विरंगुळा

विरंगुळा — मनोरंजन आणि हलक्याफुलक्या मराठी लेखनाचा विभाग. विनोदी किस्से, गमतीजमती आणि विरंगुळा देणारे मराठी साहित्य येथे वाचा.

असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 28/12/2014 या दिवशी प्रकाशित केले.

असं खेळा ऑनलाइन बुद्धीबळ

खेळाडूंसाठी सूचना: [प्रेक्षकांसाठी सूचना याच धाग्यात शेवटी दिलेल्या आहेत]

१. थेट मिपावरच ऑनलाईन बुद्धीबळ खेळण्यासाठी "बुद्धीबळ नोंदणी" या दुव्यावर जाऊन नोंदणी करा. त्या तारखेस आणि वेळेस दोन्ही खेळाडू उपस्थित असणं आवश्यक आहे.

लेखनप्रकार
लेखनविषय:

मिपा रांगोळी स्पर्धा २०१३

लेखक संपादक मंडळ यांनी शनिवार, 02/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.

मंडळी,

दिवाळी आणि रांगोळीचं अगदी जीवाभावाचं नातं आहे. लहानपणी रांगोळ्या काढण्यापासूनच सार्वजनिक चित्रकलेला सुरुवात होते. रोजच्या रोज तुळशीपाशी एखादं स्वस्तिक, दाराच्या उंबरठ्यावर गोपद्म, लक्ष्मीची पाऊले असे आईने काढताना आपण बघत आलोय तरी खरी गंमत दिवाळीला असते. त्यावेळी आपल्या चित्रकारीत खरेखुरे रंग भरता येतात. लहानपणी पोपट, मांजर, फुले काढण्यापासून सुरुवात होते. मोठे झाल्यावर ठिपक्यांची रांगोळी जमवण्यासाठी धडपड असते. समांतर ठिपके कोणत्याही फूटपट्टीशिवाय काढण्याचं कसब अंगी हवं, नाहीतर ठिपक्यांचे कागद ती सोय करतात. मग रांगोळीची रेघ नाजूक हवी, रंगसंगती उठावदार हवी असे सल्ले मिळतात.

चित्रकथा : गोपाळरावांचे ‘विचित्र विश्व् - नंदनवन’ (भाग १ )

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 25/11/2026 या दिवशी प्रकाशित केले.

 गोपाळरावांचे ‘विचित्र विश्व् - नंदनवन’ (भाग १ )

लेखनप्रकार
लेखनविषय:

आयटीतला किस्सा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 19/11/2026 या दिवशी प्रकाशित केले.

आयटीतला किस्सा

त्या ग्रे रंगाच्या नेटवर्क केबलवरचा मास्किंग टेप अजूनही "REMOVE ON FRIDAY" असंच सांगतोय. ज्याने ते लिहिलं, तो तारीख न लिहिण्याइतका हुशार होता. 😂 


याची सुरुवात एका अगदी योग्य होती. मीटिंग रूमला एका दुपारसाठी कनेक्शन हवं असतं, पोहोचेल इतकी लांब एक स्पेअर केबल पडलेली असते, आणि कोणीतरी म्हणतं, "रूम रिकामी झाली की मी परत येऊन काढतो."

लेखनप्रकार
लेखनविषय:

कथा - वेव्हलेंथ (भाग - २)

लेखक टर्मीनेटर यांनी रविवार, 08/11/2026 या दिवशी प्रकाशित केले.


           एकंदरीत त्यांचे सर्व काही उत्तम चालले होते, पण नियतीच्या मनात मात्र काही दुसरेच होते...
       

लेखनप्रकार
लेखनविषय:

कथा - वेव्हलेंथ (भाग - १)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 07/11/2026 या दिवशी प्रकाशित केले.

साडेचार वाजले होते. अफेका येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये लॅपटॉपसमोर बसलेल्या आदित्यचा मोबाइल पुन्हा वाजला. स्क्रीनवर तामीरचे नाव झळकत होते.

“आदित्य... अरे, कोणाशी एवढा वेळ बोलत होतास? कितीतरी वेळापासून तुझा फोन व्यस्त लागत होता.”

“आईचा कॉल आला होता रे तामीर... आज खूप उदास आणि चिंताग्रस्त होती. तिची समजूत काढायला बराच वेळ लागला.”

लेखनप्रकार
लेखनविषय:

लक्ष लक्ष दीप उजळले

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/10/2026 या दिवशी प्रकाशित केले.

 

मला अनेक गोष्टींचे कौतुक वाटते. त्यात एक सुंदर गोष्ट म्हणजे ' दिवे '!
त्या कापसाच्या वातीने, तेलाच्या साथीने, उजळेले दिवे खुप सकारात्मकता देतात.
कोजागिरीला ज्येष्ठय अपत्य ओवाळणी हा फार घरात होणारा रूढी परंपरा आहे. काही घरात मुलगा ज्येष्ठय असेल तरच ओवाळतात. पण आता तसें करत नाही. मुलगा असो वा मुलगी तिला ओवाळतात.
हं... तर असें दिव्यांविषयी जे काही सुचेल, समजेल ते इथे देत राहीन.... दिवाळी पर्यंत!!
उठा उठा दिवाळी आली... लक्ष लक्ष दिव्यांची आरास लावण्याची वेळ झाली....😊