चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.
हे चालू घडामोडींचे धागे आहेत. त्यातून वाचकांना, सहसा चटकन लक्ष न जाणाऱ्या महत्वाच्या बातम्या कळतील, मुख्य प्रवाहातील इतर बातम्यांवर मतप्रदर्शन आणि माफक, अर्थपूर्ण चर्चा करता येईल, थोडीफार खेचाखेची करता येईल, (त्याशिवाय मिपा हे मिपा राहणार नाही!) अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण मागच्या सहा धाग्यांवर, (आणि आधीच्या धाग्यांवरही) अगदीच गोंधळ सुरु आहे असे दिसतेय. अर्थात त्यात कोणी एकच जण सामील आहे असे नाही. सगळेच (मीही) सामील आहेत.
हरकत नाही, या सातव्या धाग्यापासून धुळवंड थोडी मर्यादित ठेवूयात. पुन्हा पुढच्या महिन्यात पाच विधानसभा आणि इतर निवडणुकांचे निकाल आहेतच. तेंव्हा चर्चा अधिक परीपक्व होईल अशी अपेक्षा आहे.
कोरोना, आरोग्य, लॉकडाउन, निवडणुकांचे उर्वरित टप्पे, आंतरराष्ट्रीय घडामोडी, आर्थिक आघाडी, साहित्य, कला, संस्कृती इ वर ताज्या बातम्या आणि सुयोग्य चर्चा होईल अशी आशा बाळगतो आहे.
वर्गीकरण
ऑक्सिजन ची कमतरता थोडी कमी होईल.
दुनीया उम्मीद पे कायम है
"ऑक्सिजन एक्स्प्रेस'
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadheतज्ञांचे आकडे
In reply to तज्ञांचे आकडे by चंद्रसूर्यकुमार
नाही.
In reply to तज्ञांचे आकडे by चंद्रसूर्यकुमार
ह्या तज्ञांचे त्यांच्या
In reply to ह्या तज्ञांचे त्यांच्या by मराठी_माणूस
कल्पना नाही
In reply to कल्पना नाही by चंद्रसूर्यकुमार
भारताचा इतका द्वेष का वाटतो...
In reply to कल्पना नाही by चंद्रसूर्यकुमार
या अमेरिकन ढुढ्ढाचार्यांना भारताचा इतका द्वेष का वाटतो?
ऑक्सिजन प्लॅन्ट्स
In reply to ऑक्सिजन प्लॅन्ट्स by चंद्रसूर्यकुमार
हेच माननीय पंतप्रधानांबद्दल
https://youtu.be/9Ya32_1mRRI
In reply to https://youtu.be/9Ya32_1mRRI by Ujjwal
चांगली बातमी
In reply to https://youtu.be/9Ya32_1mRRI by Ujjwal
हे एक
मत
In reply to मत by कॉमी
आयाय्टी कान्पुर
In reply to आयाय्टी कान्पुर by अनिरुद्ध.वैद्य
अग्रवाल यांचे
In reply to अग्रवाल यांचे by कॉमी
माझा पण साधारण हाच अंदाज आहे.
In reply to आयाय्टी कान्पुर by अनिरुद्ध.वैद्य
अनिरुद्ध
In reply to अनिरुद्ध by कॉमी
मॉडेल्स
मागच्या श्रीगुरूजींच्या
*सावध व्हा अन्यथा आपली स्थिती
उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरमधून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स..
अनिल देशमुख .....
In reply to अनिल देशमुख ..... by मुक्त विहारि
नेते लोकही हुशार झालेत. लगेच
In reply to नेते लोकही हुशार झालेत. लगेच by अमरेंद्र बाहुबली
हो ना ....
In reply to हो ना .... by मुक्त विहारि
:) तरी सुध्दा सत्ता मिळवू
In reply to :) तरी सुध्दा सत्ता मिळवू by अमरेंद्र बाहुबली
लादेन ने वेळीच "राष्ट्रीय
In reply to लादेन ने वेळीच "राष्ट्रीय by अमरेंद्र बाहुबली
लादेन ने वेळीच "राष्ट्रीय
लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :)बरोबर..!!! अमेरिकेने खूपच लवकर मारले लादेन ला. नाहीतरी ओसामाजी आणि हाफिज साहेब म्हणणारी टोळीचे प्रयत्न वाया गेले. इमेज क्लीन करण्याची सुरवात केलीच होती तेवढ्यात अमेरिकेने लादेन ला जन्नतवासी केले. तीच बाब झाकीर नाईक या देवमाणसाबाबत.. झाकीर नाईक जी एक्तत्मेचा आणि मानवतेचा संदेश घेऊन कामं करतायेत असे भर सभेत बोलणे, मिठ्या मारणे, त्यांच्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणे अशी कामे देखील एक पक्ष अगदीआत्ताआत्तापर्यंत करतच होता.. त्याला फक्तं पक्षात घेणच बाकी राहिले होते.. !!! अशी जातीय "घाण" हुंगत हुंगत जाणे आणि तिला पक्षात घेणे किंवा छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.In reply to लादेन ने वेळीच "राष्ट्रीय by बापूसाहेब
छुपे समर्थन देणे , दाढी
In reply to छुपे समर्थन देणे , दाढी by अमरेंद्र बाहुबली
असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे
असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :)बरोबर बोललात. हो ना. पब्लिक आता हुशार झालिये.. कारण पाहिले फक्तं मेसेजेस चालायचे पण आता बहुतांश लोकं बोलतात , लिहितात, आवाज उठवतात आणि आज त्याचाच परिणाम आहे की ३०० पार झालेत. असो तुम्ही मुळ मुद्द्याला बगल दिऊन गाडी तिसरीकडे नेलीत.. अश्या घाणेरड्या धार्मिक प्रवृत्तीना प्रोत्साहन देणे, मदत करने , कायदेशीर मदत करणे, आणि इमेज क्लीन करणे ही कामं करणार्या पक्षाच नावं मी घेणार नाही.. कारण तुम्ही ते ओळखले असेल. !!!In reply to असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे by बापूसाहेब
स्वतःचे ठेवायचे झाकून
In reply to :) तरी सुध्दा सत्ता मिळवू by अमरेंद्र बाहुबली
अब्दुल सत्तार
In reply to अब्दुल सत्तार by मुक्त विहारि
अब्दूल सत्तारच ऊदाहरण आहेत.
In reply to अब्दूल सत्तारच ऊदाहरण आहेत. by अमरेंद्र बाहुबली
नाव सांगा
In reply to नाव सांगा by मुक्त विहारि
फार भोळे तुम्ही. मेगाभरती
In reply to फार भोळे तुम्ही. मेगाभरती by अमरेंद्र बाहुबली
पळपुटे असण्यापेक्षा....
In reply to पळपुटे असण्यापेक्षा.... by मुक्त विहारि
१०५ घरी बसवल्याचा राग किती
In reply to १०५ घरी बसवल्याचा राग किती by अमरेंद्र बाहुबली
गोल गोल राणी
हे पहा..
In reply to हे पहा.. by प्रदीप
द वायर
In reply to हे पहा.. by प्रदीप
वायरने खोटी बातमीचा खपवली
In reply to वायरने खोटी बातमीचा खपवली by कॉमी
असहमत
In reply to असहमत by प्रदीप
आता हे ताजे उदाहरण पहा...
In reply to असहमत by प्रदीप
मीडिया हाऊसच्या आयडियोलॉजी
In reply to मीडिया हाऊसच्या आयडियोलॉजी by कॉमी
खरे आहे
In reply to खरे आहे by प्रदीप
लोकसत्ता ताज्या घडामोडी
In reply to खरे आहे by प्रदीप
ओपिंडीआ
In reply to हे पहा.. by प्रदीप
खोटारडे
In reply to खोटारडे by चंद्रसूर्यकुमार
चौथा स्तंभ .....
पण भारताविषयी मात्र या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadheIn reply to पण भारताविषयी मात्र या by मदनबाण
:(((
In reply to पण भारताविषयी मात्र या by मदनबाण
वेगळा मुद्दा
In reply to वेगळा मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
माझा मुद्दा हा की मोठे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHOREIn reply to माझा मुद्दा हा की मोठे by मदनबाण
महाराष्ट्राला १० प्लांट साठी
In reply to महाराष्ट्राला १० प्लांट साठी by कॉमी
कुणी आडवले होते?
In reply to कुणी आडवले होते? by नावातकायआहे
काय म्हणायचे आहे ?
In reply to काय म्हणायचे आहे ? by कॉमी
कॉमी सर, अलॉट झाले तर खर्च
In reply to कॉमी सर, अलॉट झाले तर खर्च by नावातकायआहे
प्लांट
In reply to प्लांट by कॉमी
थोडी दुस्र्स्ती
In reply to थोडी दुस्र्स्ती by प्रदीप
बरोबर. पैसे द्यायचा संबंध येत
In reply to प्लांट by कॉमी
धन्यवाद!
In reply to माझा मुद्दा हा की मोठे by मदनबाण
५ महिने होउन गेले पैसे मिळून.
In reply to ५ महिने होउन गेले पैसे मिळून. by नावातकायआहे
प्रोक्युरमेन्ट जर केंद्र
रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला.....
https://www.loksatta.com/desh
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
वेळ काढला
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
कंटेंट रीमुव्हल रिक्वेस्ट
कायमच त्याच वाटेने जाते.
केंद्र सरकारच्या आत्मसंतुष्टाचे ज्गभर वाभाडे.
In reply to केंद्र सरकारच्या आत्मसंतुष्टाचे ज्गभर वाभाडे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टाईम मधला हा ऍड करा.https:/
In reply to टाईम मधला हा ऍड करा.https:/ by कॉमी
धन्यवाद.
परदेशी वृत्तपत्र काय म्हणतात
'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? .....
In reply to 'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? ..... by मुक्त विहारि
वाझे
In reply to वाझे by चंद्रसूर्यकुमार
पूर्वी एकमेकांना दिलेले
In reply to पूर्वी एकमेकांना दिलेले by श्रीगुरुजी
आजपासून 'मन की बात बंद झाले '
In reply to पूर्वी एकमेकांना दिलेले by श्रीगुरुजी
३५ वर्षे ज्या सेनेबरोबर काढले
In reply to ३५ वर्षे ज्या सेनेबरोबर काढले by अमरेंद्र बाहुबली
त्याच न्यायाने,
In reply to त्याच न्यायाने, by सॅगी
चुकीची माहीती. सेनेने
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
जबरदस्त विनोद
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
लोलच लोल
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
आपल्याला शिवसेनेचा १९६६
In reply to आपल्याला शिवसेनेचा १९६६ by श्रीगुरुजी
आणीबानीला पाठिंबा ते
In reply to आणीबानीला पाठिंबा ते by अमरेंद्र बाहुबली
खोटं बोल
In reply to आणीबानीला पाठिंबा ते by अमरेंद्र बाहुबली
https://www.misalpav.com
शरद पवारांवर अजून एक
.
महाराष्ट्रात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस;
माहूत.
संपादित
-दिलीप बिरुटेIn reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निषेध
In reply to निषेध by वामन देशमुख
दुर्लक्ष
In reply to दुर्लक्ष by चंद्रसूर्यकुमार
बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by आग्या१९९०
उलट्या झेंड्याचे काय घेऊन बसलात?
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by आग्या१९९०
बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by वामन देशमुख
तुमची स्ट्रॅटेजी चुकली आहे.
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to +१ by गोंधळी
निवडुन आलेत! छापा काटा करुन
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रथम मंगळावरील " इंज्यूनटी "
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मेलेली सरकारी व्यवस्था
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to बिरुटे सर by आजानुकर्ण
+११११११
In reply to बिरुटे सर by आजानुकर्ण
बरं वाटलं...!
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गेल्या १०००० वर्षात इतके
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत देश मृतप्राय झाला आहे हे
In reply to भारत देश मृतप्राय झाला आहे हे by सुबोध खरे
याविषयी सहमत नाही
In reply to याविषयी सहमत नाही by चंद्रसूर्यकुमार
पूर्ण सहमत
In reply to याविषयी सहमत नाही by चंद्रसूर्यकुमार
मोदी या एका माणसाच्या
In reply to भारत देश मृतप्राय झाला आहे हे by सुबोध खरे
पुर्ण सहमत
झेंडा
In reply to झेंडा by कॉमी
बंगाल मध्ये प्रचार फक्त
In reply to बंगाल मध्ये प्रचार फक्त by धनावडे
पण कार्टून
In reply to पण कार्टून by कॉमी
तुमचा हत्ती पाहून एक हिंदी
In reply to तुमचा हत्ती पाहून एक हिंदी by अमर विश्वास
इकडे हत्ती मरून पडला आहे,
डेथ राईड्स पेल एलिफंट हे काय
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय
In reply to नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय by सतिश गावडे
भावना पोचल्या. :)
हे अजून एक...
In reply to हे अजून एक... by प्रदीप
मूलभूत प्रश्न
In reply to हे अजून एक... by प्रदीप
नो कंट्रोल रूम्स टू टॉक चा
In reply to नो कंट्रोल रूम्स टू टॉक चा by कॉमी
+१
In reply to हे अजून एक... by प्रदीप
वाचन
In reply to वाचन by आजानुकर्ण
मूळ मुद्दा
In reply to मूळ मुद्दा by प्रदीप
एक्सप्रेस लेख भारत देशाचा
In reply to एक्सप्रेस लेख भारत देशाचा by कॉमी
अगदी, अगदी..
In reply to अगदी, अगदी.. by प्रदीप
नाही नाही. माझे असे मत नाही.
In reply to नाही नाही. माझे असे मत नाही. by शा वि कु
+११११
In reply to नाही नाही. माझे असे मत नाही. by शा वि कु
असहमत
In reply to असहमत by प्रदीप
प्रदीप,
In reply to प्रदीप, by कॉमी
जे स्वतः नियम फ्लॉन्ट करतात
In reply to प्रदीप, by कॉमी
दुसरी लाट
In reply to मूळ मुद्दा by प्रदीप
आणि त्यांत केंद्राची गाफिली
आणि त्यांत केंद्राची गाफिली आहेच त्याचबरोबर राज्य सरकारे व माझ्या मते, जनतेचीही तेव्हढीच आहे. ह्याविषयी सविस्तर चर्चा व्हावी पुढेमागे.+ १ आज फक्त मोदींना लक्ष्य केले जात आहे. विशेषतः काही परदेशी माध्यमे काही दिवसांपासून अचानक मोदींविरूद्ध सक्रीय झालेली दिसत आहेत, हे रोचक आहे. समजा मोदी पूर्ण नालायक आहेत असे क्षणभर गृहीत धरू या. पण मग या काळात राज्य सरकारे काय करीत होती? आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी काय केले? आणि जनतेची काहीच जबाबदारी नव्हती का? बंदी असूनही हिंजवडी येथे हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा आयोजित करणे, बैलगाडा शर्यती, जालीकट्टू, संजय राठोडने लाखभर माणसे जमवूनआयोजित केलेली पोहरादेवीची यात्रा इ. साठी मोदीच दोषी आहेत का? प्रचारसभा जशा मोदींनी आयोजित केल्या तशाच ममता, राहुल, साम्यवादी, महाराष्ट्रात अजित पवार वगैरेंनीही आयोजित केल्या. पण फक्त मोदींवरच दोषारोप का? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जितके दोषी केंद्र सरकार आहे तितकेच दोषी सर्व राज्य सरकारे व जनता आहे.In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
The only good communist is a dead communist
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
Absolutely bull's eye.
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
+१००
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
आवडत्या सरकारवर टीका केली की
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
केरळ मध्ये केलेलं ऊत्तम
In reply to केरळ मध्ये केलेलं ऊत्तम by अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
In reply to धन्यवाद. by कॉमी
चांगले काम करनार्या
In reply to चांगले काम करनार्या by अमरेंद्र बाहुबली
हो ना
In reply to हो ना by सॅगी
चौकस....
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
बंगालमध्येही मतदानाच्या
बाडीस
In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी
In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी
In reply to कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी by आग्या१९९०
.
In reply to . by सॅगी
विश्वासात घेण्यासाठी वेळ होता
In reply to विश्वासात घेण्यासाठी वेळ होता by आग्या१९९०
खूप वेळ लागतो
In reply to खूप वेळ लागतो by सॅगी
विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय
In reply to विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय by आग्या१९९०
मग पहिल्या टाळेबंदीचा निर्णय