वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ...
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे.
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे.
_________________________________
आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे ,
( कारण ) .....
( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते |
...................
(तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) ,
केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
वाचने
35967
प्रतिक्रिया
263
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुन्हा एकदा, तुमच्यासाठी नव्हतं ते..
In reply to खरं आणि सत्य यात फरक आहे by विवेक ठाकूर
आम्ही आमच्या अज्ञानात समाधानी आहोत !
In reply to पुन्हा एकदा, तुमच्यासाठी नव्हतं ते.. by नीलमोहर
मला वाटतंय "सगळं अज्ञान एकाच
In reply to आम्ही आमच्या अज्ञानात समाधानी आहोत ! by विवेक ठाकूर
अगदी, अगदी !!
In reply to मला वाटतंय "सगळं अज्ञान एकाच by नाव आडनाव
ॐ मी मी आणि फक्त मीच॥
In reply to हेही 'मी' आहे, तेही 'मी' आहे by नीलमोहर
खरं तर प्रतिसाद देणार नव्हतो
विदुषकी विनोद अज्ञान प्रदर्शित करतात
In reply to खरं तर प्रतिसाद देणार नव्हतो by तर्राट जोकर
स्मशान सगळ्यात योग्य जागा.
In reply to विदुषकी विनोद अज्ञान प्रदर्शित करतात by विवेक ठाकूर
पुन्हा अनाकलन !
In reply to स्मशान सगळ्यात योग्य जागा. by तर्राट जोकर
बुद्ध त्याच्याकडे आलेल्या
In reply to पुन्हा अनाकलन ! by विवेक ठाकूर
असू शकेल
In reply to बुद्ध त्याच्याकडे आलेल्या by प्रचेतस
हो. पण ते वायलं, हे वायलं.
In reply to असू शकेल by पैसा
तजो,
In reply to हो. पण ते वायलं, हे वायलं. by तर्राट जोकर
शिवाय चर्चेचा विषय
In reply to तजो, by विवेक ठाकूर
आपुले मरण पाहीले म्या डोळा
In reply to असू शकेल by पैसा
थोडा बाऊंसर जाईल, पण हरकत नाही
In reply to आपुले मरण पाहीले म्या डोळा by सतिश गावडे
बाउंसर का बरे जाईल? इतराना
In reply to थोडा बाऊंसर जाईल, पण हरकत नाही by विवेक ठाकूर
विदेहत्त्व म्हटल्यावर पुन्हा
In reply to बाउंसर का बरे जाईल? इतराना by सतिश गावडे
पूर्णत्वाचा उलगडा झालेल्या
In reply to विदेहत्त्व म्हटल्यावर पुन्हा by विवेक ठाकूर
लेवल हे प्रतिसादाचं विशेषण आहे
In reply to पूर्णत्वाचा उलगडा झालेल्या by सतिश गावडे
ही नवी पद्धत शोधून काढली का
In reply to लेवल हे प्रतिसादाचं विशेषण आहे by विवेक ठाकूर
वाटत नाही.
In reply to असू शकेल by पैसा
ओशोंच्या `द बुक ऑफ सिक्रेटस'
In reply to बुद्ध त्याच्याकडे आलेल्या by प्रचेतस
ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी
In reply to ओशोंच्या `द बुक ऑफ सिक्रेटस' by विवेक ठाकूर
ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी
In reply to ओशोंच्या `द बुक ऑफ सिक्रेटस' by विवेक ठाकूर
माझा दृष्टीकोन वेगळा आहे
In reply to ओशोंच्या पुस्तकातील संदर्भ मी by प्रचेतस
तसं असेल तर बुद्ध त्याच्या
In reply to माझा दृष्टीकोन वेगळा आहे by विवेक ठाकूर
ओशोंचा व्यासंग कल्पनेपलीकडे आहे
In reply to तसं असेल तर बुद्ध त्याच्या by प्रचेतस
ओशो कोणी महान व्यक्तिमत्व
In reply to ओशोंचा व्यासंग कल्पनेपलीकडे आहे by विवेक ठाकूर
धागा आता पुर्णत्वाकडे वाटचाल
कांटे का मुकाबला.
कांटे का मुकाबला.
संक्षी अथवा विठा हा ड्यू आयडी
शिका जरा तुम्ही सुध्दा. ;)
In reply to संक्षी अथवा विठा हा ड्यू आयडी by वैभव जाधव
आत्ता!
In reply to शिका जरा तुम्ही सुध्दा. ;) by अभ्या..
आसं सांगावं बी लागू ने.
In reply to आत्ता! by वैभव जाधव
:)
In reply to आसं सांगावं बी लागू ने. by अभ्या..
अब्बा, रुक्साना को भी पता चल
In reply to :) by प्रचेतस
खी खी खी
In reply to अब्बा, रुक्साना को भी पता चल by वैभव जाधव
अब क्या. तुम्हारे अंदाजच वैसे
In reply to अब्बा, रुक्साना को भी पता चल by वैभव जाधव
आता तुम्हाला च गुरु करतो!
In reply to अब क्या. तुम्हारे अंदाजच वैसे by अभ्या..
इट्टला क्वॉनता झ्यान्डा घिऊ
In reply to आसं सांगावं बी लागू ने. by अभ्या..
एक आपला अंदाज...
In reply to इट्टला क्वॉनता झ्यान्डा घिऊ by वैभव जाधव
अब ये कौन है भिया? सिद्धा
In reply to एक आपला अंदाज... by अर्धवटराव
आध्यात्मीक उत्तर...
In reply to अब ये कौन है भिया? सिद्धा by वैभव जाधव
नाही नाही... हे एकदम ओरिगिनल
In reply to संक्षी अथवा विठा हा ड्यू आयडी by वैभव जाधव
वेलकम बॅक प्यारेकाका!
In reply to संक्षी अथवा विठा हा ड्यू आयडी by वैभव जाधव
प्यारेकाका? कोणत्या अवतारात?
In reply to वेलकम बॅक प्यारेकाका! by अजया
हे काय वर.लोकाचे डु आय डी आणि
In reply to प्यारेकाका? कोणत्या अवतारात? by सतिश गावडे
डोक्यावर पडून किती दिवस झाले?
In reply to हे काय वर.लोकाचे डु आय डी आणि by अजया
बरंच काही वाचलं
डोकना पण कवीता करायला लावली..
In reply to बरंच काही वाचलं by सुबोध खरे
पुन्हा गैरसमज नको म्हणून क्लिअर करतो
पुन्हा गैरसमज नको म्हणून क्लिअर करतो
हे 'कुणी' लिहिलं आहे म्हणे?
In reply to पुन्हा गैरसमज नको म्हणून क्लिअर करतो by विवेक ठाकूर
ही वस्तुस्थिती आहे
In reply to हे 'कुणी' लिहिलं आहे म्हणे? by वैभव जाधव
एक पे रहो सर,
In reply to पुन्हा गैरसमज नको म्हणून क्लिअर करतो by विवेक ठाकूर
रागाचा संबंध कुठे येतो ?
In reply to एक पे रहो सर, by नीलमोहर
मलापण
पुर्णत्वाचा उलगडा झालेले
In reply to मलापण by गॅरी ट्रुमन
पूर्णत्व ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही
In reply to पुर्णत्वाचा उलगडा झालेले by तर्राट जोकर
कुणाचा प्रतिसाद सरकॅस्टिक आणि
In reply to पूर्णत्व ही कुणाची खाजगी मालमत्ता नाही by विवेक ठाकूर
वेलकम बॅक प्यारेकाका!
कोण?
In reply to वेलकम बॅक प्यारेकाका! by अजया
तुम्हीच का विचारलं कोण?
डोक्यावर पडून किती दिवस झाले?
In reply to तुम्हीच का विचारलं कोण? by अजया
तुमचं तुम्हालाच माहित असेल ना
गेट वेल सून!
In reply to तुमचं तुम्हालाच माहित असेल ना by अजया
संक्षी/ विठा अजून 'तू अहंकारी
कसं बोललात. हॅट्स ऑफ टू यु.
In reply to संक्षी/ विठा अजून 'तू अहंकारी by बाळ सप्रे