संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वाचने
84392
प्रतिक्रिया
480
मिसळपाव
प्रतिक्रिया
संघाची टीका वैचारिक पातळीवर
In reply to कानफटात वगैरे मारण्याची फक्त by श्रीगुरुजी
याच कारणासाठी तुमच्याशी कोणी
In reply to संघाची टीका वैचारिक पातळीवर by साहना
"भारत माता कि जय ... " नंतर
In reply to कानफटात वगैरे मारण्याची फक्त by साहना
अनेक नामवंत गांधीवादी,
In reply to "भारत माता कि जय ... " नंतर by नर्मदेतला गोटा
आणि अस्वले आपली विष्ठा
In reply to अनेक नामवंत गांधीवादी, by श्रीगुरुजी
मग तुम्ही इथे कशाला येताय?
In reply to आणि अस्वले आपली विष्ठा by साहना
..
In reply to "भारत माता कि जय ... " नंतर by नर्मदेतला गोटा
हो
In reply to .. by चंपाबाई
अतिशय खोल विचार केला आणि
In reply to "भारत माता कि जय ... " नंतर by नर्मदेतला गोटा
बरोबर आहे. तिकडे जाऊनही
In reply to "भारत माता कि जय ... " नंतर by नर्मदेतला गोटा
कधिही संघाचा अनुभव न
In reply to कानफटात वगैरे मारण्याची फक्त by साहना
अहो असे खूप लोक असतात, कि
In reply to कानफटात वगैरे मारण्याची फक्त by साहना
बाकी, सकाळचा वर्ग संपल्यावर काही संघी लोक तुमच्या कडे येऊन चहा पोहे मागत नव्हते ना? काही लोकांना ह्याचा राग येतो हो!माझ्या (हिंदू) धर्माचा ठेका
In reply to अहो असे खूप लोक असतात, कि by तेजस आठवले
आणि हिंदू धर्माला अनेक
In reply to माझ्या (हिंदू) धर्माचा ठेका by साहना
पुन्हा तेच
In reply to कानफटात वगैरे मारण्याची फक्त by साहना
पोटेन्शिअल आहेच धाग्यात
पुराणांतर्गत इतिहास
:-))
In reply to पुराणांतर्गत इतिहास by श्रीनिवास टिळक
पुराणांवर आधारलेला इतिहास?
In reply to पुराणांतर्गत इतिहास by श्रीनिवास टिळक
एक मिनीट, ते जे काय खंड म्हणत
In reply to पुराणांवर आधारलेला इतिहास? by पुंबा
ऑ
In reply to एक मिनीट, ते जे काय खंड म्हणत by मोदक
नाही अजुन
In reply to ऑ by शाम भागवत
...
In reply to ऑ by शाम भागवत
स्वतः
In reply to ... by चंपाबाई
.. अगदी सहमत
In reply to स्वतः by आजानुकर्ण
असे प्रतिसाद हे केवळ द्वेष
In reply to .. अगदी सहमत by चंपाबाई
हे मला माहित नव्हते.
In reply to असे प्रतिसाद हे केवळ द्वेष by सुबोध खरे
...
In reply to असे प्रतिसाद हे केवळ द्वेष by सुबोध खरे
मिरच्या झोंबल्या का?
In reply to ... by चंपाबाई
लक्ष देऊ नका हो डॉक्टरसाहेब.
In reply to असे प्रतिसाद हे केवळ द्वेष by सुबोध खरे
हे कार्बन डेटिंग वगैरे थोतांड
In reply to पुराणांवर आधारलेला इतिहास? by पुंबा
समाजाला बनशाली बनवण्याऐवजी
दोन्ही गोष्टींचा परस्परसंबंध काय आहे?
In reply to समाजाला बनशाली बनवण्याऐवजी by खालीमुंडी पाताळधुंडी
रामजन्म भूमीवर मंदिराचं
In reply to समाजाला बनशाली बनवण्याऐवजी by खालीमुंडी पाताळधुंडी
शिवाय एका विद्यार्थ्याने
In reply to समाजाला बनशाली बनवण्याऐवजी by खालीमुंडी पाताळधुंडी
संघाचे एवढे विरोधक मिपावर असतील असं वाटलं नव्हतं.
लष्कर ए तय्यबा किंवा इसिस वर
In reply to संघाचे एवढे विरोधक मिपावर असतील असं वाटलं नव्हतं. by बोका-ए-आझम
बोकासाहेब माझे निरिक्षण थोडे
In reply to संघाचे एवढे विरोधक मिपावर असतील असं वाटलं नव्हतं. by बोका-ए-आझम
हम करे सो कायदा?
In reply to संघाचे एवढे विरोधक मिपावर असतील असं वाटलं नव्हतं. by बोका-ए-आझम
=)) =))
In reply to हम करे सो कायदा? by राही
डांगे साहेब,
In reply to =)) =)) by संदीप डांगे
विरोधक त्या चंपाबाईचे पण आहेत
In reply to संघाचे एवढे विरोधक मिपावर असतील असं वाटलं नव्हतं. by बोका-ए-आझम
संपादक मंडळ,
तुमच्या पण काहीही अपेक्षा हं गुरुजी!
In reply to संपादक मंडळ, by श्रीगुरुजी
म्हणजे संघविरोधकांना बॅन
In reply to तुमच्या पण काहीही अपेक्षा हं गुरुजी! by बोका-ए-आझम
पातळी ठरवण्याचे अधिकार संपादकांना आहेत.
In reply to म्हणजे संघविरोधकांना बॅन by खालीमुंडी पाताळधुंडी
'भाद्रपद'
In reply to पातळी ठरवण्याचे अधिकार संपादकांना आहेत. by बोका-ए-आझम
तो न आवडायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.
In reply to 'भाद्रपद' by राही
साहना यांचे प्रतिसाद आवडले
भाद्रपद आलाय यात काय असभ्य आहे?
In reply to साहना यांचे प्रतिसाद आवडले by आजानुकर्ण
:)
In reply to भाद्रपद आलाय यात काय असभ्य आहे? by बोका-ए-आझम
हो. हाही एक मुद्दा आहे.
In reply to :) by विकास
संघ बदलला?
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
काय नक्की बदलले आहे संघ मध्ये
In reply to हो. हाही एक मुद्दा आहे. by बोका-ए-आझम
नाही
In reply to भाद्रपद आलाय यात काय असभ्य आहे? by बोका-ए-आझम
काही नाही.
In reply to नाही by आजानुकर्ण
अहो
In reply to काही नाही. by बोका-ए-आझम
अहो गेल्या ५० वर्षात संघाने
In reply to अहो by आजानुकर्ण
हा हा
In reply to अहो गेल्या ५० वर्षात संघाने by बोका-ए-आझम
पुरावे द्या हो.
In reply to हा हा by आजानुकर्ण
देशात झालेल्या कुठल्याही
In reply to पुरावे द्या हो. by बोका-ए-आझम
हे पुरावे वगैरे देणे उपयोगाचे
In reply to देशात झालेल्या कुठल्याही by फेदरवेट साहेब
ढेल्या भूभू
In reply to देशात झालेल्या कुठल्याही by फेदरवेट साहेब
काय योगायोग पहा ? भाद्रपद
In reply to ढेल्या भूभू by बोका-ए-आझम
पुन्हा प्रपंच
फडके साहेब
In reply to पुन्हा प्रपंच by रविकिरण फडके
ह्म्म.. खरे तर मला बोलायचे
In reply to फडके साहेब by आजानुकर्ण
लोलियत
In reply to ह्म्म.. खरे तर मला बोलायचे by आनन्दा
सर्वसामान्यपणे पाहू गेल्यास
In reply to ह्म्म.. खरे तर मला बोलायचे by आनन्दा
संघपुरस्कृत सण?
In reply to पुन्हा प्रपंच by रविकिरण फडके