चालू घडामोडी - जानेवारी २०१९
सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ते बघू हो आमचे आम्ही.
मनाची नाही तरी जनाची तरी लाज
बुडणार्या जहाजातून उंदरे
मिपावर पण त्यांचा वॉच
मी आयटी सेल बाबत बोलत होतो.
त्यांची यादी करून
संपर्क
करण्याचा प्रयत्न केला जातो हे वाक्य काय दर्शवते? त्यांची यादी करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला जातो आणि पक्षाच्या ध्येयधोरणे बाबतीत असणारे गैरसमज व्यक्तीपरत्वे दूर केले जातात. I think, It's part of प्रचार!! That's all." बाकी आय टी सेल अशा हजारो लाखो लोकांशी संपर्क करत असते हे वाचून करमणुक झाली चमचे-चेले फक्त एकाच पार्टी विद डिफरेंस मधेच उरले आहेत. बाकी चेला आणि चमचा यात फार फरक आहे. मी चमचा असा शब्द अजिबात वापरलेला नाही चेला हा शब्द आदरार्थी असतो. आणि चमचा हा शब्द स्पष्ट आहे.चेला
अरे रे वाईट वाटले हा प्रतिसाद वाचून
chela (plural chelas or chele
प्रतिसादाचा सूर
मला राग यायच काय कारण आहे.तुमच्या प्रतिसादाचा सूर तसा वाटला म्हणून... नसेल आला राग तर सोडून द्या. हाकानाका.तुमची बौधिक कुवत चंगली आहेतुम्हाला "चांगली" असं म्हणायचं असावं अशी आशा करतो. सर्टिफिकेटबद्दल धन्यवाद...ते शिक्के मारायचे काम बदला आतामी काही कोणावर शिक्के मारले नाहीत. आता काहींना अंगावर ओढून घ्यायची सवय असते, त्यामुळे ते स्वतःवरच शिक्का मारून घेतात.बाकी तुम्हाला वकीलपत्र दिले आहे का लख्मिचंद ने?मी त्यांच्याबाजूने काहीच बोललो नाही. फक्त फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन सल्याने त्यांना बोलायचं ते बोलूदे असं म्हणलं. हे फक्त लख्मिचंद यांच्यासाठी नसून समस्त जनतेसाठी आहे.का LHS=RHS सिद्ध करण्याचा प्लान हवा आहे?चालेल... कुठला तरी प्लॅन दिल्याचं समाधान तुम्हाला मिळूदे. बाकी तुम्ही प्लॅनचा बराच धसका घेतलेला दिसतोय! प्रयत्न तर करा, तुमचा कुठलाच प्लॅन फेल जाणार नाही... लावताय पैज?विशुमित भाऊ,
Jan 12, 2018 presser by
लवकर बरे होण्यास शुभेच्छा.
मैड़म सुद्धा पाठीमागे दोन तीन
परदेशी उपचार हा फक्त गांधी
मला असे वाटते की भाजपच्या
आरोग्य क्षेत्र
खरे आहे
हो
)))राहुल गांधींनीही जेटलीना
नया ट्विस्ट
कॉंग्रेसी संस्कॄती ?
'कर्नाटकाच्या शापामुळे अमित शहांना डुकराचा ताप'-- https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/operation-lotus-caused-fever-to-amit-shah/articleshow/67572224.cmsहे सपशेल चुकीचे आहे
BJP Tears Into Rahul Gandhi
कन्हय्या कुमार , शैला राशिद
आज ओरीसाच्या
अभिनंदन!
जबरदस्त बातमी !!
जबरदस्त बातमी !
छान
टीप्पणीची गरज नाही...
कुठे नेवून ठेवलाय अभ्यास आपला !
अभ्यास
बोलताना दक्ष रहावे , ( नैतर कायमचे आरम होईल ? )
कन्हैया आरोप पत्र फेटाळले
कन्हैय्या कुमार
कन्हैय्या कुमार
संजय.दत्त@टाईम्सग्रुप.काॅम
ग्रेट न्यूज
शाम भागवत,
ऊत्तम माहिती !
आयएलएफएस डबघाईला आल्याने
आयएलएफएस डबघाईला आल्याने
अरे! कॉंग्रेसच्या गळियात
ह्याच्या सारखेच खाजगीतही अनेक
लगेच निर्णय घेणे !
...
त्या ओवैसी ला कोणीही काहीही
ओवसी
नोकरी विषयक इंटरनेट वरील सर्व जाहिराती एकाच ठिकाणी mhnmk.com