चालू घडामोडी - जानेवारी २०१९
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इ व्ही एम
निवडणुक आयोगाच्या EVM Machine
छान
अजून कोणत्याही गोष्टीसाठी
छान
हाहाहा..!!
१. इंग्लंडचे उदाहरण तुम्हीच
तुमची डिग्री संस्कृतात घेतली की इंग्रजीतअश्या असंबंध टीप्पणीमुळे सभ्यतेने वादविवाद करण्याची तुमची क्षमता (परत एकदा) उघड झाली आहे. बेताल वक्तव्ये करून तोंडावर आपटल्यानंतर, स्वतःवरचा ताबा सुटून, काहींची अशी अवस्था (वारंवार) होते. तेव्हा, उगी उगी ! =)) =)) =)) *************** अवांतर : आता विषय काढलाच म्हणूनच केवळ सांगत आहे की, माझ्या एका कर्मभूमीत अनेक गोरे माझे कनिष्ठ म्हणून काम करत होते. सर्वसाधारण गोर्यात विशेष फार मोठी विचारक्षमता आहे असे मला दिसले नाही. मात्र, कातडी गोरी आहे म्हणून त्यांच्यासमोर (शारिरिक व मानसिकरित्या) सतत वाकून राहणारे अनेक भारतिय होते व त्याचा ते पुरेपूर फायदा उठवत असत, हे पाहून सकारण दु:ख होत असे. भारतातही अजून असे लोक आहेत, हे सिद्ध करणारे प्रतिसाद वाचून काय वाटते, हे तुम्हाला सांगून समजणार नाही आणि ते तुम्हाला सांगण्यात अर्थही नाही. :( तेव्हा, मोठे व्हा!इंग्रजी अनुकरण म्हणजे गुलामगिरी , हे तुमचेच वाक्य.
छान
दुसर्याने (मग ते ज्याच्या
Evm हैक होतात ऐसे जर काँग्रेस
भारतीय निवडणूक आयोगाने त्या
मग गोरे काळे भेदच नाही
भारतीय निवडणूक आयोगाने
काथ्या कुटायला ह्या घ्या दोन
खुद्द इंग्लडवालेही विलेक्शनला
ई वी एम
छान
अर्धवटपणा करून काय मिळाले?
India likely to surpass UK in
बघा
केजरीवाल वर हल्ल्या चा प्लान !!!!!!
लोकसंख्या वाढल्याने
"गेल्या साडे चार वर्षांत
शारीरिक बद्धकोष्ठतेवर इलाज
त्यांनी पूर्वी केलाय ना इलाज !!!
अर्थव्यवस्थेच्या बाबतीत
India to become bigger than
India to become bigger than
चॉकसी फुर्रे !!!
Choksi
Choksi
Karnataka Congress MLA lands
लेह, लडाख, कारगील पाॅवर ग्रीड
ह्याला म्हणतात आंतराष्ट्रिय
अर्थात ह्याच श्रेय श्री मोदी
अभिमानास्पद !!!!!!
हा ४०० वा प्रतिसाद.
जानेवारी आहे मग आपल्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास नको का सांगायला
चुकून इंग्लिश लिहिले गेलेय एडीट कसे करावे??
आज व्हॉटस्अॅपवर आलेली ढकलपत्रे
ये क्या हो रहा है ?!
(No subject)
हॅकर
माई तू सुद्धा ?
टी.व्ही.
राम मंदिर हा हिंदुंच्या
हो का ?
तुम्ही लाख हरकट घ्याल हो पण
छान