सर्व मिपा करांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
राम मंदिरासाठी अध्यादेश नाही ! घटनात्मक मार्गाचाच वापर करणार ; पंतप्रधान मोदींनी मांडली भूमिका
“राम मंदिराच्या मुद्यावरून मागील काही दिवसांपासून वातावरण चांगले तापले आहे. आरएसएसनेही राम मंदिराचे लवकरात लवकर निर्माण करण्यासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. शिवसेनाही यासाठी मागील अनेक दिवसांपासून आग्रही होती.
पण भाजप नेमकी याबाबत काय भूमिका घेणार हे स्पष्ट नव्हते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नसून, घटनात्मक मार्गानेच राम मंदिराची उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीने मोदींनी अशी भूमिका मांडल्याचा दावा केला आहे.”
मोदींच्या भूमिकेचे स्वागतच आहे, तथापि, राममंदिरासाठी न्यायालयाचा मार्ग धरणे हे घटनात्मक आहे, आणि त्यासाठी अध्यादेश काढणे, हे घटनात्मक नाही, असे आहे का?
संघाने राममंदिरासाठी अध्यादेशाची मागणी करणे आणि सरकारने मात्र न्यायालयीन मार्गाचा आग्रह धरणे ही मे २०१९ च्या लोकसभेची तयारी म्हणावी का?
नोटः यासाठी अध्यादेश काढावा असं माझं मत नाही, न्यायालयात जे काही चाललंय ते चालू द्यावं.
वाचने
227978
प्रतिक्रिया
616
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो मोगा नी इतके यु टर्न
In reply to काळं मांजर by ट्रेड मार्क
आतली बातमी -- अगोदर खर्गे
छान
In reply to आतली बातमी -- अगोदर खर्गे by सुबोध खरे
कॉग्रेस चे लोक स्वतःचीच कबर
In reply to आतली बातमी -- अगोदर खर्गे by सुबोध खरे
छान
हम्म
अहो माई
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
मोदींच्या विश्वासातले रकेश अस्थाना हे काही प्रामाणिक म्हणून प्रसिद्ध नाहीत. ४ कोटी लाच घेतल्याचा आरोप आहे.मोदी आणि त्यांचे चेले तसलेच आहेत हो, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून फार अपेक्षा करू नका. वर्मांनी त्यांचे फोन टॅप केले असं कोण म्हणतंय? आणि त्यातून काय निष्पन्न झालं?छान
वाईट झाले
वाचतेय
In reply to वाईट झाले by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हा अपघात भाजप ला अडकवन्या
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
ते
In reply to हा अपघात भाजप ला अडकवन्या by ट्रम्प
अब्यास वाडवा !
In reply to ते by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
माई !!!
In reply to वाचतेय by माईसाहेब कुरसूंदीकर
चॅनेलवर दाखवले नाही की
In reply to माई !!! by ट्रम्प
https://youtu.be/h39RogYBCFc
छान
In reply to https://youtu.be/h39RogYBCFc by डँबिस००७
कारगिल सोडता उरलेल्या लढाया
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to कारगिल सोडता उरलेल्या लढाया by प्रसाद_१९८२
मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to मग सर्जिकल स्त्राईक मोदींनी by प्रसाद_१९८२
कारगिल सोडता उरलेल्या लढाया
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to कारगिल सोडता उरलेल्या लढाया by डँबिस००७
रेसिस्टांची (आणि रेपिस्टांची?) रिपब्लिकन पार्टी
चौकीदार उवाच
चौकीदार जो बोले सही बोले !!
In reply to चौकीदार उवाच by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
मोगा खान असं बोलतात?
In reply to चौकीदार जो बोले सही बोले !! by डँबिस००७
पटेलांच्या भारतात सामील होऊ
In reply to चौकीदार उवाच by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
नेहरुंनी लिहीली असतील !!
In reply to पटेलांच्या भारतात सामील होऊ by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
कामाचा
In reply to चौकीदार उवाच by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
माईसाहेब
In reply to कामाचा by माईसाहेब कुरसूंदीकर
आरोप
In reply to माईसाहेब by सुबोध खरे
माई साहेब,
In reply to आरोप by माईसाहेब कुरसूंदीकर
सोहराबुद्दीन
In reply to माई साहेब, by डँबिस००७
इसरत जहान केस :
In reply to सोहराबुद्दीन by माईसाहेब कुरसूंदीकर
ईसरत जहान व तिचे तिन
In reply to सोहराबुद्दीन by माईसाहेब कुरसूंदीकर
सशस्त्र
In reply to ईसरत जहान व तिचे तिन by डँबिस००७
माईसाहेब
In reply to सोहराबुद्दीन by माईसाहेब कुरसूंदीकर
हेडली
In reply to माईसाहेब by सुबोध खरे
अहो माई
In reply to हेडली by माईसाहेब कुरसूंदीकर
भाजपद्वेष तर भाजपद्वेष.अहो
In reply to माईसाहेब by सुबोध खरे
हा हा हा
In reply to भाजपद्वेष तर भाजपद्वेष.अहो by तेजस आठवले
गमतीत लिहिले आहे.मनावर घेऊ
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
हो ना !
In reply to माई साहेब, by डँबिस००७
कॉंग्रेस सारख्या गद्दार लोकात
In reply to हो ना ! by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
हो का ?
In reply to कॉंग्रेस सारख्या गद्दार लोकात by डँबिस००७
इथं रागा आणि सोगा च्या केसेस
In reply to हो का ? by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
छान
In reply to इथं रागा आणि सोगा च्या केसेस by सुबोध खरे
....
In reply to छान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
तुम्ही तुमच्या कोत्या
In reply to .... by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
चुकलेच नेताजींचे , उगाचच फौज
In reply to तुम्ही तुमच्या कोत्या by सुबोध खरे
तसेही अहींसेच्या मार्गाने
https://www.youtube.com/watch
Bill to terminate Pakistan
ह्यांचे लाडके पाकिस्तान
In reply to Bill to terminate Pakistan by डँबिस००७
अरे वा, माईसाहेबांसारखे
In reply to ह्यांचे लाडके पाकिस्तान by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
व्हाट्सप आले. अभ्यासू लोकांसाठी देत आहे. मला प्रश्न विचारु नयेत
मस्त स्ट्रॅटेजी... "मी दगड
In reply to व्हाट्सप आले. अभ्यासू लोकांसाठी देत आहे. मला प्रश्न विचारु नयेत by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
अरे वा पूर्वी काँग्रेस पक्ष
हो ना !
In reply to अरे वा पूर्वी काँग्रेस पक्ष by ट्रम्प
सुब्रमण्यम स्वामीनीं कोर्टा
In reply to अरे वा पूर्वी काँग्रेस पक्ष by ट्रम्प
आता सगळ्या देणग्या चा हिशोब
छान
In reply to आता सगळ्या देणग्या चा हिशोब by ट्रम्प
पूर्वी काय हापापा चा माल
In reply to आता सगळ्या देणग्या चा हिशोब by ट्रम्प
1995 च्या वेळी लखनऊ मधील
तात्या मिपापर कोण कोणाचे वैरी
In reply to 1995 च्या वेळी लखनऊ मधील by ट्रम्प
खरे आहे
In reply to तात्या मिपापर कोण कोणाचे वैरी by विशुमित
जगतीक महायुद्ध १ व २ च्या
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्ही तुमचा अजेंडा चालु ठेवा
In reply to खरे आहे by माईसाहेब कुरसूंदीकर
फक्त
In reply to तुम्ही तुमचा अजेंडा चालु ठेवा by डँबिस००७