✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वक्तृत्वाचे कथन..

प
प्राजु यांनी
Wed, 03/25/2009 - 22:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19367 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

अरे परा

निखिल देशपांडे
गुरुवार, 03/26/2009 - 22:54 नवीन
अरे परा आपण एकाच माळेतले दिसतो........ आमची प्रगती शाळेत भाषण म्हणणार्‍या मुलांना पहिल्या रांगेतुन वेडेवाकडे चेहरे करुन दाखवणे ह्यापुढे झालीच नाही आमची पण नाही झाली.... बाकी प्राजु तै शाळेतल्या आठवणी उभ्या राहील्या डोळ्यासमोर....... डार्विन चा किस्सा ऐकुन खुस हसलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुमचा ही निषेध..

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 22:56 नवीन
तुमच्याहि स्वप्नांत डार्विन येणार आहे.. ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

मस्तै बर्का !!

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 03/26/2009 - 12:59 नवीन
कल्ला लिवलय, आवाडलं आमास्नी ! आमच्या न्हानपनी आमची आय म्हनायची हे पोरगं मोटं जालं की लोकलमदी चिवडा इकणार. आमी आजकाल तेच काम करतोय, इकायचं. पदार्थ फकस्त बदललाय.... आजकाल DGPS इकतो. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

मजा आली वाचायला.

जागु
गुरुवार, 03/26/2009 - 13:54 नवीन
गुण्णाची ग माझी बाय ! :)
  • Log in or register to post comments

प्राजु.......!!

जयवी
गुरुवार, 03/26/2009 - 14:37 नवीन
कशी गुणाची पोर गं.... :) प्राजु......मस्त लिहिलं आहेस. इतक्या सगळ्यातला तुझा वावर..... अशीच खूप खूप मोठी हो :) तुला सांगू....... तुझं लहानपण ऐकून........मला माझंच लहानपण वाचतेय असं वाटलं ;) वक्तॄत्व, नाटक, गाणं, निवेदन, रेडीयो..... अगदी सेम टू सेम :)
  • Log in or register to post comments

मीं डार्विनच्या ......

सुधीर कांदळकर
गुरुवार, 03/26/2009 - 16:38 नवीन
पूर्वजांचा मोर्चा घेऊन काळे झेंडे घेऊन येतोय. तेव्हा सावध. झकास. लेख आणि प्रतिसादहि. मजा आली. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

माझं बालपण,..

प्राजु
गुरुवार, 03/26/2009 - 18:54 नवीन
आणि माझ्या वक्तृत्वाच। कथन.. ज्यांना आवडलं आणि ज्यांना नाही आवडलं.. अशा सर्वांचीच मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आवांतर : माझ्या त्या डार्विन च्या किस्स्यानंतर कधी कधी बाबा मला मजेत किंवा प्रेमाने म्हणू आपण.. आजही "अहो.. डार्विन!!!!" अशी हाक मारतात. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हल्ल!

क्रान्ति
गुरुवार, 03/26/2009 - 20:12 नवीन
नाक उडवून हल्ल बोलणारी प्राजू डोळ्यांपुढे आली [तिला न पहाताच!] आज किती हसायच आहे? बाकी लेख खूपच सुन्दर! अगदी माझ्या वक्तृत्वस्पर्धा आठवल्या. माझी पण कधी कधी विच्छा होते अस काही लिहायची, पण तेवढा पेशंस कुठे आहे? आणि किती वेळ टंकाव लागेल! त्यापेक्षा सगळ्यांचे लेख वाचावेत सुन्दर सुन्दर आणि प्रतिसाद तर त्याहून सुन्दर! डार्विन तर भन्नाटच! बिच्चारा! अवांतर :-बिपिनदाच्या शाळेत मी पण येणार! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

महान आहात!

टिउ
Fri, 03/27/2009 - 02:33 नवीन
लिहिलं पण भारी आहे! :) मी दुसरीत की तिसरीत असतांना एका निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. विषय आधीच दिले होते, त्यामुळे काय लिहायचं आहे ते ठाउक होतं. सगळा निबंध लिहुन संपवला आणी मग लक्षात आलं की २ वाक्य लिहायची विसरलोय. खरं तर ते २ वाक्य लिहिले नसते तरी काही फरक पडला नसता. पण नाही. आम्ही खुपच हुषार असल्यामुळे आयडिया चालवली. निबंधाच्या शेवटी लिहिलं: 2nd line: --------------- 24th line: -------------- त्याच स्पर्धेतला अजुन एक किस्सा. माझा एक वर्गमित्र निबंध लिहित असतांना त्याच्या पेन्सिलीचं टोक तुटलं. आता हा मुलखाचा लाजाळु असल्यामुळे कुणाकडे शार्पनर पण मागितलं नाही. तसंच तुटलेलं टोक घेउन निबंध पुर्ण केला. त्यामुळे अर्धा निबंध चांगल्या सुवाच्य अक्षरात आणि बाकी दुसराच कुणीतरी लिहिल्यासारखा. आमच्या दोघांचे निबंध नोटिस बोर्ड वर लावले होते नंतर काही दिवस...
  • Log in or register to post comments

शाळेची आठवण आली...

प्रमेय
Fri, 03/27/2009 - 02:35 नवीन
माझ्यापण हे सगळे वाचून शाळेतल्या आठवणी जागा झाल्या... शाळेत मी फक्त निबंध स्पर्धेत भाग घ्यायचो आणि एकदा सरांनी मुद्दाम वक्तृत्वाला नाव दिले होते. फाटली होती पण मज्जा पण आली होती. नंतर मी स्वतः नाव द्यायला लागलो. वर्गात बोलतांना ऍनवेळी विषय बदलल्याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: Ramgude Prakas…
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 16:44
  • सदस्य: kalash११
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 23:00
  • सदस्य: newexploring2020
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 22:15
  • सदस्य: अकोलेकर
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 18:00
  • सदस्य: राजा स्वामी
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 12:15
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा