सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वाचने
227966
प्रतिक्रिया
616
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
In reply to फक्त by माईसाहेब कुरसूंदीकर
सहमत !!!
In reply to तुम्ही तुमचा अजेंडा चालु ठेवा by डँबिस००७
हायला
In reply to सहमत !!! by ट्रम्प
छान
In reply to सहमत !!! by ट्रम्प
नॉर्मल
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
नॉर्मल
ची व्याख्या काय तुमची? केवळ लग्न करून संसारात असले कि नॉर्मल? बायकोच्या चपला खाणारा आणि सासर्याला शिव्या देणारा नॉर्मल का?दुसर्याच्या बायकोला ('लेडी
In reply to नॉर्मल by सुबोध खरे
डॉ. खरे साहेब यांना
In reply to नॉर्मल by सुबोध खरे
धन्यवाद _/\_
In reply to डॉ. खरे साहेब यांना by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हे असे खिंडीत नसते पकडायचे !
In reply to नॉर्मल by सुबोध खरे
ओ विशुमित !!!
In reply to तात्या मिपापर कोण कोणाचे वैरी by विशुमित
बहनजी वर हल्ला केला ,
In reply to 1995 च्या वेळी लखनऊ मधील by ट्रम्प
आता त्याच पावर साहेबा नीं
--
अय्या ,
In reply to -- by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
सगळे काँग्रेसनेच करायचे का ?
In reply to -- by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
सगळे काँग्रेसनेच करायचे का ?
In reply to -- by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अरेरे , किती खोटारडेपणा हा.
भाजपा आयटी ?
मला वाटलं पोलिसांनी पकडलं.
In reply to भाजपा आयटी ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
झुरळ ?
In reply to मला वाटलं पोलिसांनी पकडलं. by सुबोध खरे
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान
ट्रंप तात्या ,
In reply to कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान by ट्रम्प
कट्टर देशप्रेमी , पाकिस्तान
मढ्यावरचे खाणारे महाराज
भ्र्ष्टाचार करणारे कोणीही असो
In reply to मढ्यावरचे खाणारे महाराज by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
हे काय ????????
ब्लैककॅट ,
In reply to हे काय ???????? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
ते पेपरात आले आहे
In reply to ब्लैककॅट , by ट्रम्प
ते पेपरात आले आहे
In reply to ब्लैककॅट , by ट्रम्प
हम्म
In reply to ते पेपरात आले आहे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
काय नाते होते ? कोणीतरी सांगा
In reply to ते पेपरात आले आहे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
राज ठाकरे
राजू पेंटर सध्या फॉर्ममधे आहे
In reply to राज ठाकरे by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
४७ वर्षांपासुन अडकलेला Kollam Bypass केरळ जनतेला अर्पण !
छान
In reply to ४७ वर्षांपासुन अडकलेला Kollam Bypass केरळ जनतेला अर्पण ! by डँबिस००७
तुमच्या लाडक्यांनी का नै केला
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to तुमच्या लाडक्यांनी का नै केला by डँबिस००७
नो लोकल ट्रीटमेंट?
ज्योतिषी चिदम्बरम ?
छान
परत एकवार खोटे उघडे पडले
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
BoltaHindustan.in is Hindi
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
BoltaHindustan.in ह्यांच्या
In reply to BoltaHindustan.in is Hindi by डँबिस००७
म्हणूनच ब्लैककैट ते वाचतात !!
In reply to BoltaHindustan.in is Hindi by डँबिस००७
लवकर बरे होण्यास शुभेच्छा.
....
ते पूर्वी काँग्रेसवासी होते,
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
असंच काही नाही. काकांनी
In reply to ते पूर्वी काँग्रेसवासी होते, by विशुमित
लखमिचंद जी..!!
In reply to असंच काही नाही. काकांनी by lakhu risbud
ह्या ! ह्या !! ह्या !!!
In reply to लखमिचंद जी..!! by विशुमित
काहीही हा ट्रंप??
In reply to ह्या ! ह्या !! ह्या !!! by ट्रम्प
वैयक्तिक ढोस लै दिलत राव तुम्ही !!!
In reply to काहीही हा ट्रंप?? by विशुमित
>>><<<वैयक्तिक ढोस लै दिलत
In reply to वैयक्तिक ढोस लै दिलत राव तुम्ही !!! by ट्रम्प
आरर्रररररर !!!!
In reply to >>><<<वैयक्तिक ढोस लै दिलत by विशुमित
ते तुम्ही स्वतच्या हाताने
In reply to आरर्रररररर !!!! by ट्रम्प
मनाची तर नाहीच आहे .. पण
In reply to लखमिचंद जी..!! by विशुमित
काकानीं अशी वर्तुळे आयुष्यात
In reply to मनाची तर नाहीच आहे .. पण by lakhu risbud
मनाची तर नाहीच आहे
In reply to मनाची तर नाहीच आहे .. पण by lakhu risbud
रागावू नका हो
In reply to मनाची तर नाहीच आहे by विशुमित
मला राग यायच काय कारण आहे.
In reply to रागावू नका हो by ट्रेड मार्क
असे तुमच्या काकांचे अनुयायी
In reply to मला राग यायच काय कारण आहे. by विशुमित
ह्येच म्हणालो होतो मी !!!
In reply to असे तुमच्या काकांचे अनुयायी by सुबोध खरे
पण कुठल्याही एका पक्षाच्या
In reply to ह्येच म्हणालो होतो मी !!! by ट्रम्प
' रा कॉ एक चांगला सभ्य
In reply to पण कुठल्याही एका पक्षाच्या by विशुमित
' रा कॉ एक चांगला सभ्य
In reply to ' रा कॉ एक चांगला सभ्य by ट्रम्प
ह्येच म्हणालो होतो मी !!!
In reply to असे तुमच्या काकांचे अनुयायी by सुबोध खरे
याला "गर्भित धमकी" असे
In reply to असे तुमच्या काकांचे अनुयायी by सुबोध खरे
अरे वा !!
In reply to याला "गर्भित धमकी" असे by विशुमित
अकारण विषय सोडून मागच्या
In reply to अरे वा !! by lakhu risbud