छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १७: रस्ता
नमस्कार मंडळी,
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - रस्ता. जो आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. जे छायाचित्र पाहिल्यावर रस्ता हा त्याचा मुख्य विषय वाटेल असे छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.
इच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे २० एप्रिल. प्रवेशिकेबरोबर छायाचित्रणाच्या ठिकाणाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.
प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधीत अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता.
स्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत.
यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे:
मानवनिर्मित स्थापत्य ~ आनंद ~ ऋतू ~ उत्सव प्रकाशाचा ~ भूक
व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी
कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय ~ फूल
टीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे उपलब्ध आहे.
एका मिपाकराने काढलेले या विषयाशी संबंधीत छायाचित्र.

व्यक्तिचित्रण ~ शांतता ~ चतुष्पाद प्राणी ~ सावली ~ कृषी
कृष्णधवल छायाचित्रे ~ प्रतीक्षा ~ पाऊस ~ माझ्या घरचा बाप्पा ~ जलाशय ~ फूल
वाचने
37052
वाचनखूण
प्रतिक्रिया
72
प्रवेशिका
व्वाह व्वा! मस्त विषय आहे.
अरेवा!
वा! काय सुंदर विषय आहे...
In reply to वा! काय सुंदर विषय आहे... by एस
टिपा आवडल्या
स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग १
हवाई चित्रण (पॅराग्लायडिंग)
लाल खडीचा डांबरी रस्ता
शहरी रस्ता
लोहमार्ग - उदकमंडलं - उटी
प्रदक्षिणा मार्ग, कांची
भुवनगिरी किल्ला, तेलंगण
पर्वतीय महामार्ग
वाळवंटी रस्ता
शरद ऋतूतील रस्ता
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग १ by समर्पक
चायला ह्यांचा नंबर देऊन टाका
In reply to चायला ह्यांचा नंबर देऊन टाका by स्पा
मी पण हेच टंकायला आलो होतो
In reply to मी पण हेच टंकायला आलो होतो by जगप्रवासी
+११
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग १ by समर्पक
डोळे निवले!
In reply to डोळे निवले! by एस
+१
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग १ by समर्पक
हे स्पर्धेसाठी नाहीत??
In reply to हे स्पर्धेसाठी नाहीत?? by चांदणे संदीप
+१
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग १ by समर्पक
क्लास!
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग १ by समर्पक
अप्रतिम
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
+१
In reply to +१ by तुषार काळभोर
+१ अगदी असेच म्हणते.
In reply to +१ अगदी असेच म्हणते. by सही रे सई
त्यांनी एक धागा काढला आहे या
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
+१
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
+१
In reply to अप्रतिम by श्रीरंग_जोशी
सर्वांस धन्यवाद !
मस्त!
अप्रतिम फोटो !
हे स्पर्धेसाठी नाहीत??
एका वेळ्ला किती फोटॉ देवु
In reply to एका वेळ्ला किती फोटॉ देवु by पेशवा भट
प्रत्येकी एकच.
काय एक से एक सुरेख फोटो आहेत..
In reply to काय एक से एक सुरेख फोटो आहेत.. by सविता००१
Zion National Park
In reply to Zion National Park by इडली डोसा
होय
(No subject)
स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग २
रुक्ष वैराग्य, आसाम
समुद्री रस्ता, रामेश्वर
पुसट पाऊलवाट, ब्रह्मदेश
महामार्ग
हिरवाई, पॅराग्वे
उत्साही लोकजीवनाचा साक्षी
पठारावरचे वळण
ॲस्पेन, कॉटनवूड व पाईनच्या रंगात रंगलेला रस्ता
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग २ by समर्पक
___/\___
In reply to ___/\___ by चांदणे संदीप
_/\_
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग २ by समर्पक
सगळेच मस्त :)
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग २ by समर्पक
केवळ अप्रतिम.
In reply to स्पर्धेसाठी नाही, समर्पक चित्रे भाग २ by समर्पक
समर्पक आणि सुंदर
जालावरुन सभार!!
समर्पक यांनी अती समर्पक
स्पर्धेसाठी नाही. कारण फोटो मोबाईल कॅमेय्राने काढ्लेत.
In reply to स्पर्धेसाठी नाही. कारण फोटो मोबाईल कॅमेय्राने काढ्लेत. by अनन्न्या
हा फ़ोटो चालला असता
In reply to हा फ़ोटो चालला असता by चांदणे संदीप
+१
In reply to हा फ़ोटो चालला असता by चांदणे संदीप
सॅण्डीभौ..
In reply to स्पर्धेसाठी नाही. कारण फोटो मोबाईल कॅमेय्राने काढ्लेत. by अनन्न्या
लाल लाल ह्या रस्त्याला मायेची
हे आणखी दोन
छायाचित्रे छान आहेत,
एक रस्ता....
एक रस्ता...
(No subject)
(No subject)
मस्त
(No subject)
गावाकडचा रस्ता ….!
सगळ्यांचे फोटो किती सुंदर आहेत
In reply to सगळ्यांचे फोटो किती सुंदर आहेत by इडली डोसा
+१
काही रोचक रस्ते...
स्पर्धेकरिता नाही
इमारतीत शिरणारा दुबई मेट्रोचा एक मार्ग...In reply to काही रोचक रस्ते... by डॉ सुहास म्हात्रे
थंड झालोय!
In reply to थंड झालोय! by चांदणे संदीप
याला
In reply to याला by नाखु
काय जुगल्बंदी! =))
In reply to काही रोचक रस्ते... by डॉ सुहास म्हात्रे
रोड टु नोव्हेअर!!!
अरे काय हे?गरीबांवर जरातरी
नवी प्रवेशिका
कॅनडा-विनिपेग येथील हिवाळ्यातले रस्ते
नवी प्रवेशिका
अवांतर फोटोज
In reply to अवांतर फोटोज by श्रीरंग_जोशी
वा!
अप्रतिम
विमानांकरिता फ्लायओव्हर
दोन नव्या
आजचा शेवटचा दिवस
In reply to आजचा शेवटचा दिवस by साहित्य संपादक
या स्पर्धेचा निकाल कुठे आहे?
आणखी काही अवांतर फोटोज
राजगड वरील पाऊल वाट