कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे
- शहर - हैद्राबाद
- बजेट - पाच ते सात लाख*
- प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
- प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
- यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
- फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
- मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
- रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
- जुनी गाडी घ्यावी का?
- इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
In reply to पार्कींगची सोय आहे का ? by मराठी_माणूस
पार्कींगची सोय आहे का ?हो, आहे.
In reply to टियागो by कपिलमुनी
In reply to टियागो by कपिलमुनी
In reply to टियागो बेस्ट by अभ्या..
In reply to टियागो बेस्ट by अभ्या..
In reply to टियागो by कपिलमुनी
In reply to ह्युंडाई एक्सेंट चा अनुभव by विजुभाऊ
In reply to मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप by चौथा कोनाडा
मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप कुप अवदले !सुरुवातीला मला मिसळपाव हे सदस्यनाम घ्यायचं होतं, पण त्याचं मिसल्पव झालं. आता झालं ते झालं, जाऊ द्या. आपलं नाव कुणालातरी आवडलंय यातच आनंद मानून खाली बसतो. बाकी जुन्या धाग्यांच्या लिंकांबद्धल धन्यवाद, साहेब! वाचतो आहे.
In reply to हा हा हा ! by कांदा लिंबू
In reply to :-) by चौथा कोनाडा
In reply to :-) by चौथा कोनाडा
त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या )तुमच्या सुचनेचा मान राखून कांदा लिंबू सदस्यनाम घेतले आहे.
In reply to हो by कांदा लिंबू
- मारुतीच्या गाड्या - सुरक्षितता नाही
- ह्युंदाईच्या गाड्या - वापराचा खर्च जास्त
- टाटाच्या गाड्या - परफॉर्मन्स नाही (म्हणजे काय?)
In reply to गोंधळ उडतोय राव. by कांदा लिंबू
In reply to गोंधळ उडतोय राव. by कांदा लिंबू
In reply to टाटांच्या गाड्या by कपिलमुनी
In reply to टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- by विटेकर
In reply to टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- by विटेकर
In reply to नेक्सॉन by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अहो, बलेनो घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मागच्या वर्षी माझी इंडिका by सुबोध खरे
टाटा इतकी उत्तम गाडी तितक्या कमी पैशात मिळणार नाही.+१
In reply to ज्या वेळेस नवी गाडी घ्यायचा by mrcoolguynice
In reply to २०३० पर्यंत 'electric vehicle by कोहंसोहं१०


In reply to टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या by उमेश पाटील
In reply to ट्रायबर आणि अल्ट्र्रोज by कपिलमुनी
In reply to हल्ली मोठी डिकी का नसते? मागे by कंजूस

In reply to ड्रीम कार by कपिलमुनी
In reply to ड्रीम कार by कपिलमुनी
In reply to Contessa is not technically a by सुबोध खरे
In reply to टिगोर by कपिलमुनी
In reply to तिगोरची लांबी टियागो पेक्षा by सुबोध खरे
In reply to पत्नी ची नव्हे पुतणीची by सुबोध खरे
In reply to इंडिका ची रुंदी १६६. ५ सेमी by सुबोध खरे
In reply to गाडी ह्या विषयात ज्ञान नाही by Rajesh188
In reply to कार पेक्षा sub 4 मीटर SUV by मराठी कथालेखक
In reply to व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन by सुबोध खरे
In reply to मजेशीर व्हिडो तुकडा by चौथा कोनाडा
In reply to टाटा नेक्सन by वामन देशमुख
In reply to टाटा नेक्सन by वामन देशमुख
गाडीच्या ड्राइव्हर सीटवर कांदा लिंबू बसेल पण गाडीच्या ग्रिलला मात्र लिंबू मिरची असेल!
In reply to अपडेट १ by कांदा लिंबू
In reply to ९.८४ लाख by कपिलमुनी
In reply to होंडा स्मूथ आहे. by अभ्या..
In reply to ९.८४ लाख by कपिलमुनी
In reply to अमेझ ला होंडा सिटीचा ग्लॅमर by सुबोध खरे
In reply to अपडेट १ by कांदा लिंबू
In reply to शोरूम ची by चौकस२१२
In reply to अपडेट २ by कांदा लिंबू
In reply to अपडेट २ by कांदा लिंबू
In reply to अपडेट २ by कांदा लिंबू
In reply to अभिनंदन कांदा लिंबु! by कानडाऊ योगेशु
In reply to https://www.misalpav.com by सुबोध खरे
In reply to @कांदा लिंबु by कानडाऊ योगेशु
In reply to सन रूफ हे गॅलरी गिमिक आहे by सुबोध खरे
In reply to अगदी खरे ! by चौथा कोनाडा
In reply to बाहेर डोकावण्याचा भारतात एक by मराठी_माणूस
In reply to @कांदा लिंबु by कानडाऊ योगेशु
In reply to इलेक्ट्रिक कार by श्रीरंग_जोशी
In reply to इलेक्ट्रिक कार by श्रीरंग_जोशी
In reply to थंड वातावरण असल्याने त्या by चौकस२१२
अतिशीत तापमानांत नव्या कार्सचे अथवा त्यांच्या आगामी मॉडेल्सचे परिक्षण करणार्या टेस्टिंग फॅसिलिटीज मिनेसोटामधे आहेत.
मी आजवर स्वतः इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचारही मनात न आणल्याने आजवर फारशी माहिती काढली नाही. इलेकट्रीक कार बाळगणार्या परिचित व हापिसातल्या सहकर्यांकडून जे कळले ते म्हणजे मिनेसोटात राहणार्यांनी इलेक्ट्रीक कार बाळगायची असली तरी त्याखेरीज (स्वतःजवळ) पारंपारिक इंधनाची कार किंवा किमान हायब्रीड कार असावीच लागते.
>> आणि गाडीचा उत्पादक हे अधिकृत रित्या सांगतो!
नेमके माहित नाही पण अमेरिकेत उत्पादन किंवा सेवा विकताना (अन जाहिरातीतही) शक्य होईल तेवढी पारदर्शकता पाळली जाते. टिव्हीवरच्या औषधांच्या जाहिरातीत ते कुणी घ्यावे पेक्षा कुणी घेऊ नये व शक्य असणारे साइड इफेक्ट्स यावर जाहिरातीचा जवळपास निम्मा वेळ खर्च होतो :-) .
>> अमेरिकेत एकुणंच गाड्या स्वस्त आहेत
हा निष्कर्ष कुठल्या देशातल्या किमतींशी तुलना करुन काढला आहे?
>> पूर्ण इलेकट्रीक आणि पेट्रोल चाय सामान शक्तीच्या गाडीत किमतीत किती फरक आहे ?
पूर्ण इलेक्ट्रिक कार किमान दिड किंवा बहुतेकवेळा बजेट कारच्या दुपटीहून अधिक किमतीला असतात असे माझे (ढोबळ) निरीक्षण आहे. अनेक अमेरिकन मिपाकर टेस्ला कार्स बाळगत असणार त्यापैकी कुणी याबाबत नेमकी माहिती देऊ शकेल. In reply to थंड वातावरण by श्रीरंग_जोशी
In reply to थंड वातावरण by श्रीरंग_जोशी
In reply to >> अमेरिकेत एकुणंच गाड्या by चौकस२१२
In reply to भारतात इलेक्ट्रिक कार किती by सुबोध खरे
In reply to वीजगाडी घेणे परवडणारे नाही by सुबोध खरे
दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे आणि ती बदलायचा खर्च किती आहे याबद्दल नक्की माहिती उपलब्ध नाही.
--------
हिरो लेक्ट्रो या इलेक्ट्रिक सायकलची किंमत सध्या २२,००० रु. आहे.
तीच्या बॅटरीचे आयुष्य ५०० Charging Cycle आहे. बॅटरी बदली करायची तर तीचीच किंमत १२,००० रु. आहे. आता एका २२००० रु.च्या सायकलला इतका खर्च येतो तर ईलेक्ट्रिक कारला कीती खर्च येईल याचा विचार करावा लागेल.In reply to वीजगाडी घेणे परवडणारे नाही by सुबोध खरे
In reply to एकंदरीत हे सर्व प्रकरणच by चौथा कोनाडा
In reply to मला वाटत इतकी देखील गैरसोय by बाप्पू
सरकारने चार्जिंग स्टेशन्स अव्हेलेबल केल्यास लोक इलेक्ट्रिक कार्स नक्की घेतील असे वाटतेयासाठी पावर ग्रिड व टाटा पॉवर एकत्र येत आहेत, अस ऐकलं होतं
In reply to मला वाटत इतकी देखील गैरसोय by बाप्पू
In reply to एकंदरीत हे सर्व प्रकरणच by चौथा कोनाडा
In reply to टाटा पंच घेतली. १४ ऑक्टोबर ला by रश्मिन
In reply to टाटा पंच घेतली. १४ ऑक्टोबर ला by रश्मिन
एक थोडी खटकणारी बाब म्हणजे गिअर शिफ्टिंग ह्युंडाई च्या तुलनेत मुलायम नाही ! कदाचित पहिल्या सर्व्हिसिंग नंतर ते सुधारेल अशी आशा आहेबरोबर .. पहिल्या सर्विसिंगच्या वेळी सर्विस सेंटरला सांगा त्यानंतर सुधरेल. पेट्रोल आहे की डिजेल ?
In reply to एक थोडी खटकणारी बाब म्हणजे by तर्कवादी
In reply to सेकंड हॅन्ड डिझेल by कपिलमुनी
In reply to नेक्सॉन घेण्यापूर्वी by कपिलमुनी
A पिलर चा इशूसहमत. निक्सनमधला A पिलर हा बराच बोजड आणि उजवीकडे-पुढे पाहण्यात अडथळा आणणारा आहे. (उजवीकडचा आरसाही तसाच आहे.) सवय नसणाऱ्यांना क्वचित दुर्दैवी प्रसंगी अपघाताला निमंत्रण मिळू शकते. आपल्या उजव्या लेनमध्ये १५-२० फूट पुढे असणारा दुचाकीस्वार, पिलर आणि आरश्यामुळे जवळजवळ पूर्णतः झाकला जातो, आणि तो दुचाकीस्वार एकदम आपल्या लेनमध्ये आला तर आपली तारांबळ उडू शकते. अर्थात सवयीने यावर सहज मात करता येते. निक्सनचे पिलर्स मोठे असण्याचे कारण म्हणजे ते (या सेगमेंटमधील) इतर कार्सच्या पिलर्सच्या तुलनेत खूप जास्त मजबूत आहेत. डोक्यावरच्या आरशातून, मागची खिडकी तुलनेने लहान असल्यामुळे मागचा रास्ता थोडा कमी दिसतो, अर्थात रिव्हर्स करताना स्क्रीनवर पाहता येतेच. याशिवाय, (कदाचित ग्राउंड क्लिअरन्स चांगला ठेवलेला असल्यामुळे) गाडीत प्रवेश करताना तुलनेने लहान दारांतून आत गेल्यासारखे वाटते.
माझे मत...