सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वाचने
227966
प्रतिक्रिया
616
मिसळपाव
प्रतिक्रिया
बघा
In reply to India likely to surpass UK in by डँबिस००७
केजरीवाल वर हल्ल्या चा प्लान !!!!!!
In reply to बघा by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
लोकसंख्या वाढल्याने
In reply to India likely to surpass UK in by डँबिस००७
"गेल्या साडे चार वर्षांत
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
शारीरिक बद्धकोष्ठतेवर इलाज
In reply to "गेल्या साडे चार वर्षांत by डँबिस००७
त्यांनी पूर्वी केलाय ना इलाज !!!
In reply to शारीरिक बद्धकोष्ठतेवर इलाज by सुबोध खरे
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
India to become bigger than
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
India to become bigger than
In reply to लोकसंख्या वाढल्याने by नगरीनिरंजन
चॉकसी फुर्रे !!!
Choksi
In reply to चॉकसी फुर्रे !!! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Choksi
In reply to चॉकसी फुर्रे !!! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Karnataka Congress MLA lands
लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड
ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय
In reply to लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड by शाम भागवत
अर्थात ह्याच श्रेय श्री मोदी
In reply to ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय by डँबिस००७
अभिमानास्पद !!!!!!
In reply to लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड by शाम भागवत
हा ४०० वा प्रतिसाद.
जानेवारी आहे मग आपल्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास नको का सांगायला
चुकून इंग्लिश लिहिले गेलेय एडीट कसे करावे??
In reply to जानेवारी आहे मग आपल्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास नको का सांगायला by Ramesh Patil
आज व्हॉटस्अॅपवर आलेली ढकलपत्रे
ये क्या हो रहा है ?!
(No subject)
हॅकर
माई तू सुद्धा ?
In reply to हॅकर by माईसाहेब कुरसूंदीकर
टी.व्ही.
In reply to माई तू सुद्धा ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
राम मंदिर हा हिंदुंच्या
In reply to माई तू सुद्धा ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हो का ?
In reply to राम मंदिर हा हिंदुंच्या by डँबिस००७
तुम्ही लाख हरकट घ्याल हो पण
In reply to हो का ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to राम मंदिर हा हिंदुंच्या by डँबिस००७
आणि
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to आणि by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
+१००
In reply to आणि by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
कॉंग्रेसच्या नावाने बोंबा
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to कॉंग्रेसच्या नावाने बोंबा by डँबिस००७
भाजपाचे नेते फुस्स झाले तर
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बोंबा मारायला काहिच हरकत नाहि.
In reply to कॉंग्रेसच्या नावाने बोंबा by डँबिस००७
सहमत
In reply to बोंबा मारायला काहिच हरकत नाहि. by अर्धवटराव
त्याने सर्व पक्षाच्या लोकांना
त्याने सर्व पक्षाच्या लोकांना व निवडणूक आयोगास बोलावणे दिले होते म्हणे,-- -- मग निवडणुक आयोगाने ई. व्ही. एम. हॅक करण्याचे खुले आव्हान दिले होते, तेंव्हा ही कॉंग्रेसी पिलावळ कुठे लपली होती ? तेंव्हा घ्यायचे की आव्हान. आता परदेशात जाऊन भारतीय निवडणुक आयोगाची बदनामी करण्यात काय अर्थ आहे. -- या कॉंग्रेसी नेते/समर्थकांचा मेंदु बहुतेक गुडघ्यातच असावा. जर सत्तेत नसून २०१४ साली भाजपा मतदान यंत्रे हॅक करुन विजय मिळवू शकला तर आता केंद्रात व राज्यात सत्तेत असूनही तीन राज्याच्या निवडणुका कश्या काय हरला. ऐवढा विचार करण्याइतका ही मेंदू ह्या लोकांच्या डोक्यात नाही.लोक जागृत झाले आहेत
In reply to त्याने सर्व पक्षाच्या लोकांना by प्रसाद_१९८२
छान
In reply to लोक जागृत झाले आहेत by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
बिन नंबरची गाडी , अनोळखी लोक
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sea Vigil: India kicks off
हो ना !
In reply to Sea Vigil: India kicks off by डँबिस००७
हो ना !
In reply to Sea Vigil: India kicks off by डँबिस००७
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to हो ना ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अब हम फ्रंटफुट पे खेलेंगे !!!!!! इति रागा .
छान
In reply to अब हम फ्रंटफुट पे खेलेंगे !!!!!! इति रागा . by ट्रम्प
कोण लोक?
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अहो !तुम्हाला मुद्दा नीट कधीच
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
२?
In reply to अहो !तुम्हाला मुद्दा नीट कधीच by ट्रम्प
एवढा घोर अपमान ?
In reply to २? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to एवढा घोर अपमान ? by माहितगार
जावै बापूंना तिकडचे आणि
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ब्ल्याक क्याटराव चुक्याच
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
सॉरी ते माईनो घराणे पण
In reply to एवढा घोर अपमान ? by माहितगार
व्यावसाईक आणि वैयक्तिक
In reply to २? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
देशाच्या राष्ट्रीय आयुष्यातील
In reply to व्यावसाईक आणि वैयक्तिक by lakhu risbud
काय राव
In reply to अब हम फ्रंटफुट पे खेलेंगे !!!!!! इति रागा . by ट्रम्प
छान
In reply to काय राव by ट्रेड मार्क
प्रियान्का गांधी
ब्लैककैट राव !!!
हम्म
महाराष्ट्रातील काँग्रेस चे
खरं सांगायचं तर श्री शरद पवार
In reply to महाराष्ट्रातील काँग्रेस चे by ट्रम्प
तो
In reply to खरं सांगायचं तर श्री शरद पवार by सुबोध खरे
India tests new anti
Go Back to Italy’: Farmers
बारामुल्ला जिल्हा आतीरेकी मुक्त
आता
In reply to बारामुल्ला जिल्हा आतीरेकी मुक्त by महेश हतोळकर