रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी
In reply to अगदी स्पष्ट दिसणारी गोष्ट by स्वधर्म
In reply to ट्रेड मार्क एक चक्की चालवतात. मोदी भक्तीचे पीठ तिथून बाहेर पडते. by अभिजित - १
त्यांना आपण सोडून देऊ या.
ना मी तुम्हाला धरलंय ना तुम्ही मला.
पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ?
डॉक्टरसाहेबांचं जाऊ द्या हो, पण तुम्ही तुमच्याच धाग्यावर फिरकला नाही. या धाग्यावर जरी तुम्ही मोदीद्वेषाची चक्की चालवली होतीत तरी मी मोदीभक्तीची चक्की चालवली नव्हती. माझ्या मुद्द्यांचा प्रतिवाद करता आला नाही म्हणून चक्क पलायन केलंत.
पण दुसरा जास्त खोलवरचा मुद्दादेखील होता. ‘या निर्णयामुळे श्रीमंत लोकांचा काळा पसा गेला, त्यांचे नुकसान झाले याचा असूयारूपी आनंद गरीब लोकांना झाला आणि तो स्वतच्या नुकसानाच्या दु:खापेक्षा जास्त होता’ असे विश्लेषण केले गेले आहे
ज्याला ज्याचा आनंद झाला असेल तो होऊ दे. तुम्हाला कसलं दुःख होतंय ते आम्हाला माहित आहे. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी तुमची स्थिती झालेली आहे.
टीप: माझे या प्रतिसादातील मुद्दे पटत नसतील तर तुम्ही तुमचेच लेख आणि त्यावरील सर्व प्रतिक्रिया परत वाचाव्यात ही विनंती. In reply to चक्की by ट्रेड मार्क
In reply to चक्की by ट्रेड मार्क
In reply to >>या निर्णयामुळे श्रीमंत by नितिन थत्ते
In reply to थत्ते सर by नाखु
In reply to बर्याच जणांना अजूनही असं by नितिन थत्ते
In reply to काळा पैसा नष्ट करण्यासाठी by मार्मिक गोडसे
In reply to देशातील सर्वसामन्य जनता by प्रसाद_१९८२
In reply to आयटी सेलवर पोसलेली मेंढर नाही by मार्मिक गोडसे
In reply to नोटबंदीने तुमचे फारच आर्थिक by प्रसाद_१९८२
In reply to देशातील प्रत्येक निरपराध by मार्मिक गोडसे
In reply to मार्मिक गुरुजी by ट्रेड मार्क
In reply to जरा इस्कटून सांगता का? काय, by मार्मिक गोडसे
In reply to अहो ट्रेड मार्क ,मी इस्कटून by मार्मिक गोडसे
नोट बदलण्यासाठी झालेला वाहतूक खर्च आणि वाया गेलेला वेळ हा धरणार की नाही?
तुमच्याकडे एकच नोट होती? इथेही एक गणित घालतो - तुमच्या कडील ५०० + १००० च्या नोटांची किंमत - (वाहतूक खर्च + (वाया गेलेले तास * प्रतितास मोबदला)) याचं उत्तर सांगा.
माझे हातावर पोट आहे, त्यामुळे मला तसा विचार करणे भाग आहे.
हा विचार करण्यात आणि तो विचार इथे टाइपण्यात तुम्ही फार वेळ घालवताय असं नाही वाटत?
ताळेबंद मांडायचा झाला तर इथेही एक गणित घालायला लागेल, फार अवघड नाही हो - तुमचे नोटबंदीमुळे वरील २ गणितांनुसार झालेले नुकसान - (हा मनस्ताप + हा विचार करण्यात घालवलेला वेळ** + मिपावर टैपण्यात घालवलेला वेळ**)
** तुम्हाला आता तुमच्या प्रत्येक तासाची किंमत माहित आहेच, त्यामुळे या गणितात तुम्हाला सहज वापरता येईल In reply to अहो गोडसे by ट्रेड मार्क
In reply to तुमच्याकडचे ५०० आणि १००० by मार्मिक गोडसे
आता तरी नोटबंदीमुळे माझ्या ५०० आणि १००० च्या नोटांचे मूल्य घटले हे मान्य कराल का?
जरी तुमच्या कामात खंड पडल्याने तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असं म्हणलं तरी तुमच्या हातात असलेल्या नोटेचे मूल्य कमी झाले असं म्हणत नाहीत. तर त्या व्यवहारात तुमचे नुकसान झाले असं म्हणतात. In reply to हाहाहा by ट्रेड मार्क
In reply to त्यातूनही नोटा बदलायलाच by मार्मिक गोडसे
क्लायंट कडून चेकनेच पैसे घेतो, परंतु हाताखालील मजुरांना रोख द्यावे लागत म्हणून बँकेतून रोख रक्कम काढत असे.
नोटबंदी करण्यामागे हे एक कारण असेल का? तुम्हाला चेकने पैसे मिळत होते पण पुढील व्यवहार रोखीत होता. तुम्ही रोखीत काही व्यवहार करूनही ते सफेद आहेत असं आपण मान्य करूया. पण असे कितीतरी छोटेमोठे व्यावसायिक असतील जे रोखीत व्यवहार करून दाखवत नसतील? तुम्हाला आणि सगळ्यांनाच अडचण झाली असेल यात शंकाच नाही पण जास्त अडचण रोखीत व्यवहार करणाऱ्यांना झाली हे तर मान्य कराल?
तुम्ही मजुरांना रोखीत पैसे देत होतात याने रोख रकमेचा कसा ट्रेल तयार होतो हे बघा. मजुरांची कमाई टॅक्सच्या जाळ्यात येण्याएवढी नसेल, पण हेच मजूर ज्या वाण्याकडून सामान खरेदी करत असतील त्याला रोख पैसे देत असतील. हा वाणी ज्या होलसेलर कडून सामान घेत असेल त्यालाही रोखीत पैसे देत असेल आणि अशीच ही चेन चालू रहात असेल. यातले वाणी आणि होलसेलर हे रोखीत व्यवहार असल्याने किती टॅक्स चुकवत असतील? याच धाग्यात मी आधी कधी तरी विचारलंय की वस्तू रोखीत घेतल्यावर आपल्यापैकी किती जण पक्के बिल घेतात? किरकोळ खरेदी तर जाऊच दे, पण सोन्यासारख्या मोठ्या खरेदीत पण किती जण टॅक्सचे पैसे वाचवावे म्हणून पक्के बिल घेत नाहीत? हे थांबवायला तुम्ही कुठला उपाय सुचवाल?
टॅक्सचा रेट जास्त आहे याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं? सव्वाशे कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशात निदान ४० कोटी लोक तरी काही ना काही काम धंदा करत असतील? यातले अगदी अर्धे लोक आयकराच्या स्लॅब मध्ये येत नाहीत असं म्हणलं तरी २० कोटी लोक इमानदारीत टॅक्स भरतात का? सव्वाशे कोटीपैकी निदान ६० कोटी लोक तर काही ना काही खरेदी करत असतील, किती ठिकाणी रोख व्यवहार करूनही पक्के बिल घेतात. त्याही पुढे जाऊन किती व्यापारी रोख खरेदी झाली तरी इमानदारीत सगळे टॅक्स भरत होते? तुमच्या लक्षात येईल अशी आशा आहे.
इतके रामायण सांगून रामाची सीता कोण म्हणून विचारताय...आणि परिच्छेद
तुमचा राम कोण आणि सीता कोण यातच गोंधळ होतोय. तुम्ही बँकेची कामं करायला कोणी ठेवलं नसेल आणि जर स्वतःच करत असाल तर तुमच्या वेळापत्रकात बँकेची कामे करण्यासाठी वेळ असला पाहिजे. नोटा बदलण्यासाठी कदाचित तुम्हाला नेहमीपेक्षा जरा जास्त वेळ लागला असेल पण ते एकदा किंवा दोनदा असावं असं गृहीत धरतो. कारण तुम्ही नुसतेच गोल गोल फिरताय, कुठलीच आकडेवारी देत नाही. तुमचा वेळ ब्यांकेत जास्त गेला म्हणून तुमचे वेळेचे आणि पर्यायाने पैश्याचे नुकसान झाले हे असू शकते. पण म्हणून जुनी ५००ची नोट बदलून नवीन ५०० ची घेतल्यावर तीचे मूल्य ४०० झाले असं होत नाही ना?
हे सर्व मोदींच्या मूर्ख निर्णयामुळे करावे लागले
हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. तुम्हाला मोदींचा हा निर्णय मूर्खपणाचा वाटतो तर मला विरोध करणारे मूर्ख वाटतात. तिघेही आपापल्या जागी बरोबर असू शकतात. यातुन तुम्ही काय शिकलात? अजून तरी तुमच्या मजुरांना बँक खाती काढायला सांगितलं का?
माझ्याकडे काळा पैसा नसताना मला हा नाहक भुर्दंड पडला.
वैयक्तिक तुमच्याकडे नसेल हो पण तुम्ही नकळतपणे काळा पैसा तयार व्हायला कसा हातभार लावत होतात हे मी वर स्पष्ट केलं आहे. सुक्याबरोबर ओलंही जळतं तसं झालं.
मुद्यापासून पळ काढण्यासाठी तुम्ही ही अनावश्यक टिप्पणी करत आहात हे दिसते आहे
मी पळ काढत नाही. तुम्हाला एवढा राग का आला हे मला समजलं नाही, राहुल गांधी आवडत नसेल तर मला आवडत नाही हे सरळ सांगायचं, असेल तर राग यायचं कारण नाही. बाकी तुम्ही अंधभक्त, मोदीभक्त असे बऱ्याच प्रतिसादात म्हणलेले आहे पण असे कुठलेही विशेषण न देता मी फक्त राहुल गांधी आवडतो म्हणण्याने राग यावा याचे आश्चर्य वाटत आहे. मोदींना तुम्ही मूर्ख समजता म्हणजे ज्यांना मोदीभक्त तुम्ही म्हणत आहात त्यांना तुम्ही काय समजता हे स्पष्ट होतंय. त्या सगळ्यांची बिनशर्त माफी मागा मग मी माझे विधान मागे घेतो.
रच्याकने: मोदी आवडणाऱ्यांना जसे अंधभक्त म्हणले जाते तसे राहुल गांधी आवडणाऱ्याला मंदभक्त का म्हणू नये?In reply to अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to हे सगळं ठीक असलं तर मग by नितिन थत्ते
In reply to http://www.newindianexpress by नितिन थत्ते
In reply to अवघड आहे by ट्रेड मार्क
In reply to नोटबंदी करण्यामागे हे एक कारण by मार्मिक गोडसे
In reply to गोडसेबुवा by ट्रेड मार्क
In reply to ट्रेड मार्क एक चक्की चालवतात. मोदी भक्तीचे पीठ तिथून बाहेर पडते. by अभिजित - १
पण डॉ खरे पण इकडे अजिबात फिरकले नाहीत ? खरे साहेब लेख वाचलात का ? पटला का ?
तुमचं बेन्ड फारच ठणकतंय असं दिसतंय. काही उपचार करून घ्या कि. किती ती जळजळ आणि ठस ठस? मी कुठे फिरकावं, काय वाचावं आणि त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी याचा आपण ठेका घेतला आहे का? सोडून द्या कि. आपला इलाज चांगल्या डॉक्टरकडून करून घ्या.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- वक्रतुंड महाकाय (Vakratunda Mahakaya) / अवधूत गुप्ते /आदर्श शिंदे/Sagarika MusicIn reply to https://economictimes by अभिजित - १
नीती आयोग व्हाईस चांसलर