डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :
In reply to पेठकर काका, by आनंदी गोपाळ
ऑपरेशन करणार्या शल्यचिकित्सकाकडून थंड डोक्याची अपेक्षा ....'थंड डोक्याची अपेक्षा' म्हणजे 'थंड कृतीची अपेक्षा' असा चुकीचा अर्थ आपण घेतला आहे. 'थंड डोक्याने' म्हणजे 'भावनांनी विचलीत न होता' पण आवश्यकता असेल तिथे झटपट तरीही संतुलीत निर्णय घेणण्याची क्षमता असणे.
फोडणी तडतडते आहे. पण जरा दमानं घ्या. विचार करा. अन मग ५-७ मिन्टांनी जमलं तर इतर मसाले टाका, कांदा कापायला विसर्ला असाल तर आता तो कापून घ्या... असा इच्चार करणार्या बल्लवाचार्यांसारखे आहेहे उदाहरण अप्रस्तुत आहे कारण हे 'थंड डोक्याने विचार करण्याचे' नाही तर 'थंड गतीने शारीरिक कृती' करण्याचे आहे. दोन व्यवसायांची तुलना करीत नाहीए पण एखादा पदार्थ बनविताना आम्हालाही त्यासाठी आवश्यक सर्व जिन्नस हाताशी घेऊन आणि ते ज्या क्रमाने वापरायचे आहेत त्या क्रमाने मांडावे लागतात. पुन्हा सांगतो दोन व्यवसायांची ही तुलना नाही. पण चुक झाली तर आमचा पेशंटही 'दगावतो'. असो. कदाचित मिपावर बल्लवाचार्यांना त्यांच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयांवर मतप्रदर्शनाचा अधिकार नसावा. ह्याने सुदृढ चर्चेचे दरवाजे मात्र बंद होतात.
In reply to ऑपरेशन करणार्या by प्रभाकर पेठकर
कदाचित मिपावर बल्लवाचार्यांना त्यांच्या विषया व्यतिरिक्त इतर विषयांवर मतप्रदर्शनाचा अधिकार नसावा. ह्याने सुदृढ चर्चेचे दरवाजे मात्र बंद होतात.ते फक्त वेळेचा अभाव जाण्वुन द्याय्चा प्रय्त्न करताहेत. एकूणच डॉक्टर्सच्या विरोधी सूराने रागावले आहेत.
In reply to ऑपरेशन करणार्या by प्रभाकर पेठकर
In reply to या लेखामुळे कोणती जागृती झाली by म्हैस
In reply to "आघात " हा विक्रम गोखले आणि by दिव्यश्री
In reply to डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद by पाषाणभेद
In reply to पाभेजी, by आनंदी गोपाळ
In reply to डॉ. बी ए ऐम ऐस आहे. सँपलची by पाषाणभेद
In reply to डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद by पाषाणभेद
In reply to गैरसमज by सुबोध खरे
In reply to आमचे पुण्यातील फिजिशियन जनरल by पक्या
In reply to हे मात्र अगदि खरे आहे,या by स्मिता चौगुले
In reply to आमचे पुण्यातील फिजिशियन जनरल by पक्या
In reply to साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस by आनंदी गोपाळ
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
In reply to + ११११११ by रुस्तम
In reply to येथील सगळ्या मेडीकल डॉक्टर by पाषाणभेद
In reply to येथील सगळ्या मेडीकल डॉक्टर by पाषाणभेद
In reply to नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे by सुबोध खरे
In reply to खरतर.... by बाबा पाटील
In reply to खरतर.... by बाबा पाटील
रुग्न बरा होइ पर्यंत डॉक्टरला देव माणानारे जेंव्हा बिल हातात पडते तेंव्हा अचानक त्यांच्या साठी डॉक्टर कसाई होतो.हे बिल कितीही वाजवी काढले, तरीही, अॅडमिट करताना 'खर्चाची काळजी करू नका डॉक्टर, पेशंट चांगला झाला पहिजे' असं सांगणारे नमुने, अॅडव्हान्स जमा करायच्या वेळी सटकतात. अन देणारे टाळाटाळ सुरू करतात. सगळ्यात बेस्ट आयडिया म्हणजे, 'आमचा पेशंट बरा झालाच नाही!' किंवा अमुक त्रास होतोय. जोर जोरात कण्हून दाखवतात ओपीडीत. यावरचे इलाज आहेत, ते मी करतोही ;) * गाडी रिपेयर करायचं बिल, किराणा मालाचं बिल, गाडीचं पेट्रोल, सिनेमाचं तिकिट, घरच्या धुणेभांडेवालीचा पगार, शाळेची डोनेशन, रिक्षावाल्याचे पैसे, एस्टी/लोकल्/बेस्ट्/पीएम्टीचा पास, इंटरनेटचे बिल अन मोबाईलचा टॉकटाईम, दारावरचा भाजीवाला, अन दगड-धोंडे. लोकहो, यांच्यापैकी कोण तुम्हाला २ रुपडके कन्सेशन देते हो? मला तरी देत नाही कुणीच! शिवाय इथे, दर महिना अखेर मला स्टाफचा पगार करावा लागतो. चादरी उशांचे अभ्रे, गाऊन, ड्रेस, ड्रेप धुणार्या लाँड्रीवाल्याला पैशांपासून, फोनबिल, लाईटबिल, छापखानावाला, चहावाला, एक ना अनेक बिलं चुकवावी लागतात. अनेक सरकारी 'इन्स्पेक्टर' लोकांना 'शांत' करावे लागते, वरतून बँकवाला छातीवर उभा रहातो, तुमच्या उपचारांसाठी विकत घेतलेल्या लाखो करोडो रुपयांच्या मशिनरी अन ज्या बिल्डिंगला भुलून तुम्ही पायरी चढतात, तिला विकत घेण्याच्या हप्त्यांसाठी.. मी तुम्हाला कन्सेशन दिले, तर तो मला हप्त्यात कन्सेशन देत नाही. हजार खर्च असतात, करावेच लागतात. असे असताना डॉक्टरनेच कन्सेशन द्यावे, चॅरिटी करावी, कारण काय, तर आलेल्या पेशंटच्या 'जिवाचा' प्रश्न आहे! बिचारा आजारी आहे! त्याचं बघायला कुणी नाही!! यार, मी आजारी पाडला का रे तुला? का मी अॅक्सिडेंट केला तुझा?? अरे भाऊ, मी केल्या कामाचे पैसे मागतोय. चोरी नाही करत. मी मेलो तर माझ्या बायकापोरांकडे पहायला कोण येणारे? तू की तुझे 'नातेवाईक' ज्यांच्या 'संवेदना' मी समजून घ्याव्यात अशी तुमची इच्छा आहे? अन मी केलेल्या खर्चाचं अन कष्टाचं बिल मागू नको तर काय करू? भीक मागायला बसू सारसबागेबाहेर?
In reply to संपूर्ण सहमत. by आनंदी गोपाळ
In reply to संपूर्ण सहमत. by आनंदी गोपाळ
मी तुम्हाला कन्सेशन दिले, तर तो मला हप्त्यात कन्सेशन देत नाही.
विशेषतः या वाक्याला! सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं आणता येत नाही. आपली लोकं पण गरज सरो वैद्य मरो प्रकारातली आहेत. मला नेहेमी वाटायचं गरज मरो आणि वैद्य मरो अशीच म्हण का आली- गरज सरो आणि सुतार मरो/शिंपी मरो वा इतर कुणी मरो अशी का नाही आली? वैद्यच का? काही वर्ष प्रॅक्टिस केल्यावर याचा उलगडा झाला!
वर खरे सरांनी लिहिलं आहे तेच खरं- पीपल गेट द डॉक्टर दे डिझर्व!In reply to खरतर.... by बाबा पाटील
In reply to साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस by आनंदी गोपाळ
In reply to साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस by आनंदी गोपाळ
In reply to जिपडे! by बाळकराम
In reply to सॉरी, हा प्रतिसाद आनंदी गोपाळ यांना उद्देशून होता by बाळकराम
In reply to http://www.youtube.com/watch by पक्या
In reply to इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठी कधीच एंटीबायोटिक्स देत नाह by सुबोध खरे
In reply to इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठी कधीच एंटीबायोटिक्स देत नाह by सुबोध खरे
In reply to अनावश्यक. by प्रभाकर पेठकर
In reply to छान चर्चा by समीरसूर
In reply to पण आजकाल बऱ्याचश्या by खटपट्या
In reply to माझा मुलगा ६ दिवसांचा असताना by पिलीयन रायडर
In reply to >>डॉक्टरला माणुस म्हणुन by सूड
In reply to माझा मुलगा ६ दिवसांचा असताना by पिलीयन रायडर
In reply to भयानक अनुभवातून गेलात तुम्ही. by आदूबाळ
In reply to संयत वगैरे आता हो.. १.५ - २ by पिलीयन रायडर
In reply to माझा मुलगा ६ दिवसांचा असताना by पिलीयन रायडर
In reply to बापरे! by पैसा
In reply to शहारा आला by सखी
In reply to हो.. पण सिझेरीयन डीलेव्हरी by पिलीयन रायडर
In reply to बापरे! by पैसा
In reply to माझा मुलगा ६ दिवसांचा असताना by पिलीयन रायडर
माणुस कसा आहे ते आपण ओळ्खायच असतं.. अनेकद हे गट फिलिंग खुप उपयोगी असतं.. डॉक्टरला माणुस म्हणुन पारखुन घेतलं की मग एक डॉक्टर म्हणुन त्याच्यावर निर्धास्त अवलंबुन रहावे.. स्वतःचे डोके चालवु नये.आयुष्यात कायम उपयोगी होईल असा अत्यंत योग्य अप्रोच आहे आणि अफलातून प्रसंग निभावलायं.
In reply to माझा मुलगा ६ दिवसांचा असताना by पिलीयन रायडर
In reply to FYI... by शिद
In reply to थोडेफार... by विकास
पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे - इथे असलेली व्यवस्था. तंत्रज्ञान म्हणून म्हणत नसून एकूण "लाख मोलाचा जीव" समजणे आणि तसे वागणे. हे डॉ़क्टर्सच नाही तर एकूण व्यवस्थेकडून होते.
अमेरिकन वैद्यकिय सेवा जगात आदर्श मानली जात नाही. हे वाचायला विचित्र वाटेल. अनेक दशके हा विषय सतत वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्रात चर्चेत आहे. अनेक तज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रात विश्वासू समजल्या जाण्यार्या जर्नल्समध्ये आलेल्या लेखांमधिल माहिती हेच सांगते.
वर डॉ खरेंनी म्हटल्याप्रमाणे अमेरिकन वैद्यकिय सेवा ही रुग्ण-डॉक्टर यांच्या परस्पर अविश्वासावर आधारित आहे. त्यामुळे रोगी आपल्यावर खटला भरणार आणि ते शक्य होऊ नये यासाठी सर्व काळजी घेणे हा डॉक्टरच्या व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे. यावरून तेथे "डिफेन्सिव्ह मेडिसिन" असा वाक्प्रचार तयार झाला आहे. कारण एकदा खटला भरला गेला आणि विषेशतः तो हरला तर डॉक्टरच्या व्यवसाय विम्याचा हप्ता इतका वाढतो की डॉक्टरकी सोडून इतर व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या जास्त परवडणारे असते. अर्थातच हे टाळण्यासाठी जर डॉक्टरने कायद्यात बसणार्या ग्राहकांच्या बाजूच्या तरतुदींपासून बचावण्यासाठीच्या सर्व खबरदारी घेण्याला आणि डॉक्टरच्या बाजूने असलेल्या सर्व कलमांचा पुरेपूर वापर करण्याला प्राथमिकता दिली तर आश्चर्य काय?
मात्र या सर्वामुळे कायद्याने डॉक्टर केवळ एक सेवादाता बनला आहे आणि त्याला अतिगौरवित नीतिमत्तेच्या (glorified morals) आधारवर वेठीला बांधण्याचा अधिकार अमेरिकन रुग्णांनी गमावलेला आहे आणि तेथे कांगावा काम करत नाही, कोर्टात तर नाहीच. हे अमेरिकन रुग्णसुद्धा जाणून आहेत, यात परदेशांतून तेथे स्थलांतरीत झालेले रुग्णही आलेच.
याचा सर्वात जास्त परिणाम वैद्यकीय सेवा आश्चर्यकारकरित्या महागडी होण्यात झाला आहे आणि ती अमेरिकन सरकारला डोईजड झालेल्या अनेक खर्चांपैकी एक आहे. ओबामाकेअरला झालेल्या विरोधात हे प्रमुख कारण होते.
आजही ओबामा केअर जमेस धरूनही (साधारण गैरसमजाविरुद्ध) सर्व अमेरिकन नागरिकांना वैद्यकिय विम्याचे संरक्षण नाही... येथे (McKinsey: Only 14% Of Obamacare Exchange Sign-Ups Are Previously Uninsured Enrollees) त्याबाबतितली ताजी (८ मार्च २०१४) माहिती वाचायला मिळेल.
येथे अनेक विश्वासू वैद्यकीय जर्नल्समधिल दुवे देवून लिहीलेली महिती मिळेल. दुवा मोठा आणि माहितीपूर्ण आहे. वैद्यकीय व्यवस्थापनात रस असणार्यांनी मुळातून वाचवा. खाली फक्त दोन महत्वाचे मुद्दे आहेत...
Efficiency
Preventable deaths
...Between 1990 and 2010, among the 34 countries in the OECD, the US dropped from 18th to 27th in age-standardized death rate. The US dropped from 23rd to 28th for age-standardized years of life lost. It dropped from 20th to 27th in life expectancy at birth. It dropped from 14th to 26th for healthy life expectancy.[4]
According to a 2009 study conducted at Harvard Medical School and published by the American Journal of Public Health, lack of health coverage is associated with nearly 45,000 excess preventable deaths annually.[8][82] Since then, as the number of uninsured has risen from about 46 million in 2009 to 48.6 million in 2012, the number of preventable deaths due to lack of insurance has grown to about 48,000 per year.[9]
Value for money
A study of international health care spending levels published in the health policy journal Health Affairs in the year 2000 found that the United States spends substantially more on health care than any other country in the Organization for Economic Co-operation and Development (OECD), and that the use of health care services in the U.S. is below the OECD median by most measures. The authors of the study conclude that the prices paid for health care services are much higher in the U.S. than elsewhere.[83] While the 19 next most wealthy countries by GDP all pay less than half what the U.S. does for health care, they have all gained about six years of life expectancy more than the U.S. since 1970.[63] हे एक दशकापूर्वीचे आकडे दरवर्षी अधिकधीक डोईजड होत आहेत. दर अमेरिकन बजेटमध्ये हा खर्च कसा भागवायचा याची चिंता असते पण उपाय दृष्टीपथात नाही. ओबामाकेअरने हा खर्च अधिकच वाढवला आहे.
Preventable medical errors are the third-leading cause of death in the US हा लेखही डोळे उघडणारा आहे.
american healthcare या शब्दांनी गुगलल्यास अधिक माहिती मिळू शकेल.
मेडिक टूरीझम हा अनेक बिलीयन डॉलरचा व्यवसाय केवळ पाश्चिमात्य वैद्यकिय सेवा महाग आहे या एकाच कारणावर आधारलेला नाही. पण विस्तार आणि अवांतरभयास्तव त्याबद्दल येथे इतकेच पुरे.
वैद्यकिय सेवेच्या बाबतीत सद्या स्कँडिनेव्हियन देशांतील व्यवस्थापन स्पृहणीय समजली जाते.
या प्रतिसादाचा उद्येश भारतातील वैद्यकिय व्यवसायाची बाजू घेण्यासाठी नाही तर भारतिय आणि अमेरिकन सेवा दोन्हीं बाजूंबद्दलचे बरेचसे प्रतिसाद "एखाद्या वैयक्तीक अनुभवाच्या सरसकटीकरणावर" आणि "तज्ञाच्या मतापेक्षा केवळ सर्वसामान्य वैयक्तिक आकलनावर" आधारलेले आहेत असे वाटते. यात बर्याच प्रमाणात समजुतीचे घोटाळे असू शकतात.
उदाहरणार्थः एखाद्या औषधाची अॅलर्जी कोणाला आणि किती प्रमाणात येईल ते सांगणे शक्य नसते. अश्या अगदी एकसारख्या केसेस मध्ये खालचे दोन्ही अनुभव नोंदले गेलेले आहेतः
१. रुग्णाचे समजूतदार नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण आपलेच नशीब खराब होते."
२. रुग्णाचे तितकेसे समजूतदार नसणारे नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन न करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टराने धडधाकट माणसाला मारले की हो."
वैद्यकिय क्षेत्रासारख्या गुंतागुंतीच्या शास्त्रातील सेवेबद्दल दोन्ही बाजू शास्त्रिय पद्धतिने समजावून घेतल्याशिवाय तडक निवाडा करणे (दोन्ही बाजूंसाठी) अन्यायाचे होईल असे वाटते. केवळ म्हणूनच हा लेखनप्रपंच. In reply to पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे - by डॉ सुहास म्हात्रे
In reply to माझ्या प्रतिसादात मी खालील by विकास
In reply to १. डॉक्टरांना फार्मा / by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इंटरेस्टींग... by विकास
म्हणा अखंड कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज श्री राधेश्याम महाराज कि जय
In reply to विकास साहेब by सुबोध खरे
In reply to थोडेफार... by विकास
In reply to डॉक्टर लोक फार माजलेत हे खरं by मराठीच
In reply to अगदी अगदी. by सुबोध खरे
In reply to एक डॉक्टर आणि पेशंट ह्यांच by पिलीयन रायडर
In reply to एक डॉक्टर आणि पेशंट ह्यांच by पिलीयन रायडर
In reply to ह्म्म.. by विटेकर
रुग्ण आणि डोक्टर हे एक " नाते " आहे , त्याची जपणूक दोन्ही बाजूनी व्हायला हवी, शेवटी मरण कोणीच चुकवू शकत नाही मात्र डोक्टर चे प्रामाणिक प्रयत्न हा रुग्णाचा अधिकार आहे तर डोक्टरला उचित आदर हे रुग्णाचे आणि नातेवाईकांचे कर्तव्य आहे.मला वाटते विषयाचा समारोप झाला आहे.
In reply to डॉक्टर वर फौजदारी झाली आहे अस by पक्या
In reply to संशयीत डॉक्ट्ररबद्दल कायदेशीर by डॉ सुहास म्हात्रे
ऑपरेशन करणार्या