✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आनंद - कार्लसन - डाव ४

आ
आनन्दा यांनी
Wed, 11/13/2013 - 15:13  ·  लेख
लेख
चौथा डाव सुरू झालाय -- हा डाव निकाली निघणार असे वाटतेय.
Play Online Chess
[Event "Anand-Carlsen World Championship"]
[Site "Chennai, India"]
[Date "2013.11.13"]
[Round "4"]
[White "Viswanathan Anand"]
[Black "Magnus Carlsen"]
[Result "1/2-1/2"]
[WhiteELO "2775"]
[BlackELO "2780"]

%Created by Caissa's Web PGN Editor
1. e4 e5 2. Nf3 Nc6 3. Bb5 Nf6 4. O-O Nxe4 5. d4 Nd6 6. Bxc6 dxc6 7. dxe5 Nf5
8. Qxd8+ Kxd8 9. h3 Bd7 10. Rd1 Be7 11. Nc3 Kc8 12. Bg5 h6 13. Bxe7 Nxe7 14.
Rd2 c5 15. Rad1 Be6 16. Ne1 Ng6 17. Nd3 b6 18. Ne2 Bxa2 19. b3 c4 20. Ndc1
cxb3 21. cxb3 Bb1 22. f4 Kb7 23. Nc3 Bf5 24. g4 Bc8 25. Nd3 h5 26. f5 Ne7 27.
Nb5 hxg4 28. hxg4 Rh4 29. Nf2 Nc6 30. Rc2 a5 31. Rc4 g6 32. Rdc1 Bd7 33. e6
fxe6 34. fxe6 Be8 35. Ne4 Rxg4+ 36. Kf2 Rf4+ 37. Ke3 Rf8 38. Nd4 Nxd4 39.
Rxc7+ Ka6 40. Kxd4 Rd8+ 41. Kc3 Rf3+ 42. Kb2 Re3 43. Rc8 Rdd3 44. Ra8+ Kb7
45. Rxe8 Rxe4 46. e7 Rg3 47. Rc3 Re2+ 48. Rc2 Ree3 49. Ka2 g5 50. Rd2 Re5 51.
Rd7+ Kc6 52. Red8 Rge3 53. Rd6+ Kb7 54. R8d7+ Ka6 55. Rd5 Re2+ 56. Ka3 Re6
57. Rd8 g4 58. Rg5 Rxe7 59. Ra8+ Kb7 60. Rag8 a4 61. Rxg4 axb3 62. R8g7 Ka6
63. Rxe7 Rxe7 64. Kxb3 1/2-1/2
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
30993 वाचन

💬 प्रतिसाद (251)

प्रतिक्रिया

मॅग्नस हत्तिपुढच प्याद का

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:00 नवीन
मॅग्नस हत्तिपुढच प्याद का नाही सरकवतं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

मॅग्नुसचा सेकंड वॉन लुडविग

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:06 नवीन
याने असाच गेम (बर्‍याच खेळी सारख्या) खेळला होता त्याचे चांगले अ‍ॅनालिसीस आनंद टीमने केलेले दिसते हे नक्की. मॅग्नुस विचारात पडलाय हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

कालुने चक्क 20+ मिनिटे घालवली ? अन अजुनही खेळी नाही ?

अग्निकोल्हा
Wed, 11/13/2013 - 17:09 नवीन
हम्म! बिचार्यावर ड्रो ची नामुष्की येतेय वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

माझ्या मते

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:09 नवीन
आता आनंदची घोडा बी ४ अशी धमकी आहे. ओक्के कार्लसनने प्यादे घेतले!
  • Log in or register to post comments

आता काय? H3- H4?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:12 नवीन
आता काय? H3- H4? मस्त, लिहोस्तर झालही//
  • Log in or register to post comments

प्यादे घेतले आनंदने!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:15 नवीन
आता ए५ असे प्यादे घोड्यावर येणार. आनंद घोडा डी४ मधे घेऊन पुढे काय करणार हा प्रश्न आहे...
  • Log in or register to post comments

येस, हत्ती हलला, अपेक्षीत..

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:17 नवीन
येस, हत्ती हलला, अपेक्षीत..
  • Log in or register to post comments

रोचक! कार्लने ऊंट d2 ला का घेतला नाही ?

अग्निकोल्हा
Wed, 11/13/2013 - 17:18 नवीन
?
  • Log in or register to post comments

ओक्के

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:18 नवीन
हत्ती एच ४ आणि घोडा एफ २आता हत्तींची पट्टी ओपन झाली
  • Log in or register to post comments

एफ ५ हलवायला हवे, पण हत्ती

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:18 नवीन
एफ ५ हलवायला हवे, पण हत्ती कत्तल उडवु शकतो
  • Log in or register to post comments

पण सी ७ वर अ‍ॅटॅक का लावत

प्रसाद गोडबोले
Wed, 11/13/2013 - 17:18 नवीन
पण सी ७ वर अ‍ॅटॅक का लावत नाहीये आनंद ??
  • Log in or register to post comments

बरोब्बर.. डाव पालटेल

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:22 नवीन
बरोब्बर.. डाव पालटेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कारण

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:23 नवीन
घोडा सी ६ असा आला तर हत्तीची लाईन कट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आता आनंदने हत्ती मोबिलाईज करायला हरकत नाहीये!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:18 नवीन
त्याची प्यादी सुद्धा चांगलीच पुढे सरकलीत
  • Log in or register to post comments

एफ ५ वरील प्यादे वल्नरेबल आहे

प्रसाद गोडबोले
Wed, 11/13/2013 - 17:21 नवीन
एफ ५ वरील प्यादे वल्नरेबल आहे तिथे पीस कॅन्सल करुन हत्ती मोकळा करुन घेता येईल कार्ल्याला .
  • Log in or register to post comments

लटकला आता

आनन्दा
Wed, 11/13/2013 - 17:21 नवीन
तो घोडा आला तेव्हाच Bd7 परत पाठवला असता तर?
  • Log in or register to post comments

येस.. आता काय? हत्ति h3?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:21 नवीन
येस.. आता काय? हत्ति h3?
  • Log in or register to post comments

सॉरी, h 6?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:24 नवीन
सॉरी, h 6?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मस्त समालोचन चाललेय

प्रचेतस
Wed, 11/13/2013 - 17:23 नवीन
मस्त समालोचन चाललेय मिपाकरांचे. मजा येतेय वाचायला.
  • Log in or register to post comments

अरे,? हे का केले मॅग्नसने?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:25 नवीन
अरे,? हे का केले मॅग्नसने?
  • Log in or register to post comments

काय केलेय नेमके?

प्रचेतस
Wed, 11/13/2013 - 17:27 नवीन
काय केलेय नेमके? मोबाईलवर असल्याने डाव बघता येत नाहीये मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

माझ्या मते आनंदने c 7 ची

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:27 नवीन
माझ्या मते आनंदने c 7 ची जागा घालवली
  • Log in or register to post comments

आनंदचा हत्ति मोकळा आहे, D4- D

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:30 नवीन
आनंदचा हत्ति मोकळा आहे, D4- D 7 ?
  • Log in or register to post comments

घोडा सी ६ आला!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:30 नवीन
आता हत्ती डी७ वर घेतला तर काय होईल? उंटाने हत्ती मारला तर दुसर्‍या हत्तीने उंट मारता येईल प्यादे पिन करायला? नाही ते फारसे फायदेशीर दिसत नाही.
  • Log in or register to post comments

एका हत्तिच्या बदल्यात

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:31 नवीन
एका हत्तिच्या बदल्यात कमित्कमी एक उंट आनी एक प्याद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

आता इ ५ वरचे प्यादे

प्रसाद गोडबोले
Wed, 11/13/2013 - 17:32 नवीन
आता इ ५ वरचे प्यादे वाचवण्यासाठी हत्ती इ१ किंव्वा हत्ती इ२ करावेच लागणार ....बॅटर्री ब्रेक होणार :( अवघडय
  • Log in or register to post comments

नाही हत्ती सी २ येऊन सी ७ प्याद्यावर येतोय

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:35 नवीन
आणि ई ५ प्यादे घेतले तर सी ७ पडते आणि चेक बसतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हत्ती सी २!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:33 नवीन
छान! आता ए ६ येईल का प्यादे? पण मग हत्ती सी स्तंभात डबल होऊन घोड्यावर येतील बी ५ वरचा घोडा घेतला तर सी ६ वरचा घोडा मारुन सी ७ वरच्या प्याद्याला धोका आहे!
  • Log in or register to post comments

आनंद आहे :)

भडकमकर मास्तर
Wed, 11/13/2013 - 17:38 नवीन
आनंद आहे :) :)
  • Log in or register to post comments

मॅग्नसची वेळकाढु मुव्ह

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:39 नवीन
मॅग्नसची वेळकाढु मुव्ह
  • Log in or register to post comments

ई ५ देव्हलप करायला हव, मस्त

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:40 नवीन
ई ५ देव्हलप करायला हव, मस्त चान्स आहे
  • Log in or register to post comments

कसं डेवलप करणार?

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:42 नवीन
उंट आणि प्यादे आहे ना तिथे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

तिथे ट्रॅप आहे आत्ताच

प्रसाद गोडबोले
Wed, 11/13/2013 - 17:48 नवीन
तिथे ट्रॅप आहे आत्ताच युट्युबवरील कॉमेंट्रेटर ने दाखवला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

ए५!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:41 नवीन
मॅग्नुसने प्यादे हलवून हत्तीला जागा करुन द्यायचे ठरवले!आता आनंदला ते प्यादे थोपवणे भाग आहे नाहीतर दुसरा हत्ती आत आला की मग अवघड होईल!
  • Log in or register to post comments

साध्या शब्दात कोण सांगेल का?

सौंदाळा
Wed, 11/13/2013 - 17:45 नवीन
साध्या शब्दात कोण सांगेल का? सध्या डाव कोणाला अनुकुल आहे? चेसचे जुजबी ज्ञान आहे :(
  • Log in or register to post comments

माझ्यामते कार्ल्याला थोडे अ

प्रसाद गोडबोले
Wed, 11/13/2013 - 17:49 नवीन
माझ्यामते कार्ल्याला थोडे अ‍ॅडव्हान्टेज आहे :-|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

नाहीये, सगळे मोहरे अडकलेत..

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:53 नवीन
नाहीये, सगळे मोहरे अडकलेत.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हे साधेच शब्द आहेत हो!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:51 नवीन
सध्या डाव सी सॉ होतोय. आनंदकडे एक प्यादे कमी आहे पण त्याची मोहोरी अ‍ॅक्टिव आहेत विरुद्ध मॅग्नुसकडे एक प्यादे जास्त असले तरी मोहोरी फारशी अ‍ॅक्टिव नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौंदाळा

आणंद, एफ ५-एफ ६?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:48 नवीन
आणंद, एफ ५-एफ ६?
  • Log in or register to post comments

मॅग्नस- ए ५-६?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:52 नवीन
मॅग्नस- ए ५-६?
  • Log in or register to post comments

हत्तींची मारामारी?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:52 नवीन
हत्तींची मारामारी?
  • Log in or register to post comments

मॅग्नुसला

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:54 नवीन
फारशा खेळ्या नाहीयेत त्यामुळे आता प्याद्याची खेळी होणार. फक्त जी ६ च दिसते आहे मला तरी!
  • Log in or register to post comments

मॅग्नुसचा बराच पुढे आलेला

आतिवास
Wed, 11/13/2013 - 17:55 नवीन
मॅग्नुसचा बराच पुढे आलेला हत्ती धोकादायक ठरणार का?
  • Log in or register to post comments

त्याचा फार उपयोग दिसत नाही

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:57 नवीन
त्याचा फार उपयोग दिसत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

नाही, सध्यातरी तसे दिसत नाहीये!

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 17:59 नवीन
कारण त्याला बर्‍याच गोष्टींची काळजी घ्यायची आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

आता

रमताराम
Wed, 11/13/2013 - 17:56 नवीन
जी-६ खेळेल मॅग्नस. आनंदने प्यादे घेणे म्हणजे सरळ ती प्यादी गमावणे. त्याऐवजी ई पट्टीतले प्यादे पुढे सरकवणेही धोकादायक. कारण मग एफ पट्टीतले प्यादे मॅग्नस आरामात मटकावतो. आनंदचे जी पट्टीतले प्यादे त्याला मदत करू शकत नाही कारण मागे मॅग्नसचा हत्ती आहे. जी प्याद्याने सपोर्ट दिलाच तर हत्ती एक्स्चेंज करून मॅग्नस आपले ए प्यादे निर्धोकपणे पुढे दामटायला सुरुवात करेल.
  • Log in or register to post comments

बरोबर..

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 17:59 नवीन
बरोबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

आता एफ प्यादे ६ वर सरकवावे लागणार

चतुरंग
Wed, 11/13/2013 - 18:04 नवीन
असे दिसते. किंवा हत्ती सी १ वर घेऊन सुद्धा घोड्याला दाबणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

पोल्गर आणि रमेश काय गफ्फा

भडकमकर मास्तर
Wed, 11/13/2013 - 17:57 नवीन
पोल्गर आणि रमेश काय गफ्फा हाणताहेत... अहाहा
  • Log in or register to post comments

घोडा D4?

शैलेन्द्र
Wed, 11/13/2013 - 18:02 नवीन
घोडा D4?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा