एक ३२ वर्षांचा तरुण छोटंसं kidney stone removal चा operation करायला जातो आणि डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूला प्राप्त होतो. किती भयानक आहे हे. पुण्याला law college रोड वर असणार्या Prime Surgical Hospital (PSH) च्या डॉक्टरांनी हि कमाल केली आहे .
इंद्रजीत चव्हाण पोटाच्या वर डाव्या बाजूला ला kidney stone removal चा ओपेरशन झाला. शुद्धीवर आल्यावर तो उजव्या
बाजूला दुखत आहे असं सांगत होता पण डॉक्टरांनी काही नाही operation मुले दुखतंय असं सांगून पेन किलर दिलं. कोणीही नर्स किवा डॉक्टर त्याच्याजवळ थांबायला तयार नवते . अंतर्गत रक्तस्त्रावामुळे त्याच्या हृधायापर्यंत रक्त पोचणं बंद होवून हृदय बंद पडून त्याला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. डॉक्टरांना जबरदस्तीने बोलवून अन्यालाव त्यांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये न्यायला सांगितला. पण दुर्दैव असं कि Prime Surgical Hospital मध्ये अम्बुलन्स पण नवती . दिनानाथ मंगेशकर मध्ये न्यायला त्याला तब्बल ५० मिनिटे लागली. तिथे पोचल्यावर पुन्हा त्याच्यावर दुसरं ओपेरतिओन करण्यात आलं. डॉक्टरांनी बाहेर आल्यावर त्याच्या नातेवैकांना काय दाखवलं असेल तर त्याची काढलेली किडनी ... त्यानंतर १० मींनिटातच इंद्रजीत चा मृत्यू झाला.
किडनी काढण्याआधी न कोणाला विचारण्यात आलं न कोणाला काही सांगण्यात आलं.
पोलिसांनी operation चा video बघितला तर त्यातलं ९ मिन्तांचा विदेओ करप्ट झालेला आहे.
अतिशय गरिबीतून , अतिशय कष्टाने वर आलेला इंद्रजीत. विदर्भातल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी झटणारा इंद्रजीत.
त्याची पत्नी , आई , लहान भाऊ कोलमडून पडले आहेत . त्याला १ लहान मुलगा आहे.
हा सगळा लेखन प्रपंच करण्याचा उद्देश एवढाच कि लोकांमध्ये जागृती करणे. आपला स्वतःच किवा कुटुंबातल्या कोणाचं छोटंसं जरी ओपेरशन असेल तरी काही गोष्टी डॉक्टरांशी बोलून clear कराव्यात. अम्बुलन्स, blood बँक सारख्या सुविधा आहेत का नाही हे बघावं. नसेल तर रिस्क घेवू नये .
वाचने
47899
प्रतिक्रिया
181
मिसळपाव
प्रतिक्रिया
? डॉक्टर असेही असतात तर!
In reply to अच्छा! by आनंदी गोपाळ
म्हणजे कसे?
In reply to ? डॉक्टर असेही असतात तर! by प्यारे१
कुटुंबियांपैकी असला तरच भावना
In reply to म्हणजे कसे? by आनंदी गोपाळ
शेवटी ज्याचा जीव गेला
In reply to कुटुंबियांपैकी असला तरच भावना by प्यारे१
आधी उत्तर लिहून मग तुमचा वरचा
In reply to कुटुंबियांपैकी असला तरच भावना by प्यारे१
(No subject)
In reply to आधी उत्तर लिहून मग तुमचा वरचा by आनंदी गोपाळ
शाब्बास!
In reply to (No subject) by प्यारे१
उत्तर सुचलं नाही म्हणून नाही
In reply to शाब्बास! by आनंदी गोपाळ
म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना?
In reply to उत्तर सुचलं नाही म्हणून नाही by प्यारे१
ते आधीच्च ओळखलं होतं म्हणूनच
In reply to म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना? by आनंदी गोपाळ
गले मिलो दादा! सिर्फ हाथ
In reply to ते आधीच्च ओळखलं होतं म्हणूनच by प्यारे१
ता.क.
In reply to म्हैस 'म्हैस' आहे, पण तुम्ही डॉक्टर आहात ना? by आनंदी गोपाळ
पक्षाचे नाव वाचलेत ना
In reply to ता.क. by आनंदी गोपाळ
जाताजाता : हॉस्पिटलमध्ये
In reply to उत्तर सुचलं नाही म्हणून नाही by प्यारे१
काय इब्लिस उर्फ डॉक्टर शेखर,
In reply to शाब्बास! by आनंदी गोपाळ
इथल्या एका तरी टिनपॉट डॉक
In reply to शाब्बास! by आनंदी गोपाळ
डॉक्टर-रुग्णं संबंध.
In reply to शाब्बास! by आनंदी गोपाळ
पेठकर काका,
In reply to डॉक्टर-रुग्णं संबंध. by प्रभाकर पेठकर
उडदामाजी काळे गोरे.
In reply to पेठकर काका, by आनंदी गोपाळ
पेठकर काका,
In reply to उडदामाजी काळे गोरे. by प्रभाकर पेठकर
ऑपरेशन करणार्या
In reply to पेठकर काका, by आनंदी गोपाळ
नाही. तस नाही म्हणत आहेत ते.
In reply to ऑपरेशन करणार्या by प्रभाकर पेठकर
अनुमोदन पेठकर
In reply to ऑपरेशन करणार्या by प्रभाकर पेठकर
शेवटी ज्याचा जीव गेला
In reply to या लेखामुळे कोणती जागृती झाली by म्हैस
"आघात " हा विक्रम गोखले आणि
>>"आघात " हा विक्रम गोखले आणि
In reply to "आघात " हा विक्रम गोखले आणि by दिव्यश्री
साहेब
डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद
पाभेजी,
In reply to डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद by पाषाणभेद
डॉ. बी ए ऐम ऐस आहे. सँपलची
In reply to पाभेजी, by आनंदी गोपाळ
पाभेजी,
In reply to डॉ. बी ए ऐम ऐस आहे. सँपलची by पाषाणभेद
गैरसमज
In reply to डॉक्टर लोकं सन्माननीय अपवाद by पाषाणभेद
आमचे पुण्यातील फिजिशियन जनरल
In reply to गैरसमज by सुबोध खरे
हे मात्र अगदि खरे आहे,या
In reply to आमचे पुण्यातील फिजिशियन जनरल by पक्या
+१
In reply to हे मात्र अगदि खरे आहे,या by स्मिता चौगुले
साहेब,
In reply to आमचे पुण्यातील फिजिशियन जनरल by पक्या
साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस
गोपाळराव
In reply to साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस by आनंदी गोपाळ
"मूर्ख लोकांशी वाद घालण्याच्या फंदात पडू नये"
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
+१००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
सुबोधसर म्हणुनच....
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
+ ११११११
In reply to गोपाळराव by सुबोध खरे
येथील सगळ्या मेडीकल डॉक्टर
In reply to + ११११११ by रुस्तम
सीपीएस डीसीएच
In reply to येथील सगळ्या मेडीकल डॉक्टर by पाषाणभेद
नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे
In reply to येथील सगळ्या मेडीकल डॉक्टर by पाषाणभेद
खरतर....
In reply to नुकत्याच जन्मलेल्या बाळाचे by सुबोध खरे
सहमत आहे.
In reply to खरतर.... by बाबा पाटील
संपूर्ण सहमत.
In reply to खरतर.... by बाबा पाटील
सहमत..
In reply to संपूर्ण सहमत. by आनंदी गोपाळ
सहमत
In reply to संपूर्ण सहमत. by आनंदी गोपाळ
मी तुम्हाला कन्सेशन दिले, तर तो मला हप्त्यात कन्सेशन देत नाही.विशेषतः या वाक्याला! सगळी सोंगं आणता येतात, पैशाचं आणता येत नाही. आपली लोकं पण गरज सरो वैद्य मरो प्रकारातली आहेत. मला नेहेमी वाटायचं गरज मरो आणि वैद्य मरो अशीच म्हण का आली- गरज सरो आणि सुतार मरो/शिंपी मरो वा इतर कुणी मरो अशी का नाही आली? वैद्यच का? काही वर्ष प्रॅक्टिस केल्यावर याचा उलगडा झाला! वर खरे सरांनी लिहिलं आहे तेच खरं- पीपल गेट द डॉक्टर दे डिझर्व!सहमत आहे.
In reply to खरतर.... by बाबा पाटील
१००००००००००००० % सहमत,आमच्या
In reply to साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस by आनंदी गोपाळ
जिपडे!
In reply to साधा डॉक्टरसुद्धा दिवसभराची १०/१२ हजार कमवत असूनही कट प्रॅक्टीस by आनंदी गोपाळ
सॉरी, हा प्रतिसाद आनंदी गोपाळ यांना उद्देशून होता
In reply to जिपडे! by बाळकराम
प्रतिसाद पोहोचला.
In reply to सॉरी, हा प्रतिसाद आनंदी गोपाळ यांना उद्देशून होता by बाळकराम
http://www.youtube.com/watch
इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठी कधीच एंटीबायोटिक्स देत नाह
In reply to http://www.youtube.com/watch by पक्या
सहमत
In reply to इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठी कधीच एंटीबायोटिक्स देत नाह by सुबोध खरे
अनावश्यक.
In reply to इथे बाळांना साध्या सर्दी खोकल्यासाठी कधीच एंटीबायोटिक्स देत नाह by सुबोध खरे
पुण्यातील एक नावाजलेले
In reply to अनावश्यक. by प्रभाकर पेठकर
छान चर्चा
पण आजकाल बऱ्याचश्या
In reply to छान चर्चा by समीरसूर
असले महाभाग डॉक्टर्स आमच्या
In reply to पण आजकाल बऱ्याचश्या by खटपट्या
अवांतर होइल हा प्रतीसाद खरं
माझा मुलगा ६ दिवसांचा असताना
>>डॉक्टरला माणुस म्हणुन
In reply to माझा मुलगा ६ दिवसांचा असताना by पिलीयन रायडर
अवैज्ञानिक!
In reply to >>डॉक्टरला माणुस म्हणुन by सूड
भयानक अनुभवातून गेलात तुम्ही.
In reply to माझा मुलगा ६ दिवसांचा असताना by पिलीयन रायडर
संयत वगैरे आता हो.. १.५ - २
In reply to भयानक अनुभवातून गेलात तुम्ही. by आदूबाळ
तुमच्या बाळाला पाहण्याची
In reply to संयत वगैरे आता हो.. १.५ - २ by पिलीयन रायडर