✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फसवणूक-प्रकरण दहावे-"बांगड्या ल्यायलेले बदमाष!"

स
सुधीर काळे यांनी
Fri, 05/07/2010 - 09:49  ·  लेख
लेख

Book traversal links for फसवणूक-प्रकरण दहावे-"बांगड्या ल्यायलेले बदमाष!"

  • ‹ फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)
  • Up
  • फसवणूक-प्रकरण अकरावे-"क्रांतिकारी रक्षकांचे पाहुणे" (Guest of the Revolutionary Guard) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19231 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

काका,

मदनबाण
Fri, 05/07/2010 - 13:34 नवीन
काका, भाषांतराचा हाही भाग आवडला... पाकिस्तान स्वतःच्या विनाशाकडे फार वेगाने धावत आहे. पाकिस्तान अमेरिकेकडुन जितकी मदत लाटता येईल तितकी ते लाटतच आहेत.पण पाकिस्तानातले कट्टरपंथी हे पूर्णपणे अमेरीकेच्या विरोधात असुन जर त्यांच्या हातात किरणोत्सारी पदार्थाचा काही भाग जरी लागला (याची शक्यता दिवसेन दिवस वाढत चालली आहे.)तर त्याचा वापर ते डर्टीबाँब च्या स्वरुपात अमेरिकेच्या विरोधात नक्कीच करतील अशी शक्यता जास्त आहे. सध्या टाईम स्केयर मधे विफल झालेला हल्ला ही एक सुरुवात आहे असेच वाटते. मदनबाण..... Life is God's novel. Let him write it. ISAAC BASHEVIS SINGER
  • Log in or register to post comments

मस्त !

सातबारा
Fri, 05/07/2010 - 15:50 नवीन
पुढच्या भागाची वाटच पहात होतो. नेहमी प्रमाणेच उत्कंठावर्धक. मुशर्रफ बद्द्ल वाचायला अधीर आहे. भाषांतर करण्याच्या तुमच्या चिकाटीला सलाम ! अवांतर : ते दोघे (बिन लादेन व नवाझ) एकत्र येऊन एकादा कू घडवून आणतील व बेनझीरना घालवून देतील . कू ला कट म्हणता येईल का ? --------------------- हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.
  • Log in or register to post comments

त्यात कट-कारस्थान असू शकते किंवा अचानक बंडाळीही होऊ शकते

सुधीर काळे
Sun, 05/09/2010 - 17:38 नवीन
कू (coup) म्हणजे प्रहार. Coup d'etat (कुदेता) म्हणजे आघात करून प्रस्थापित सरकार गादीवरून खाली खेचणे. त्यात कट-कारस्थान असू शकते किंवा अचानक बंडाळीही होऊ शकते. मुशर्रफ यांचे गादीवर येणे बहुदा अचानक असावे कारण ते श्रीलंकेहून पाकिस्तानला परत येत असताना नवाज़ शरीफ यांनी त्यांचे (PIA) विमान कराचीला उतरू दिले नाहीं. पण त्यांनी पायलटवर ते उतरविण्याची जबरदस्ती केली व खाली आल्यावर शरीफ यांची उचलबांगडी केली! सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9; प्रकरण दुसरे: http://tinyurl.com/2cptlvo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

विकीपीडियावरील माहिती

सुधीर काळे
Mon, 05/10/2010 - 18:43 नवीन
विकीपीडियावरील माहिती: A coup d'état (English: /ˌkuːdeɪˈtɑː/, French: [ku deta]; plural: coups d'état) is the sudden unconstitutional deposition of a government, usually by a small group of the existing state establishment—typically the military—to replace the deposed government with another body; either civil or military. सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत ! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सातबारा

काका, नेहमी

Dhananjay Borgaonkar
Fri, 05/07/2010 - 16:02 नवीन
काका, नेहमीप्रमाणेच हाही लेख जबरदस्त. सियाचीन बाबत राजीव गांधींबरोबर झालेली बोलणी हा प्रकार माहित नव्हता मला.
  • Log in or register to post comments

पण दुर्दैवाने तसे झाले नाहीं.....

सुधीर काळे
Fri, 05/07/2010 - 18:32 नवीन
राजीव गांधी व बेनझीर हे दोघेही फाळणीनंतरच्या (Post-partition generation) पिढीचे होते व त्यांनी फाळणीच्या वेळी झालेल्या मनस्ताप व हाल-अपेष्टा स्वत: पाहिल्या/सोसल्या नव्हत्या. त्यामुळे ते दोघे एक नव्या दिशेने प्रवास करतील अशी सगळ्यांची अपेक्षा होती. असेही वाचनात आले आहे कीं जर दोन्ही बाजूचे (भारताच्या बाजूचे व पाकिस्तानच्या बाजूचे) ढुढ्ढाचार्य मधे आले नसते तर एव्हाना भारत-पाक यांच्यातील शत्रुत्व इतिहासजमा झाले असते! पण दुर्दैवाने तसे झाले नाहीं. सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे बहिणीकडे! ------------------------ 'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9; प्रकरण दुसरे: http://tinyurl.com/2cptlvo
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा