Skip to main content

चालू घडामोडी - जानेवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 01/01/2019 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका “राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती. पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.” मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का? संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का? नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.

वाचने 227974
प्रतिक्रिया 616

प्रतिक्रिया

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

सहमत .

In reply to by डँबिस००७

99 % गरीब जनता असलेल्या देशाचा पहिला पंतप्रधान हातात सिगरेट आणि दारूचा ग्लास घेवून देशाची काय सेवा करत असेल ? म्हणजे उपलब्ध असलेले फ़ोटो तरी तेच सांगतात , आणि त्या फ़ोटो च्या ऑरिजिनीलीटी ला आज पर्यंत तरी काँग्रेस ने हरकत घेतली नाही . एक वेळेस गाँधीचे कार्य , त्याग सामान्य माणूस मान्य करेल पण ििइंटरनेट वापरणारा कोणीही व्यक्ति चाचाची चाचेगिरी ओळखल्या शिवाय राहणार नाही .

In reply to by ट्रम्प

म्हणजे मिसळपाववर कॉकटेलचे धागे काढणारे आणि त्याला वा वा म्हणणारे वाईट आहेत का ?

In reply to by ट्रम्प

दारूची नशा उतरली की माणूस दुसर्या दिवशी परत माणसात येऊन आपले काम करतो, पण ब्रह्मचर्य , संतपद , अतिकाम ( रादर , अतिकामाचे ढोंग ) ह्यांची नशा लागलेले लोक कधीही नॉर्मल माणसात येत नाहीत.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

नॉर्मल

ची व्याख्या काय तुमची? केवळ लग्न करून संसारात असले कि नॉर्मल? बायकोच्या चपला खाणारा आणि सासर्याला शिव्या देणारा नॉर्मल का?

In reply to by सुबोध खरे

दुसर्याच्या बायकोला ('लेडी माउंटबॅटन) प्रेम पत्र लिहीणारे ह्यांचे आदर्श ! त्यांच्या कडुन अजुन काय अपेक्षा करणार ?

In reply to by सुबोध खरे

हे असे खिंडीत नसते पकडायचे ! "हा वैयक्तिक हल्ला आहे" अशी बोंब मारण्याची संधीच ठेवलेली नाही. असहिष्णुता वाढली आहे हे खरंच आहे.

In reply to by ट्रम्प

बहनजी वर हल्ला केला , जातिवाचक शिविगाळ केल्या होत्या . तेव्हां पासून ते कट्टरवैरी झाले होते .
केवळ शिविगाळ नाही. मायावतींचे अगदी कपडे फाडण्याचा प्रकार घडत होता. तेव्हा भाजपाच्य ब्रह्मदत्त द्विवेदी नामक खासदाराने बंदुक दाखवत समाजवादीच्या गुंडाना रोखलं आणि मायवतींना त्या गदारोळातुन बाहेर काढलं.

आता त्याच पावर साहेबा नीं गांधी कुटुंबा चे न थकता कौतुक करून जागा वाटप करून घेतले . बाकी यू टर्न बाबत पवार साहेबांचा हात कोणीही धरु शकत नाही .

फाळणीच्यावेळी कर्तारपूर साहिब हे शिखांचे पवित्र ठिकाण भारताच्या ताब्यात घेण्यामध्ये कुचराई केल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेसवर टीका केली. ---------- होय ? मग तुम्ही जिंकून घेऊन या. सगळे काँग्रेसनेच करायचे का ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

अय्या , तुम्हीच म्हणाला होतात की सगळी युद्ध कॉंग्रेसनेच लढली होती मग दर युद्धाला थोडासा पाकिस्तानचा प्रदेश ह्या दराने एव्हांना पुर्ण पाकीस्तान जिंकुन झाला असता !! ईतकी युद्ध लढली , पाकीस्तानचे ९० हजार युद्ध कैदी परत केले पण भारताचे ५०-६० सैनिक जे पाकिस्तानने युद्ध कैदी म्हणुन ठेवले होते त्यांना परत घ्यायला मात्र वेळ मिळाला नाही !

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सगळे काँग्रेसनेच करायचे का ? नाही काँग्रेस सांगतंय आम्ही भ्रष्टाचार करतोय. तुम्ही बाकी सगळं करा.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

सगळे काँग्रेसनेच करायचे का ? आ य ला काँग्रेस हा पाकिस्तानशी चार वेळा युद्ध् करुन सुद्धा आपली भुमी हरणारा जगातला असा पहिला पक्ष असेल जो स्वतःला विजेता घोषीत करतो. गिलगीट बाल्टीस्तान, काश्मिरचा पाक व्याप्त भाग हा अजुनही पाकिस्तान कडेच आहे. त्यातला काही भाग चीन ने गिळलेला सुद्धा आहे.

Sanghi portal 'My Nation' spreads fake news about “Rahul Gandhi stumped by a 14-year-old girl” in Dubai The article by ‘My Nation’ has no accompanying video to back its claim. Quite predictably, the article was soon found circulating on social media. Notable among those who shared it was addtional RBI director, Gurumurthy who has a penchant for falling for hoaxes. Turns out, it is a three-year old image! https://www.altnews.in/my-nation-spreads-fake-news-about-rahul-gandhi-s…

*माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या पसरवताना पकडला गेला राज्य भाजप IT सेल प्रमुख* मुंबई : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल प्रमुख आशिष मरखेड हा प्रसार माध्यमांच्या नावाने खोट्या बातम्या बनवून ते समाज माध्यमांवर पसरवताना पकडला गेला आहे. विशेष *एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या ८ जानेवारीच्या राहुल गांधी याच्या मूळ बातमी मध्ये धार्मिक बदल करून ती स्वतःच्या अधिकृत ट्विटरवरून प्रसिद्ध करताना पकडला गेला आहे.* वास्तविक राहुल गांधी यांच्या मुलाखती विषयीची एक ब्रेकिंग न्यूज प्रसिद्ध करण्यात करण्यात आली होती. वास्तविक एबीपी न्यूजच्या त्या मूळ फ्लॅश न्यूजच्या स्क्रीनशॉटमध्ये फोटोशॉप करून त्यात राहुल गांधी जे बोलले नव्हते ते मुस्लिमांशी संबंधित वाक्य बनवून त्याला स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट केलं होतं. भाजपच्या या फेक महाशयांनी या मूळ बातमीमध्ये फोटोशॉपकरून “काँग्रेस मुस्लिमो की है और उनकी ही रहेगी – राहुल गांधी” अस धार्मिक रूप देऊन हिंदुत्वाचा ठरल्याप्रमाणे अजेंडा राबविण्याचा कार्यक्रम आखल्याचे सिद्ध आहे. वास्तविक त्यात राहुल गांधी यांनी कोणताही धार्मिक विधान केलं नव्हतं. परंतु, हिंदू मुस्लिम असा द्वेष पसरवून समाजात विकृती पसरविणे हा त्यांचा एकमेव अजेन्डा असल्याचे सिद्ध होत आहे. विषय केवळ फोटोंचानसून तर अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा खोडसाळपणा करून ते समाज माध्यमांच्या आधारे तरुण-तरुणींची माथी भडकविण्याचे कार्यक्रम राबवत असतात. त्यांच्या या कृत्यामुळे ते प्रसार माध्यमांची सुद्धा अप्रत्यक्ष बदनामी करत आहेत. बातमी खोटी असल्याचे निदर्शनास येताच नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच फैलावर घेतले आहे. https://www.maharashtranama.com/politics/maharashtra-state-bjp-it-cell-…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मला वाटलं पोलिसांनी पकडलं. अटक झाली खटला भरला इ. इ. चार काँग्रेसीं नेटकरींनी पकडलंय. डोंगर पोखरून "झुरळ" निघालं

कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देणाऱ्यांच्या पंगतीलाही न बसणारा , खाल्ल्या अन्नाला जागुन जनतेच्या पैशावर जे एन यू मध्ये शिक्षण घेत असताना राजकारणाकड़े ढुंकूँन ही न बघणारा , आर्थिक बिकट अवस्थे मुळे विमानप्रवास टाळून पैसेंजर रेल्वे ने फिरणारा अशा या आदर्श व्यक्तिवर त्या पाताळ यंत्री भाजप ने शेवटी गुन्हा दाखल केला . kanhaiya kumar विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र, ट्रंकभर पुरावे दाखल http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/delhi-police-file-120…-

कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देणाऱ्यांच्या पंगतीलाही न बसणारा , खाल्ल्या अन्नाला जागुन जनतेच्या पैशावर जे एन यू मध्ये शिक्षण घेत असताना राजकारणाकड़े ढुंकूँन ही न बघणारा , आर्थिक बिकट अवस्थे मुळे विमानप्रवास टाळून पैसेंजर रेल्वे ने फिरणारा अशा या आदर्श व्यक्तिवर त्या पाताळ यंत्री भाजप ने शेवटी गुन्हा दाखल केला . kanhaiya kumar विरोधात १२०० पानांचे आरोपपत्र, ट्रंकभर पुरावे दाखल http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/delhi-police-file-120…-

*बीजेपी सांसद साक्षी महाराज ने ‘श्मशान घाट’ की जमीन चुराई! जारी हुआ गैर जमानती गिरफ्तारी वारंट* उन्नाव से बीजेपी सांसद साक्षी महाराज जाने जाते हैं सिर्फ और सिर्फ अपने ज़हरीले बोल के कारण, लेकिन अब उनका नाम ‘धोखाधड़ी’ से भी जुड़ गया है। उनके खिलाफ धोखाधड़ी के एक मामले में कोर्ट ने गिरफ्तारी वारंट जारी किया है। *साक्षी महाराज ने धोखाधड़ी करके श्मशान घाट की जमीन का बैनामा अपने नाम करा लिया था।* अब मुकदमे में एमपी-एमएलए कोर्ट ने बीजेपी सांसद और अन्य पांच आरोपियों के खिलाफ गैर जमानती वारंट जारी किया है। बीजेपी नेताओं की कलई समय बीतने के साथ खुलने लगी है। इसी सन्दर्भ में एमपी-एमएलए कोर्ट के न्यायधीश पवन कुमार तिवारी ने सभी आरोपियों को गिरफ्तार करके कोर्ट में पेश करने का आदेश दिया है। https://www.hindinewsonline.co.in/arresting-warant-against-bjp-mp-shaks…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

भ्र्ष्टाचार करणारे कोणीही असो त्यांना शिक्षा झालीच पाहिजे ! साक्षी महाराज ला तर लगेच उचलला पाहिजे , बड़बड़ करून लै तरास देत व्हता मोदींना !!!

पाच लाखाचे उत्पन्न करमुक्त ? भाजपाचे अभिनन्दन

‘सोनू निगमलाही बाळासाहेबांना ठार मारायचं होतं. तसे अनेकदा प्रयत्नही झाले, हवं तर तुम्ही याबाबत त्यांनाच विचारा आज बाळासाहेब नाहीत तर ते खरं सांगतीलही. सोनू निगम आणि ठाकरे घराण्याचं नात काय? हे मला सांगायला लावू नका, अन्यथा हे सर्व मी जाहीर सभेत सांगेन’, अशी धमकीच निलेश राणे यांनी दिली आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ब्लैककॅट , आपण काँग्रेस बद्दल चर्चा केली तर बर होईल , अचानक का ठाकरेवर घसरलात !! सैनिकांच्या हाताला लागलात तर ते चड्डी पिवळी होईपर्यंत पळायला लावतील !!! कृपया हलके घेणे !!!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

हम्म. वाचतेय. आनंद दिघे ह्यांच्या अपघाती मृत्यु नंतर असेच बोलले जात होते. सोनु निगमला शिवसैनिक का ठार मारू पाहत होते हे एखादा तत्कालीन स्पॉट-बॉयपण सांगू शकेल. असो. माजी शिवसैनिक नारायण राणे ह्यांना 'आतील' बातम्या माहित असणारच.

कोल्लम बायपास हा १९७२ साली प्रपोज केलेला प्रकल्प होता. १९९३ पर्यंत ह्या बायपासचे ३ किमीचा रस्ता बनवलेला व त्यानंतर १९९९ पर्यंत १.५ चा रस्ता बनवला. ह्या काळात केरळ मध्ये फक्त काँग्रेस किंवा कम्युनिस्ट सरकारच होते. जनतेच्या भल्याचे कु ठलेही काम ह्या सरकारने कधीही केलेले नाही. ४७ वर्षांपर्यंत एखादा प्रकल्प पडुन असु शकतो ह्याव रुन काँग्रेस व कम्युनिस्ट लोकांची मानसिकता दिसुन येते. २०१५ साली (२७ मे २०१५ ) ह्या प्रकल्पाचा तिसरा टप्पा हाती घेण्यात आला व २०१९ जाने १५ तारखेला ८.५ किमी रस्ता बनवुन हा प्रकल्प पुर्ण केला व पंत प्रधान मोदीजींच्या हस्ते केरळ जनतेला अर्पण करण्यात आला. नेहेमी प्रमाणे ही बातमी कोणत्याही मिडियाने दिलेली नाही ! https://www.thenewsminute.com/article/relief-t-puram-nh-commuters-last-…

In reply to by डँबिस००७

पनवेल भिमाशनकर मार्गही अजून तयार नाही , त्याचे उद्घाटन पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्रप्रसादह्यांनी केले होते , असे ऐकून आहे, मोदी ना सांगा. ( हा मार्ग झाला की नेरलच्या फ्लॅटची किंमत डबल होईल )

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तुमच्या लाडक्यांनी का नै केला ? आता ७० वर्षे थांबलाच आहात तर अजुन ५० वर्ष थांबा ! बाकी तुमच्या फ्लॅट ची कींमत वाढावी म्हणुन रस्ता बनवला पाहीजे ईतकी लायकी नाहीय !!

मुंबई. डोम्बिवली में भाजपा के पदाधिकारी की दुकान से भारी मात्रा में हथियार बरामद हुए हैं। इनमें तलवारें और बंदूकें शामिल है। कल्याण क्राइम ब्रांच ने गुप्त सूचना के आधार पर रेड की थी। आर्म्स एक्ट में केस दर्ज कर देर रात उन्हें गिरफ्तार कर लिया गया है। कुलकर्णी के घर से कुल 180 हथियार जब्त किए गए हैं। https://www.bhaskar.com/maharashtra/mumbai/news/bjp-official-arrested-f…

दसाँल्ट कडुन ४ थ्या जनरेशन अत्याधुनिक तकनीक वाल्या राफेल ची फ्राँन्स सरकारला विक्री किंमत ६७० करोड याऊलट दसाँल्ट कडुन भारत सरकारला चौथ्या जनरेशनची २०१५ च्या टेक्नोलाजीची राफेल विक्री किंमत १६०० करोड https://www.boltahindustan.in/bh-news/france-government-made-a-cheaper-…

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

BoltaHindustan.in is Hindi Digital News Platform, founded in 2016 by alumni of JMI & IIMC with sole aim to serve unbiased news. JNU , JMI & IIML मग त्यांना हिंदुंची एँलर्जी असणारच !!

In reply to by डँबिस००७

BoltaHindustan.in ह्यांच्या १०० बातम्यांमध्ये १०० पैकी ९९ नव्हे तर १०० बातम्या भाजपा विरुद्ध च्या खोट्या बातम्या !!

अरुण जेटली न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अरुण जेटलींवर सर्जरी करण्यात येणार आहे. द वायरने दिलेल्या वृत्तानुसार, जेटलींना मांडीतील पेशींचा कर्करोग झाला आहे. हा एक प्रकारचा ट्यूमर असून जलदगतीने शरिरातील इतर भागांमध्ये पसरतो. मिळालेल्या माहितीनुसार, उपचारामुळे अरुण जेटली अर्थसंकल्प अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेटलींवर सर्जरी करण्याचा निर्णय थोडा कठीण आहे कारण गतवर्षी त्यांचं मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. सर्जरीमुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. यामुळे सध्या सर्जरी करणं त्यांच्या शरिरासाठी हानिकारक ठरु शकतं. अधिकृतपणे अरुण जेटली यांनी आपण दोन आठवड्यांची सुट्टी घेऊन न्यूयॉर्कला जात असल्याचं सांगितलं आहे

२३ वर्षे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते गेगांग अपांग यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. भाजपा आता फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा मंच बनल्याचे त्यांनी पक्ष सोडताना म्हटले आहे. त्यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह आणि प्रदेशाध्यक्ष तपीर गाओ यांना याप्रकरणी पत्र लिहिले आहे. सध्याची भाजपा दिवंगत अटलबिहारी वाजपेयींच्या सिद्धांताचे पालन करत नसल्याने मला खूप वाईट वाटत आहे. पक्ष हा सध्या सत्ता मिळवण्याचा मंच झाला आहे. विकेंद्रीकरण आणि लोकशाही प्रक्रियेतून निर्णय घेण्याचा तिरस्कार करणाऱ्यांच्या हाती सध्या पक्ष आहे. ज्या मुल्यांवर पक्षाची स्थापना झाली होती. त्या मुल्यांना आता पक्षात स्थान नाही, अशी खंत त्यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

ते पूर्वी काँग्रेसवासी होते, हे पण जोडायला हवे होते. ==== जहाज बुडायला लागले की उंदरे ही त्यातून पटापट उड्या मारायला सुरवात करतात. बुडतात की आधार मिळतोय हा गौण भाग आहे. असो.

In reply to by विशुमित

असंच काही नाही. काकांनी काँग्रेस शी युती केलीच की ! का मग तुमच्या थीअरम नुसार ही दोन्ही बुडती जहाजे आहेत हे मान्य करायचे ?

In reply to by lakhu risbud

युती करणे/तोडणे अणि पक्ष प्रवेश करणे/ सोडणे या भिन्न बाबी आहेत. आधी त्या समजून घ्या म्हणजे थेयरी समजून येईल. === एक निरिक्षण- माझ्या प्रतिक्रियेखाली बरेच मिपाकर शरद पवारांचा विनाकारण संदर्भ लावताना दिसतात. ते जाणूनबूजून करतात की अजून काय हेतु आहे हे समजत नाही. कदाचीत मी बारामती तालुक्यातील आहे म्हणून असेल का?? मिपाकर बन्धुना सांगू इच्छ्तो की मी मिपावर पवारांचा (रा.का चा) अधिकृत प्रवक्ता नाही आहे, कृपया याची नोंद घ्यावी. === बाकी प्रतिसादाबद्दल धन्यावाद..!

In reply to by विशुमित

इसारलात तुम्ही ? काकांच नाव घ्यवून दादाचीं भाषा तुम्ही लै सारखी वापारता त्यामुळे रा कॉ च्या संदर्भात मिपाकर तुम्हालाच धरत्यात !! माणसांन कस पाण्यासारख निर्मळ असाव , वाहत राहव !! यका ठिकाणी थांबल की वास यतोच .

In reply to by ट्रम्प

काकांच नाव घ्यवून दादाचीं भाषा तुम्ही लै सारखी वापारता ==)) कधी?? कुठ?? माझ लिखान हा माझा पैटर्न आहे. रुचला नाही तर सांगत चला. सुधारणा करु. === )) रा कॉ च्या संदर्भात मिपाकर तुम्हालाच धरत्यात !! ==)) काय संबंध??मागे श्रीगुरुजीबरोबर प्रतिवादात काही लिखान केले असेल ते पण विषयाला धरुन. उगाच उद्दातीकरण नव्हते, जे काही सन्मानिय मिपाकर संघ,भाजप अणि मोदी प्रचारासाठी मिपाचा वापर करत असतात. हे कोणी कितीही नाकारले तरी ती वस्तुस्थिती आहे. ))माणसांन कस पाण्यासारख निर्मळ असाव , वाहत राहव !! ==)) म्हणजे कसे?? गोदिप्रेम अणि खन्ग्रेस्स द्वेष करुन?? ))यका ठिकाणी थांबल की वास यतोच ==)) ठूस्क्या लय सोडता राव तुम्ही!

In reply to by विशुमित

शोधायला लै येळ लागल , पण एकदा ढुस्की मारल्यावर आवळून बी फायदा नस्तो !! पण पश्चाताप व्हण म्हंजेच बर्र व्हन्याची लक्षण असत्यात , =) =)

In reply to by ट्रम्प

>>>वैयक्तिक ढोस लै दिलत राव तुम्ही !!!>> ==>> तटस्थपणे माझे प्रतिसाद वाचले तर तुम्हाला कळेल की आधी खोड्या कोण काढते ते ! फालतूगिरी ऐकून घ्यायला आम्ही काय कोणाचा बांध रेटला नाही. >>> शोधायला लै येळ लागल , पण एकदा ढुस्की मारल्यावर आवळून बी फायदा नस्तो !! ==>> चतुर लिंगम आहात बरका. दुसर्यांकडे बोट दाखवायचं. >>>पण पश्चाताप व्हण म्हंजेच बर्र व्हन्याची लक्षण असत्यात >> ==>> चुकी केली असेन तर पश्चाताप करणे नक्की चांगले लक्षण आहे. २ पैशाच्या लोकांचे बोल ऐकून घेणे हे बावळटपणाचे लक्षण आहे. ज्याने त्याने आपली किंमत ठरवावी. >>> बाकी एल. एल. बी. एल. एल. एम. कधी केलेत ? अभिनंदन !!

In reply to by विशुमित

मनाची तर नाहीच आहे .. पण जनाची ठेऊन तरी काका परत काँग्रेस मध्ये प्रवेश करू शकत नाहीत.... अजून तरी केलेला नाही. उद्या तिकडे या पॅड मिळेल अशी ऑफर अली तर अनुयायांना आणि जालीय समर्थकांना हरी हरी करायला काका पहिल्या प्रहरी तिकडे चालू पडतील. काकांच्या या क्षमतेबाबत संपूर्ण भारतभरात एकमत असेल. आता सध्या तरी प्रवेश करू शकत नाहीत.... म्हणून युती चा फार्स ! त्या अनुषंगाने युती करणे= स्व पक्ष सोडणे म्हणता येईल

In reply to by lakhu risbud

काकानीं अशी वर्तुळे आयुष्यात खुप वेळा पुर्ण केली आहेत. राजकारणात टिकायचे असेल , बगलबच्चे ची दुकाने चालू ठेवायची असतील तर नकटया लोकांशी हातमिळवणी करण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता . हात नाही मिळवला तर बगलबच्चे पक्ष सोडून जाण्याची भीती .

In reply to by lakhu risbud

मनाची तर नाहीच आहे ==)) "तुमची काय लायकी आहे, असे वक्तव्य करायची?" असे तुमच्या काकांचे अनुयायी अणि समर्थक तुमचा माग काढून तुम्हाला खाजगीत विचारु शकतात. तुम्च्या काळजात गुत्लेली मळमळ सगळी साफ सुद्धा करतील. बरेच गैरसमज ही दुर करतील. ))(पण जनाची ठेऊन तरी काका परत काँग्रेस मध्ये प्रवेश करू शकत नाहीत.. ==)) चांगले आहे की. काका हुशार आहेत हा तुमचे. )) उद्या तिकडे या पॅड मिळेल अशी ऑफर अली तर ==)) अशा ऑफ़रस 2014 नंतर पण आल्या होत्या असे ऐकुन आहे. अजून तरी तुमचे काका राष्ट्रवादी कांग्रेस मधेच काय करत आहेत? )))अनुयायांना आणि जालीय समर्थकांना हरी हरी करायला काका पहिल्या प्रहरी तिकडे चालू पडतील. ==)) तो तुमच्या काकांचा निर्णय स्वतंत्र असायला हवा. अनुयायइ आणि जालीय समर्थकांनी काय करायचे ते त्यानी ठरवावे. इतर लखोबानी लुड'बुड करायचे काही कारण नसावे. ))) काकांच्या या क्षमतेबाबत संपूर्ण भारतभरात एकमत असेल ==)) ग्रेट आहेत तुमचे काका. ))आता सध्या तरी प्रवेश करू शकत नाहीत.... म्हणून युती चा फार्स ! ==)) तुमचे काका तर नेहमी म्हणतात समविचारी पक्षाशीच युती करणार. फडण्वीस सरकार अणि स्थानिक पातळीवरचे काही अपवाद सोडले तर. (नगर चे उदाहरण ताजे आहेच. करड़ीले जगताप फैमिली). पण हे निर्णय सगळे पथ्यावर च पडले आहेत. महाराष्ट्रात स्व बळावर निवडून आलेलया शिव्सेनेनी आघाडीला साथ दिली असती तर चित्र काही वेगळे असते. असो.. पुलाखालून बरेच पानी वाहुन गेले आहे. )))त्या अनुषंगाने युती करणे= स्व पक्ष सोडणे म्हणता येईल ==)) उगाच LHS= RHS असे दाखवले म्हणजे Theorem सुटली असे नसते. === बाकी मुद्दा आपला बाजुलाच राहिला. बुडणार्या जहाजेतून अजून किती उंदिर बाहेर पडणार??

In reply to by विशुमित

काकांना काही बोललं आणि तुम्ही रागावलात की उगाच लोकांना वाटतं तुम्ही काकांचे समर्थक आहात. मग तुम्हाला स्पष्टीकरण देत बसायला लागतं. बोलू दे त्यांना काकांविषयी काय बोलायचं ते. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सगळ्यांनाच आहे. काय?

In reply to by ट्रेड मार्क

मला राग यायच काय कारण आहे. मी मला दिलेल्या प्रतिसादाला उत्तर देत असतो. ते पण प्रतिसाद्कर्त्या चे वाक्य ना वाक्य वेचून. स्पष्टीकरण यासाठी दिले कारण मिपावरील नियम अटींची आम्हाला चाड आहे. लोकना गोलगोल फिरवत बसत नाही. अणि मुद्दा तर बिलकूल सोडत नाही. तुमची बौधिक कुवत चंगली आहे, ते शिक्के मारायचे काम बदला आता. === बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने? का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे?

In reply to by विशुमित

असे तुमच्या काकांचे अनुयायी अणि समर्थक तुमचा माग काढून तुम्हाला खाजगीत विचारु शकतात. तुम्च्या काळजात गुत्लेली मळमळ सगळी साफ सुद्धा करतील. बरेच गैरसमज ही दुर करतील. अरे अरे याला "गर्भित धमकी" असे म्हणतात

In reply to by सुबोध खरे

12 तारखे च्या प्रतिसादा मध्ये मी त्यांना त्यांची प्रतिसाद देण्याची श्टाइल ही दादा च्या भाषे सारखी आहे असे प्रेमाने सांगितले होते , पण त्यांनी बांध रेटने , व माझीच अक्कल काढली !!!!! , असो . काका आणि दादा ला आम्ही सुद्धा मतदान केले आहे , पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय .

In reply to by ट्रम्प

पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय . ==)) ट्रंप साहेब (संपादित) तुम्ही काय बोलताय, हे तुम्हाला कळतय का? मिपावरील बहुसंख्य भाजपवासींच्या स्वाभिमानाचा तरी विचार करायचा. === माझ्या प्रतिसादाशी तुमच्या दादाची भाषाचे साधार्म्य कृपया दाखवता का? तेवढीच करमणूक!! (कृ धाग्यावर नको) === तुमच्या बाबतचा माझा पूर्णविराम मला उचकटवायचा नव्हता पण नाईलाज झाला. असो. आपण थोडेच भिष्म आहोत भिष्मप्रतिज्ञा करायला!! गुड डे...!!

In reply to by विशुमित

' रा कॉ एक चांगला सभ्य लोकांचा पक्ष ' असा काही मिपाकरांचा गैरसमज आज तुम्ही नक्की दूर केला असेल . मिपावर व्यक्त होताना भाषा नीट न वापरल्या मुळे सर्वात ज्यास्त संपादित होणारे प्रतिसाद बहुदा तुमचेच असतील !!! माझ्या बद्दल तुम्ही असे कुठले शब्द वापरले होते की संपादित करावे लागले याची मला उत्सुकता आहे . ' आई टी सेल वाले शोधून काढतील , गैरसमज दूर करतील ' हे बूमरैंग सुद्धा होवू शकते . दादाने देखील पक्षाची प्रतिमा सुधरावी म्हणून पापक्षालन करण्यासाठी गाँधीच्या मूर्ती शेजारी बैठक मारली होती , आणि आपण त्या पक्षाला मिपावर गावगुंडाचा पक्ष म्हणून ओळख करून देण्यात यशश्वी झाला हे नक्की .

In reply to by ट्रम्प

' रा कॉ एक चांगला सभ्य लोकांचा पक्ष ' असा काही मिपाकरांचा गैरसमज आज तुम्ही नक्की दूर केला असेल ==)) साहेब तुमच्या डोक्यात काय घुसतय का नाही अजून. माझा कसा काय संबंध लावत आहात रा.का.शी? आपलं उगाच 2-3 जणाचा सपोर्ट मिळाला म्हणून काही ही बराळायचं! ))मिपावर व्यक्त होताना भाषा नीट न वापरल्या मुळे सर्वात ज्यास्त संपादित होणारे प्रतिसाद बहुदा तुमचेच असतील !!! ==)) भाषा तर मी लोकमान्यांची वापरलेली होती. तरी ते वाक्य संपादित झाले. असो.. मला सं.मं चा निर्णय मान्य आहे. एवढं मात्र नक्की शुद्ध भाषेत 'वैचारिक बद्धकोष्टता' असले काही वापरले असते तर कदाचित संपादित झाले नसते. ))दादाने देखील पक्षाची प्रतिमा सुधरावी म्हणून पापक्षालन करण्यासाठी गाँधीच्या मूर्ती शेजारी बैठक मारली होती , आणि आपण त्या पक्षाला मिपावर गावगुंडाचा पक्ष म्हणून ओळख करून देण्यात यशश्वी झाला हे नक्की . ==)) "सगळे गावगुंड तर मला सोडून भाजप मधे गेले. (माझ्या भाषेत उंद्रं) जात्यात कुठं परत त्यांना आमच्या कडेच यावे लागणार" असे खुद्द दादा परवाच एका स्थानिक कार्यक्रमांत बोलत होते. आता बोला!

In reply to by सुबोध खरे

12 तारखे च्या प्रतिसादा मध्ये मी त्यांना त्यांची प्रतिसाद देण्याची श्टाइल ही दादा च्या भाषे सारखी आहे असे प्रेमाने सांगितले होते , पण त्यांनी बांध रेटने , व माझीच अक्कल काढली !!!!! , असो . काका आणि दादा ला आम्ही सुद्धा मतदान केले आहे , पण कुठल्याही एका पक्षाच्या दावनी ला बांधून घेणे म्हणजे स्वाभिमान गहान ठेवणे होय .

In reply to by सुबोध खरे

याला "गर्भित धमकी" असे म्हणतात ==)) काय आहे रा.का. चा आय टी सेल मधील माझा एक मित्र आहे. तो सांगत होता. "सोशल मिडियावर जे पक्षाबाबत, साहेबांबाबत विपरीत, पुर्वग्रह ठेऊन किंवा विनाकारण आचरटपणा करत प्रतिक्रिया देत असतात, त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." === मिपावर पण त्यांचा वॉच असण्याची दाट शक्यता आहे.

In reply to by विशुमित

अरे वा !! मग पक्षाच्या वतीने खिंड लढवून कोणाचातरी लायकी काढणाऱ्यांना ....... अकारण वैयक्तिक होणाऱ्यांना काय बक्षीस मिळते हो?

In reply to by lakhu risbud

अकारण विषय सोडून मागच्या लिखाणाचे संदर्भ घेऊन पूर्वग्रहीत खोड्या काढण्यार्यानी स्वतःला किती बक्षीसी मिळते याबाबत विचार करावा. === बाकी कोण कुठल्या पक्षाची खिंड लढतय, याचा उद्घोष करण्यापूर्वी, मनाची नाही तरी जनाची तरी लाज राखली असती तर बरे झाले असते.