नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
वर्गीकरण
वाचने
68535
प्रतिक्रिया
276
मिसळपाव
प्रतिक्रिया
टाईम मधला हा ऍड करा.https:/
In reply to केंद्र सरकारच्या आत्मसंतुष्टाचे ज्गभर वाभाडे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to टाईम मधला हा ऍड करा.https:/ by कॉमी
परदेशी वृत्तपत्र काय म्हणतात
'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? .....
वाझे
In reply to 'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? ..... by मुक्त विहारि
पूर्वी एकमेकांना दिलेले
In reply to वाझे by चंद्रसूर्यकुमार
आजपासून 'मन की बात बंद झाले '
In reply to पूर्वी एकमेकांना दिलेले by श्रीगुरुजी
३५ वर्षे ज्या सेनेबरोबर काढले
In reply to पूर्वी एकमेकांना दिलेले by श्रीगुरुजी
त्याच न्यायाने,
In reply to ३५ वर्षे ज्या सेनेबरोबर काढले by अमरेंद्र बाहुबली
चुकीची माहीती. सेनेने
In reply to त्याच न्यायाने, by सॅगी
जबरदस्त विनोद
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
लोलच लोल
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
आपल्याला शिवसेनेचा १९६६
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
आणीबानीला पाठिंबा ते
In reply to आपल्याला शिवसेनेचा १९६६ by श्रीगुरुजी
खोटं बोल
In reply to आणीबानीला पाठिंबा ते by अमरेंद्र बाहुबली
https://www.misalpav.com
In reply to आणीबानीला पाठिंबा ते by अमरेंद्र बाहुबली
शरद पवारांवर अजून एक
.
महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस;
माहूत.
संपादित
-दिलीप बिरुटे+१
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निषेध
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुर्लक्ष
In reply to निषेध by वामन देशमुख
बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा
In reply to दुर्लक्ष by चंद्रसूर्यकुमार
उलट्या झेंड्याचे काय घेऊन बसलात?
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by आग्या१९९०
बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by आग्या१९९०
तुमची स्ट्रॅटेजी चुकली आहे.
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by वामन देशमुख
+१
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निवडुन आलेत! छापा काटा करुन
In reply to +१ by गोंधळी
प्रथम मंगळावरील " इंज्यूनटी "
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेलेली सरकारी व्यवस्था
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+११११११
In reply to बिरुटे सर by आजानुकर्ण
बरं वाटलं...!
In reply to बिरुटे सर by आजानुकर्ण
गेल्या १०००० वर्षात इतके
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत देश मृतप्राय झाला आहे हे
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याविषयी सहमत नाही
In reply to भारत देश मृतप्राय झाला आहे हे by सुबोध खरे
पूर्ण सहमत
In reply to याविषयी सहमत नाही by चंद्रसूर्यकुमार
मोदी या एका माणसाच्या
In reply to याविषयी सहमत नाही by चंद्रसूर्यकुमार
पुर्ण सहमत
In reply to भारत देश मृतप्राय झाला आहे हे by सुबोध खरे
झेंडा
बंगाल मध्ये प्रचार फक्त
In reply to झेंडा by कॉमी
पण कार्टून
In reply to बंगाल मध्ये प्रचार फक्त by धनावडे
तुमचा हत्ती पाहून एक हिंदी
In reply to पण कार्टून by कॉमी
इकडे हत्ती मरून पडला आहे,
In reply to तुमचा हत्ती पाहून एक हिंदी by अमर विश्वास
डेथ राईड्स पेल एलिफंट हे काय
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय
भावना पोचल्या. :)
In reply to नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय by सतिश गावडे
हे अजून एक...
मूलभूत प्रश्न
In reply to हे अजून एक... by प्रदीप
नो कंट्रोल रूम्स टू टॉक चा
In reply to हे अजून एक... by प्रदीप
+१
In reply to नो कंट्रोल रूम्स टू टॉक चा by कॉमी
वाचन
In reply to हे अजून एक... by प्रदीप
मूळ मुद्दा
In reply to वाचन by आजानुकर्ण
एक्सप्रेस लेख भारत देशाचा
In reply to मूळ मुद्दा by प्रदीप
अगदी, अगदी..
In reply to एक्सप्रेस लेख भारत देशाचा by कॉमी
नाही नाही. माझे असे मत नाही.
In reply to अगदी, अगदी.. by प्रदीप
+११११
In reply to नाही नाही. माझे असे मत नाही. by शा वि कु
असहमत
In reply to नाही नाही. माझे असे मत नाही. by शा वि कु
प्रदीप,
In reply to असहमत by प्रदीप
जे स्वतः नियम फ्लॉन्ट करतात
In reply to प्रदीप, by कॉमी
दुसरी लाट
In reply to प्रदीप, by कॉमी
आणि त्यांत केंद्राची गाफिली
In reply to मूळ मुद्दा by प्रदीप
आणि त्यांत केंद्राची गाफिली आहेच त्याचबरोबर राज्य सरकारे व माझ्या मते, जनतेचीही तेव्हढीच आहे. ह्याविषयी सविस्तर चर्चा व्हावी पुढेमागे.+ १ आज फक्त मोदींना लक्ष्य केले जात आहे. विशेषतः काही परदेशी माध्यमे काही दिवसांपासून अचानक मोदींविरूद्ध सक्रीय झालेली दिसत आहेत, हे रोचक आहे. समजा मोदी पूर्ण नालायक आहेत असे क्षणभर गृहीत धरू या. पण मग या काळात राज्य सरकारे काय करीत होती? आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी काय केले? आणि जनतेची काहीच जबाबदारी नव्हती का? बंदी असूनही हिंजवडी येथे हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा आयोजित करणे, बैलगाडा शर्यती, जालीकट्टू, संजय राठोडने लाखभर माणसे जमवूनआयोजित केलेली पोहरादेवीची यात्रा इ. साठी मोदीच दोषी आहेत का? प्रचारसभा जशा मोदींनी आयोजित केल्या तशाच ममता, राहुल, साम्यवादी, महाराष्ट्रात अजित पवार वगैरेंनीही आयोजित केल्या. पण फक्त मोदींवरच दोषारोप का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जितके दोषी केंद्र सरकार आहे तितकेच दोषी सर्व राज्य सरकारे व जनता आहे.The only good communist is a dead communist
In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
Absolutely bull's eye.
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
+१००
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
आवडत्या सरकारवर टीका केली की
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
केरळ मध्ये केलेलं ऊत्तम
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
धन्यवाद.
In reply to केरळ मध्ये केलेलं ऊत्तम by अमरेंद्र बाहुबली
चांगले काम करनार्या
In reply to धन्यवाद. by कॉमी