मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मला वाटते राष्ट्रवादी व
४) ३१ महिन्यातील सर्व अपयशाचे
मला वाटते भाजपाचा दीर्घकालीन
स्वबळावर भाजपची सर्वाधिक
शब्दा शब्दाशी सहमत.
बहुसंख्य मराठा मतदारांना
२०१४ मध्ये भाजपने विधानसभा
2014 साली भाजपाने 280 च्या
२०१४ मध्ये भाजपने २५२ तर २०१९
बहुसंख्य मराठा मतदारांना
हम्म
ह्या तिन्ही पक्षांचे
कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कोणी
सेनेचे ही नैही. २०१९ वेळी
सहमत. सर्वात जास्त कार्यकर्ते
ह्या तिन्ही पक्षांचे
शाहु फूले आंबेडकरांची
शाहु फूले आंबेडकरांची
शाहु फूले आंबेडकरांची विचारधाराम्हणजे नक्की काय हो? जरा उलगडुन सांगता का?नाही मिळणार याचे उत्तर कधी.
असं फक्त भाजपवाल्यांना वाटतं.
पण सांगा ना नक्की काय आहे
त्यांना त्यातले काहीही माहीती
संघ समजून घेण्यासाठी संघात या
हा हा हा हा
त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या"
त्यांची तरी "खा आणि खाऊ द्या" सोडून कुठली विचारसरणी आहेअशी विचारसरणी असती तर पहाटेच्या शपथविधीला मोशांना हिरवा कंदील दिला असता का?नाही पण विचारधारा समजावा ना.
फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी
फक्त स्वार्थीच राष्ट्रवादी बरोबर जाऊ शकतातम्हणजे अजित पवारांबरोबर शपथ घेनारे फडणवीस स्वार्थी का?महाराष्ट्राला लागलेली कीडकीड आहे तर मग मोदी पवारांना गुरू का मानतात?तुम्हाला खरंच कळतं नाही की
अणि बिजेपी हलकट, नालायक
ह्या सर्वात एकनाथ शिंदे
हा प्रश्न मा कालच विचारला
फायदा तोटा.
आदित्य ठाकरेचा सर्वात जास्त
प्रयोगाचा अर्धाच भाग झाला आहे.
प्रयोगाचा अर्धाच भाग झाला आहे.
शिवसेनेचे अस्तित्त्व
देवेंद्र यांच्याकडे अजून
देवेंद्र यांच्याकडे अजून साडेसात वर्षे आहेत.फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू.फार घाई करू नका. ही उर्वरीत
फार घाई करू नका. ही उर्वरीत सव्वादोन वर्षे तरी पूर्ण करू देत. मग पुढील पाच वर्षांविषयी बोलू.काही झालं तरी पाच वर्षांनी काॅंग्रेस-राष्ट्रवादीचेच सरकार येनार आहे. सेना भाजप युती होनार नाही. झाली तरी सेनेचे लोक भाजपला आज्बात मतदान करनार नाहीत.सेना भवन व मातोश्रीच्या बाहेर
माझ्या मते
सेनेचा काहीही तोटा झालेला
पक्षातील घाण गेली.
म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने
म्हणेज इतकी वर्षे पक्ष घाणीने भरलेला होता? आणि ते तुम्हाला समजलेच नाही?हो. फितूर हा फिकूरी करे पर्यंत आपलाच असतो.इतकी वर्षे याच माणसांबरोबर काढल्यावर त्यांना घाण म्हणताय?सेनेच्या जिवावर वाढून सेनेचाच मुख्यमंत्री खाली खेचनार्यांना हाच शब्द योग्य. ऊद्या भाजपच्या जिवावर वाढलेल्याने भाजपला खाली खेचले तरीही मी हेच म्हणेन.ज्यांनी तुमच्या खांद्याला खांदा लावून कित्येक वर्षे काम केले त्यांना डुक्कर, प्रेते म्हणणे हे सभ्य संस्कृतीत बसत नाही.मला तरी आदित्य ठाकरेंच्या त्या वाक्यात काहीही तुकीचे वाटले नाही.तुम्ही सुद्धा संजय राऊत यांचाच वारसा चालवताय, ज्यांना याच माणसांनी निवडून राज्यसभेवर पाठवले आहे.त्यांना सेनेने निवडूण आणले होते. राऊत हे सेनेचे ऊमेदवार होते. त्यांना मतदान करून आमदारांनी ऊपकार केलेले नाहीत.कृतघ्नतेचा कळस आहे.सहमत. सेनेच्या नावावर मते मागून, सेनेच्या जिवावर मोठं होऊन सेनेच्याय मुख्यमंत्र्या बरोबर गद्दारी करणे हा कृतघ्णपनाचा कळसच आहे.आता दुसर्या फळीतील ताज्या
सहमत.
दुर्दैवाने
तुटलेली शिवसेना
शिंदे गट कुठेतरी विलीन होनार.
खरी लोकशाही ही कल्पना केवळ
+११२२२