सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वाचने
227966
प्रतिक्रिया
616
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to आता by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
म्हणजे सगळे मुल्ला आतीरेकी

ब्लैकमुल्ला !!!
In reply to आता by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
.
In reply to ब्लैकमुल्ला !!! by ट्रम्प
जल्ला मेला, अख्या धाग्यावर
नवे काय शतकानू शतकांचा इतिहास
In reply to जल्ला मेला, अख्या धाग्यावर by उपेक्षित
> काळी मांजर वाकुल्या
In reply to जल्ला मेला, अख्या धाग्यावर by उपेक्षित
वाकुल्या दाखवणारी काळी मांजर
In reply to > काळी मांजर वाकुल्या by एमी
बारामुल्ला ≠ १२ मुल्ला
The Man Who Predicted 2014
गौरव प्रधान साहेबांबद्दल
In reply to The Man Who Predicted 2014 by डॉ सुहास म्हात्रे
गौरव प्रधान साहेबांबद्दल
In reply to The Man Who Predicted 2014 by डॉ सुहास म्हात्रे
जी पी साहेब..!!
In reply to The Man Who Predicted 2014 by डॉ सुहास म्हात्रे
अरेच्च्या... माझा प्रतिसाद
In reply to The Man Who Predicted 2014 by डॉ सुहास म्हात्रे
अरेच्च्या... माझा प्रतिसाद
In reply to The Man Who Predicted 2014 by डॉ सुहास म्हात्रे
70th Republic Day: 7 Abu
Brightest star in South Asia:
छान
पहिल्या रांगेतली जागा खरे तर,
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गुलामी अंतःकरणात ईतकी खोलवर
In reply to पहिल्या रांगेतली जागा खरे तर, by डॉ सुहास म्हात्रे
आमच्या गुलामीचे सोडा
In reply to पहिल्या रांगेतली जागा खरे तर, by डॉ सुहास म्हात्रे
किती खोटे लिहाल ?
In reply to आमच्या गुलामीचे सोडा by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गडबडीत लिहिलेल्या प्रतिसादात
In reply to किती खोटे लिहाल ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to गडबडीत लिहिलेल्या प्रतिसादात by डॉ सुहास म्हात्रे
वरचा प्रतिसाद वाचा मग स्वतःचा
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तोरसकरांनी लेख लिहावा ईतकी
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
...
वैफल्य हा शब्द आधीच्या प्रतिसादांत राहून गेला होता.
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
भाऊ तोरसेकरांचा लेख कशाला पाहिजे ?
तु.न., -गा.पै.
भौ नी प्रियनकावर लेख लिहिला
In reply to भाऊ तोरसेकरांचा लेख कशाला पाहिजे ? by गामा पैलवान
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे
अंगी शक्ती किती ....
In reply to शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे by प्रसाद_१९८२
"शिवविचारांनी" महाराष्ट्र पेटवणार असं म्हणाले आव्हाढ.
In reply to शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे by प्रसाद_१९८२
गेली दहा वर्षे धादांत खोट्या माहितीवर केलेल्या आरोपाची भरपाई
In reply to शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे by प्रसाद_१९८२
अतेरिकी ची केस लढणारा मजीद
अँटिग्वा सरकार म्हणतंय,
अधिक रस कशात ?
In reply to अँटिग्वा सरकार म्हणतंय, by प्रसाद_१९८२
छान
In reply to अधिक रस कशात ? by गामा पैलवान
राज्यक्रांतीने राज्यसत्ता
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हा तर
In reply to राज्यक्रांतीने राज्यसत्ता by डॉ सुहास म्हात्रे
..
In reply to हा तर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
किती तो तिरळेपणा दृष्टीत, की
In reply to हा तर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान. सुंदर
In reply to किती तो तिरळेपणा दृष्टीत, की by डॉ सुहास म्हात्रे
७० वर्षे देशात घाण करणारे
In reply to छान. सुंदर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
गरीबी हटाव म्हणत ७० वर्षे
In reply to छान. सुंदर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
"डोळे, कान आणि डोके" गच्च बंद
In reply to छान. सुंदर by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तो आता तिथलाच
In reply to अँटिग्वा सरकार म्हणतंय, by प्रसाद_१९८२
लोकसत्ता म्हणजे नाकरार्थी बातमी !!!
In reply to तो आता तिथलाच by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
झुमका गिरा रे बरेली की बजार में !!!
आयला म्हणजे ह्यांचे
In reply to झुमका गिरा रे बरेली की बजार में !!! by ट्रम्प
काळ्या मांजरीच्या लाडक्या
....
In reply to काळ्या मांजरीच्या लाडक्या by डँबिस००७
...
एका पत्रात लहानपणापासून आपण
In reply to ... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Cash-strapped Jet Airways
....
इतिहासप्रेमींनो हि पॉडकास्ट ऐकाच
अच्छे दिन चे प्रतीक होते म्हणे
In reply to इतिहासप्रेमींनो हि पॉडकास्ट ऐकाच by माहितगार
सौ चूहे खाके बिल्ली चली हाज
In reply to अच्छे दिन चे प्रतीक होते म्हणे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
सगळ्या मोगल्या आक्रमकामध्ये
In reply to सौ चूहे खाके बिल्ली चली हाज by गामा पैलवान
म्हणून त्याची पिलावळ त्याला
In reply to सगळ्या मोगल्या आक्रमकामध्ये by ट्रम्प
अल्ला मेहेरबान
आता तोतऱ्या ला भारत हा देश
अल्ला मेहेरबान
In reply to आता तोतऱ्या ला भारत हा देश by ट्रम्प
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to अल्ला मेहेरबान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
'No mention of Rafale, feel
'No mention of Rafale, feel let down': Parrikar slams Rahul for politicising courtesy visit
पूर्वी एकदा, रागांनी वाजपेयी आजारी असताना, "मीच्च कसा पहिला (पक्षी : भाजप नेत्यांच्या अगोदर) त्यांच्या भेटीला गेलो" असा राजकिय भाव खाण्याचा खालच्या पायरीवरचा केविलवाणा दावा केला होता. काही दिवसांपूर्वी, कर्नाटकमधिल एका कॉन्ग्रेस विधायकाने, अमित पटेल यांच्या आजारावर खालच्या पातळीवर जाऊन टीप्पण्या केल्या होत्या. आता रागांनी गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांना त्यांच्या आजारानिमित्ताने सदिच्छाभेट दिली असे सांगत नंतर, "राफालं विमानांच्या न केलेल्या चर्चेबद्दल टीप्पणी करून, आपली भेट ही सदिच्छाभेट नसून, अजून खालच्या पायरीवर उतरून केलेले राजकारण होते, हे सिद्ध केले. अरेरे, अगतिक होऊन किती खोटे बोलायचे आणि किती खालच्या स्तरावर जायचे याला काही सीमा?... याबाबतीत, कॉन्ग्रेस आणि खुद्द तिचे अध्यक्ष जणू बुड नसलेल्या पिंपात उभे असल्यासारखे वागत आहेत... भारताच्या इतिहासात, "विरोधकांच्या आजारपणाचे भांडवल करणारे" असे राजकारण, इतक्या खालच्या पायरीवर गेल्याची दुसरी उदाहरणे शोधणे कठीण आहे!!! :( :( :(रागा नावाच्या मूर्ख कार्ट्या
In reply to 'No mention of Rafale, feel by डॉ सुहास म्हात्रे