चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ७)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadheIn reply to तज्ञांचे आकडे by चंद्रसूर्यकुमार
In reply to तज्ञांचे आकडे by चंद्रसूर्यकुमार
In reply to ह्या तज्ञांचे त्यांच्या by मराठी_माणूस
ह्या तज्ञांचे त्यांच्या स्वतःच्या देशा बद्दल काय मत आहे ?त्याविषयी माहिती नाही. पण भारताविषयी मात्र या लोकांचे कायमच डूम्सडेचे अंदाज राहिले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी सुरवातीला वीसेक वर्षे भारत देश एक कसा राहू शकणार नाही, भारताचे कसे तुकडेतुकडे पडतील, राज्याराज्यांमध्ये दंगली कशा होतील असली भाकिते होती. त्यानंतर भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे धान्य कसे कमी पडेल आणि कसे लाखोंच्या संख्येने भूकबळी पडतील असली भाकिते यायला लागली. त्यानंतर १९८० च्या दशकात पंजाब भारतापासून वेगळा कसा होणार, भारतीय सैन्यात मोठ्या प्रमाणावर शीख सैनिक असल्याने सैन्यात बंडाळी होणार वगैरे भाकिते केली गेली. मग १९९० च्या दशकात अशीच भाकिते काश्मीरविषयी केली गेली होती. गेल्या वीसेक वर्षात भारतात डूम्सडे कसा येणार याविषयी या ढुढ्ढाचार्यांना भाकिते करायला काही न मिळाल्याने ते बहुदा अस्वस्थ असावेत. ती संधी नेमकी कोरोनाने त्यांना दिली. एक गोष्ट समजत नाही. या अमेरिकन ढुढ्ढाचार्यांना भारताचा इतका द्वेष का वाटतो? खरं तर लोकशाही, विविधता आणि इतर मूल्ये वगैरे गोष्टी लक्षात घेता असा द्वेष असायचे काही कारण नाही.
In reply to कल्पना नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to कल्पना नाही by चंद्रसूर्यकुमार
Despite timely warnings and repeated suggestions since the session held in September,2020 to set up a minimum of 15 #oxygen plants in the state, our system ignored the demands and turned a deaf ear to them! pic.twitter.com/K7lie8K3Ec
— Dr. Ranjit Patil (@Ranjitpatil_Mos) April 22, 2021
In reply to ऑक्सिजन प्लॅन्ट्स by चंद्रसूर्यकुमार
In reply to https://youtu.be/9Ya32_1mRRI by Ujjwal
In reply to https://youtu.be/9Ya32_1mRRI by Ujjwal
In reply to मत by कॉमी
In reply to आयाय्टी कान्पुर by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अग्रवाल यांचे by कॉमी
In reply to आयाय्टी कान्पुर by अनिरुद्ध.वैद्य
In reply to अनिल देशमुख ..... by मुक्त विहारि
In reply to नेते लोकही हुशार झालेत. लगेच by अमरेंद्र बाहुबली
In reply to हो ना .... by मुक्त विहारि
In reply to :) तरी सुध्दा सत्ता मिळवू by अमरेंद्र बाहुबली
In reply to लादेन ने वेळीच "राष्ट्रीय by अमरेंद्र बाहुबली
लादेन ने वेळीच "राष्ट्रीय पक्षात" पक्ष प्रवेश केला असता तर त्यालाही "क्लीन चिट" मिळाली असती :)
बरोबर..!!!
अमेरिकेने खूपच लवकर मारले लादेन ला.
नाहीतरी ओसामाजी आणि हाफिज साहेब म्हणणारी टोळीचे प्रयत्न वाया गेले.
इमेज क्लीन करण्याची सुरवात केलीच होती तेवढ्यात अमेरिकेने लादेन ला जन्नतवासी केले.
तीच बाब झाकीर नाईक या देवमाणसाबाबत.. झाकीर नाईक जी एक्तत्मेचा आणि मानवतेचा संदेश घेऊन कामं करतायेत असे भर सभेत बोलणे, मिठ्या मारणे, त्यांच्या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणे अशी कामे देखील एक पक्ष अगदीआत्ताआत्तापर्यंत करतच होता.. त्याला फक्तं पक्षात घेणच बाकी राहिले होते.. !!!
अशी जातीय "घाण" हुंगत हुंगत जाणे आणि तिला पक्षात घेणे किंवा छुपे समर्थन देणे , दाढी कुरवळणे इ बाबतीत एकच पक्ष १९४७ पासून ( तस तरं त्याआधी पासून) भरीवकार्य करत आलेला आहे.
In reply to लादेन ने वेळीच "राष्ट्रीय by बापूसाहेब
In reply to छुपे समर्थन देणे , दाढी by अमरेंद्र बाहुबली
असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे. आता पब्लिक हुशार झालीय. :)
बरोबर बोललात.
हो ना. पब्लिक आता हुशार झालिये.. कारण पाहिले फक्तं मेसेजेस चालायचे पण आता बहुतांश लोकं बोलतात , लिहितात, आवाज उठवतात आणि आज त्याचाच परिणाम आहे की ३०० पार झालेत.
असो तुम्ही मुळ मुद्द्याला बगल दिऊन गाडी तिसरीकडे नेलीत..
अश्या घाणेरड्या धार्मिक प्रवृत्तीना प्रोत्साहन देणे, मदत करने , कायदेशीर मदत करणे, आणि इमेज क्लीन करणे ही कामं करणार्या पक्षाच नावं मी घेणार नाही.. कारण तुम्ही ते ओळखले असेल. !!!
In reply to असे मॅसेज २०१४ पर्यंत चालायचे by बापूसाहेब
In reply to :) तरी सुध्दा सत्ता मिळवू by अमरेंद्र बाहुबली
In reply to अब्दुल सत्तार by मुक्त विहारि
In reply to अब्दूल सत्तारच ऊदाहरण आहेत. by अमरेंद्र बाहुबली
In reply to नाव सांगा by मुक्त विहारि
In reply to फार भोळे तुम्ही. मेगाभरती by अमरेंद्र बाहुबली
In reply to पळपुटे असण्यापेक्षा.... by मुक्त विहारि
In reply to १०५ घरी बसवल्याचा राग किती by अमरेंद्र बाहुबली

In reply to हे पहा.. by प्रदीप
In reply to हे पहा.. by प्रदीप
In reply to वायरने खोटी बातमीचा खपवली by कॉमी
हे मीडिया हाऊस असे असे वाईट आहे, हे फारच अपुरे आहे. एखाद्या बातमीची पडताळणी त्या बातमीच्या सोडून इतर कोणत्या संदर्भाने करू नये. त्यातल्या रिपोर्टेड फॅक्टस ची तरी.कुठल्याही व्यक्तिची, व्यक्तिसमूहाची, आस्थापनाची विश्वासार्हता असते, व ती आपण आपल्या अनुभवांवरून बनवत असतो. मी २०१३ सालापासून काही परदेशी व भारतीय बातम्या देणार्या मीडियागृहांना जवळून पहात आलो आहे. तेव्हा माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून, मी त्यांच्या विश्वासार्हतेविषयी मते बनवली आहेत. मी इतके ठामपणे सांगू शकतो की ही मते वरवर कुणीतरी काहीतरी सांगितले म्हणून, अथवा, 'एकाने- दुसर्याला-माहिती-दिली/मत-सांगितले, दुसर्याने-तिसर्याला.... 'अशा तर्हेने बनवलेली नाहीत. न्यू यॉर्क टाईम्स, गार्डियन, सी. एन. एन,. फायनॅन्शियल टाईम्स ही परदेशी आस्थापने व भारतांतील एकाद-दुसरे सोडून इतर सर्वच आस्थापने सातत्याने अतिशय एकांगी बातम्या देतात, 'ओपिनियन' ह्या नावाखाली काहीबाही लिहीतात, अनेकदा बातम्या चूक असतात (तथ्याला धरून नसतात), इतकेच नव्हे, त्या रचलेल्या असतात-- हे सर्व मी प्रत्यक्ष अनुभवले आहे, व त्यावरून मी हे मत बनवलेले आहे. बरे, हे त्यांचे रीपोर्टिंग, भारताविषयीच नव्हे तर मी राहतो तेथील घटनांच्या बाबतीतही तसेच आहे व होते. तेव्हा, मी ही सदर घटना व अशा पुढे होणार्या घटनांविषयी ह्या आस्थापनांना 'बेनेफिट ऑफ डाऊट' देणार नाही. तसे प्रत्येक गोष्तीच्या बाबतीत करणे मलातरी जरूरीचे अजिबात वाटत नाही.
In reply to असहमत by प्रदीप
ही असली बातमी आपण कुठेही, कधीही ऐकलेली नाही, ना पाहिलेली आहे. पण हे ट्वीट आले, की तात्काळ मी त्याची सत्यासत्यता मूळापासून तपासून घेणार नाही, तसे करणे निव्वळ वेळ व शक्तिचा अपव्यव आहे. पण मी वर लिहील्याप्रमाणे, फाटाचे सर्वच रिपोर्टिंग असलेच आहे हे मी नेहमीच पहात आलेलो आहे.
ह्या फाटाला मी तर, स्किफोफ्रेनिक वर्तमानपत्र म्हणतो. म्हणजे, मुख्य विभाग सगळा, ईकॉनॉमी, कंपन्या, कॅपिटल्स, बाँड्स, इन्वेस्टमेंट्स, इत्यादींवर असतो. मग दर वीकांतास इतर सेक्शन्स असतात- लाईफ अँड आर्ट्स-- ह्यांत एक मुलाखत, बहुधा कुठल्यातरी डाव्या, अतिडाव्या व तथाकथित लिबरल व्यक्तिची. ही मुलाखत 'लंच विथ एफ. टी.' अशी असते, जिचा जेवणाचा खर्च एफ. टी. करते. हा खर्च अनेकदा बर्यापैकी असतो, पण गप्पा मात्र डाव्या विचारसरणीचा पुरस्कार करणार्या. ह्या सेक्स्नमधे पुढे आर्ट्स विभाग असतो, ज्यात अतिशय उच्च किंमतीच्या जुन्या-नव्या आर्ट्वर्क्सविषयी माहिती असते, कुठला पुढील लिलाव कुठे आहे, ह्याची माहिती असते. अजून एक सचित्र विभाग 'हाऊस अँड होम' हा पाश्चिमात्य देशांतील उच्च घरांच्या माहितीबद्दल असतो. आणि सर्वांत कहर म्हणजे, दर दुसर्या वीकांतात अजून एक स्पेशल विभाग असतो, त्याचे नावच 'हाऊ टू स्पेंड'. नावाप्रमाणेच हा विभाग अतिशय उच्चभ्रू वस्तू अथवा, जागांविषयी असतो. म्हणजे, पैसा मिळवण्याचे स्त्रोत सर्व भांडवलदारांच्या कंपन्यांकडून, आणि स्वतःचा सूर अतिशय डावा.
ह्या सगळ्याच पाश्चिमात्य तथाकथित लिबरल मीडियांच्या मागे एक सूक्ष्म धार्मिक सूरही असतोच असतो.
In reply to असहमत by प्रदीप
In reply to मीडिया हाऊसच्या आयडियोलॉजी by कॉमी
In reply to खरे आहे by प्रदीप
In reply to खरे आहे by प्रदीप
In reply to हे पहा.. by प्रदीप
In reply to खोटारडे by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- #BoycottRadheIn reply to पण भारताविषयी मात्र या by मदनबाण
In reply to पण भारताविषयी मात्र या by मदनबाण
सध्य काळात मृत्यू चे प्रमाण हे करोनाच्या सुरुवातीच्या काळा पेक्षा नक्कीच अधिक आहे. आजु-बाजु स्थिती आणि एकंदर बातम्या पाहिल्यावर स्थिती भयावह आहे हे लगेच कळते.हा वेगळा मुद्दा आहे आणि यात नाकारण्यासारखे काहीच नाही. माझा मुद्दा हा की मोठे ढुढ्ढाचार्य तज्ञ लोक जेव्हा सगळीच वाट लागेल असे अंदाज व्यक्त करतात तेव्हा तसे काही होत नाही हा पूर्वेतिहास लक्षात घेता आता जर असे अंदाज परत यायला लागले असतील तर ती एक सकारात्मक बातमी समजावी का? कारण या मंडळींचे अंदाज कधीच बरोबर येत नाहीत.
In reply to वेगळा मुद्दा by चंद्रसूर्यकुमार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- KHAIRIYAT (BONUS TRACK) :- CHHICHHOREIn reply to माझा मुद्दा हा की मोठे by मदनबाण
In reply to महाराष्ट्राला १० प्लांट साठी by कॉमी
In reply to कुणी आडवले होते? by नावातकायआहे
In reply to काय म्हणायचे आहे ? by कॉमी
In reply to कॉमी सर, अलॉट झाले तर खर्च by नावातकायआहे
In reply to प्लांट by कॉमी
वस्तू मिळण्यापासून उभी होण्यापर्यंत पैसे खर्च करण्याचा आणि राज्य सरकारचा काहीही संबंध येत नाहीइथे मात्र थोडी गडबड झालीय का? उपकरणांची खरेदी व प्रत्यक्ष उभारणी ह्यांचे पैसे CMSS ही केंद्राची संस्था देणार आहे, हे अगदी बरोबर आहे. पण साईट तयार करण्याची जबाबदारी त्या त्या राज्यांची असेल ना?
In reply to थोडी दुस्र्स्ती by प्रदीप
In reply to प्लांट by कॉमी
In reply to माझा मुद्दा हा की मोठे by मदनबाण
In reply to ५ महिने होउन गेले पैसे मिळून. by नावातकायआहे
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
In reply to https://www.loksatta.com/desh by रात्रीचे चांदणे
In reply to केंद्र सरकारच्या आत्मसंतुष्टाचे ज्गभर वाभाडे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to टाईम मधला हा ऍड करा.https:/ by कॉमी
In reply to 'त्या' मंत्र्याचीही लवकरच सीबीआय चौकशी? ..... by मुक्त विहारि
In reply to वाझे by चंद्रसूर्यकुमार
In reply to पूर्वी एकमेकांना दिलेले by श्रीगुरुजी
In reply to पूर्वी एकमेकांना दिलेले by श्रीगुरुजी
In reply to ३५ वर्षे ज्या सेनेबरोबर काढले by अमरेंद्र बाहुबली
In reply to त्याच न्यायाने, by सॅगी
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
In reply to चुकीची माहीती. सेनेने by अमरेंद्र बाहुबली
In reply to आपल्याला शिवसेनेचा १९६६ by श्रीगुरुजी
In reply to आणीबानीला पाठिंबा ते by अमरेंद्र बाहुबली
In reply to आणीबानीला पाठिंबा ते by अमरेंद्र बाहुबली
संपादित
-दिलीप बिरुटेIn reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to निषेध by वामन देशमुख
भारत गणराज्याचा मानबिंदू असलेल्या तिरंगी राष्ट्रध्वजाचा या व्यंगचित्राद्वारे केलेला अवमान अजिबात आवडला नाही.मोदींवर टीका केली जात आहे ना? मग असल्या गोष्टी गौण समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे असते.
In reply to दुर्लक्ष by चंद्रसूर्यकुमार
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by आग्या१९९०
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by आग्या१९९०
बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा झेंडा उलटा लावला हे बघायला वेळ नसतो, कधी शेक हॅन्ड करतो असे होते.मी असं कधीही केलेलं नाहीय. राष्ट्राच्या पवित्र ध्वजाच्या अवमानाचे समर्थन कोणत्याही युक्तिवादाने होणार नाही. तो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही. तो अवमान आहे तो आहे. तो करणारा राष्ट्रप्रेमी असूच शकणार नाही. तो राष्ट्रद्रोहीच असेल. या विषयावर यापुढे प्रतिसाद नको.
In reply to बरोबर आहे, एरवी आपल्या देशाचा by वामन देशमुख
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to +१ by गोंधळी
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटे सर by आजानुकर्ण
patriotism is the last refuge of a scoundrel
In reply to बिरुटे सर by आजानुकर्ण
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to माहूत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भारत देश मृतप्राय झाला आहे हे by सुबोध खरे
द्वेषाची पातळी इतकी खाली जाईल असे वाटले नव्हते.याविषयी सहमत नाही. हे लोक यापेक्षाही खालच्या पातळीला जाऊन द्वेष करू शकतात हे वारंवार सिध्द झाले आहे. मोदी या एका माणसाच्या द्वेषामुळे भारत देशाला, देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचला तरी त्यांना चालतो हे गेल्या ७ वर्षांत अनेकदा त्यांनीच दाखवून दिले आहे. आणि त्या कारणाने टिका केली तर मग मोदींना विरोध केला म्हणून देशद्रोही म्हणतात अशी उलटी कोल्हेकुई करण्यातही हेच लोक सर्वात पुढे असतात.
In reply to याविषयी सहमत नाही by चंद्रसूर्यकुमार
हे लोक यापेक्षाही खालच्या पातळीला जाऊन द्वेष करू शकतातउदा. The only good अमुकतमुक is a dead अमुकतमुक
In reply to याविषयी सहमत नाही by चंद्रसूर्यकुमार
In reply to भारत देश मृतप्राय झाला आहे हे by सुबोध खरे
In reply to झेंडा by कॉमी
In reply to बंगाल मध्ये प्रचार फक्त by धनावडे
In reply to पण कार्टून by कॉमी
In reply to तुमचा हत्ती पाहून एक हिंदी by अमर विश्वास
नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय. होळी-धुळी संपून महिना होत आला पण मिपावरचे राजकीय धुळवंड संपता संपत नाहीय.किती ती कळकळ मिपाचा मेन बोर्ड हलता ठेवण्याची :)
In reply to नाईलाजाने हा नवीन धागा काढतोय by सतिश गावडे
किती ती कळकळ मिपाचा मेन बोर्ड हलता ठेवण्याची :)भावना पोचल्या. :)
सदर गृहस्थ कुणी माझ्यासारखे ऐरेगैरे नव्हेत. ते आहेत 'द प्रिंट' ह्या मीडिया हाऊसचे संस्थापक व प्रमुख संपादक. तत्पूर्वी ते इंडियन एक्स्प्रेसचे प्रमुख संपादक होते.
तर ६० सालापासून आलेल्या अनेकनेक आपत्तींमधे म्हणे सरकारचे अतिशय चांगले नियंत्रण होते, कंट्रोल रूम्स असत जिथे जबाबदार व्यक्ति उत्तरे देत. ह्यात त्यांनी दोन युद्धे समाविष्ट केलीत. मीही त्या काळात भारतांतच जगलोय. त्या सगळ्याच काळांत-- युद्धे व अन्य काही (स्थानिक दंगेधोपे नव्हेत, तर एकदम राष्ट्रीय स्तरावरची आपत्ती) -- अशी काही जरूरी सामान्य माणसांना पडली नाही. युद्धे सीमांवर होत होती; अधूनमधून काही शहरांवर बॉम्ब्स टाकण्यासाठी शत्रूची विमाने येत, तेव्हा सायरन वाजे, सर्व चिडीचूप होई. ते झाल्यावर, शत्रूची विमाने निघून गेल्यानंतर पुन्हा सायरन वाजे-- बस इतकेच. अन्यथा सामन्य माणसांपर्यंत त्या युद्धांची झळ पोचली नाही.
आणि ते 'अन्न- तुटवडा' ही म्हणतात? ही कुठली अतिशय गंभीर स्वरूपाची आपत्ति होती, की जिच्यात सामान्य माणसास कुठल्यातरी कंट्रोल रूम्ला फोन करण्याची जरूर यावी, हे एक फक्त कूप्ताच जाणोत.
आता, स्थानिक शहरांतील दंगली म्हणाल, तर माझ्या शहरांत, मी तिथे असतांना १९६८ ची दंगल झालेली आठवते. त्यावेळी कुणी, कुठल्या कंट्रोल- रूमला फोन केली ह्याविषयी मला माहिती नाही. पण १९९३ सालच्या दंगली, व २००८ सालांतील मुंबईवरील हल्ला, ह्या राष्ट्रीय आपत्तिंच्या वेळी मी तिथे नव्हतो, तरीही त्या दोन्हींविशयी जे वाचले आहे, त्यावरून तेव्हाही कुठे केंद्रात सरकार आहे, ते तत्परतेने कारवाई करते आहे, असे चित्र मनात उभे रहात नाही-- विशेषतः २००८ च्या वेळी! जाणकारांनी ह्यावर प्रकाश टाकावा.In reply to हे अजून एक... by प्रदीप
In reply to हे अजून एक... by प्रदीप
In reply to नो कंट्रोल रूम्स टू टॉक चा by कॉमी
In reply to हे अजून एक... by प्रदीप
In reply to वाचन by आजानुकर्ण
In reply to मूळ मुद्दा by प्रदीप
In reply to एक्सप्रेस लेख भारत देशाचा by कॉमी
In reply to अगदी, अगदी.. by प्रदीप
In reply to नाही नाही. माझे असे मत नाही. by शा वि कु
In reply to नाही नाही. माझे असे मत नाही. by शा वि कु
तिथे अकौंटेबिलिटी हवीच. आणि त्या त्या राज्याने आणि देशाने रिस्पेक्टिव्ह राज्य आणि केंद्राकडे जाब मागावाच.अगदी, नक्कीच. पण आपले, म्हणजे भारतीय समाजाचे कसे आहे, आपणांस अधिकार हवेत. पण आपणांस जबाबादारी नको. मी जे मास्कचे म्हटले आहे, ते इतके क्षुल्लक नाही. मी ज्या जागेत रहातो, तेथील सांगतो-- कारण अर्थातत, इथले असे व तिथले तसे ही तुलना होत रहातेच, व ती रास्तही आहे. इथे माणसे सरकारने सांगितलेले/ त्याच्या गाईडलाईन्सही व्यवस्थित, खळखळ न करता पाळतात. २००३ च्या सार्समधे आम्ही येथे प्रचंड मार खाल्ला. तेव्हापासून सर्दी झाली, विशेषतः खोकला, की घराबाहेर पडतांना माणसे मास्क लावूनच पडतात. तेव्हा ह्या परिस्थितीत मास्क लावून फिरणे, येथील जनतेला सहज शक्य झाले. येथे मास्क न लावता बाहेर फिरणारी व्यक्ति दिसतच नाही. बोलतांना, माईक समोर बोलतांनाही, माणसे मास्क लावूनच बोलतात. कोठेही मास्क सारखा खालीवर करत नाहीत. ह्यामुळे, मला तरी वाटते, येथे करोना आटोक्यात येण्यास बरीच मदत झाली. दुसरा भाग सरकारच्या कार्याचा. येथे पॉसिटिव्ह झालेल्या प्रत्येक केसचा, होईल तितका पाठपुरावा केला जातो. म्हणजे, तिचे ट्रेसिंग केले जाते, त्याप्रमाणे कुटुंबातीलच नव्हे, तर त्या व्यक्तिच्या घनिष्ट संपर्कात आल सर्वच ठिकाणची सर्वच व्यक्तिंना सरकरच्या क्वारंटिनमधे पाठवली जातात. इतरांची तेस्ट केली जाते. येथे करोना बर्यापैकी आटोक्यात येण्याचे हे दुसरे प्रमुख कारण. आपल्या येथे हे इतके करणे सरकारांना (केंद्र व राज्ये) जवळजवळ अशक्य आहे. एकतर ट्रेसिंग कुठेकुठे व कसेकसे करणार? दुसरे आपणांस सर्वांनाच-- आणि विशेषतः हे मध्यमवर्गीय व उच्चस्तरीय वर्गास विशेष लागू आहे-- कुठल्या ना कुठल्या कारणाने प्रत्येक नियमातून स्वतःपुरते एक्सेप्शन हवे असते. गेल्या लॉकडाऊनच्या वेळी, देशांतील अनेक भागांतील पोलीस, रस्त्यांवरून भटकणार्यांना चोप देतांना दिसले. पण असा चोप खाणारे गरीब, सायकल अथवा टू- व्हीलरवरून जाणारे होते. कारमधून जाणार्यांशी गोडीगुलाबीने बोलून सोडले जात होते, असे बरेच व्हिडीयोज पहाण्यात आले. मी भारतांत आलेल्या प्रत्येक वेळी पाहिले, रस्त्यावरच्या लोकांना लाईनीत उभे रहा, शिस्त थोडीफार पाळा, असे समजवता येते,. पण मध्यमवर्गीय व उच्च समाजांतील लोकांना तसे करणे शक्य होत नाही. त्यांतील अनेकांना मग्रूरी असते, व ती ते सहज दर्शवतात. तर, ही 'अधिकार हवेत, पण जबाबदारी नको' अशी मानसिकता दूर होत नाही, तोंवर कुठलेही सरकार काहीही फारसे करू शकणार नाही. ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, एकट्या सरकारांनीच नव्हे.
In reply to असहमत by प्रदीप
In reply to प्रदीप, by कॉमी
In reply to प्रदीप, by कॉमी
In reply to मूळ मुद्दा by प्रदीप
आणि त्यांत केंद्राची गाफिली आहेच त्याचबरोबर राज्य सरकारे व माझ्या मते, जनतेचीही तेव्हढीच आहे. ह्याविषयी सविस्तर चर्चा व्हावी पुढेमागे.
+ १
आज फक्त मोदींना लक्ष्य केले जात आहे. विशेषतः काही परदेशी माध्यमे काही दिवसांपासून अचानक मोदींविरूद्ध सक्रीय झालेली दिसत आहेत, हे रोचक आहे. समजा मोदी पूर्ण नालायक आहेत असे क्षणभर गृहीत धरू या. पण मग या काळात राज्य सरकारे काय करीत होती? आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी काय केले? आणि जनतेची काहीच जबाबदारी नव्हती का? बंदी असूनही हिंजवडी येथे हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा आयोजित करणे, बैलगाडा शर्यती, जालीकट्टू, संजय राठोडने लाखभर माणसे जमवूनआयोजित केलेली पोहरादेवीची यात्रा इ. साठी मोदीच दोषी आहेत का? प्रचारसभा जशा मोदींनी आयोजित केल्या तशाच ममता, राहुल, साम्यवादी, महाराष्ट्रात अजित पवार वगैरेंनीही आयोजित केल्या. पण फक्त मोदींवरच दोषारोप का?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जितके दोषी केंद्र सरकार आहे तितकेच दोषी सर्व राज्य सरकारे व जनता आहे.In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
In reply to केरळ मध्ये केलेलं ऊत्तम by अमरेंद्र बाहुबली
In reply to धन्यवाद. by कॉमी
In reply to The only good communist is a dead communist by चंद्रसूर्यकुमार
बाडीस
In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
In reply to आणि त्यांत केंद्राची गाफिली by श्रीगुरुजी
In reply to कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी by आग्या१९९०
गेल्यावर्षी देशात टाळेबंदी लावताना पंतप्रधानांनी जनतेला आणि राज्यांना विश्वासात घेतले होते का?विश्वासात घेण्यासाठी वेळ होता का? तेवढा वेळ काढला असता तर वेळकाढूपणा केला म्हणून बोंबा मारल्या असत्या..
ह्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी वेळ मिळावा म्हणूनच टाळेबंदी लावली होती ना?मग मध्ये जेव्हा कोरोना केसेस कमी झाल्या होत्या तेव्हा राज्य सरकारे या सुविधा उभ्या करण्यासाठी काय करत होती? केंद्राच्या नावाने बोंब मारण्याखेरीज काय केले राज्यांनी?
In reply to . by सॅगी
In reply to विश्वासात घेण्यासाठी वेळ होता by आग्या१९९०
In reply to खूप वेळ लागतो by सॅगी
In reply to विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय by आग्या१९९०
Ad hoc पद्धतीनेम्हणजे कसा हो? मुंबईत आधी वाहनांसाठी कलर कोडचा निर्णय घेऊन नंतर रद्द करायचा तसा का? बाकी,
मग मध्ये जेव्हा कोरोना केसेस कमी झाल्या होत्या तेव्हा राज्य सरकारे या सुविधा उभ्या करण्यासाठी काय करत होती? केंद्राच्या नावाने बोंब मारण्याखेरीज काय केले राज्यांनी?या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले की सोयीस्कररित्या केले गेले?
ऑक्सिजन ची कमतरता थोडी कमी होईल.