मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
- शहर - हैद्राबाद
- बजेट - पाच ते सात लाख*
- प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
- प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
- यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
- फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
- मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
- रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
- जुनी गाडी घ्यावी का?
- इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
वर्गीकरण
वाचने
92090
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
होंडा स्मूथ आहे.
In reply to ९.८४ लाख by कपिलमुनी
स्कोडा रॅपिड रायडर हि गाडी
In reply to होंडा स्मूथ आहे. by अभ्या..
अमेझ ला होंडा सिटीचा ग्लॅमर
In reply to ९.८४ लाख by कपिलमुनी
सहमत
In reply to अमेझ ला होंडा सिटीचा ग्लॅमर by सुबोध खरे
नेक्सॉन
In reply to अपडेट १ by कांदा लिंबू
अभिनंदन आणि शुभेच्छा!
ऑटोमॅटीकच बघत असल्यास एएमटी
शोरूम ची
भारतात हा पर्याय उपलब्ध आहे
In reply to शोरूम ची by चौकस२१२
नमस्कार ,
नवीन गाडी
Xuv 300 W6 आणि Ecosport
अपडेट २
अभिनंदन!
In reply to अपडेट २ by कांदा लिंबू
छान
In reply to अपडेट २ by कांदा लिंबू
अभिनंदन..
In reply to अपडेट २ by कांदा लिंबू
धन्स!
सात लाख ते नऊ लाख
होऊ द्या खर्च.
हार्दिक अभिनंदन, कांदा
कार हातात आली
उत्तम.
अभिनंदन कांदा लिंबु!
सोनेट
In reply to अभिनंदन कांदा लिंबु! by कानडाऊ योगेशु
कांदा लिंबूजी, टाटा निक्सन
Medium sized Automatic
https://www.misalpav.com
Thanks!
In reply to https://www.misalpav.com by सुबोध खरे
Hyundai Grand I-10 NIOS Magna
@कांदा लिंबु
सन रूफ हे गॅलरी गिमिक आहे
In reply to @कांदा लिंबु by कानडाऊ योगेशु
अगदी खरे !
In reply to सन रूफ हे गॅलरी गिमिक आहे by सुबोध खरे
बाहेर डोकावण्याचा भारतात एक
In reply to अगदी खरे ! by चौथा कोनाडा
+१
In reply to बाहेर डोकावण्याचा भारतात एक by मराठी_माणूस
सनरुफ
In reply to @कांदा लिंबु by कानडाऊ योगेशु
इलेक्ट्रिक कार
थंड वातावरण असल्याने त्या
In reply to इलेक्ट्रिक कार by श्रीरंग_जोशी
थंड वातावरण असल्याने त्या
In reply to इलेक्ट्रिक कार by श्रीरंग_जोशी
थंड वातावरण
In reply to थंड वातावरण असल्याने त्या by चौकस२१२
हायलाईट केलेले आकडे पाहून...
In reply to थंड वातावरण by श्रीरंग_जोशी
>> अमेरिकेत एकुणंच गाड्या
In reply to थंड वातावरण by श्रीरंग_जोशी
ओक्के
In reply to >> अमेरिकेत एकुणंच गाड्या by चौकस२१२
भारतात इलेक्ट्रिक कार किती
धन्यवाद
In reply to भारतात इलेक्ट्रिक कार किती by सुबोध खरे
+१
In reply to धन्यवाद by श्रीरंग_जोशी
वीजगाडी घेणे परवडणारे नाही
दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे
In reply to वीजगाडी घेणे परवडणारे नाही by सुबोध खरे
दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे आणि ती बदलायचा खर्च किती आहे याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही.-------- हिरो लेक्ट्रो या इलेक्ट्रिक सायकलची किंमत सध्या २२,००० रु. आहे. तीच्या बॅटरीचे आयुष्य ५०० Charging Cycle आहे. बॅटरी बदली करायची तर तीचीच किंमत १२,००० रु. आहे. आता एका २२००० रु.च्या सायकलला इतका खर्च येतो तर ईलेक्ट्रिक कारला कीती खर्च येईल याचा विचार करावा लागेल.एकंदरीत हे सर्व प्रकरणच
In reply to वीजगाडी घेणे परवडणारे नाही by सुबोध खरे
मला वाटत इतकी देखील गैरसोय
In reply to एकंदरीत हे सर्व प्रकरणच by चौथा कोनाडा
सरकारने चार्जिंग स्टेशन्स
In reply to मला वाटत इतकी देखील गैरसोय by बाप्पू
इलेकट्रीक कार हेच भविष्य आहे
In reply to मला वाटत इतकी देखील गैरसोय by बाप्पू
हे अजुनहि हे अजूनही बऱ्याच
In reply to एकंदरीत हे सर्व प्रकरणच by चौथा कोनाडा
रिव्यू लिहिला आहे
टाटा पंच घेण्याचा इथल्या कुणाचा विचार आहे का?
टाटा पंच घेतली. १४ ऑक्टोबर ला
उत्तम परीक्षण, उपयुक्त
In reply to टाटा पंच घेतली. १४ ऑक्टोबर ला by रश्मिन
एक थोडी खटकणारी बाब म्हणजे
In reply to टाटा पंच घेतली. १४ ऑक्टोबर ला by रश्मिन
धन्यवाद चौथा कोनाडा आणि तर्कवादी !
In reply to एक थोडी खटकणारी बाब म्हणजे by तर्कवादी
१० -१२ दिवसांपूर्वीची ही तपशीलवार मुलाखत आवडेल आपल्याला.
सेकंड हँड
स्विफ्ट / स्विफ्ट डिझायर घ्या
सेकंड हॅन्ड डिझेल
+ १
In reply to सेकंड हॅन्ड डिझेल by कपिलमुनी
नेक्सॉन घेण्यापूर्वी
A पिलर चा इशू
In reply to नेक्सॉन घेण्यापूर्वी by कपिलमुनी