कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का?
गाभा:
माझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा !
१) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स
मुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सांगितलेले नसल्यामुळे हा आता पेचात पडला आहे.त्यांच्याकडे तक्रार करून पण काही उपयोग होत नाहीये.या केस मध्ये सेबी कडे तक्रारीत करून काही फायदा होऊ शकेल का?गेलेले ब्रोकरेज वजा करून उरलेले पैसे मिळू शकतील का ?
२)याच महाशयांचा दुसरा उद्योग म्हणजे एका नॉन सेबी registered माणसाच्या "एका महिन्यात दुप्पट" या थापेला भुलून त्याला स्वतःचा लॉगिन पासवर्ड दिला DMAT चा आणि त्याने एकाच दिवसात ७० हजार चा लॉस केला! यांच्याकडे याचे document वगैरे काही नाही फक्त एका महिन्यात दुप्पट चा whatsapp मेसेज,त्यावरील यांचे chat आणि त्याची ५ हजार फी भरल्याची नेट बँकिंग ची रिसीट आहे. या बळावर सायबर complaint करू शकतो का?काही फायदा होईल का?
सर्वांचे धन्यवाद , आपल्या सल्ल्या च्या प्रतीक्षेत !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
धागाकर्त्याचे नाव आवडले. हे
सेबी ला ई मेल करून बघा
ब्रोकरेज वजा करून उरलेले पैसे मिळू शकतील का ?
ग्राहक पंचायत किंवा ग्राहक सेल
सुरुवातीला काही डॉक्युमेंट
०.०००५ पॉइंट आकाराच्या
प्रिपेड ब्रोकरेज प्लॅन हे
असे लोक
चश्मेबद्दूर,ज्ञानव,नितीन