डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल :
एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे .
इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या
बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला.
किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं.
पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे.
अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत.
त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे.
हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मूळ धाग्यातल्या घटनेबाबत दु:ख
वाईट प्रसंग :(
थोडेफार...
पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे -
पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे - इथे असलेली व्यवस्था. तंत्रज्ञान म्हणून म्हणत नसून एकूण "लाख मोलाचा जीव" समजणे आणि तसे वागणे. हे डॉ़क्टर्सच नाही तर एकूण व्यवस्थेकडून होते.अमेरिकन वैद्यकिय सेवा जगात आदर्श मानली जात नाही. हे वाचायला विचित्र वाटेल. अनेक दशके हा विषय सतत वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्रात चर्चेत आहे. अनेक तज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रात विश्वासू समजल्या जाण्यार्या जर्नल्समध्ये आलेल्या लेखांमधिल माहिती हेच सांगते. वर डॉ खरेंनी म्हटल्याप्रमाणे अमेरिकन वैद्यकिय सेवा ही रुग्ण-डॉक्टर यांच्या परस्पर अविश्वासावर आधारित आहे. त्यामुळे रोगी आपल्यावर खटला भरणार आणि ते शक्य होऊ नये यासाठी सर्व काळजी घेणे हा डॉक्टरच्या व्यवसायाचा एक अविभाज्य घटक आहे. यावरून तेथे "डिफेन्सिव्ह मेडिसिन" असा वाक्प्रचार तयार झाला आहे. कारण एकदा खटला भरला गेला आणि विषेशतः तो हरला तर डॉक्टरच्या व्यवसाय विम्याचा हप्ता इतका वाढतो की डॉक्टरकी सोडून इतर व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या जास्त परवडणारे असते. अर्थातच हे टाळण्यासाठी जर डॉक्टरने कायद्यात बसणार्या ग्राहकांच्या बाजूच्या तरतुदींपासून बचावण्यासाठीच्या सर्व खबरदारी घेण्याला आणि डॉक्टरच्या बाजूने असलेल्या सर्व कलमांचा पुरेपूर वापर करण्याला प्राथमिकता दिली तर आश्चर्य काय? मात्र या सर्वामुळे कायद्याने डॉक्टर केवळ एक सेवादाता बनला आहे आणि त्याला अतिगौरवित नीतिमत्तेच्या (glorified morals) आधारवर वेठीला बांधण्याचा अधिकार अमेरिकन रुग्णांनी गमावलेला आहे आणि तेथे कांगावा काम करत नाही, कोर्टात तर नाहीच. हे अमेरिकन रुग्णसुद्धा जाणून आहेत, यात परदेशांतून तेथे स्थलांतरीत झालेले रुग्णही आलेच. याचा सर्वात जास्त परिणाम वैद्यकीय सेवा आश्चर्यकारकरित्या महागडी होण्यात झाला आहे आणि ती अमेरिकन सरकारला डोईजड झालेल्या अनेक खर्चांपैकी एक आहे. ओबामाकेअरला झालेल्या विरोधात हे प्रमुख कारण होते. आजही ओबामा केअर जमेस धरूनही (साधारण गैरसमजाविरुद्ध) सर्व अमेरिकन नागरिकांना वैद्यकिय विम्याचे संरक्षण नाही... येथे (McKinsey: Only 14% Of Obamacare Exchange Sign-Ups Are Previously Uninsured Enrollees) त्याबाबतितली ताजी (८ मार्च २०१४) माहिती वाचायला मिळेल. येथे अनेक विश्वासू वैद्यकीय जर्नल्समधिल दुवे देवून लिहीलेली महिती मिळेल. दुवा मोठा आणि माहितीपूर्ण आहे. वैद्यकीय व्यवस्थापनात रस असणार्यांनी मुळातून वाचवा. खाली फक्त दोन महत्वाचे मुद्दे आहेत... Efficiency Preventable deaths ...Between 1990 and 2010, among the 34 countries in the OECD, the US dropped from 18th to 27th in age-standardized death rate. The US dropped from 23rd to 28th for age-standardized years of life lost. It dropped from 20th to 27th in life expectancy at birth. It dropped from 14th to 26th for healthy life expectancy.[4] According to a 2009 study conducted at Harvard Medical School and published by the American Journal of Public Health, lack of health coverage is associated with nearly 45,000 excess preventable deaths annually.[8][82] Since then, as the number of uninsured has risen from about 46 million in 2009 to 48.6 million in 2012, the number of preventable deaths due to lack of insurance has grown to about 48,000 per year.[9] Value for money A study of international health care spending levels published in the health policy journal Health Affairs in the year 2000 found that the United States spends substantially more on health care than any other country in the Organization for Economic Co-operation and Development (OECD), and that the use of health care services in the U.S. is below the OECD median by most measures. The authors of the study conclude that the prices paid for health care services are much higher in the U.S. than elsewhere.[83] While the 19 next most wealthy countries by GDP all pay less than half what the U.S. does for health care, they have all gained about six years of life expectancy more than the U.S. since 1970.[63] हे एक दशकापूर्वीचे आकडे दरवर्षी अधिकधीक डोईजड होत आहेत. दर अमेरिकन बजेटमध्ये हा खर्च कसा भागवायचा याची चिंता असते पण उपाय दृष्टीपथात नाही. ओबामाकेअरने हा खर्च अधिकच वाढवला आहे. Preventable medical errors are the third-leading cause of death in the US हा लेखही डोळे उघडणारा आहे. american healthcare या शब्दांनी गुगलल्यास अधिक माहिती मिळू शकेल. मेडिक टूरीझम हा अनेक बिलीयन डॉलरचा व्यवसाय केवळ पाश्चिमात्य वैद्यकिय सेवा महाग आहे या एकाच कारणावर आधारलेला नाही. पण विस्तार आणि अवांतरभयास्तव त्याबद्दल येथे इतकेच पुरे. वैद्यकिय सेवेच्या बाबतीत सद्या स्कँडिनेव्हियन देशांतील व्यवस्थापन स्पृहणीय समजली जाते. या प्रतिसादाचा उद्येश भारतातील वैद्यकिय व्यवसायाची बाजू घेण्यासाठी नाही तर भारतिय आणि अमेरिकन सेवा दोन्हीं बाजूंबद्दलचे बरेचसे प्रतिसाद "एखाद्या वैयक्तीक अनुभवाच्या सरसकटीकरणावर" आणि "तज्ञाच्या मतापेक्षा केवळ सर्वसामान्य वैयक्तिक आकलनावर" आधारलेले आहेत असे वाटते. यात बर्याच प्रमाणात समजुतीचे घोटाळे असू शकतात. उदाहरणार्थः एखाद्या औषधाची अॅलर्जी कोणाला आणि किती प्रमाणात येईल ते सांगणे शक्य नसते. अश्या अगदी एकसारख्या केसेस मध्ये खालचे दोन्ही अनुभव नोंदले गेलेले आहेतः १. रुग्णाचे समजूतदार नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण आपलेच नशीब खराब होते." २. रुग्णाचे तितकेसे समजूतदार नसणारे नातेवाईक आणि/किंवा त्यांचा विश्वास संपादन न करू शकणारा डॉक्टर असल्यासः "डॉक्टराने धडधाकट माणसाला मारले की हो." वैद्यकिय क्षेत्रासारख्या गुंतागुंतीच्या शास्त्रातील सेवेबद्दल दोन्ही बाजू शास्त्रिय पद्धतिने समजावून घेतल्याशिवाय तडक निवाडा करणे (दोन्ही बाजूंसाठी) अन्यायाचे होईल असे वाटते. केवळ म्हणूनच हा लेखनप्रपंच.माझ्या प्रतिसादात मी खालील
१. डॉक्टरांना फार्मा /
इंटरेस्टींग...
विकास साहेब
गैरसमज
सर्वश्री विकास व इस्पिकचा
धर्मवीर
आमच्याकडे आमच्या भागातील बोगस
"The truth is always
इथली झकाझकी जरा थांबल्याची
डॉक्टर लोक फार माजलेत हे खरं
अगदी अगदी.
(No subject)
एक डॉक्टर आणि पेशंट ह्यांच
आपला अनुभव वाचुन डोळ्यात पाणी
हृदयस्पर्शी!
ह्म्म..
समारोप.
फार फार वाईट आहे हे....
म्हैस
डॉक्टर वर फौजदारी झाली आहे अस
संशयीत डॉक्ट्ररबद्दल कायदेशीर
साहेब फौजदारी झाली म्हणजे
धागा अंमळ उशीराच उघडला म्ह्णायचा.
मायबोलीवरील डॉ.सुरेश शिंदे
शोकांतिका ...दवाखाने बनले
कसं शक्य आहे?