय फरक पडतो? काका प्रत्येक गोष्ट रोखूशकत नाहीत. आता पहाना फडणवीसांचा गेम अमीत शहांनी केलाय हे पुर्ण महाराष्ट्र भाजपला माहीतीय. पण कुणई काही वाकडं करू शकतं का त्यांचं? नाहीना? हेही तसंच.असो. पुढे बोलण्यात काही अर्थ
In reply to गद्दारी होणार हे काकांना हे by अमरेंद्र बाहुबली
कोणत्याही परिस्थितीत आपली
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
काका रॉक्स ऑलवेज.
In reply to शिंदे गटाची नाराजी वेळीच by कानडाऊ योगेशु
काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी
In reply to काका रॉक्स ऑलवेज. by सुबोध खरे
काकाद्वेष्ट्यांना हे नाही
In reply to काका सत्तेसाठी कोणा व्यक्तीशी by कानडाऊ योगेशु
डोन्ट अंडरस्टीमेट काका.
In reply to काकाद्वेष्ट्यांना हे नाही by अमरेंद्र बाहुबली
५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता
In reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे
५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.कटकारस्थाने करून, सहकार्यांना घोटाळे वगैरेत अडकवून पाच वर्षे फक्त खुर्ची खुर्ची करनार्यांमधले काका नाहीत. अश्यांचं नंतर काय होतं पाहताय ना??ज्यांना स्वतःच्या दोन मंत्र्यांना तुरूंगातून एक वर्ष भर काढता आलं नाही.ते प्रामाणीक आहेत म्हणून. नाहीतर कधीच क्लिनचीट दिली असती काकानी. बच्चू कडूना नाही का परवाच क्लिनचीट मिळाली.ज्यांना आजतागायत महाराष्ट्रात दोन आकडी खासदार आणि तीन आकडी आमदार निवडून आणता आले नाहीत.ज्यानी निवडूण आणले त्यांना घरी बसवून तर दाखवले ना :)त्यांच्या पेक्षा ममता बॅनर्जी, एन टी रामा राव, बिजू पटनायक, जयललिता, मायावती, मुलायम सिंह, लालू प्रसाद, करुणानिधी,चंद्राबाबू नायडू, एच डी देवे गौडा, चंद्रशेखर, चौधरी चरणसिंह असे अनेक स्थानीय नेते किती तरी पटीने जास्त यशस्वी झालेले आहेत हे स्पष्ट असतानाह्यातील एकाचेही राज्य पवारांनी विकसीत केलेल्या महाराष्ट्राच्या पुढे नाही.काका म्हणजे देव समजणाऱ्या महागुलामांच्या अकलेची कीव येते.हे मोदींना म्हणताय का? कारण ते काकांना गुरू मानतात. :)मी माझ्या प्राथमिक शाळेतील
In reply to ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता by अमरेंद्र बाहुबली
शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र
असे समजणाऱ्या तुमच्या सारख्या विद्वत्तापूर्ण लोकांना हे समजावून सांगणे म्हणजे फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. पालथा घडा सरळ केला तर पाणी भरेल पण फुटबॉलचे काहीच करता येत नाही तेंव्हा तुमचे चालू द्याखरे सर,
In reply to डोन्ट अंडरस्टीमेट काका. by सुबोध खरे
भाजपला रथयात्रा, दंगली नी काय
In reply to खरे सर, by प्रसाद_१९८२
आपल्या राज्यात पण बोलवा की
In reply to भाजपला रथयात्रा, दंगली नी काय by अमरेंद्र बाहुबली
+१ येतील की दिल्ली पंजाब
In reply to आपल्या राज्यात पण बोलवा की by रात्रीचे चांदणे
शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव
विकास हाच त्यांचा prime
In reply to शरद पवार, राष्ट्रवादी, उद्धव by गणेशा
विकास हाच त्यांचा prime मुद्ददा असावा हि माफक अपेक्षा..बच्चू कडूंना क्लिनचीट मिळालीय. आता पुढचा विकास कोणाचा होतो ते पाहुयात. मला वाटतंय प्रताप सरनाईक किंवा संजय राठोड ह्यांचा विकास झाल्याची बातमी येत्या दोन-तीन दिवसात लगेच येईल.राउताना जोवर सेना हाकलून देत
सेनेची काळजी नका करू. भाजपची
In reply to राउताना जोवर सेना हाकलून देत by विजुभाऊ
मुंबई