चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.13"]
[Round "4"]
[White "Viswanathan Anand"]
[Black "Magnus Carlsen"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2780"]
%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. d4 Nd6 6. Bxc6 dxc6 7. dxe5 Nf5
8. Qxd8+ Kxd8 9. h3 Bd7 10. Rd1 Be7 11. Nc3 Kc8 12. Bg5 h6 13. Bxe7 Nxe7 14.
Rd2 c5 15. Rad1 Be6 16. Ne1 Ng6 17. Nd3 b6 18. Ne2 Bxa2 19. b3 c4 20. Ndc1
cxb3 21. cxb3 Bb1 22. f4 Kb7 23. Nc3 Bf5 24. g4 Bc8 25. Nd3 h5 26. f5 Ne7 27.
Nb5 hxg4 28. hxg4 Rh4 29. Nf2 Nc6 30. Rc2 a5 31. Rc4 g6 32. Rdc1 Bd7 33. e6
fxe6 34. fxe6 Be8 35. Ne4 Rxg4+ 36. Kf2 Rf4+ 37. Ke3 Rf8 38. Nd4 Nxd4 39.
Rxc7+ Ka6 40. Kxd4 Rd8+ 41. Kc3 Rf3+ 42. Kb2 Re3 43. Rc8 Rdd3 44. Ra8+ Kb7
45. Rxe8 Rxe4 46. e7 Rg3 47. Rc3 Re2+ 48. Rc2 Ree3 49. Ka2 g5 50. Rd2 Re5 51.
Rd7+ Kc6 52. Red8 Rge3 53. Rd6+ Kb7 54. R8d7+ Ka6 55. Rd5 Re2+ 56. Ka3 Re6
57. Rd8 g4 58. Rg5 Rxe7 59. Ra8+ Kb7 60. Rag8 a4 61. Rxg4 axb3 62. R8g7 Ka6
63. Rxe7 Rxe7 64. Kxb3 1/2-1/2
प्रतिक्रिया
वझीरावझीरी झाली पण
आता आनंद कडे दोन्ही घोडे आणि कार्लसन कडे पांढरा उंट आणि घोडा आहे
chess
chess
इकडे थेट प्रक्षेपण बघु शकता.
आह
आह ! बर्लिन डिफेन्स !!
आजचा डाव निकाली पहायला मिळावा :)
अरे काय होतंय
इथे यायला सज्ज झालो तर आल्रेडी कापाकापी झाली. दहा मिनिटातच डाव रूक-एन्डिंग कडे जाणार हे निश्चित झाले.
मी इथे पहातोय -
फिडे
हत्ती हलवला
आनंद घोड्यांच्या सहाय्याने मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे अस वाटतेय..
अतिशय
धक्कादायक रित्या आनंदने पहिल्या तेरा खेळ्यातच दोन्ही उंटांचा बळी दिलाय. बेट्याने नक्की काय प्लान केलंय कळंत नाही. आता कार्लसनचा राजा प्याद्यांच्या कोटात सुरक्षित राहू शकतो. उंटाविना तो भेदणे खूप अवघड होऊन बसते.
आनंद दमलाय!
In reply to अतिशय by रमताराम
कार्लसन चाचपणी घेतोय.... आजचा डाव आतापर्यंतअतिशय यात्रिंक भासतोय.
१८ वी खेळी घोडा ई २ नंतर
१८ वी खेळी घोडा ई २ नंतर आनंचे अ २ वरील प्यादे जात आहे :ऑ ...
तो मूर्खपणा
In reply to १८ वी खेळी घोडा ई २ नंतर by प्रसाद गोडबोले
ठरेल असे मला वाटते.. कार्लसनला चांगलेच बुचकळ्यात टाकलेय.
हायला
In reply to तो मूर्खपणा by आनन्दा
कार्ल्सन्ने ते प्यादे घेतले ...मलातरी हे रीकव्हर करायची संधी दिसत नाहीये ...
पण आनंद लई प्रॅक्टीस करुन आला असणार त्या शिवाय असे सहजासहजी प्यादे देणार नाही .... This is becoming exciting now !!
कार्लसन ने तेच केलेय
In reply to तो मूर्खपणा by आनन्दा
आनंद ने चुक केलि अन त्याचा परिणाम भोगतोय, अजुन एक चूक आणि डाव कार्लसन च्या घशात
आनंदचे दोन्ही हत्ती मोकळे
आनंदचे दोन्ही हत्ती मोकळे असल्याने तसा त्याला पकड घ्यायचा चान्स आहेच.
इन्टरेस्टिंग पोजिश्न
आनंदचे हत्ती आधीच अॅक्ट्व झालेत तर कार्लसनचे दोन्ही हत्ती अजूनही हललेले नाहीत. (अर्थात राजा बी-२ ला आणून तो जागीच त्यांना कनेक्ट करू शकतो) पण तरीही आनंदकडे मध्यपटावर थोडा अधिक कंट्रोल राहतोय. पण अजून मला उंट गमावल्याने दूरवरच्या मार्याची क्षमता गमावली असे वाटते. उंटाचे नुस्ते अस्तित्वही प्रतिस्पर्ध्याच्या प्याद्यांना जागीच खिळवून ठेवण्यास पुरेसे असते. आता आनंदला तो फायदा नाही. पण त्याबदल्यात एक पुरी पट्टी ताब्यात घेऊन आणि हत्ती डबल करून आनंद वेगळा मार्ग निवडतोय.
नमस्कार मंडळी!
चौथ्या डावाचे समालोचन सुरु केल्याबद्दल आनंदा आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन!
डाव एकदम तलवारी काढून कापाकापीनेच सुरु झालाय. पहिल्या सतरा खेळ्यातच लै हाणामारी झालीये.
एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
आनंदने कार्लसनचा उंट अडकवला.
आता तो सोडवताना एखादी मूव
In reply to एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by रमताराम
मागे पडल्याचा आनंद कसा फायदा उठवतो हे पहायचे.
नाही सोडवला
In reply to एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by रमताराम
त्याने बहुदा, परंतु विशीने हे बघितले नसेल असे वाटत नाही
उंट
In reply to एक नंबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र by रमताराम
उंट अडकत नाही ..... अनंद इज पॉन डाऊन नौ :(
ए२ वरचा उंट आनंद
अडकवायला बघतोय. मॅग्नुसकडे मस्त कनेक्टेड प्याद्यांचे दोन सेट्स आहेत आणि आनंद्कडे विस्कळित प्यादी आहेत
पण अतिशय रोमांचकारी अवस्थेत डाव आलेला आहे.
उंटाला पटाच्या बाजूला अडकवून आनंद
मॅग्नुसचा घोडा खायला बघतोय. तो ओवरलोडेड आहे. आनंदचे ई प्यादे जोरदार आहे,
kb7 मूव कार्लला अभेद्य बनवेल
अन आनंद वर आक्रमण रचायाला कार्ल मोकला
हेच घडले
In reply to kb7 मूव कार्लला अभेद्य बनवेल by अग्निकोल्हा
आता ड्रो अथवा आनंद पराभूत... ज्याची शक्यता आज जास्त वाटते
डि स्तंभातले दुहेरी हत्ती आणि ई प्यादे
एवढ्या जोरावर आनंद काय करतो हे बघायचे. अत्यंत अचूक कॅलक्यूलेशन्स महत्त्वची आहेत.
अॅडव्हांटेज टू कार्ल
मोहरे बघता अॅडव्हांटेज टू कार्ल !!
आनंदचे काहीतरी प्लानिंग असावे ..जे फिसकटले आहे असे डावा वरून दिसतय
माताय!
आता घोडा सी २ मग उंट एफ ५, जी प्यादेपुढे मग उंट सी ८ असा जाणार काय?
घोड्याचा बळी
बहुधा आनंद घोडा देउन उंट मिळवेल असे वाटतेय..
त्प ऑलरेडी पॉन डाऊन आहे ...
In reply to घोड्याचा बळी by आनन्दा
त्प ऑलरेडी पॉन डाऊन आहे ... जर कॅनसलेशन केले तर अजुन खोलात जाईल :(
आज कार्लसन्ची बाजु जड दिसतेय मला .... अनंदला ड्रॉसाठी झगडावे लागणार
उंट मागे गेला!
आता एफ ५ असा घोड्यावर हल्ला होणार आहे. राजाकडची प्यादी रोलर कोस्टर मोड मधे आहेत कॅलक्यूलेशन्स!!!!!
ऊप्स
घोडा थेट सी-८ ,मधे नेऊन सुरक्षित ठेवला कार्लसनने. त्यासाठी हत्तींचे कनेक्शन बंद केले नि ए पट्टीतला हत्ती पुन्हा बंद केला. त्याच्या दृष्टीने उंट फारच महत्त्वाचा आहे असे दिसते.
आनंदने
उंट मिळवला पाहिजेच !!
सध्या आनंदचा घोडा ओव्हर्लोड झालाय ..
एक पॉन डाउन पण आहे ..
:(
एच ५ वर मॅग्नुसने प्यादे घेतले
तर एफ प्यादे ५ वर मग काळा घोडा एच ४, हत्ती एफ १ आणि पांढरे एफ प्यादे पुढे सरकते मग घोडा ई ५ वर जाऊन बसला तर एफ प्याद्याचा वजीर होणे थांबू शकत नाही
मूव्ह
In reply to एच ५ वर मॅग्नुसने प्यादे घेतले by चतुरंग
त्यात बराच मूव्ह्ज जातील आणि कडू कार्ल तसा होउ देणे अवघड आहे
कार्ल c8 ऐवजी इ6 खेळला असता
तर b3 व् d1 त्याचे रडारवर सहज आले असते
नाही मग एफ ५ प्याद्याने घोडा आणि उंट दोघांवर एकदम हल्ला
In reply to कार्ल c8 ऐवजी इ6 खेळला असता by अग्निकोल्हा
झाला असता.
मॅग्नसला थोडा अॅडवांटेज
आहे असे दिसते. जरी आनंदच्या राजच्या बाजूला डेडलॉक परिस्थिती उद्भवली तर तो ए पट्टीतील प्यादे पुढे ढकलायला सुरुवात करून आनंदलाच डेडलॉक तोडणारी, धोका पत्करणारी मूव करायला भाग पाडू शकेल. आनंदची वजीराची बाजू कमकुवत झाल्याचा हा थोडा तोटा ठरेल. आनंद उजवीकडे परिस्थिती सतत हलती ठेवेल अशी आशा करू या.
आता
एफ ५ प्याद्याला पर्याय नाही मग् घोडा एच४ वर येणार?
अँड्रोइड अॅप
चेस्स चे अपडेट दिसणारे एखादे अॅप आहे का ?
अवांतराबद्दल क्षमस्व !!
मी पहिल्या धाग्यात दिलेल्या दुव्यावरुन उतरवून घेता येईल
In reply to अँड्रोइड अॅप by कपिलमुनी
https://chennai2013.fide.com
वर जाऊन घ्या
घोडा ई ७ वर गेला
हं! आता घोडा एफ ४ वर घेणार का आनंद?
हांगाश्शी
आता पहिली बुचकळ्यात पाडणारी खेळी आली. आता काहीतरी नवे पहायला मिळेल अशी आशा करू या.
हं
In reply to हांगाश्शी by रमताराम
हत्तीवर मोहरा दिसतोय.. पाहू
घोडा बी ५!
आता हत्ती सी १ मधे आणून सी ७ वर हल्ला?
कार्ल घोडा d5 ला घेईल
.
त्यात धोका दिसतो..
In reply to कार्ल घोडा d5 ला घेईल by अग्निकोल्हा
Anand is at his most vulnerable it looks like
तसे खेळले तर
In reply to कार्ल घोडा d5 ला घेईल by अग्निकोल्हा
घोडा सी५ चेक, बी३ ने घोडा घेतला तर हत्तीने डी ५ वरचा घोडा मारणार!
पोझीशन लै कॉम्प्लिकेटेड झालेय राव!
आनंद त्याच्या प्रसिद्ध घोडा उड्या सुरु करणार! तो घोड्यांबरोबर लै भारी खेळतो!!
घोडा B4 ला येणार
In reply to पोझीशन लै कॉम्प्लिकेटेड झालेय राव! by चतुरंग
घोडा B4 ला येणार
दुसरा घोडा
In reply to घोडा B4 ला येणार by शैलेन्द्र
दुसरा घोडा
गंमत आहे
आतापर्यंत निवांत तंगड्या पसरून निवांत बसलेला मॅग्नस आता कपाळाला हात लावून बसलाय, आनंद तसा निवांत आहे पहिल्यापासून. पण इकडे 'हुदिनी' काळ्याला भरपूर अॅडवांटेज आहे म्हणतोय. इंट्रेस्टिंग.
मॅग्नस हत्तिपुढच प्याद का
In reply to गंमत आहे by रमताराम
मॅग्नस हत्तिपुढच प्याद का नाही सरकवतं?
मॅग्नुसचा सेकंड वॉन लुडविग
In reply to गंमत आहे by रमताराम
याने असाच गेम (बर्याच खेळी सारख्या) खेळला होता त्याचे चांगले अॅनालिसीस आनंद टीमने केलेले दिसते हे नक्की.
मॅग्नुस विचारात पडलाय हे नक्की.
कालुने चक्क 20+ मिनिटे घालवली ? अन अजुनही खेळी नाही ?
In reply to गंमत आहे by रमताराम
हम्म! बिचार्यावर ड्रो ची नामुष्की येतेय वाटते
माझ्या मते
आता आनंदची घोडा बी ४ अशी धमकी आहे. ओक्के कार्लसनने प्यादे घेतले!
आता काय? H3- H4?
आता काय? H3- H4?
मस्त, लिहोस्तर झालही//
प्यादे घेतले आनंदने!
आता ए५ असे प्यादे घोड्यावर येणार. आनंद घोडा डी४ मधे घेऊन पुढे काय करणार हा प्रश्न आहे...
येस, हत्ती हलला, अपेक्षीत..
येस, हत्ती हलला, अपेक्षीत..
रोचक! कार्लने ऊंट d2 ला का घेतला नाही ?
?
ओक्के
हत्ती एच ४ आणि घोडा एफ २आता हत्तींची पट्टी ओपन झाली
एफ ५ हलवायला हवे, पण हत्ती
एफ ५ हलवायला हवे, पण हत्ती कत्तल उडवु शकतो
पण सी ७ वर अॅटॅक का लावत
पण सी ७ वर अॅटॅक का लावत नाहीये आनंद ??
बरोब्बर.. डाव पालटेल
In reply to पण सी ७ वर अॅटॅक का लावत by प्रसाद गोडबोले
बरोब्बर.. डाव पालटेल
कारण
In reply to पण सी ७ वर अॅटॅक का लावत by प्रसाद गोडबोले
घोडा सी ६ असा आला तर हत्तीची लाईन कट होते.
आता आनंदने हत्ती मोबिलाईज करायला हरकत नाहीये!
त्याची प्यादी सुद्धा चांगलीच पुढे सरकलीत
एफ ५ वरील प्यादे वल्नरेबल आहे
एफ ५ वरील प्यादे वल्नरेबल आहे तिथे पीस कॅन्सल करुन हत्ती मोकळा करुन घेता येईल कार्ल्याला .
लटकला आता
तो घोडा आला तेव्हाच Bd7 परत पाठवला असता तर?
येस.. आता काय? हत्ति h3?
येस.. आता काय?
हत्ति h3?
सॉरी, h 6?
In reply to येस.. आता काय? हत्ति h3? by शैलेन्द्र
सॉरी, h 6?
मस्त समालोचन चाललेय
मस्त समालोचन चाललेय मिपाकरांचे.
मजा येतेय वाचायला.
अरे,? हे का केले मॅग्नसने?
अरे,? हे का केले मॅग्नसने?
काय केलेय नेमके?
In reply to अरे,? हे का केले मॅग्नसने? by शैलेन्द्र
काय केलेय नेमके?
मोबाईलवर असल्याने डाव बघता येत नाहीये मला.
माझ्या मते आनंदने c 7 ची
माझ्या मते आनंदने c 7 ची जागा घालवली
आनंदचा हत्ति मोकळा आहे, D4- D
आनंदचा हत्ति मोकळा आहे, D4- D 7 ?
घोडा सी ६ आला!
आता हत्ती डी७ वर घेतला तर काय होईल?
उंटाने हत्ती मारला तर दुसर्या हत्तीने उंट मारता येईल प्यादे पिन करायला?
नाही ते फारसे फायदेशीर दिसत नाही.
एका हत्तिच्या बदल्यात
In reply to घोडा सी ६ आला! by चतुरंग
एका हत्तिच्या बदल्यात कमित्कमी एक उंट आनी एक प्याद
आता इ ५ वरचे प्यादे
आता इ ५ वरचे प्यादे वाचवण्यासाठी हत्ती इ१ किंव्वा हत्ती इ२ करावेच लागणार ....बॅटर्री ब्रेक होणार :(
अवघडय
नाही हत्ती सी २ येऊन सी ७ प्याद्यावर येतोय
In reply to आता इ ५ वरचे प्यादे by प्रसाद गोडबोले
आणि ई ५ प्यादे घेतले तर सी ७ पडते आणि चेक बसतो!
हत्ती सी २!
छान! आता ए ६ येईल का प्यादे? पण मग हत्ती सी स्तंभात डबल होऊन घोड्यावर येतील बी ५ वरचा घोडा घेतला तर सी ६ वरचा घोडा मारुन सी ७ वरच्या प्याद्याला धोका आहे!
आनंद आहे :)
आनंद आहे :) :)
मॅग्नसची वेळकाढु मुव्ह
मॅग्नसची वेळकाढु मुव्ह
ई ५ देव्हलप करायला हव, मस्त
ई ५ देव्हलप करायला हव, मस्त चान्स आहे
कसं डेवलप करणार?
In reply to ई ५ देव्हलप करायला हव, मस्त by शैलेन्द्र
उंट आणि प्यादे आहे ना तिथे?
तिथे ट्रॅप आहे आत्ताच
In reply to कसं डेवलप करणार? by चतुरंग
तिथे ट्रॅप आहे आत्ताच युट्युबवरील कॉमेंट्रेटर ने दाखवला :)
ए५!
मॅग्नुसने प्यादे हलवून हत्तीला जागा करुन द्यायचे ठरवले!आता आनंदला ते प्यादे थोपवणे भाग आहे नाहीतर दुसरा हत्ती आत आला की मग अवघड होईल!
साध्या शब्दात कोण सांगेल का?
साध्या शब्दात कोण सांगेल का?
सध्या डाव कोणाला अनुकुल आहे?
चेसचे जुजबी ज्ञान आहे :(
माझ्यामते कार्ल्याला थोडे अ
In reply to साध्या शब्दात कोण सांगेल का? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माझ्यामते कार्ल्याला थोडे अॅडव्हान्टेज आहे :-|
नाहीये, सगळे मोहरे अडकलेत..
In reply to माझ्यामते कार्ल्याला थोडे अ by प्रसाद गोडबोले
नाहीये, सगळे मोहरे अडकलेत.. :)
हे साधेच शब्द आहेत हो!
In reply to साध्या शब्दात कोण सांगेल का? by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सध्या डाव सी सॉ होतोय. आनंदकडे एक प्यादे कमी आहे पण त्याची मोहोरी अॅक्टिव आहेत विरुद्ध मॅग्नुसकडे एक प्यादे जास्त असले तरी मोहोरी फारशी अॅक्टिव नाहीत.
आणंद, एफ ५-एफ ६?
आणंद, एफ ५-एफ ६?
मॅग्नस- ए ५-६?
मॅग्नस- ए ५-६?