शिवजयंती
In reply to मी शिवजयंती या गोंडस नावाखाली by बाप्पू
In reply to लेखन आणि लेखनशैली दोन्ही आवडले. by टर्मीनेटर
In reply to मवाली या शब्दाची उत्पत्ती by विजुभाऊ
In reply to मवाली या शब्दाची उत्पत्ती by विजुभाऊ
In reply to सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल by सोन्या बागलाणकर
In reply to तिकडे वर by अभ्या..
In reply to सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल by सोन्या बागलाणकर
In reply to सगळ्या सणांमधून जर "पॉलिटिकल by सोन्या बागलाणकर
In reply to उत्तम लेख! by समीरसूर
In reply to उत्तम लेख! by समीरसूर
In reply to खखोदेजा by आनन्दा
In reply to माहित नाही.. by समीरसूर
In reply to माहित नाही.. by समीरसूर
In reply to डोक्यात घण पडतायेत अशी वाटणारी ती लोखंडी घंटा by ओम शतानन्द
In reply to उत्तम लेख! by समीरसूर
In reply to आदर्श शिवजयंती by वकील साहेब
In reply to असलं काही होत नाही हो... by समीरसूर
In reply to आदर्श शिवजयंती by वकील साहेब
In reply to वार्षिक उपक्रम by मनिम्याऊ
In reply to अशाच भरीव (?) कामासाठी खास by मराठी_माणूस
In reply to स्तुत्य उपक्रम आहे. by आनन्दा
In reply to . by शब्दानुज
मग शिवछत्रपतींचे यश आपलेच वाटू लागते. पुढे त्यांचा पराक्रम आपलाच वाटू लागतो. हे मानलेले यश मग डोक्यात जावू लागते. मग गटतट पडतात कोणाचे यश महाराजांचे तर कोणाचे महापुरुषाचे ,आणि राहते यशाचे अोंगळवाणे प्रदर्शन.
पण हे लॉजिक गणेशोत्सवाला लावता येत नाही, ओंगळवाणे प्रदर्शन तिथेही असते.
सामान्य नागरिकांना त्रास होईल असे वागणे जरी थोडे बाजूला ठेवलं तरी ते करताहेत त्या एन्जॉय मध्ये काय समाधान त्यांना मिळते हा संशोधनाचा विषय आहे. कदाचित समाजातील काही जणांच्या एन्जॉयच्या कल्पना वेगळ्याही असू शकतात. आपण जसे काव्य शास्त्र विनोद वाचन संगीत अशा गोष्टीत मन रमवतो तसे त्यांचे नसेलही. मोठ्ठा कानफाडु आवाज, चित्रविचित्र कपडे, अविर्भाव, हेअरस्टाइल हे कदाचित स्टॅंडर्ड वर्तनापेक्षा वेगळे वाटत असेल तरी एक मोठ्ठा वर्ग त्याला फॉलो करतो असे दिसून येईल. अशा गोष्टींचा प्रभाव असणे, तिकडे तरुण पिढी (सगळीच नसली तरी काही) खेचली जाणे ह्यात चूक कुणाची हे शोधणे रोचक असणार.In reply to . by शब्दानुज
ज्यांना भविष्य नसते , वा त्यात रस नसतो असे इतिहासाच्या कुबड्या घेऊन वावरतात. इतिहासाची शिदोरी असणे आणि त्याची कुबडी होणे यातला फरक केव्हाच विसरलेला आहे.सहमत.. इतिहासाबद्दलचा वाढता उन्माद हा एक चिंतेचा विषय आहे. शिवाजीमहाराजांना नुस्तं 'शिवाजी' (ऐतिहासिकदृष्ट्या योग्यच) असं संबोधल्यास भावना दुखावतात आजकाल.. महाराजांची वागणूक, राजनैतिक धुर्तता, प्रजाहितदक्षपणा इत्यादींबद्दल कणभर ही शिकून/समजून न घेता केवळ त्यांच्या जयजयकाराने किंवा दाढी/पोस्टर/कवड्यांची माळ/ टॅटू इत्यादीतून 'गर्व' वाटून घेण्यात आपली जनता आणि विशेषतः तरुण पिढी धन्यता मानतेय, हे त्यांना त्यांच्या भविष्याबद्दल भिती आणि त्यातूनच 'डिनायल' आहे, ह्याचं द्योतक आहे. कुठल्याही समाजाला तीन/चारशे वर्षांपुर्वीच्याच एका 'हिरो'वरच प्रेरणेसाठी अजूनही निर्भर रहावं लागतंय, हे दु:खद आहे. आपल्या प्रतिसादाशी सहमत.
In reply to ज्योत घेऊन पळण्यात काय शहाणपण by विजुभाऊ
In reply to निव्वळ फार्स! by समीरसूर
In reply to ज्योत घेऊन पळण्यात काय शहाणपण by विजुभाऊ
In reply to ?? by स्वलिखित
In reply to NH-4 वरती वाहत्या रस्त्यात by आनन्दा
In reply to अर्ध शतक तर झालेच आहे , शतक by स्वलिखित
In reply to NH-4 वरती वाहत्या रस्त्यात by आनन्दा
In reply to विरोधाभास by स्वलिखित
In reply to हा माझ्या समान मतांचा by आनन्दा
यथार्थ वर्णन..