उपक्रम/चांगल्या सवयी दीर्घकाळ चालवणे
बर्याचदा आपण आपल्या व्यक्तिमत्वात काही चांगला बदल घडवण्याच्या उद्देशाने काही नवीन सवयी लावू पाहतो.जसे की दररोज पहाटे उठून व्यायाम करणे किंवा दररोज किमान २० मिनिटे मेडीटेशन करणे किंवा दररोज ठराविक अंतरापर्यंत सायकल चालवणे इ. असे बरेचसे बदल उपक्रम असतील आणि बरेच लोक तो ठरवत असतील.पण हे उपक्रम दीर्घकाळ टिकवणे सोपे नसते.२-३ दिवसात त्याचा कंटाळा येतो आणि तो उपक्रम सोडून द्यावासा वाटतो; किंवा मधेच काही कारणांनी खंड पडतो आणि पुन्हा तो उपक्रम सुरु करणे टाळण्याकडे मनाचा कल असतो किंवा पुरेशी मानसिक ऊर्जा नसल्याने पुनश्च हरिअोम होत नाही.
असे का होते? या उपक्रमांमधे रंजकता नसल्याने असे होते का? प्रत्येक उपक्रम रंजक बनवणे शक्य आहे का? कशी आणावी रंजकता उपक्रमांमधे?
तुम्ही कधी या अशा प्रकाराला सामोरे गेला आहात का? एखादा चांगला पण तुमचे पेशन्स बघणारा उपक्रम तुम्ही मधेच सोडून दिलात किंवा बाह्य कारणांनी त्यात खंड पडला असेल तर तो परत सुरु करणे आणि दीर्घकाळ चालवणे तुम्हाला जमले का? तुम्ही हे कसे साध्य केलेत?
या विषयावर काही पुस्तके किंवा साईटस् ,अॅप्स असतील तरी सुचवाव्यात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चांगल्या सवयी अंगभूत करून
@ उपयोजक : मनात विचार आला की त्यावर
@संजय क्षीरसागर
@ उपयोजक : प्रतिसाद न वाचताच उपप्रतिसाद
एखाद्याच्या धाग्यातला मजकूर
+१
@ वीणा३ : तुमचे दोन्ही मुद्दे एकदम वॅलीडेत !
स्वतः काहीही विचार न करता,
संजय क्षीरसागर
तुमची न आलेली साईट
छान
कुमार १
@ उपयोजक : मनात विचार आला की
स्वतः काहीही विचार न करता,
डायरेक्ट इथे पोस्ट टाकण्याचा फंडा भारीये ! त्यांनी याच्या वर काहीही विचार केलेला नाही हे तुम्हाला कसे समजले? त्यांना त्यांचा विचार सध्या लोकांना जाहीर करायचा नसू शकतो. काही वेळेस आपला विचार व्यक्त केला कि दुसऱ्या बाजूचा पूर्वग्रह (BIAS) होऊ शकतो.जिकडे तिकडे मीच शहाणा
म्हणू दर्पोक्ती का करता?@ सुबोध खरे : जेवढे मला प्रतिसाद देता तेवढं तुमचं
सदर लेखक
@ उपयोजक : पुन्हा प्रतिसाद न वाचताच उपप्रतिसाद दिलात !
एनी वे, सगळ्यांना उपयोगी होईल म्हणून उत्तर देतो
@ संजय क्षीरसागर
@ सुबोध खरे : आधी तुम्ही शांतपणे वाचायला शिका !
ते सगळं ठीक आहे
@ सुबोध खरे : आता कळायचं मान ही कमी होतंय का ?
बऱ्याच वेळा मी संक्षी
ते सगळं ठीक आहे
@ सुबोध खरे : ?
मी त्यांनी एखादा दीर्घकालीन
असा प्रश्न तुम्ही
@आनन्दा
***संक्षि मोड ऑन***निरर्थक प्रतिसाद देण्याची इतकी घाई करू नका ! आधी प्रतिसाद नीट वाचत चला, म्हणजे पुन्हा पुन्हा अशी वेळ येणार नाही ! मिसळपावचे काथ्याकूट धोरण वाचले असते तर अशी वेळ आली नसती ! वाचा- इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी विचार लिहिलाय का ? त्यामुळे उगाच विरोध करण्याऐवजी जरा वाचत चला !***संक्षि मोड ऑफ***इथे धागालेखकाने स्वतःचा एकतरी
@सुबोध खरे ?
संक्षि मोड ऑनधागालेखक म्हणजे उपयोजक या आयडीने यावर विचार केला नाही असे मी म्हणालो आहे आणि ते योग्य, परफेक्शन, तंतोतंतच आहे ! धागा मोकळा असेल तर मूळ व्यक्तीने विचार केला अथवा न केला याला काडीचेही महत्व नाही ! उपयोजक या आभासी व्यक्तीने कोणताही विचार केला नाहीच !संक्षि मोड ऑफफुटकळ विषयाशी सहमत असलो तरी....
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळजी करणे सोडा...
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निरीक्षण
@कंजूस
चांगला उपक्रम अंगवळणी पडण्याचा हमखास उपाय !!
@अर्धवटराव
कुठलिही सवय २१ दिवसांच्या
व्यायामाला मी एक ठराविक वेळ
उत्तम विषय!
@सोत्रि
@सोत्रि
उपक्रमाविषयी सविस्तर
@सोत्रि
फोकस करण्याबद्दल एक छान चित्रफीत
@ उपयोजक : हे लेखातच लिहून धागा काढला असता
जप ही सर्वात बोगस पद्धत आहे
मी
शोधलेलं सर्वोच्च आणि सर्वात सोपं मेडीटेशन आहे. एकदा तुम्हाला ते जमलं की मनाची दहशत संपलीच म्हणून समजा.@ सुबोध खरे : मी हे सर्वनाम आहे
मी कुठे काय म्हणालोय?
@ सुबोध खरे : वेड घेऊन पेडगावला जायची सवय सोडा