चालू घडामोडी - मार्च २०२१ (भाग ३)
आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-court-pronounces-ariz-khan-guilty-of-killing-delhi-police-inspector-mohan-sharma-101615193149179.html
याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seeing-batla-house-encounter-images-salman-khurshid-in-azamgarh-571479
त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gandhi-on-batla-house-encounter-issue-news-india-14271.html इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले
बरं महाराष्ट्राला किती रुपये
१ लाख करोड
वर्ष संपलेलं नाही अजून. वाट
कशाला?
काल पर्यंत
काल पर्यंत
दोन दोन वेळा रिस्पॉन्स येतोय.
बॅरलचे भाव का वाढले?
मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ
त्यांचे सगळे पैसे फेडले ना
अभ्यास करण्यासाठी अजिबात विदा
इराण भारताला
इराण पण, ओपेकचाच भाग आहे..
शंका रास्त आहे
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
नोव्हेंबर २००० ते फेब्रुवारी
सुधारणा
सचिन
हमारा बजाज
नाव आरेचे
नविन बाबा .... मुंबई बाबा ....
शिवसेना आणि बेगडी मराठी प्रेम ....
खट्टर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
माहिती बद्दल धन्यवाद
हरियाणातील खट्टर सरकार अतिशय
खट्टरांनी योग्य कायदा आणलाय.
आधी असे वाटत होते
कोणत्याही कायद्याचा काही जण
परप्रांतिय टाळायचे असतील तर
जोपर्यत परप्रांतीय कमी
म्हणजे
कमी वेतनावर काम करण्याची
त्यांच्या द्रुष्टीने
त्यांना काहीच माहिती नाही.
लोकांना नोकर बनवणारी निती नको
मोठ्या कंपन्यांना
म्हणजे कोणी मोठे होवू नये असेच का?
ती संधी फक्त शेती,दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन,हीच क्षेत्र देवू शकत
आयला नाव भारी दिलात तुम्ही
महाराष्ट्रात कायदा करायला गेले
आधी कायदा तर करू देत
अशोक चव्हाणांनी खोटी माहिती दिली....इति फडणवीस ...
पी.सी.चाको काँग्रेसबाहेर
कॉंग्रेस मध्ये ही बोंबाबोंब....
चाको मूळचे पवारांच्या
आणखी काही नावे
राष्ट्रवादी कॉंग्रेस, म्हणजेच, पवार कॉंग्रेस
इतका इतिहास पाठ आहे तर हे पण सांगा
त्यावेळी मीडिया नव्हता.