वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ...
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे.
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे.
_________________________________
आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे ,
( कारण ) .....
( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते |
...................
(तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) ,
केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
वाचने
35906
प्रतिक्रिया
263
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्णमदः पूर्णमिदं
विचारांती हा अर्थ फायनल केलायं
छान! आवडलं!
In reply to विचारांती हा अर्थ फायनल केलायं by विवेक ठाकूर
मनःपूर्वक धन्यवाद !
In reply to छान! आवडलं! by पिलीयन रायडर
'विश्वव्यापी शांततेत' च्या
In reply to विचारांती हा अर्थ फायनल केलायं by विवेक ठाकूर
नक्की विचार करतो
In reply to 'विश्वव्यापी शांततेत' च्या by सस्नेह
अजुन एक अप्रतिम लेख संक्षीसर !
प्रगो!
In reply to अजुन एक अप्रतिम लेख संक्षीसर ! by प्रसाद गोडबोले
सुंदर प्रतिसाद !!
In reply to अजुन एक अप्रतिम लेख संक्षीसर ! by प्रसाद गोडबोले
प्रगो,
In reply to सुंदर प्रतिसाद !! by सतिश गावडे
+१००
In reply to सुंदर प्रतिसाद !! by सतिश गावडे
अमेरिकेचा किनारा, निळंशार
In reply to अजुन एक अप्रतिम लेख संक्षीसर ! by प्रसाद गोडबोले
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
In reply to अमेरिकेचा किनारा, निळंशार by प्रचेतस
प्रसाद राव, प्रतिसाद आवडला.
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! by प्रसाद गोडबोले
मोक्षानंतर केवळ शून्यच उरतं
In reply to ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ! by प्रसाद गोडबोले
तो तुमचा समज आहे.
In reply to मोक्षानंतर केवळ शून्यच उरतं by प्रचेतस
मोक्ष म्हणजे काय? त्यानंतर
In reply to मोक्षानंतर केवळ शून्यच उरतं by प्रचेतस
मोक्ष म्हणजे चारांतला शेवटचा.
In reply to मोक्ष म्हणजे काय? त्यानंतर by सतिश गावडे
चालु दे तुमचे निरर्थक
In reply to मोक्ष म्हणजे चारांतला शेवटचा. by प्रचेतस
अरे काय चाललंय हे?
In reply to चालु दे तुमचे निरर्थक by प्रसाद गोडबोले
प्रगोसाहेब प्रतिसाद अतिशय
In reply to अजुन एक अप्रतिम लेख संक्षीसर ! by प्रसाद गोडबोले
कसलं काय नी कसलं काय ?
अतिशय व्यवहारी प्रतिसाद =))
In reply to कसलं काय नी कसलं काय ? by धर्मराजमुटके
या अर्थाने मुढ लोकांनीच मृत्युच्या भयावर विजय मिळवलाय हेच खरे !
In reply to कसलं काय नी कसलं काय ? by धर्मराजमुटके
अज्ञानात सुख असते. दुसरं काय.
In reply to या अर्थाने मुढ लोकांनीच मृत्युच्या भयावर विजय मिळवलाय हेच खरे ! by विवेक ठाकूर
अज्ञानात शांतीसुद्धा असते.
In reply to अज्ञानात सुख असते. दुसरं काय. by सतिश गावडे
जे कळलंय ते..
आणखी एक..
त्या पेक्षा तू त्याच
In reply to आणखी एक.. by चिगो
दु:ख करणार्या माणसाला दु:ख
In reply to त्या पेक्षा तू त्याच by वैभव जाधव
असाही दृष्टीकोन असतो एवढच!
In reply to दु:ख करणार्या माणसाला दु:ख by सतिश गावडे
ओके...
In reply to असाही दृष्टीकोन असतो एवढच! by वैभव जाधव
=))
In reply to आणखी एक.. by चिगो
व्वा क्या बात!!
OK
चिगोवास्य उपनिषद
+१ एकदम सहमत आहे =))
In reply to चिगोवास्य उपनिषद by विवेक ठाकूर
@ तजो,
इनोचा ट्रक गिफ्ट करायचा आहे,
न तुमच्याकडे आता काही उत्तर
In reply to इनोचा ट्रक गिफ्ट करायचा आहे, by तर्राट जोकर
तुमच्यासारखे ज्ञानी असतांना
In reply to न तुमच्याकडे आता काही उत्तर by विवेक ठाकूर
विदुषकी विनोद बंद करता आले तर बघा
In reply to तुमच्यासारखे ज्ञानी असतांना by तर्राट जोकर
कोण सूज्ञ?
In reply to विदुषकी विनोद बंद करता आले तर बघा by विवेक ठाकूर
मी
In reply to कोण सूज्ञ? by तर्राट जोकर
काय 'मी मी' लावलं आहेस ?
In reply to मी by पिलीयन रायडर
मस्त चर्चा..
हेही 'मी' आहे, तेही 'मी' आहे
स्वतःला काहीही जमलं नाही की इतरांना
In reply to हेही 'मी' आहे, तेही 'मी' आहे by नीलमोहर
अहो सर,
In reply to स्वतःला काहीही जमलं नाही की इतरांना by विवेक ठाकूर
खरं आणि सत्य यात फरक आहे
In reply to अहो सर, by नीलमोहर
पुन्हा एकदा, तुमच्यासाठी नव्हतं ते..
In reply to खरं आणि सत्य यात फरक आहे by विवेक ठाकूर
आम्ही आमच्या अज्ञानात समाधानी आहोत !
In reply to पुन्हा एकदा, तुमच्यासाठी नव्हतं ते.. by नीलमोहर
मला वाटतंय "सगळं अज्ञान एकाच
In reply to आम्ही आमच्या अज्ञानात समाधानी आहोत ! by विवेक ठाकूर
अगदी, अगदी !!
In reply to मला वाटतंय "सगळं अज्ञान एकाच by नाव आडनाव
ॐ मी मी आणि फक्त मीच॥
In reply to हेही 'मी' आहे, तेही 'मी' आहे by नीलमोहर
खरं तर प्रतिसाद देणार नव्हतो
विदुषकी विनोद अज्ञान प्रदर्शित करतात
In reply to खरं तर प्रतिसाद देणार नव्हतो by तर्राट जोकर
स्मशान सगळ्यात योग्य जागा.
In reply to विदुषकी विनोद अज्ञान प्रदर्शित करतात by विवेक ठाकूर
पुन्हा अनाकलन !
In reply to स्मशान सगळ्यात योग्य जागा. by तर्राट जोकर
बुद्ध त्याच्याकडे आलेल्या
In reply to पुन्हा अनाकलन ! by विवेक ठाकूर
असू शकेल
In reply to बुद्ध त्याच्याकडे आलेल्या by प्रचेतस
हो. पण ते वायलं, हे वायलं.
In reply to असू शकेल by पैसा
तजो,
In reply to हो. पण ते वायलं, हे वायलं. by तर्राट जोकर
शिवाय चर्चेचा विषय
In reply to तजो, by विवेक ठाकूर
आपुले मरण पाहीले म्या डोळा
In reply to असू शकेल by पैसा
थोडा बाऊंसर जाईल, पण हरकत नाही
In reply to आपुले मरण पाहीले म्या डोळा by सतिश गावडे
बाउंसर का बरे जाईल? इतराना
In reply to थोडा बाऊंसर जाईल, पण हरकत नाही by विवेक ठाकूर
विदेहत्त्व म्हटल्यावर पुन्हा
In reply to बाउंसर का बरे जाईल? इतराना by सतिश गावडे
पूर्णत्वाचा उलगडा झालेल्या
In reply to विदेहत्त्व म्हटल्यावर पुन्हा by विवेक ठाकूर
लेवल हे प्रतिसादाचं विशेषण आहे
In reply to पूर्णत्वाचा उलगडा झालेल्या by सतिश गावडे
ही नवी पद्धत शोधून काढली का
In reply to लेवल हे प्रतिसादाचं विशेषण आहे by विवेक ठाकूर
वाटत नाही.
In reply to असू शकेल by पैसा
ओशोंच्या `द बुक ऑफ सिक्रेटस'
In reply to बुद्ध त्याच्याकडे आलेल्या by प्रचेतस
ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी
In reply to ओशोंच्या `द बुक ऑफ सिक्रेटस' by विवेक ठाकूर
ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी
In reply to ओशोंच्या `द बुक ऑफ सिक्रेटस' by विवेक ठाकूर
माझा दृष्टीकोन वेगळा आहे
In reply to ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी by प्रचेतस
तसं असेल तर बुद्ध त्याच्या
In reply to माझा दृष्टीकोन वेगळा आहे by विवेक ठाकूर
ओशोंचा व्यासंग कल्पनेपलीकडे आहे
In reply to तसं असेल तर बुद्ध त्याच्या by प्रचेतस
ओशो कोणी महान व्यक्तिमत्व
In reply to ओशोंचा व्यासंग कल्पनेपलीकडे आहे by विवेक ठाकूर
धागा आता पुर्णत्वाकडे वाटचाल
कांटे का मुकाबला.
कांटे का मुकाबला.
संक्षी अथवा विठा हा ड्यू आयडी
शिका जरा तुम्ही सुध्दा. ;)
In reply to संक्षी अथवा विठा हा ड्यू आयडी by वैभव जाधव
आत्ता!
In reply to शिका जरा तुम्ही सुध्दा. ;) by अभ्या..
आसं सांगावं बी लागू ने.
In reply to आत्ता! by वैभव जाधव
:)
In reply to आसं सांगावं बी लागू ने. by अभ्या..
अब्बा, रुक्साना को भी पता चल
In reply to :) by प्रचेतस
खी खी खी
In reply to अब्बा, रुक्साना को भी पता चल by वैभव जाधव
अब क्या. तुम्हारे अंदाजच वैसे
In reply to अब्बा, रुक्साना को भी पता चल by वैभव जाधव