ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ...
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
ॐ शांतिः शांतिः शांतिः॥
तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे.
वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे. पण श्लोकातल्या मांडणीनुसार तो लिहीला जावा अशी अपेक्षा आहे. तदनुसार, मांडणी केली आहे. सदस्यांच्या अमूल्य प्रतिसादांवरुन, अपेक्षित परिणाम साधला जाईल किंवा कसं हे ठरवायचं आहे. आणि समर्पक बदल सुचवले गेल्यास त्यांची दखल घ्यायची आहे.
_________________________________
आकाश पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे , (तस्मात) मी (देहरूप भासलो तरी ) पूर्ण (आणि सार्वभौम ) आहे ,
( कारण ) .....
( पूर्ण अविभाज्य असल्याने ) पूर्णात पूर्णच निर्माण होते |
...................
(तव्दत ) पूर्णतून पूर्ण काढल्यास ( म्हणजे हा देह पूर्णात विलीन झाल्यावरही) ,
केवळ पूर्णच शिल्लक राहाते ( कारण पूर्णाची वृद्धी किंवा क्षय असंभव आहे ) ||
प्रतिक्रिया
+१००
अमेरिकेचा किनारा, निळंशार
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !
प्रसाद राव, प्रतिसाद आवडला.
मोक्षानंतर केवळ शून्यच उरतं
तो तुमचा समज आहे.
मोक्ष म्हणजे काय? त्यानंतर
मोक्ष म्हणजे चारांतला शेवटचा.
चालु दे तुमचे निरर्थक
अरे काय चाललंय हे?
प्रगोसाहेब प्रतिसाद अतिशय
कसलं काय नी कसलं काय ?
अतिशय व्यवहारी प्रतिसाद =))
या अर्थाने मुढ लोकांनीच मृत्युच्या भयावर विजय मिळवलाय हेच खरे !
अज्ञानात सुख असते. दुसरं काय.
अज्ञानात शांतीसुद्धा असते.
जे कळलंय ते..
आणखी एक..
त्या पेक्षा तू त्याच
दु:ख करणार्या माणसाला दु:ख
असाही दृष्टीकोन असतो एवढच!
ओके...
=))
व्वा क्या बात!!
OK
चिगोवास्य उपनिषद
+१ एकदम सहमत आहे =))
@ तजो,
इनोचा ट्रक गिफ्ट करायचा आहे,
न तुमच्याकडे आता काही उत्तर
तुमच्यासारखे ज्ञानी असतांना
विदुषकी विनोद बंद करता आले तर बघा
कोण सूज्ञ?
मी
काय 'मी मी' लावलं आहेस ?
मस्त चर्चा..
हेही 'मी' आहे, तेही 'मी' आहे
स्वतःला काहीही जमलं नाही की इतरांना
अहो सर,
खरं आणि सत्य यात फरक आहे
पुन्हा एकदा, तुमच्यासाठी नव्हतं ते..
आम्ही आमच्या अज्ञानात समाधानी आहोत !
मला वाटतंय "सगळं अज्ञान एकाच
अगदी, अगदी !!
ॐ मी मी आणि फक्त मीच॥
खरं तर प्रतिसाद देणार नव्हतो
विदुषकी विनोद अज्ञान प्रदर्शित करतात
स्मशान सगळ्यात योग्य जागा.
पुन्हा अनाकलन !
बुद्ध त्याच्याकडे आलेल्या
Pagination