आधीच्या भागात १५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाले आहेत म्हणून नवा भाग काढत आहे. पूर्वीच्या भागातील एखाद्या प्रतिसादावर काही लिहायचे असल्यासच त्या भागात लिहावे अन्यथा या भागात लिहावे ही विनंती. इतके सगळे प्रतिसाद झाल्यानंतर नवे प्रतिसाद पुढच्या पानावर जाऊन वाचायला अडचण येते.
१३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीत बाटला हाऊस चकमक झाली होती. त्यात पोलिसांनी इंडियन मुजाहिदीनच्या काही दहशतवाद्यांना ठार मारले. तिथे असलेले दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यापैकी एक- आरिझ खानला २०१८ मध्ये पोलिसांनी अटक केली होती. या चकमकीत दिल्ली पोलिसांचे एक इन्स्पेक्टर मोहनचंद्र शर्मा मारले गेले होते. त्यांना ठार मारल्याबद्दल आरिझ खानला दिल्लीच्या एका न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
https://www.hindustantimes.com/cities/delhi-news/in-batla-house-case-co…
याच बाटला हाऊस चकमकीचे फोटो बघून सोनिया गांधी ढसढसा रडल्या होत्या असे काँग्रेस नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद फेब्रुवारी २०१२ मध्ये म्हणाले होते. https://www.ndtv.com/india-news/sonia-gandhi-cried-bitterly-after-seein…
त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या प्रकरणी सोनिया गांधींवर टिकेची झोड उठवली होती. https://www.indiatvnews.com/news/india/bal-thackeray-lambasts-sonia-gan… इथले आणि इतर ठिकाणचे शिवसेना समर्थक काही बोलायला लागले तर त्याला प्रत्युत्तर द्यायला म्हणून ही लिंक इथेच दिली आहे.
वर्गीकरण
वाचने
44738
प्रतिक्रिया
158
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक काम करा
संभाजीनगर ????
सेनेचा ढोंगीपणा किंवा सेनेचे
In reply to संभाजीनगर ???? by सुक्या
तुमचा नेमका आक्षेप काय आहे??
In reply to सेनेचा ढोंगीपणा किंवा सेनेचे by श्रीगुरुजी
फडणवीसांनी राजकारण करू नये,
In reply to तुमचा नेमका आक्षेप काय आहे?? by बिटाकाका
सहमत
In reply to तुमचा नेमका आक्षेप काय आहे?? by बिटाकाका
या विषयाशी फडणवीसांचा संबंध
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
गैरलागू प्रश्न
In reply to या विषयाशी फडणवीसांचा संबंध by श्रीगुरुजी
हा विषय जर भाजपच्या
In reply to गैरलागू प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
नाही
In reply to हा विषय जर भाजपच्या by श्रीगुरुजी
सारांश -
In reply to नाही by चंद्रसूर्यकुमार
५ वर्षे केंद्रात, राज्यात व
In reply to तुमचा नेमका आक्षेप काय आहे?? by बिटाकाका
त्या सत्तेत आताची शिवसेना पण
In reply to ५ वर्षे केंद्रात, राज्यात व by श्रीगुरुजी
या विषयासंबंधात सेना व भाजप
In reply to त्या सत्तेत आताची शिवसेना पण by सुक्या
सत्तेत असताना ५ वर्षे
In reply to ५ वर्षे केंद्रात, राज्यात व by श्रीगुरुजी
शिवसेनेने का करून घ्यायचे
In reply to सत्तेत असताना ५ वर्षे by सुक्या
माझ्या माहीती प्रमाणे
In reply to शिवसेनेने का करून घ्यायचे by श्रीगुरुजी
नामांतराच्या मागणीची
In reply to शिवसेनेने का करून घ्यायचे by श्रीगुरुजी
म्हणून मग भाजप ने करून दाखवाच
In reply to नामांतराच्या मागणीची by बिटाकाका
म्हणून मग भाजप ने करून दाखवाच ही राजकीय भूमिका घेतली. यातील भाजपची नरोवाकुंजरोवा चतुराई अशी असावी की दोन्ही बाजुंनी विजय आपलाच आहे.भाजपची भूमिका नरो वा कुंजरो वा अशी आहे याविषयी सहमत. श्रीराममंदीर या विषयात कॉंग्रेसने अशीच डिवचणारी भूमिका घेऊन शेवटी कपाळमोक्ष करून घेतला. अशी भूमिका घेणाऱ्यांचा कोणत्याच बाजूने राजकीय विजय होत नाही.अप्रस्तुत तुलना! संभाजीनगरचे
In reply to म्हणून मग भाजप ने करून दाखवाच by श्रीगुरुजी
तारांकित प्रश्न विचारला
In reply to संभाजीनगर ???? by सुक्या
राणे ना मुख्यमंत्री
In reply to तारांकित प्रश्न विचारला by पिनाक
चालायचंच...
In reply to तारांकित प्रश्न विचारला by पिनाक
.
In reply to चालायचंच... by सॅगी
सहमत
फेकाफेकीचं सरकार...
इंधन दरवाढीवर राज्यांनी
In reply to फेकाफेकीचं सरकार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to इंधन दरवाढीवर राज्यांनी by आग्या१९९०
कारण तो निधी जून ते जून असा
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तपशीलवार बातमी...
In reply to कारण तो निधी जून ते जून असा by पिनाक
इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले
In reply to फेकाफेकीचं सरकार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरं महाराष्ट्राला किती रुपये
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
१ लाख करोड
In reply to बरं महाराष्ट्राला किती रुपये by पिनाक
वर्ष संपलेलं नाही अजून. वाट
In reply to १ लाख करोड by Rajesh188
कशाला?
In reply to १ लाख करोड by Rajesh188
काल पर्यंत
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
काल पर्यंत
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
दोन दोन वेळा रिस्पॉन्स येतोय.
In reply to काल पर्यंत by Rajesh188
बॅरलचे भाव का वाढले?
In reply to काल पर्यंत by Rajesh188
मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ
In reply to इंधन दरवाढीवरुन संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पडले by मुक्त विहारि
त्यांचे सगळे पैसे फेडले ना
In reply to मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ by आग्या१९९०
अभ्यास करण्यासाठी अजिबात विदा
In reply to त्यांचे सगळे पैसे फेडले ना by राघव
इराण भारताला
In reply to मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ by आग्या१९९०
इराण पण, ओपेकचाच भाग आहे..
In reply to इराण भारताला by Rajesh188
शंका रास्त आहे
In reply to मग केंद्र तर इंधनदर कमी होऊ by आग्या१९९०
उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
नोव्हेंबर २००० ते फेब्रुवारी
In reply to उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री by चंद्रसूर्यकुमार
सुधारणा
In reply to उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री by चंद्रसूर्यकुमार
खासदारआमदार धनसिंग रावत अशी सुधारणा हवी. तिरथसिंग रावत यांना सहा महिन्यात म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत उत्तराखंड विधानसभेवर निवडून यावे लागेल. सध्या विधानसभेतील अलमोडा जिल्ह्यातील सल्ट ही जागा आमदार सुरेंद्रसिंग जीना यांचे कोविडमुळे निधन झाल्यामुळे रिकामी आहे. तिथे पोटनिवडणुक होईल तिथून रावत यांना लढता येईल. प्रश्न इतकाच की हा मतदारसंघ रावत यांच्या गढवाल लोकसभा मतदारसंघात न येता अलमोडा लोकसभा मतदारसंघात येतो त्यामुळे त्या अर्थी ते तिथे बाहेरचे उमेदवार असतील. नाहीतर गढवाल लोकसभा मतदारसंघातील एखाद्या विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या आमदाराला राजीनामा द्यायला सांगून तिथून रावत विधानसभेची पोटनिवडणुक लढवतील आणि तो आमदार गढवाल लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवेल असे काहीतरी गणित असेल.सचिन
हमारा बजाज
नाव आरेचे
In reply to हमारा बजाज by मुक्त विहारि
नविन बाबा .... मुंबई बाबा ....
शिवसेना आणि बेगडी मराठी प्रेम ....
खट्टर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to खट्टर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला by चंद्रसूर्यकुमार
हरियाणातील खट्टर सरकार अतिशय
In reply to खट्टर सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव फेटाळला by चंद्रसूर्यकुमार
खट्टरांनी योग्य कायदा आणलाय.
In reply to हरियाणातील खट्टर सरकार अतिशय by Vichar Manus
आधी असे वाटत होते
In reply to खट्टरांनी योग्य कायदा आणलाय. by श्रीगुरुजी
कोणत्याही कायद्याचा काही जण
In reply to आधी असे वाटत होते by मुक्त विहारि
परप्रांतिय टाळायचे असतील तर
In reply to कोणत्याही कायद्याचा काही जण by श्रीगुरुजी
जोपर्यत परप्रांतीय कमी
In reply to परप्रांतिय टाळायचे असतील तर by मुक्त विहारि
म्हणजे
In reply to जोपर्यत परप्रांतीय कमी by श्रीगुरुजी
कमी वेतनावर काम करण्याची
In reply to म्हणजे by Rajesh188
त्यांच्या द्रुष्टीने
In reply to कमी वेतनावर काम करण्याची by बापूसाहेब
त्यांना काहीच माहिती नाही.
In reply to त्यांच्या द्रुष्टीने by सुक्या
लोकांना नोकर बनवणारी निती नको
In reply to त्यांना काहीच माहिती नाही. by पिनाक
मोठ्या कंपन्यांना
In reply to लोकांना नोकर बनवणारी निती नको by Rajesh188
म्हणजे कोणी मोठे होवू नये असेच का?
In reply to मोठ्या कंपन्यांना by Rajesh188
ती संधी फक्त शेती,दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन,हीच क्षेत्र देवू शकत
In reply to म्हणजे by Rajesh188
आयला नाव भारी दिलात तुम्ही
In reply to ती संधी फक्त शेती,दुग्ध व्यवसाय, कुकुट पालन,हीच क्षेत्र देवू शकत by pspotdar